अजित कडकडे यांची गाजलेली गणपती गाणी I Ajeet Kadkade Yanchi Gajleli Ganpati-Marathi Om Shri Gannayka

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024

КОМЕНТАРІ • 510

  • @rohidaspatil3779
    @rohidaspatil3779 9 місяців тому +12

    खरंच, पं अजित कडकडे यांची गणपतीची गाणी,विठ्ठलांचे अभंग व नाट्यसंगीत ऐकल्यानंतर मनतृप्त होते.गायक म्हणून पंडित आहेतच परंतु माणूस म्हणुन त्यांचा साधेपणा आम्ही एकवर्षी कार्तिक पौर्णिमेला वाडीला अनुभवला आमचा सदगुरू भाऊ महाराज शिष्यवर्गतर्फै आमच्या मठात आम्हीभजन गात होतो पंडितजी आले आणि हार्मोनियम वरती बसले व दोन दत्तमहाराजाची भजन गायले आम्हा शिष्यवर्गाचा न विसरण्याचा अनुभव होता खरंच पंडीतजींना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.❤❤

  • @abhachiman3113
    @abhachiman3113 Рік тому +36

    अजित दादा तुमच्या गाण्यामुळे माझ्या भावाने एमएससी फिजिक्स गोल्ड मेडल घेतले... तो तुमचा आवाज सतत ऐकत असतो

  • @mai.malvani.magic.masala
    @mai.malvani.magic.masala 8 місяців тому +14

    🙏🙏 गावच्या सर्व शुभकार्या मध्ये ही सुंदर गीते स्पीकर वर लहानपणापासून (१९८५ ) व आता पर्यंत ऐकताना मन प्रसन्न होते .
    ह्या गाण्यांच्या सोबत जुन्या आठवणी ताज्या होतात.🙏🙏

  • @user-cw6rq3fx6w
    @user-cw6rq3fx6w 5 місяців тому +12

    आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेले गुणी गायक कलाकार महणजे च अजित कडकडे

  • @kwankhade3944
    @kwankhade3944 5 місяців тому +8

    मी बाल पना पासून सर चे भक्ती गीत ऐकत आलोय...मनाला शांती मिळणारे गाणे असतात ...खास करून पहाटेची भक्ती गीत ..तुझे नाम आले ओठी.... अजून हि ऐकतोय तरी पण कधी जुनी वाटत नाही....💐💐🙏

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 2 роки тому +65

    कोकणातील गणपती + अजीत कडकडे हे समीकरण गेली कित्येक वर्षे आहे. ही गाणी लाऊडस्पीकरवरून ऐकायला मजा येते.
    गणपतीला यांची कॅसेट कधी बाजारात येते त्याची औस्त्युक्याने वाट पहात असायचो.

