काय एक एक जबरदस्त कलाकार आहेत , काकाजी , डॉ .सतीश आणि शाम जबरदस्त . भाषा लाजवाब , ग्रेट पु . ल .... रवी पटवर्धन आणि अविनाश खर्शीकर या दोन चिरतरुण अभिनेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आयुष्यभर मनाने तरुण असणारे अविनाश व रवी पटवर्धन हे दोन दिग्गज आपल्यात नाहीत हे पटत नाही. अप्रतिम अभिनय. पु. ल. च्या लेखनाची मी पामर काय स्तुती करणार!!!. आतापर्यंत 8 वेळा हे नाटक यू ट्यूब वर पाहिलंय प्रत्येक वेळी तें प्रसन्न नवीन वाटते. खरंच "तुझे आहे तुझपाशी "
अप्रतिम नाटक!!मी स्वतः भिकु माळीभुमिका केली होती 1984,augमधे रविंद्र नाट्यगृह,गडकरी ठाणे,असेअंबरनाथ ला असे प्रयोग झाले होते!!गडकरीला स्वतः येउन आमच्या "जिगर"टिमला आशिर्वाद दिले होते!!हेमंत लळीत!!
अप्रतीम कलाकृती. खूपच सुंदर नाटक आहे हे आणि सर्व कलाकारांचा अभिनय ही खूपच जिवंत आहे . मानवी भावभावनांचे इतके मार्मिक आणि सकारात्मक चित्रण फक्त आणि फक्त पु. ल.च करू शकतात. पु.ल. देशपांडेंना मानाचा मुजरा.
अफाट सुंदर नाटक आहे. पु. ल. देशपांड्यासारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही. त्यांनी मानवी जीवनाची जी चौफेर मांडणी केली आहे त्याला अक्षरश: तोड नाही, सर्व कलाकारांनी अभिनयाची कमाल केली आहे. प्रत्येक शब्द ह्रदयात साठवून ठेवण्यासारखा आहे. फक्त श्रीमद्भगवद्गीतेमधील स्थितप्रज्ञाची गाढवाशी केलेली तुलना आणि गीतेच्या तत्वज्ञानाला सुतकी तत्वज्ञान म्हणणे या गोष्टी मात्र निश्चितच खटकण्यासारख्या आहेत. गीता सर्वसंगपरित्याग करायला सांगत नाही. फक्त सुखोपभोगामधे अतिरेक टाळावा, त्याच्या आहारी जाऊ नये, यशापयशाने हुरळून अथवा खचून जाऊ नये, ईश्वराची भक्ती करावी, प्रत्येकाने आपले विहीत कर्तव्य करावे, लोक कल्याणार्थ प्रयत्नशील असावे ही खरेतर गीतेची शिकवण आहे. असो. Homar also sometimes nods अशा अर्थाचे एक वचन आहे. अर्थ असा की महान माणसांनाही कधीकधी डुलकी लागते. म्हणजेच मोठी माणसे सुद्धा कधी कधी चुकतात. त्यामुळे उलट त्यांचे मोठेपणच सिद्ध होत असते. पु. लं. च्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
@@believeroflight9888 तसे असेलही. परंतु तसे करतांना एकीकडे हा फार थोर ग्रंथ आहे बाबा असेही म्हणायचे आणि दुसरीकडे श्रीमद्भगवद्गीतेला सुतकी तत्वज्ञान म्हणणे, स्थितप्रज्ञाची गाढवाबरोबर तुलना करणे ही गीतेवर टीका नाही तर काय आहे ? गांधी द्वेषाने इतकेही भारावून जाणे योग्य नाही की त्यापुढे गीतेवरील टीका ही टीका सुद्धा वाटू नये.
@@kirankorhalkar4053 Shyam ha gita shiklela nasto , ani fakta natak karat asto shikaycha . Tela gita madye ras nasto , tya mule kakaji tela sutki tatvagyan mahntat. Ti tika shyam sarkhya lokanchi ahe , che svatah che dusre hetu sadhya karnya sathi gita cha vapar kartat. Ani , gadhav cha udaharan kahi , purna khota nahi. Te asa sangat nahi , ki sthitapragnya he gadhav astat. Te techa magcha karan dekhil sangtat. Ki jo manus techa samor yenari sthiti pramane svatah cha bhaav badlat nahi , to khara sthitapragnya.
