दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ua-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छान, या नाटकाचे खुप प्रयोग व्हावेत, कलाकारांचा संच एकदम छान। प्रयोग वाढवत रहा। खात्रीने यशस्वी होतील। खास करुन भामिनी आणि धैर्यधर या भूमिका उठावदार आहेत।
रमणी मन हंसा ....sound mixing n graphics to simple to complex such as Medium to echo 3rd large hall..by n large this natak must have been purposely made for presenting pre composed songs
Ramdas more yat hasnyasarkhe kay ahe ????????......................😮😮😮😮😮?????????????????????????????????????????????????????????????????????????.??????????
भामिनी,धैर्यशील ह्या भुमिका निभावलेल्या कलाकारांचे अप्रतिम गायन.धन्यवाद 🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायन व अभिनय अगदी डोळ्याची पापणी हलून नाही दिली पूर्ण नाटक संपेपरियंत 🙏 धन्यवाद सर्व दिग्गज्यांचे
सर्वांगसुंदर सदाबहार चिरं जी व नाट्य कृती समर्थ पणे सादर केली धन्यवाद
सह्याद्रीचे विशेष अभिनंदन.अशिच दर्जेदार नाटके सादर करण्यात यावी.
खरोखरच अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक धन्यवाद.
अत्यंत सुंदर, कलाकारांनी अप्रतिम कामे केली आहेत। साऊंड रेकॉर्डिंग उत्कृष्ट। धन्यवाद सह्याद्री।
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मराठी संगीत रंगभूमीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार इतके सुंदर सादरीकरण
अप्रतिम दर्जेदार कलाकृती
सर्वांग सुंदर अभिनय व गायन अभिनंदन
दूरदर्शन वाहिनी चे खरंच मन:पूर्वक धन्यवाद .. कारण आज सिनेसृष्टिच्या जगात आमच्या पिढीला अशा विविध दर्जेदार पदार्थांची मेजवानी म्हणजे आहा.....❤❤❤❤❤🎉🎉🎉
सुंदर अभिनय आणि गायन, अगदी मन खिळवून ठेवणारं. सर्व कलाकारांना मनापासून अभिवादन आणि असा अनमोल मेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे आभार. ❤️
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
... Nñ...
Jn
अती सुनदर
@babqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqanraombinorkar9738
अप्रतिम नाट्यगीत गायन व सादरीकरण 🎉🎉
अति सुंदर मन अगदी रंगून गेले होते धन्यवाद सह्याद्री
अप्रतिम,धन्यवाद सह्याद्री
Atisay sunder sangeet, sad right karan pn khup sunder.
Wah...best... watched twice
Very nice song was sung by Dhairyedhar.
🕉 Ram Krishna Hari Mauli Dhanyavad.
सह्याद्री वाहिनीचे आभार अप्रतिम कलाकृती
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छान,
या नाटकाचे खुप प्रयोग व्हावेत, कलाकारांचा संच एकदम छान।
प्रयोग वाढवत रहा। खात्रीने यशस्वी होतील।
खास करुन भामिनी आणि धैर्यधर या भूमिका उठावदार आहेत।
धन्यवाद सर आपल्या सारख्याच्या प्रतिक्रिया आम्हा साठी नक्कीच प्रोत्साहन देणाऱ्या... 🙏🏻
Junya kalatil apratim sangit natak kalakarana manapasun dad👍
Vaaaa🔥🔥🔥🔥😍😍
सुरेख सूर सुंदर छान आहे
अति सुंदर अप्रतिम ❤❤❤❤
Ya Sama Ha... Hi khari aapli sampatti aani shrimanti... Hi pidhyan pidhya japavayas havi
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम संगीत नाटक
अप्रतिम. सुंदर अभिनय आणि उत्तम गोड नाट्यगीते
सर्वांचे आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
फारच छान ...जुनी नाटकं म्हणजे सर्वच कलाकार गाणारे ... इथे दरोडेखोर आले असता भिती नाय वाटली... जाता जाता ते पण एखादं गाणं गाऊन जाईल से वाटले होते....