    • @umeshkeluskar7228
      @umeshkeluskar7228 11 місяців тому +3

      101% अगदी खर

    • @samtoshbhosale1878
      @samtoshbhosale1878 Місяць тому

      गळडळडळडळडळळडळळडळडळळडळडळडळळडळळडळडळडळळडळडळडळडळडळळडळडळडळळळळळडळळडळडळडळळडळडषडळड बघ ळळडळळडळळडळळळडळडळडळळडळळडळळडळडळडळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळडळडळडळड बघ ळडळडळडळडळडळडळळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळळडळडळडळळडळळडळळळडळळडळडळळळडळळळडळळडळडळडडळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळळडळळळळडळडळडळडळडळडळळळडळडळडळडळडळडळळडळडळडळळडळडळडळडळळडळडळडळडळळळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळळळडळडळळडळडळडळडळळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळळडळळडळळडळडळळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळळडळडळळडळळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळळळळळळडळळडळडळळडळडळळडळळळडळडळडळळडळडळडळळळळळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळळळळडळळळडळळळडळळडळडळडळडळळळडळळळडळडळडळडळडळळडळळडळळडळडळडळडळडळडळळडळडळळडबळडळडळडळळडळडळडळळळडळळडळडळडळळडळडळळडळडळडळळडळडळळडळळळळळळडळळडळडळडळळडळडळडळडळळडळडळडळळडळडळळळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळडळडळळळडळडळडळडळडळडळळडळडळडळडळळळडळळळडळडळडळडळडळडळडळळळळडळळडळडळडळडळडळडळळडळडळळडळळडळडळडळडळळडळळडळडळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळळडळळडळळळडळडळडळळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळडळडळडळळळडळडषडळळडळडळडळळडळळडळळडळडळडळडळडळडळळळळडडळळडळळडळळळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळळळडळळळडळडळळडळडळडळडळडळळडळडळडळडळडळळडळडळळडळडळडळळडळळडळडळळळडळळळळडळडळळडळडळडळळडळडळडळळडळडळडळडळळळडळळळडळळडळडळडळळळळडळडळडळडळडळडळळडळळडळळडळळडळडळळळडळडळडळडळळळळळळळडळळळळळळळळळळळळळडळळडळळळळळळळळळळळळळडळळळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळडळडळळडळडळळडळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळळडळडळळडळळडळडळडळडळडळळडंळडळडळडळडळडळळडंळडळडळडळडळळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळडळळळळडळढळडळळळडळडळडळडषळळडळळडळडळडळळळडळबळळडळळळडळडळळडळडळळडळळळळडळळडळडळडळडळळळळळळळळळळळळळळळषडळळळळळडळळळळडळडळळळळळडळळडळळडळळळळळबळळळळळळळळळळळळळळषळळळळळळळळडळडळडळळडळळडळळळळळळडळळळळळळळडळळळळळळळळबळळडळळळळडळडळळळडळळळडळळळळळळळळडळडळळडळडषडळडळळडळळळडळळळळडळळडळषळळळळळडळळडळडळळडळडळळडळळडळळडषळडळडळडळढळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळडळडळळडळळळडळळडळळळळळडळळळडळळळळडळळळळळळळषबळळ​

  • @sagarnarayanbhanse15
    @sagarnarayanbhanse15 11 місяців тому +17

    सूर्य आहेत साक्षात अजित कडकडे गायन आचार्य... तून्हाला शत शत नमन श्री स्वामी समर्थ

    • @ganeshghadge9860
      @ganeshghadge9860 11 місяців тому

      श्री स्वामी समर्थ

  • @sudhakarshirsekar1476
    @sudhakarshirsekar1476 Рік тому +16

    सुंदर आवाज,गाणी ऐकून मन प्रसन्न होते. पंडीत अजित दादांना दंडवत प्रणाम

  • @vijaychavan3172
    @vijaychavan3172 2 роки тому +91

    हे ते गायक आहेत जे कधीही लायीम लाईट मधे आले नाहीत परंतु स्वतःच्या आवाजाने एकणार्याचे कान मंत्रमुग्ध केले

  • @mahadeomore8734
    @mahadeomore8734 2 дні тому

    भारदस्त आवाज! सकाळी यातील एक गाणे ऐकले तरी संपूर्ण दिवस ते गाणे लक्षात राहून आपण गुणगुणत राहतो आणि दिवस आनंदात जातो.

  • @vishramparab9759
    @vishramparab9759 19 днів тому

    खरोखरच मंत्रमुग्ध करणारा आवाज. फक्त ऐकत राहावेसे वाटते. भजन, भक्ती गीतांचा बादशाह. 🙏🙏🙏. आम्हांला सार्थ अभिमान आहे तूम्ही गोवेकर असल्याचा. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो हीच गजानना चरणी प्रार्थना🙏🙏🙏. ❤❤❤

  • @rammore4750
    @rammore4750 2 роки тому +50

    पं. अजित कडकडे यांची आणि माझी नृसिंहवाडी येथे भजन कार्यक्रमवेळी भेट झाली. काय आवाज आहे त्यांचा अप्रतिम 🙏🙏🙏