Then it was still more unnecessary to pass such comments on the sacred voice of God Srikrishna. It seems, that, your eternal hatred for Mahatma Gandhi is so intense, that, you are preferring to ignore and excuse even blasphemy to criticism of Mahatma Gandhi.
आपण कसे जगायचे ते आपणच ठरवले पाहिजे. दुसऱ्या कोणी ते आपल्यावर लादू नये असा संदेश देणारे उत्तम नाटक.आपण पहातो तथाकथित काही बुवांच्या आश्रमात बऱ्याच निराधार मुली महिला नाईलाजास्तव मन मारून काम करीत असतात. नाटकात सर्व कलाकारांचे काम चांगले. विशेषतः रवी पटवर्धन व जयंत सावरकर यांचे.
मी स्वतःला सार्थ अभीमानी समजतो. मूळ कलाकार संचात हे नाटक बघण्याचे सुख मला लाभले. ( रमेश देव, सीमा देव, दाजी भाटवडेकर, आत्माराम भेंडे, आश्विनी भावे, श्रीकांत मोघे). मुळात नाटक लेखक पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यातील अत्युच्च पातळीवर असणार व्यक्तिमत्त्व. होते. लिखाणात खुसखुशीत पणा, विषयाची मांडणी आणि राष्ट्रपती ते सामान्य माणुस ह्या सर्व लोकांना विचार करावाच लागेल, असे प्रगल्भ विचार. सर्वांगीण उत्तम naatak
या नाटकाने खरच डोळे उघडले. समाजकार्यासाठी निदान स्वतः आनंदी राहण्याची स्वार्थी वृत्ती असावी माणसाकडे हे कळले. मनाने सुखी असलेला मनुष्य सर्वांना सुखी करू शकतो.
Tuzhe AheTujpashi..is all time favourite.Some facts are eternal .Right things are must at right time. Abunding education of engineering was obviously incorrect for the hero. Unwarranted unwanted pursuits result in lonleyness and tragedy. What suits one is research and so what really suits must be made passion and life goal. Kakaji will remain idol for many ,I guess .Kakaji is my all time favourite .Healthy ..mentally ..physically... guiding all to goal. Superb writing from gifted Pu. La. Great acting from all .Great diologues. Great lessons .Best ententement...Adv. RameshDada Patil..Satana.. Nasik....
Wah, Kay Arthapurna Natak Ahe. Greatly written & directed by Maharashtrach ladka Vyaktimatva Anandyatri Purushttom Laxman Deshpande. This year we are celebrating 100th Birth Anniversary of him. Salute to Bhai. And this stage drama had Outstanding Star cast. Brilliant Vedio directed by Vinay Lad. Thanks to Prism Vedio for presenting this outstanding and meaningful Marathi stage drama.
Hats off to everthing of this marathi natak🙏🏼🙏🏼🙏🏼.pl deshpande the only dream of marathi language to hold any person' s mood in any time any where.🙏🏼🙏🏼🙏🏼God is great who has given this Eternal gift to us.
I thought "chhel chhabilo gujrati" natak is one of the best written gujrati natak. But it based on this very natak.. I've got great respect for marathi plays
Great message to the Indian culture and buabaji so rampant in Maharashtra. People are still foolish to follow these people. PL gives modern philosophy of, enjoy life and let others enjoy it. Long dialogues and natural acting. Gita looks so beautiful! There is TV actress on ABC here who looks exactly like her! Congratulations to all! It is pretty lengthy but Indians are used to it. I saw two plays today one after other. UA-cam is unbelievable to show you whatsoever you want.
