खूप छान!! सर्व कलाकार उत्तम! जयंत सावरकर व भारती गोसावी यांनी देवलांच्या सुसंस्कृत भाषेला न्याय दिला आहे. ही तत्कालीन भाषा व अभिनय उत्तम स्वरूपात सादर केला आहे. ही द्वयी रंगभूमीवर किमान ५ दशके कार्यरत आहे. 🙏🙏🌷🌷✌️✌️
आडपडदा अथवा न्यूनगंड आणता एक अजरामर कलाकृती रंगभूमीवर सादर केली म्हणून असे म्हटले जाते " East & west saraswat is best " सारस्वतांच्य मुखातून साक्षात सरस्वती देवीचे गुणगान चालले असते.
The best presention, music, acting of all characters , video recording, stage decoration and above all the songs -- all keeps binding to the play and gives great satisfaction of seeing the best classical Marathi musical drama.
मराठी रंगभूमीदिनाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छ्या !!!! मराठी रंगभूमीदिनानिमित्त सर्व रसिक प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनीची भेट ......... भारतीय जीवन विमा निगम प्रायोजित ... " मराठी संगीत नाटक " हा कार्यक्रम प्रसारित होणार .. आज ०५.११.२०२० रोजी दुपारी ०१:३० वाजता आणि पुनः प्रसारण रात्रौ १०:०० वाजता थेट स्ट्रीमिंग - युट्युब@ Doordarshan Sahyadri ua-cam.com/video/RR_k54_bzXQ/v-deo.html फेसबुक@ DDSahyadri facebook.com/watch/?v=681035029483193 मोबाईल,लॅपटॉप,कॉम्पुटर ,टॅबवर थेट प्रवाह कधीही, कुठेही- bit.ly/3mLxpNx
रामकृष्ण हरी.... संगीत नाट्यकृती म्हणजे मराठी भाषेतील अप्रतिम अमर कलाकृती आनंद देणारी आहे... जय रामकृष्ण हरी.. परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर
डॉ.क्षमा वैद्य यांचे उत्तम गायन आणि सादरीकरण, संगीत कलाकृतीचा आस्वाद घेता आला.
खूप वर्षानन्तर हे नाटक पाहिले. फार छन नाटक❤❤❤
खूप छान!! सर्व कलाकार उत्तम! जयंत सावरकर व भारती गोसावी यांनी देवलांच्या सुसंस्कृत भाषेला न्याय दिला आहे. ही तत्कालीन भाषा व अभिनय उत्तम स्वरूपात सादर केला आहे. ही द्वयी रंगभूमीवर किमान ५ दशके कार्यरत आहे. 🙏🙏🌷🌷✌️✌️
फार छान नाट्य संगित
सर्व कलाकाराचे मनापासून आभार
nice drama
Excellent.
Bhadya mast
Abhinandan
Khup Sundar
far chhan
गोविंद बल्लाळ देवलांचे कलाकृतीस जयंत सावरकर व भारती यांनी उत्तम न्याय दिला हे कौतुकास्पद आहे.
Khupach chhan ahe
Aak apratim sangit natak
Wah khupch sunder
खुपच सुंदर
बुद्धीवादी सारस्वतानी मराठी वाड्मयीन नाटक रंगभूमीवर सादर करण्यात धन्यता मानली, त्याचवेळी त्या काळातील सारस्वत स्त्रियांनी काेणत्याही प्रकारचा
आडपडदा अथवा न्यूनगंड आणता एक अजरामर कलाकृती रंगभूमीवर सादर केली
म्हणून असे म्हटले जाते " East & west saraswat is best " सारस्वतांच्य मुखातून साक्षात सरस्वती देवीचे गुणगान चालले असते.
खुप सुंदर फार आवडले
Jayant Savarkar jabardast ❤️
Khup chaan
Very good singing fantastic organ excellent tabla
सुंदर सुंदर सुंदर
Khupach sunder
Excellent Tabala vadan by pandav sir
K.H.Makde, Excellent
Nice....
Very good .👍👍
The best presention, music, acting of all characters , video recording, stage decoration and above all the songs -- all keeps binding to the play and gives great satisfaction of seeing the best classical Marathi musical drama.
Khup chaan Natak..
Farchaçhanatak
far chh
1958 sal aathvale
उदयन काळे यांनी उदयराज गोडबोलेंची आठवण करुन दिली
Very good natak.
शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर वतिने नाटकाला शुभेच्छा.छान संशय वर विश्वास ठेवू तेव्हाच आपलं खरं
👍👍🙏
must👌👌👌
Bhadvya mast
Jaywant Savarkar great
kalakaranchi nave kalali tar uttam hoil.
sorry .nave ahet mazya baghanyat chuk zali
Okay
झाले बहु हाेतिल बहु, परी या सम हे!
best
Paritosh Potdar IMO
मराठी रंगभूमीदिनाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छ्या !!!!
मराठी रंगभूमीदिनानिमित्त सर्व रसिक प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनीची भेट .........
भारतीय जीवन विमा निगम प्रायोजित ...
" मराठी संगीत नाटक " हा कार्यक्रम प्रसारित होणार ..
आज ०५.११.२०२० रोजी दुपारी ०१:३० वाजता आणि पुनः प्रसारण रात्रौ १०:०० वाजता
थेट स्ट्रीमिंग -
युट्युब@ Doordarshan Sahyadri
ua-cam.com/video/RR_k54_bzXQ/v-deo.html
फेसबुक@ DDSahyadri
facebook.com/watch/?v=681035029483193
मोबाईल,लॅपटॉप,कॉम्पुटर ,टॅबवर थेट प्रवाह कधीही, कुठेही-
bit.ly/3mLxpNx
Soondar
भ
सुंदर संगीत आहे भाऊ