  • @Vishnukerkar
    @Vishnukerkar 11 місяців тому +5

    सर आपले गायन ऐकून मनाला समाधान आणि सुख लाभते आपणास श्री गणेश उदंड आयुष्य देवो जय सद्गुरू

  • @NandkishorAngchekar-wb7co
    @NandkishorAngchekar-wb7co Місяць тому +6

    ५० वर्षं झाली असतील गाणी ऐकतो जरा पण कंटाळा येत नाही😊😊

  • @sujatagaikwad1715
    @sujatagaikwad1715 11 місяців тому +9

    अतिशय अप्रतिम आवाज सुधीर फडके नंतर अजित कडकडे यांच्या आवाजात भक्तिगीते ऐकावीत खूप समाधान मिळते

  • @nivruttinaik677
    @nivruttinaik677 Рік тому +12

    खुपच छान, गाण्यातील उच्चारलेला प्रत्येक शब्द एकदम स्पस्ट आणि सुरेल...ऐकत रहावीत अश्या चालीतील गाणी.. स्वताहुन कधीच प्रकाश झोतात न आलेले अजित कडकडे भावीकांच्या मनात आणि ह्रदयात अग्रक्रमाने आरूढ आहेत आणि ते पिढ्यांनपिढ्या राहतील.

  • @ashokshivtarkar6030
    @ashokshivtarkar6030 11 місяців тому +97

    अजीत कडकडे माऊली तुम्ही कधी प्रसिद्ध च्या झोकात आले नाही. पण तुमच्या गायनाने आणि आवाजाने तुम्ही आता मंत्रमुग्ध करून टाकले ❤❤❤

    • @abhivarnekar9902
      @abhivarnekar9902 11 місяців тому +4

      Q

    • @dr.s_vj
      @dr.s_vj 9 місяців тому +4

      अजित कडकडे प्रसिद्ध झाले आता ❤😊

    • @user-sp1tw6ez3d
      @user-sp1tw6ez3d 6 місяців тому +4

      असा एकही कार्यक्रम नाही ज्या कार्यक्रमाची सुरवात अजित कडकडे यांच्या अभंग/गाणी यांना नाही

    • @yogesh3431
      @yogesh3431 6 місяців тому +2

    • @user-kw4kp1gx9g
      @user-kw4kp1gx9g 4 місяці тому

      😢😢😢😢😢टचकन आककक😮​@@abhivarnekar9902

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 Рік тому +1

    मी अजित कडकडे यांच्या भजने नाट्यगीते ऐकणारी मोठी फॅन आहे. त्यांची संगीत नाटके मी रावळगावी मधुवंती दांडेकर जोस्ना भोळे केशवराव भोळे यांची मुलगी बरोबरची बघितली आहेत 1978 साली. त्यानंतर पुणे अहमदाबाद येथील प्रत्यक्ष भजनाचा कार्यक्रम ऐकला आहे खूप आनंद शांती ईश्वराशी संधान साधल्यागत होते 🌹🌹🙏🙏🙏

  • @sachinchavan584
    @sachinchavan584 Рік тому +8

    दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे गाणे ऐकून खूप समाधान वाटते गणपती बाप्पा मोरया

  • @user-yz3qt9xs1s
    @user-yz3qt9xs1s 10 місяців тому +4

    मनातील तणाव,भीती,नाहीशी झाली,पॉसिटीव्ह विचार येतात गीत ऐकून 🙏🌹

  • @prashantmayekar3585
    @prashantmayekar3585 10 місяців тому +1

    आमच्या कोकणात कोणत्या ही कार्यक्रमाची सुरुवात ही त्यांच्या सुमधुर गाण्याने च होते.मग तो कार्यक्रम कुठलाही असो. बारसा,लग्न, सत्यनारायण महापूजा,अगदी एखाद्या खेळाच उदघाटन. अतिशय सुंदर आणि स्वर्गीय आवाज. साहेब गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना...