जगाच्या पाठीवर जो अवडंबर चाललाय तो सुद्धा मिश्किल आणि खोचट पद्धतीत पु ल च मांडू शकतात... अध्यात्म आणि वास्तविक जीवन यात अगदी थोड अंतर आहे. आनंद प्रेम विरह आणि त्याग ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी पाळायच्या तर मनाची आणि व्यावहारी जीवना ची तगमत होणारच.. समाजातल्या साध्या आणि भोळ्या माणसाची भूमिका साकारताना श्याम सारखी प्रत्येक समाजशील माणसाची अवस्था होते. विरक्ती ही निरंकार मनोवृत्ती आणि दृढ संकल्प असेल तरच प्राप्त होते.इच्छा हीच तर जीवन आहे पण इच्छा ही सर्वांच्या गरजे नुसारच असेल असं नाही ना. आपल्या जवळ असलेल्या सर्वच गोष्टी कडे बंद डोळ्यांनी बघायला लागलं की मग तुझं आहे तुज पाशी अशी अवस्था होते...
नाटक चांगले विषय,मतितार्थ आणि संवाद अभिनय चांगले पण एक बाब खटकते ती म्हणजे गीता या धर्मग्रंथाची उगाच खिल्ली उडवली आहे.महान लोक फक्त हिंदूं धर्माची टिंगल टवाळी का करतात हे कळत नाही पण हे दुर्दैवी आहे.हिंदूंच्या श्रध्दांवर अहेतुक पणे वार करून हिंदूंची अस्मिता पार पातळ करून टाकली,सेक्युलारीझम चे डोस हिंदूंना पाजले इतरांना मात्र त्यांच्या धर्मश्रद्धा जोपासण्याचा अधिकार मान्य केला,प्रसंगी त्यांची कट्टरता ही स्वीकारली.असो आजच्या काळात हे जास्त जाणवते इतकेच.
हा ढोंगी नाटककार कधी न होवो । तुमच्या पिढीला ही त्याची ढोंगं माहित नाहीत । म्हणून ग्रेट म्हणता याला । आम्हाला माहिती आहेत म्हणून लिहिलं । सत्य सांगितलं । चुकीला चूकच म्हणायला हवं हे ही तुम्हाला कळायलाच हवं ।
पुलं किती ग्रेट आहेत याची जाणीव पदोपदी होते तीच या नाटकाने जाणीव करून दिली, पुलं love you forever
काय एक एक जबरदस्त कलाकार आहेत , काकाजी , डॉ .सतीश आणि शाम जबरदस्त . भाषा लाजवाब , ग्रेट पु . ल .... रवी पटवर्धन आणि अविनाश खर्शीकर या दोन चिरतरुण अभिनेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आयुष्यभर मनाने तरुण असणारे अविनाश व रवी पटवर्धन हे दोन दिग्गज आपल्यात नाहीत हे पटत नाही. अप्रतिम अभिनय. पु. ल. च्या लेखनाची मी पामर काय स्तुती करणार!!!. आतापर्यंत 8 वेळा हे नाटक यू ट्यूब वर पाहिलंय प्रत्येक वेळी तें प्रसन्न नवीन वाटते. खरंच "तुझे आहे तुझपाशी "
🙄 avinash r pan gelet ?
@@manjiribhagwat7110 हो अविनाश खर्शीकर यांचेही निधन झाले आहे
अप्रतिम नाटक!!मी स्वतः भिकु माळीभुमिका केली होती 1984,augमधे रविंद्र नाट्यगृह,गडकरी ठाणे,असेअंबरनाथ ला असे प्रयोग झाले होते!!गडकरीला स्वतः येउन आमच्या "जिगर"टिमला आशिर्वाद दिले होते!!हेमंत लळीत!!
व्वा !
a
..
.
@Blue Alien da
परत परत पाहिलं पाहिजे असे दमदार नाटक.
अप्रतीम कलाकृती. खूपच सुंदर नाटक आहे हे आणि सर्व कलाकारांचा अभिनय ही खूपच जिवंत आहे . मानवी भावभावनांचे इतके मार्मिक आणि सकारात्मक चित्रण फक्त आणि फक्त पु. ल.च करू शकतात. पु.ल. देशपांडेंना मानाचा मुजरा.
