या नाटकात शारदा शेटकर हीने रुक्मिणीच्या भूमिकेस व तिच्या सर्व नाट्य गीतास पुरेपूर न्याय देऊन भूमिका सादर केली आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन जणू की संपूर्ण नाटकाचा स्तंभच. अति उत्तम तुझ्या पुढील नाटकीय कारकिर्दीस लाख लाख शुभेच्छा.
या नाटकात खरा जीव आणला आहे,तो रुख्मिणी ने,सुंदर अभिनय,सुंदर आवाज,गोड आवाज,गाण्याचा चांगला अभ्यास,तिचा future bright आहे,कृष्णा ने चांगली गाणी नाही म्हटली,एकंदरीत ठीक आहे,गाण्याचा, अभिनय imorovement आवश्यकता आहे,स्पष्ट अभिप्राय दिल्याबद्दल क्षमस्व, पण----आपण सर्व उत्तम प्रयत्न करत आहात,त्याच कौतुक नक्कीच केलं पाहिजे
कृष्ण खूप घाई करतो. कांता मजसी तुही या पदाला आवाज लागला नाही. बाकी ठीक लय मागे पुढे होते.काही ठिकाणी दशावतार होतोय. लक्ष द्यावे.राग नसावा.(एक नाट्य शौकीन,नाट्य कलाकार,नाट्य दिग्दर्शक) मी हे नाटक 7 एप्रिल 23 ला केले.संध्या सर्वे-रत्नागीरी ह्या रुक्मिणी होत्या.
संगीत स्वयंवर खूप सुंदर नाटक आणि रुक्मिणीची भूमिका (शारदाची )खूप छान आणि संगीत सुंदर गायिली 👌🏻
❤
या नाटकात शारदा शेटकर हीने रुक्मिणीच्या भूमिकेस व तिच्या सर्व नाट्य गीतास पुरेपूर न्याय देऊन भूमिका सादर केली आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन जणू की संपूर्ण नाटकाचा स्तंभच. अति उत्तम तुझ्या पुढील नाटकीय कारकिर्दीस लाख लाख शुभेच्छा.
वा शारदा सुंदर 👌
फारच छान
रुक्मिणीचे गायन आणि अभिनय अप्रतिम🎉
खुप सुंदर गायन आणि अभिनय केला आहे शारदा हीने.
रुक्मिणी ची भूमिका उत्तम, गायन खूप छान
छान गायली शारदा
उत्कृष्ठ गायन
खूप छान
वा शारदा वां
नाटकाला शोभेल अशी रुक्मिणी ची भूमिका शारदा हिने उत्तम केली .
Bahut hi sundar ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mast Rukhmini
Rukamini role performed very well. Sung all the songs accurate with effective actions. Keep it up.
Why yadumani sadana Karin omitted
Very nice show
Sunder
अतिशय सुंदर नाट्य गीत
या नाटकात खरा जीव आणला आहे,तो रुख्मिणी ने,सुंदर अभिनय,सुंदर आवाज,गोड आवाज,गाण्याचा चांगला अभ्यास,तिचा future bright आहे,कृष्णा ने चांगली गाणी नाही म्हटली,एकंदरीत ठीक आहे,गाण्याचा, अभिनय imorovement आवश्यकता आहे,स्पष्ट अभिप्राय दिल्याबद्दल क्षमस्व,
पण----आपण सर्व उत्तम प्रयत्न करत आहात,त्याच कौतुक नक्कीच केलं पाहिजे
शारदा शेटकर हीने उत्कृष्ट गायन केले आहे
Mast Performance
Excellent
Where is
Karin yadumani sadana
Why is it omitted?
Natak changla aahe, Rukmini farach chhan zaali. Pan "Rana Dudumbi" shabda Kuthe aahe, te "Rana Dudumbi" nasun Rana Dumdumi aahe.
Why names of all artists not mentioned.
In drama all artists are equal and important.
Pl remember this and do not insult small artists
कृष्ण खूप घाई करतो. कांता मजसी तुही या पदाला आवाज लागला नाही. बाकी ठीक लय मागे पुढे होते.काही ठिकाणी दशावतार होतोय. लक्ष द्यावे.राग नसावा.(एक नाट्य शौकीन,नाट्य कलाकार,नाट्य दिग्दर्शक)
मी हे नाटक 7 एप्रिल 23 ला केले.संध्या सर्वे-रत्नागीरी ह्या रुक्मिणी होत्या.
रुक्मिणीची देहबोली व्यवस्थित नाही
असं सांगणारे तुम्ही पहिलेच भेटलात@@ajaymanjrekar2293
@@ajaymanjrekar2293असं सांगणारे तुम्हीच पहिले भेटलाच
@@ajaymanjrekar2293comment करणं खूप सोपं असतं पण stage वर उभ राहून गायन आणि अभिनय करणं खूप कठीण
करुन बघा म्हणजे कळेल
@@ajaymanjrekar2293कुणा बद्दल चांगल बोलता येत नसेल तर वाईट पण बोलू नका
फारच छान