  • @dilipsawal9242
    @dilipsawal9242 10 місяців тому +4

    Shree स्वामी समर्थ sir
    आवाजाने मन भरून येते सर.
    सतत आईकावस असे वाटते.

  • @sandeeppednekar5308
    @sandeeppednekar5308 2 роки тому +28

    पंडित अजित कडकडे सर... यांचे भजन गीतात तल्लीन होऊन ऐकण्यात जे प्रसन्नता येते, मन प्रसन्न होते

  • @rupeshsakpal9690
    @rupeshsakpal9690 11 місяців тому +14

    मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे... नमन

  • @NandkishorAngchekar-wb7co
    @NandkishorAngchekar-wb7co Місяць тому +3

    अजित कडकडे साहेब ग्रेट

  • @kamlakarnaik8323
    @kamlakarnaik8323 Рік тому +12

    सुंदर आवाज,गाणी ऐकून मन प्रसन्न होते.

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 3 роки тому +19

    अभंगसम्राट अजितजींच अभंग ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो

    • @ulhasdalvi6871
      @ulhasdalvi6871 2 роки тому +1

      खरच आहे दोन पिढ्या त्यांची गाणी ऐकत आहेत तरी गोडी कमी न होता ऐकत राहावंसं असा गॉड आवाज

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 2 роки тому +42

    अजित कडकडे म्हणजे गयनतिल् तुफान वादळ.कोटी कोटी प्रणाम सरांना उदंड आयुष्य लाभो .

  • @sachinbiradar5547
    @sachinbiradar5547 2 роки тому +16

    हर हर महादेव जय माँ पार्वती जय श्री गणेश

  • @MandakiniPatil-oq2tj
    @MandakiniPatil-oq2tj 22 дні тому +1

    ईश्वरी कृपा आहे आपल वर आवाज फारच सुन्दर आहे आपले आलप फारच सुंदर

  • @shashikantkorwan7707
    @shashikantkorwan7707 Рік тому +12

    खुपच छान गीते. संगीत ऐकणे म्हणजे ही गीते.

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 10 місяців тому +1

    Jagannath कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री अजित कडकडे यांची सर्व गीते सुमधुर सुंदर ध्वनीचे हे मोठे भांडार आहे मन मंत्र मुग्ध होऊन मन अतिशय प्रसन्न होते आवाज चाल ताल संगीत उत्तम आहे जय जय श्री मंगल मूर्ती गणेश बाप्पा आभार ❤❤❤❤❤️

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому +14

    अप्रतिम भजन ऐकून मन प्रसन्न होते खुप छान

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 2 роки тому +5

    पं, अजित कडकडे यांचा कार्यक्रम तिन वेळ ऐकण्याचा योग आला

  • @Salunke20
    @Salunke20 Рік тому +7

    आमचा मलवणात अजित दादांनी सगला डोंगर दर्यत्सून गाजवन टाकल्यानी आसा

  • @nivruttinaik677
    @nivruttinaik677 Рік тому +2

    श्री अजित कडकडे यांनी गायलेली अनेक भजनं मग ती श्री दत्ताची असोत, श्री गणेशाची असतो किंवा श्री. विठ्ठल भजनं...पुन्हापुन्हा श्रवण करण्याचा मोह आवरताच येत नाही. अप्रतिम चाल, आलाप आणि आवाज....मंत्रमुग्ध.