खुपच मस्त,
इतके वर्ष या नाटकाचे पुस्तक वाचत आनंद घ्यायचो,आज तोच आनंद आला हे नाटक बघून
या नाटकात समाज सुधार होतो कोणावरही टीका टिपणी नाही हे नाटक पाहून मन भरून येते धन्य ते लेखक पु ल देशपांडे.
अफाट सुंदर नाटक आहे. पु. ल. देशपांड्यासारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही. त्यांनी मानवी जीवनाची जी चौफेर मांडणी केली आहे त्याला अक्षरश: तोड नाही, सर्व कलाकारांनी अभिनयाची कमाल केली आहे. प्रत्येक शब्द ह्रदयात साठवून ठेवण्यासारखा आहे. फक्त श्रीमद्भगवद्गीतेमधील स्थितप्रज्ञाची गाढवाशी केलेली तुलना आणि गीतेच्या तत्वज्ञानाला सुतकी तत्वज्ञान म्हणणे या गोष्टी मात्र निश्चितच खटकण्यासारख्या आहेत. गीता सर्वसंगपरित्याग करायला सांगत नाही. फक्त सुखोपभोगामधे अतिरेक टाळावा, त्याच्या आहारी जाऊ नये, यशापयशाने हुरळून अथवा खचून जाऊ नये, ईश्वराची भक्ती करावी, प्रत्येकाने आपले विहीत कर्तव्य करावे, लोक कल्याणार्थ प्रयत्नशील असावे ही खरेतर गीतेची शिकवण आहे. असो. Homar also sometimes nods अशा अर्थाचे एक वचन आहे. अर्थ असा की महान माणसांनाही कधीकधी डुलकी लागते. म्हणजेच मोठी माणसे सुद्धा कधी कधी चुकतात. त्यामुळे उलट त्यांचे मोठेपणच सिद्ध होत असते. पु. लं. च्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
he natak geeta chi tika nahiye , he natak gandhi and bhave sarkhya natak karnarya lokanchi tika ahe .
@@believeroflight9888 तसे असेलही. परंतु तसे करतांना एकीकडे हा फार थोर ग्रंथ आहे बाबा असेही म्हणायचे आणि दुसरीकडे श्रीमद्भगवद्गीतेला सुतकी तत्वज्ञान म्हणणे, स्थितप्रज्ञाची गाढवाबरोबर तुलना करणे ही गीतेवर टीका नाही तर काय आहे ? गांधी द्वेषाने इतकेही भारावून जाणे योग्य नाही की त्यापुढे गीतेवरील टीका ही टीका सुद्धा वाटू नये.
@@kirankorhalkar4053 Shyam ha gita shiklela nasto , ani fakta natak karat asto shikaycha . Tela gita madye ras nasto , tya mule kakaji tela sutki tatvagyan mahntat. Ti tika shyam sarkhya lokanchi ahe , che svatah che dusre hetu sadhya karnya sathi gita cha vapar kartat.
Ani , gadhav cha udaharan kahi , purna khota nahi. Te asa sangat nahi , ki sthitapragnya he gadhav astat. Te techa magcha karan dekhil sangtat. Ki jo manus techa samor yenari sthiti pramane svatah cha bhaav badlat nahi , to khara sthitapragnya.
Then it was still more unnecessary to pass such comments on the sacred voice of God Srikrishna. It seems, that, your eternal hatred for Mahatma Gandhi is so intense, that, you are preferring to ignore and excuse even blasphemy to criticism of Mahatma Gandhi.
आपण कसे जगायचे ते आपणच ठरवले पाहिजे. दुसऱ्या कोणी ते आपल्यावर लादू नये असा संदेश देणारे उत्तम नाटक.आपण पहातो तथाकथित काही बुवांच्या आश्रमात बऱ्याच निराधार मुली महिला नाईलाजास्तव मन मारून काम करीत असतात. नाटकात सर्व कलाकारांचे काम चांगले. विशेषतः रवी पटवर्धन व जयंत सावरकर यांचे.