अप्रतिम 👌👌👌
Dhyradhar here is really doing good Justice to these great Natya songs!
खुपच सुंदर शब्दच नाहीत वर्णन करायला खुपच छान फक्त कलाकारांची सूची देताना पात्रही द्यावीत कलाकार समजतील आम्हाला एकंदर प्रयोग अप्रपत्तीम
छान! अति सुंदर! पुस्तक वाचले होते आधी! म्हणून बघताना लक्ष विचलित नाही झाले! धन्यवाद! अप्रतिम कलाकृति!
उत्तम मस्तच नाटक ❤❤❤
खुपच सुंदर अप्रतिम
❤😊 धन्यवाद सह्याद्री . संगीत पुन्यप्रभाव पाहायला आवडेल . 😊❤
❤😊 सुंदर छान मस्त . 😊❤
खूप छान सुरेल आवाज गाण्याची तयारीही छान
Pure class singing 🔥❤💯
Sarvang Sundar natak sapst avaj aprtim kalakurti
टकमक पाही, सूर्य रजनिमूख, लाल लाल,
परि ती नाच जाई जवळी, म्हणत हा काळ काळ ॥
तनुवरी तारालंकार, त्यात भर फार इंदु होत, त्यास घालित माळ ॥
Keshavrav Bhosle = Dhyradhar--& BalGandharv = Bhamini …., The people who were fortunate enough to see that Prayog were really Bhagyawan!
Not keshav rav Bhosale
Master Deenanath mangeshkar as dhairyadhar 😊
Reminds me of Dinanath Mangeshkar ,, Damuanna Malwankar and all yesteryear actors
🙏🏻
खूपच छान .👌👌👍👍....
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
रमणी मन हंसा ....sound mixing n graphics to simple to complex such as Medium to echo 3rd large hall..by n large this natak must have been purposely made for presenting pre composed songs
सुंदर आहे
👌🙏👍
सुंदर 👍
Excellent performance
उत्तम कलाकार उत्कृष्ट रंग मंच स्थापन करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रम चे सागरी कारण करावे तेवढे कमीच God bless
❤❤🙏🏻🙏🏻👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
1:51:27 👌🏼👌🏼
नाटकाचं वेड लागावं असं सादरीकरण!
खुपच छान नाटक
पात्रानुसार नावे सांगत जा.please
अप्रतिम नाट्यकृती.
पत्रानुसार नांवे असावीत.
नेमकी कोणती भूमिका कोणी केलेली आहे ते सांगा ना..
अप्रतिम
जुन्या नाटकाची आठवण नव्या पिढीला करून दिली धन्यवाद
Superb 👌👌👌
वनमाला धैर्याधर विलक्षण कलाकृती......
Yavr picture banvla manapman
Khup chhan
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
कलाकारांची नावे पत्रानुसार का बरे सांगितली नाहीत.काय राजकारण आहे त्या मागे?
Superb.
सिनेमा बघून कोण आलंय
👍👍👍👍
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Aprtim
तुम्ही सूचकपद का गात नाही
Bal gandharva master dinananth kezshavarao bhole yanchya kaikhandat natyageetala svargiya svaroop prapta zale geyata asaleliarthapurna natyageete lay tal Ani sur yancha sudar Mel asaleli geete aikatana prekshak bhan visarun jat asat tyavelachya lokana aksharasha vede kele hote
Kalakaranchi nawe tar kaludya !
ॣ
हेशिव ध नुष्य चांगलेच पेल छान आहे सर्व संच चांगला आहे रत्नागिरी त रत्नच येत असतात
Excellent
Especially Bhamini
Movie येतोय् तेच आहे का नाटक हे ?
Ho pan movie madhla sangeet changla vatat nahi ahe
1:24 😅😅😅
Ramdas more yat hasnyasarkhe kay ahe ????????......................😮😮😮😮😮?????????????????????????????????????????????????????????????????????????.??????????
Nice voice 🫡💐
Ranavat
अरे चारू दत्त आफळे बुवा नाही कसे
औऔऔऔऔऔऔऔऔ