  • @user-le4mu6zl5x
    @user-le4mu6zl5x Рік тому +1

    हा एकमेव असा आवाज आहे जो मी लहानपणापासून ऐकतो आणि अनुभवतो आहे, कदाचित हाच आवाज जीवनाच्या शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहील....
    आणि हो त्यांना भेटण्याचा /बोलण्याचा प्रसंग तर सदैव आठवणीतील रत्नजडीत ठेव राहील.
    सद्गुरू गणेश बाबा आणि वाडीचे अधिपती त्यांना अशीच गाण्याची प्रेरणा देत राहोत हीच प्रभू चरणी प्रार्थना. 🙏🌹🙏
    || नमो गुरवे वासुदेवाय ||

    • @tulsidaschaugule9759
      @tulsidaschaugule9759 Рік тому +1

      पंडित अजित सर यांच्यासारखा गायक म्हणजे स्वर्ग लोकिचा गंधर्व खूप सुंदर आवाज सरांचा

  • @ranjaychavan821
    @ranjaychavan821 11 місяців тому +16

    यांच्या कंठात सरस्वती निवास करते खरंच खूप गोड आवाज आहे 🙏🙏

  • @maheshbirmole2242
    @maheshbirmole2242 3 роки тому +19

    मला लहान पणापासून अजित कडकडे दादा याचा अवाज खुप आवडतो खुप छान 🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️👍🙏🙏🙏

  • @tukaramavhad923
    @tukaramavhad923 6 місяців тому +7

    खूप गोड आवाज माऊली मन तृप्त झाले ऐकून अप्रतिम 🙏

  • @prafullatelange6837
    @prafullatelange6837 11 місяців тому +3

    खरंच आहे . अतिशय उत्तम गातात. रागदारी ,आवाज छान

  • @kashinathparab7498
    @kashinathparab7498 2 роки тому +8

    खूप सुंदर गाणी गायली आहेत अजित कडकडे यांनी

  • @dewashende1725
    @dewashende1725 2 роки тому +17

    गणपती बाप्पांचा जयजयकार.अजितजी अप्रतिम

  • @shaileshdhanawade2755
    @shaileshdhanawade2755 29 днів тому

    त्यांच्या आवाजा प्रमाणेच त्यांच्या सोबत असलेले वाद्यवृंद वादक कलाकार खुप छान होते. ❤❤

  • @vanitakarlekar102
    @vanitakarlekar102 2 роки тому +10

    अजित कडकडे ची गाणी ऐकून कान तृप्त झाले

    • @rakeshparab2168
      @rakeshparab2168 2 роки тому +1

      मन तृप्त नाही झालं 😄

  • @asmitapednekar3268
    @asmitapednekar3268 11 місяців тому +4

    अविस्मरणीय आवाज आहे तुमचा काही शब्दच नाहीत परत परत ऐकावासा वाटणारा 🙏🙏

  • @theunknownbeast5033
    @theunknownbeast5033 4 місяці тому +4

    No words❤❤ only emotions❤❤ SWARG SUKH❤❤

  • @vilasmohite1556
    @vilasmohite1556 16 днів тому

    मला‌अजित कडकडे ची गाणी सतत ऐकतच रहाविशी वाटतात सुमधर आवाज आहे
    करोडो मध्ये ‌एक असा आवाज आहे

  • @kanifnathjagannathghogare6928
    @kanifnathjagannathghogare6928 11 місяців тому

    गुरुजींच्या आवाजात गोडवा आहे मी लहानपणापासून त्यांना जवळून ऐकले
    तसेच यांच्या गायनाच्या कार्यक्रम मला ध्वनी नियंत्रण व नियोजन यांचे भाग्य मला प्राप्त झाले आहे पंढरपूर मध्ये स्व रसाधना या संस्थेच्या माध्यमातून हे भाग्य लाभले

  • @ravindrabhagwat6080
    @ravindrabhagwat6080 Рік тому +3

    आपली गायकी अप्रतिम आहे माझे भाऊ मनोहर भागवत पण अगदी असंच गाय चे

  • @sunitaalawani-id8xl
    @sunitaalawani-id8xl 11 місяців тому +1

    ajit kadkade tumachi mi fans aahe, mala tumachi sarvach gani khup khup aavadtat 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏😀😀😀