मी स्वतःला सार्थ अभीमानी समजतो. मूळ कलाकार संचात हे नाटक बघण्याचे सुख मला लाभले. ( रमेश देव, सीमा देव, दाजी भाटवडेकर, आत्माराम भेंडे, आश्विनी भावे, श्रीकांत मोघे). मुळात नाटक लेखक पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यातील अत्युच्च पातळीवर असणार व्यक्तिमत्त्व. होते. लिखाणात खुसखुशीत पणा, विषयाची मांडणी आणि राष्ट्रपती ते सामान्य माणुस ह्या सर्व लोकांना विचार करावाच लागेल, असे प्रगल्भ विचार. सर्वांगीण उत्तम naatak
तुम्ही खरेच नशीबवान अशा कलाकारांनी केलेला प्रयोग बघायला मिळाला.
मी बघितला त्यात कमलाकर टाकळकरांनी काकाजींची भूमिका केली होती.
श्रीकांत मोघे = डॉ. सतीश??
या नाटकाने खरच डोळे उघडले. समाजकार्यासाठी निदान स्वतः आनंदी राहण्याची स्वार्थी वृत्ती असावी माणसाकडे हे कळले.
मनाने सुखी असलेला मनुष्य सर्वांना सुखी करू शकतो.
Tuzhe AheTujpashi..is all time favourite.Some facts are eternal .Right things are must at right time. Abunding education of engineering was obviously incorrect for the hero. Unwarranted unwanted pursuits result in lonleyness and tragedy. What suits one is research and so what really suits must be made passion and life goal. Kakaji will remain idol for many ,I guess .Kakaji is my all time favourite .Healthy ..mentally ..physically... guiding all to goal. Superb writing from gifted Pu. La. Great acting from all .Great diologues. Great lessons .Best ententement...Adv. RameshDada Patil..Satana.. Nasik....
फारच छान। पु.ल; द ग्रेट। आशय तितकाच भावस्पर्शी, सर्व कलावंत यांना सलाम!
हिन्दी , मराठी आणि उर्दू चा जंगी मिलाफ केला आहे पु ल साहेबांनी. फारच उत्तम नाटक पहायला मीळाले.
पु. ल. यांचे अप्रतिम भाषा सौंदर्य व ओघवती शैली आहे.
अप्रतिम नाट्ययप्रयोग
एवढं सुंदर नाटक फार दिवसांनी पाहायला मिळाला. 👍
Wah, Kay Arthapurna Natak Ahe. Greatly written & directed by
Maharashtrach ladka Vyaktimatva Anandyatri Purushttom Laxman Deshpande. This year we are celebrating 100th Birth
Anniversary of him. Salute to Bhai. And this stage drama had
Outstanding Star cast. Brilliant Vedio directed by Vinay Lad.
Thanks to Prism Vedio for presenting this outstanding and meaningful Marathi stage drama.
वा! अतिशय सुंदर नाटक आहे 😇😍
वास्तविक दर्शवणारे व जीवनात करंट देणारे घटक जिवंत कला सादर करणारी सर्वांना मानाचा मुजरा
Kiti mast natak ahe.. Anek varsha nantr pahil..khup shodhl hot ..khup chan msg dilay hya natka madhun
Rest in peace Avinash, you will be missed dearly, I have watched this play hundreds of time, really appreciate your acting skills and spontaniousness.
TV
Rip avi
@@shubhangikushe5254 p0
Marathit bola ki
Hats off to everthing of this marathi natak🙏🏼🙏🏼🙏🏼.pl deshpande the only dream of marathi language to hold any person' s mood in any time any where.🙏🏼🙏🏼🙏🏼God is great who has given this Eternal gift to us.
I thought "chhel chhabilo gujrati" natak is one of the best written gujrati natak. But it based on this very natak..
I've got great respect for marathi plays
Ewe
अप्रतीन बोध घेण्यासारखे हे नाटक आहे यातून समाज सुधारतो धन्यवाद
अजरामर पु.ल.
दैवी देणगी लाभलेले पु.ल. आणि त्याला सत्यात उतरवणारे दैवी कलाकार
सर्वच बाजूंनी इतकं सुंदर नाटक.... न भविष्यति..... My most favorite 👍🏻
Simply Great Jayant Sawarkar, Ravi Patwardhan ani Pu La Deshpande
Thank you.. Really Really thank you.. khup varsh zale he natak shodhat hoto.. aaj milale..
