🛑 DASHAVTAR | मयूर गवळी यांच्या स्वरातील गाजलेली दशावतार गाणी । KOKAN NOW
Вставка
- Опубліковано 25 сер 2021
- #kokannow #kokannownews #Live_Bulletin #bhajan #kokanbhajan #झटपट_बातम्या #प्रभाते_मनी #सिंधुदुर्गचा_कोरोनामीटर #prabhatemani #sindhudurgcoronaupdate #गावाकडच्या_बातम्या #kokan_now #kokannowlive #zatpat_batamya #konkannews
===========================
कोकण नाऊ.... चॅनेल आपल्या हक्काचं
अधिक अपडेटसाठी भेट द्या...
===========================
💫 'कोकण नाऊ' युट्युब चॅनेल आजच सबस्क्राईब करा
bit.ly/2FIYfWN
💫 फेसबुक पेज लाईक करा
bit.ly/33JmagM
💫 साप्ताहिक फेसबुक पेज लाईक करा
bit.ly/2UnONfo
💫 वेबपोर्टलला क्लिक करा
मराठी : bit.ly/3kyhKjP
इंग्लिश : bit.ly/32HaFXZ
💫 कोकण नाऊ साप्ताहिक
bit.ly/2ZMhfL6
💫 ट्विटरवर फॉलो करा
bit.ly/2H7FFId
💫 इंस्टाग्रामवर फॉलो करा
bit.ly/37aIVwl
==========================
🌟 'कोकण नाऊ' च्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
bit.ly/2JIItu8
🌟 'कोकण नाऊ' च्या व्हाट्सअँप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
chat.whatsapp.com/HroG13M8uoM...
🌟 'कोकण नाऊ' च्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
bit.ly/3ccg3FI
No1 You are ALL Of Three in Dashawatar Jabardast Mayur Gawali Bhav Antreeche Hlwe
एक नंबर आवाज 🔊🔊🔊🎹🔥🙏👌👌👌👌🔊💐 चकवा वादक 👌👌🙏🙏🙏स्तवन👌
मयूर गवळी बुवा, तुमचा आवाज अप्रतिम, सर्वांना भुरळ घालणारा आहे. मृदुंगमणी तर बेस्ट आहेच, पण तुमचा चकवावादक तर लय भारी ! आजपर्यंत असा चकवा ( टाळ ) वाजवणार प्रथम पाहिला.
व्वा व्वा फारच छान अप्रतिम गोड मंत्रमुग्ध आवाज .❤️
😊
H@@pramodparab7753
वाह वाह उस्ताद मयूर गवळी सुंदर आवाज आहे
नमस्कार करतो
Mast
खूप छान बुवा प्रत्येक शब्द सुंदर आवाजात गाईल आहे उत्कृष्ट पखवाज आणि चक्की तर फार फार उत्कृष्ट लई भारीच
मयूर बुवा तुमचा आवाज अप्रतिम👌👌
मस्त खूपच छान!, अप्रतिम
अतिशय सुदर
मस्त वाटत ऐकून परत परत ऐकावा वाटत एक नंबर माऊली 🙏
अप्रतिम मयुरजी तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो.. अभिनंदन
अप्रतिम🎉❤
अप्रतीम
माझा जन्म मुंबई चा आहे पण मी गावी गेलो का दशावतार बगतोच घाटकोपर ला पहिले असायचे गावदेवी अमृत नगर ला दिवाळीत तेव्हा बाबा घेऊन जायचे तेव्हा पासून आवड निर्माण झाली
Khupach chan
लय भारी भावा
मयूर गवळी बुवा छान सगित साथ केली
मयूर बुआ एकदम कडकं 💐💐💐💐💐
Kokanratna मयुभाई तुझा अभिमान आहे सर्व गाववल्याना आम्हाला. तुझ्या आवाजातून तू दशावतारी कलेचा वारसा पूर्ण जगभरात यूट्यूब chya माध्यमातून नेतो आहेस तुझ्या कार्याला संपूर्ण कोकण वासियांतर्फे त्रिवार सलाम . तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
Wow it's a konkan flavour ❤ aprateem
फार छान
मयुर भावा लय भारी 👌
Very nice 👍❤
Mauli tumcha awaj khup chan aye ❤
Nice your sound
Atishya sunder voice
Khup Sundar
मस्त 👌👌👌👌👌
Khup channn
खुपच सुंदर सादरीकरण 👍👌🙏
सुंदर मयूर
Khupach chan mayur gavli Sindhudurgach ratna ahe
Khup chhan
All song are nice
लय भारी ❤
God bataer bast mayur
व्वा खुप सुंदर आवाज आहे मयुर तुमचा
Chan
हृदयाला भीडणारा आवाज
Sunder
Harmonium Pakhawaj and Zanj No1 in Dashawatar
सुंदर गायन 👌🏻👍🏻
खूप छान
Nice mayur
खुप छान सादरीकरण
वा सुंदर खूपच
Khup mast🙏🙏👍👍👌👌
अप्रतिम
सुंदर आवाज
वा छान सुंदर .अभिनंदन
Nice Mayur
Ek number... ❤️❤️
Lai bhari
मयूर बुवा आपला आवाज तर स्वर्गीय आहे , मृदुंग व चक्की अप्रतिम. पार्सेकर कंपनीत नारदाची भूमिका करणारे बागवे यांची फार आठवण आली. असाच तुमच्या सारखा पहाडी आवाज होता त्यांचा.
1no
Mayurji tumhala bhetaycha aahe
सुंदर
वा ♥️सुंदर
Khup chan ❤️
खूपच छान आवाज आहे 👌🔥
Amazing❤
Mast mayur tu chhan gatos ,asach gat raha tu ,tula mzyakdun pudchya pravasas khup khup shubhechha
Nice voice
अतिशय हृदयाला भिडणारी दशावतारी गाणी आणि अप्रतिम आवाज तसेच संगीत साथ 👌♥️
तुमचा आवाज मंत्रमुग्ध करतो. पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते.👌👌
Ya beautiful 😇
Ly bhari
1k th like done by me
छान
मयूर गवळी दादा तुझ्या आवाजाला कोणाची नजर नको लागू😘❤️💯😍पखवाज साध आतिशय सुंदर👌👏झांज वादन लाजवाब😍👌💯💯
Dshavtar harmonium che class ghetat kay sir tumi
खुपच सुंदर आवाज आहे.👌👌
1
👌👌👌
♥️♥️😍
Nice voice .....❤️
❤️❤️
Dahikalyas aalya sarkhe watale junta aathawani jagya zalya
35:31
I completed 1k like on this vdo
Bhari
NAD nay karaycha khupach chan avaj
लय भारी
Chan
खुप छान
Chan
Mayur khupach chhan!