  • @babanbhusare2690
    @babanbhusare2690 2 роки тому +45

    माझे आवडते गायक आहेत .विशेष म्हणजे गायन पारंपरिक चाली मध्ये असते त्यामुळे मन प्रसन्न होते

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 10 місяців тому

    खुपच गोड, निर्मळ, सुमधुर, गाण्यावर प्रेम करणारे अजित साहेब विध्यात्या ची देणगीच म्हणावी मंत्रमुग्ध होते मी🙏🙏असे गायिकी या आधी झाली नाही पुढे होईल की नाही देवच जाणो, कोटी कोटी प्रणाम , दीर्घायुष्य व आरोग्य लाभो हीच ईशचरणी प्रार्थना

  • @nishikantgabale8024
    @nishikantgabale8024 2 роки тому +6

    अभंग आणि अजित कडकडे समीकरण आहे.
    अप्रतिम
    धन्यवाद असेच आम्हाला ऐकायला मिळावे.
    👌👌👌👌👌

  • @rajashrijoshi3738
    @rajashrijoshi3738 2 роки тому +9

    खूपच समाधान होते ऐकून

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 2 роки тому +44

    मन प्रसन्न करणारा आवाज..सणाची वातावरण निर्मिती करावी ती कडकडे नी....आसमंत भारावून टाकणारा आवाज....

  • @ratnakantn5164
    @ratnakantn5164 3 роки тому +14

    मन प्रसन्न करणारी

  • @vijaymhatre3364
    @vijaymhatre3364 11 місяців тому

    खुप सुंदर अजितदादा अप्रतीम
    आपली भजनं मी नेहमी ऐकत असतो
    परंतु गणेशाचे भजन आज प्रथमच ऐकलं मनच नाही तर आत्माही तृप्त झाला
    ,❤🙏🏻❤️
    जय श्री गणेशाय नमः

  • @randomvideo5320
    @randomvideo5320 Рік тому +2

    Ajit dadan mule mala Ganpatiche ved 1991 pasun khup lagale...na chukta me ganpatila gavi jato......Santosh Parab

  • @pramodmisal7841
    @pramodmisal7841 11 місяців тому +2

    साक्षात सरस्वती देवी गायन करते जय श्री गणेश 🙏🏼

  • @dasharathsutar7404
    @dasharathsutar7404 2 роки тому +39

    आमच्या कडे कोणता सण उत्सव तर त्यांच्या गाण्यानेच सुरवात होते आमचे आवडते गायक आहेत.

    • @sandipkadam225
      @sandipkadam225 2 роки тому +3

      होय मी पण तीच गाणी लावतय नाचे गणेशु मराठी गाणी

    • @ravindrasawant7561
      @ravindrasawant7561 3 місяці тому

      ❤❤❤❤❤❤​@@sandipkadam225

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 2 роки тому +4

    Ajit Kadkade ek mahan gayak. Varnan karayala shabda apure padtat.God bless them.

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 2 роки тому +3

    वर्णनं करायला शब्द अपुरे पडतात.अति सुंदर.

  • @gopaltejam4125
    @gopaltejam4125 3 роки тому +9

    सुंदर 🙏🙏🚩🚩

  • @sameerpawar2301
    @sameerpawar2301 2 роки тому +12

    गावाकडे ही गाणी ऐकण्याची जी मजा आहे ती काही अनोखी

  • @nitingawade4299
    @nitingawade4299 10 місяців тому

    अवाजा Badal बोलण्याची माझी कुवत नाही पण अजित सिरांचा आवाज म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे.

  • @DilipKalsekar
    @DilipKalsekar Місяць тому +3

    Anabhishikta Samrat aahet aamche Ajitdada

  • @santoshgawade6148
    @santoshgawade6148 9 місяців тому

    खरच आहे माला अजित कडकडे हे गायक पहिल्यपसूनच अवदत हाय त्यांची गाणी मी मसणपसुम ऐकतो.खुप छन माझे आवडते गायक टेक अहेत .