Same here
Jayant savarkar, avinash kharshikar, ravi patvardhan
Three musketeers
Aaj he tighehi ya jagat nahi
Swargat tyancha prayog housefull hou de 🙏🙏🙏🙏
किशोरी आंबिये एकेकाळी फार छान होती , आज पहिल्यांदा ही नटी भावली
Wonderful play, विनम्र श्रद्धांजलि रवि सर 🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐🙏
One of the Best drama of Pu la Deshpande lajavab
पु. ल म्हणजे महाराष्ट्र रत्न आहे. ग्रेट
खोटारडा माणूस ।साहित्यचोरी करणारा ।
जबरदस्त.
खूप खूपच समाधान वाटले.
महाराष्ट्र
👍💯
जगायला शिकवलं
त्या काळी *पुलं* नी
P.l deshpande
नाही हो। जगू कसं नये हे शिकवलं त्यांनी । फक्त पोरींवर लाईन मारायला शिकवलं त्यांनी । सर्व लिखाणातून तेच तर लिहिलयं ।
सुंदर नाटक..सगळ्यांचा अभिनय छान. डोळे उघडणारे विडंबन म्हणजे काय ते हे नाटक बघून कळतं .
Dideo
नीटतक
Apratim Natak Assal Abhinay khup chhan👌👌 🌹🌹🙏🙏
वासू अण्णांच काम खूपच छान आहे, रोल तितकासा महत्त्वाचा नाही, पन काम खूपच सुंदर आहे....
Excellent 👏👏👏👏! The central message is superb.
शामचा शाब्दिक आणि शारीरिक अभिनय अगदीच सुमार
काही काय?
Amazing . One of the best plays I have ever seen . Message given in the end is great
!).
Ravi sir avinash sir sarvch khup sunder abhinay.sunder vichar
प्रत्येकाचा अभिनय अतिशय सुरेख आहे.
खूप खूप धन्यवाद अश्विनी आपल्या टिप्पणीसाठी.
Sundar natak. Great Pu La . Pratek shatakat ek Pu La Deshpande yancha janma jhala pahije.
This is life changing experience for everyone who is lost in their own false world.
Beautiful message. Enjoyed throughly
Great message to the Indian culture and buabaji so rampant in Maharashtra. People are still foolish to follow these people. PL gives modern philosophy of, enjoy life and let others enjoy it. Long dialogues and natural acting. Gita looks so beautiful! There is TV actress on ABC here who looks exactly like her! Congratulations to all! It is pretty lengthy but Indians are used to it. I saw two plays today one after other. UA-cam is unbelievable to show you whatsoever you want.
Khoop chhan
À
असणारच...
प्रत्येकाचं असतं स्वतःकडे
तुम्ही मराठी असून देखील ""आणि"" ऐवजी आणी असा शब्द नामावली त वापरला. धन्य आहे तुमची
काकाजी ही व्यक्तिरेखा रवी पटवर्धन यांना मस्त जमली आहे. या पूर्वी कमलाकर टाकळकर यांनी केलेली बघितली होती
अतिशय सुंदर नाटक...कृपया संगीत नाटकंही अपलोड करा....
Awesome pu.la Despande
भाई तुम्ही एकमेव अद्वितीय.
मी डॉ. शातिश ची भूमिका केली होती छान नाटक आहे
अविनाश खर्शिकर 🙏🙏🙏
खुप सुंदर अभिनय संवादफ़ेक लाजवाब
अविनाश सर 🙏🙏💐💐💐🌹🌹
अविनाश खर्शीकर द बेस्ट.....,
Suryachi pille ani tuz aahe tuzpashi Hya natakacha ekach Sandesh aahe
Manus mhanun janmala aalo aahe, manus mhanun zaguya ani manus mhanunch maruya!!!!
Avinash kharshikar one of the great actor
अनेकदा पाहिल तरी परत पाहाण्याची इच्छा होतच असते
जगाच्या पाठीवर जो अवडंबर चाललाय तो सुद्धा मिश्किल आणि खोचट पद्धतीत पु ल च मांडू शकतात...