  • @vinayakmhatre4608
    @vinayakmhatre4608 2 роки тому +6

    सर्व च गाणी अतिशय श्रवणीय आहेत

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 11 місяців тому

    प्रत्येक वर्षी दिवाळी पहाटला मी घरात हिच गाणी लावतो.
    एक वेगळाच अनुभव व आनंद मिळतो

  • @NarayanGholekar
    @NarayanGholekar 11 місяців тому

    🙏 असे आवाज अशी वाणी पुन्हा ऐकायला भेटतील माहीत नाही पुन्हा पुन्हा कानात मनात साठऊन ठेवू

  • @vikaspalav7633
    @vikaspalav7633 2 роки тому +23

    अतिशय सुंदर आवाज आहे सरांचा. कोणताही अभंग ऐकला तरी मन एकदम प्रसन्न होऊन जाते.
    खास करून देवाचीये द्वारी. अतिशय सुंदर.

    • @namratamasurkar4003
      @namratamasurkar4003 2 роки тому +3

      अजितजी आपली दत्तगुरूचींं सर्व‌‌ गाणी श्रवणीय आहेतच तशी बाप्पाचीही भक्तीगीत पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात

  • @susantadas2533
    @susantadas2533 3 місяці тому

    I am a new fan of him. undoubtedly he is one of the finest singers of India. His "tujhi nam ale othi" is so mesmerising

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 Рік тому

    केवळ अप्रतीम आणि श्रवणीय गणपती गीते.अशी गाणी फार थोडे गायक गातात,नाहीतर सर्व गाणीही एकतर हिंदी चालीमध्ये किंवा लावणीच्या चालीमध्येच ऐकावयास मीळतात.शतशः नमन अजीतजी ,शांताराम नांदगावकरजी आणि नंदू होनपजी यांना.

  • @virajbile4152
    @virajbile4152 Рік тому +3

    ek veglich power yete hey sarv song aikun khup chan

  • @mohitbabajikurtadkar3234
    @mohitbabajikurtadkar3234 10 місяців тому

    मी लहानपणपासून पं. अजित कडकडे सरांची ऐकत आलेलो आहे. अप्रतिम आवाज. त्यांच्या प्रत्येक गाण्याची निर्मिती नवीन असते. आत्ताच्या युगात प्रसिद्धीपासून अलिप्त राहणारा असा गायक मिळणे अशक्य आहे. सरांना कोटी कोटी प्रणाम.

  • @Veer_Maratha
    @Veer_Maratha 5 днів тому

    Surname pramane ekdum kadak awaaj , abhangacha badshah ❤

  • @user-ti1fw7fl7z
    @user-ti1fw7fl7z Рік тому +10

    अप्रतिम गाणी
    कोटी कोटी प्रणाम सर

  • @kuldipkhamkar3813
    @kuldipkhamkar3813 Рік тому +16

    वाह काय आवाज आहे❤️💯

  • @maheshotavkar7591
    @maheshotavkar7591 2 роки тому +4

    सुंदर आणि प्रामाणिक आवाज.....
    गणपती बाप्पा मोरया.....

  • @girishghotikar6377
    @girishghotikar6377 2 роки тому +5

    राग, सूर व ताल यांचा सूमेळ म्हणजे श्री अजित कडकडे

  • @rajeshwardumane4854
    @rajeshwardumane4854 Рік тому +3

    गण नायका शुभदायका हे गीत मी किमान
    हेडफोन घालून किमान 5 वेलेस् आयकतो
    आणी जन्मो जन्मो आम्ही बहू पुण्य केल
    तेहवा या विठले कूर्पा केली खरंच
    खरच गायनाला तोड नाही पंडित अजित जी
    कडकडे यांच्या वंदन माज़े खरच अप्रतिम
    मंत्रमुग्ध करणारे संगीत व गीत व गीताचे
    बोल ब्रिल्यांट सॅल्यूट करतो मी असा गायकला

    • @navnayak5286
      @navnayak5286 Рік тому

      Apke paas 1st bhajan ka lyrics hai kya

  • @santoshrane9587
    @santoshrane9587 3 роки тому +8

    Khup chhan prasanna vatte aiklyavar

  • @shekharparkar
    @shekharparkar Рік тому +12

    नवचैतन्य, उत्साह, आणि ओतप्रोत ओसंडून भरलेले भक्तिभाव युक्त स्वर म्हणजेच पंडित अजित कडकडे !!

  • @saprempatil2215
    @saprempatil2215 11 місяців тому

    अप्रतिम गीत रचना, अप्रतिम संगीत, उच्च प्रतीचे गायन, हरकती कितीही वेळा ही गाणी ऐकली तरी परत परत ऐकवासी वाटतात...

  • @sakharamparab1406
    @sakharamparab1406 11 місяців тому

    कोकणात गणपति वेळी अजित कडकडेची गाणी ऐकताना खूप प्रसन्न वातावरण असते

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 2 роки тому +4

    मन प्रसन्न करून सोडणारी गणपतीची गाणी

  • @minakshidalvi3298
    @minakshidalvi3298 10 місяців тому

    माझा भाऊ तर भक्तच आहे, कार्यक्रमाला जर अजित सरांची गाणी नाहि लावली तर स्पीकर वाल्याची काय धडगत नाय. छानच गायक, अप्रतिम.

  • @sandeshbalkrinshalad3446
    @sandeshbalkrinshalad3446 Рік тому

    रुद याचा तालावर नाचे गणेशू हे अजित कडकडे सारंच गीत मी रोज सकाळी एकतो मन प्रसन्न वाटत

  • @namratamasurkar4003
    @namratamasurkar4003 3 роки тому +17

    अजितजी आपली गाणी तर ऐकतच रहावीत खुपच छान

  • @smartkokan3985
    @smartkokan3985 17 днів тому +1

    माऊलींच्या गाण्याशिवाय कुठच्याही सणाला उत्साह येत नाही

  • @powardilip7354
    @powardilip7354 11 місяців тому

    खूप छान अतिशय सुंदर , माझा पूर्वीपासून आवडता गायक❤❤

  • @gangadharhalankar7786
    @gangadharhalankar7786 2 роки тому

    मन प्रसन्न करणारी, श्री गणपतीची भक्ती - गीते पंडित अजित कडकडे यांनी तन्मय तेने गायली. त्याच कारणाने अधिक गोड वाटतात. पुन्हापुन्हा अैकाविशि,

  • @dineshbhoir534
    @dineshbhoir534 Рік тому

    या जगातील सर्वात गोड भजण म्हणजे अजित सरांचं.

  • @abhayasolkar7466
    @abhayasolkar7466 3 роки тому +8

    अप्रतिम

  • @dattatrayabhat947
    @dattatrayabhat947 19 днів тому

    अद्भुत, अतिसुंदर 🙏🙏🙏👍👍👌👌🙏🙏🙏🙏

  • @ashokgosawi5620
    @ashokgosawi5620 2 роки тому +4

    सुरेख श्री गणैश भक्तिगीते

  • @gangadharhalankar7786
    @gangadharhalankar7786 2 роки тому

    पुन्हा पुन्हा अैकाविशि वाटणारी गोड सुमधूर श्री गणेशाची भक्ती गिते, मनात गुण गुणाविशि वाटतात. कौतुक किति म्हणून करावे --हिच उपासना जाग्रुत ठेवा व आम्हां सारख्यांची भक्ती भावना वाढवत ठेवा हि प्रार्थना || श्रीगणेशायनम:

  • @VIDDUproat5235
    @VIDDUproat5235 Рік тому

    छान मन भारावून जात अजित सरांच्या गाणी ऐकल्यावर खुप छान सुंदर

  • @shritej123
    @shritej123 11 місяців тому

    अजित कडकडे आणि मंत्रमुग्ध सकाळ🌹🌹🌹🌹🌹