अध्यात्म आणि वास्तविक जीवन यात अगदी थोड अंतर आहे. आनंद प्रेम विरह आणि त्याग ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी पाळायच्या तर मनाची आणि व्यावहारी जीवना ची तगमत होणारच..
समाजातल्या साध्या आणि भोळ्या माणसाची भूमिका साकारताना श्याम सारखी प्रत्येक समाजशील माणसाची अवस्था होते.
विरक्ती ही निरंकार मनोवृत्ती आणि दृढ संकल्प असेल तरच प्राप्त होते.इच्छा हीच तर जीवन आहे पण इच्छा ही सर्वांच्या गरजे नुसारच असेल असं नाही ना.
आपल्या जवळ असलेल्या सर्वच गोष्टी कडे बंद डोळ्यांनी बघायला लागलं की मग तुझं आहे तुज पाशी अशी अवस्था होते...
Khup sundar
Kishori Ambiye khup chan abhinetri ahe
Great drama.
jyane he natak nahi pahile, tar to tyacha Marathicha apurn pravas manava lagel
Superb natak.... Kaka acting ek no
प्रथम 1986 मध्ये कालेजच्या वार्षिक कार्यक्रमात कराड मध्ये पाहिलेा.
L
One epic milestone in Marathi literature!
तुझ आहे तुझपाशी हे नाटक खुप सुंदर मनोरंजक विनोदी कौटुबीक नाटक आहे
खूप खूप धन्यवाद.
Marsyhinatkwsfacjibandi
सुंदर नाटक आणि रवी पटवर्धन जयंत सावरकर जबरदस्त पाठांतर 👏👏👌👌
Superb act ! 👌
सुंदर नाटक..! Ani Samarpak pan... Good message given.
amazing dialogues, beautifully written
अतिशय सुंदर नाटक व अभिनय
Happy that seen last live show in Pune, and met Avinashji and Raviji
Sadly, now both are no more..
फारच सुदंर नाटक
Darjedar.....
RIP🙏🙏avinashji, raviji
सुंदर नाटक, अतिशय सुरेख अभिनय . सर्व कलाकार अप्रतीम आहेत...
मराठी भाषा कीती सुंदर आणी प्रगल्भतेने भरलेली आहे.
Very good drama tuz aahe tuzpasi Prof.Vinod Dhandar Amravati (M.S.)
Superb.....great!
Best written play. Should see.
I believe, Shyam was earlier played by Dr. Kashinath Ghanekar.
शाम ची भूमिका डाॅ. गिरीश ओक यांनी सुद्धा कधी कधी केल्याचे मी पाहिलेले आहे.
Mast👌👌👍🏻
2:10:15 वेदना जेवढी सुरेख बोलते...
Hatsoff for everything.
avinash khrshikar super actor ...I love
नाटक चांगले विषय,मतितार्थ आणि संवाद अभिनय चांगले पण एक बाब खटकते ती म्हणजे गीता या धर्मग्रंथाची उगाच खिल्ली उडवली आहे.महान लोक फक्त हिंदूं धर्माची टिंगल टवाळी का करतात हे कळत नाही पण हे दुर्दैवी आहे.हिंदूंच्या श्रध्दांवर अहेतुक पणे वार करून हिंदूंची अस्मिता पार पातळ करून टाकली,सेक्युलारीझम चे डोस हिंदूंना पाजले इतरांना मात्र त्यांच्या धर्मश्रद्धा जोपासण्याचा अधिकार मान्य केला,प्रसंगी त्यांची कट्टरता ही स्वीकारली.असो आजच्या काळात हे जास्त जाणवते इतकेच.
Great Natak
Great natak
Kalyana fulu dhey ( Emotional & comedy story )
Avinash Kharshikar the Great
Wonderfullch ahe ki☺️☺️
Uttam..
Sundar ati sundar.
अजरामर कलाकृती !
Khup chhan
Pu la Deshpande the greatest of all
हा ढोंगी नाटककार कधी न होवो । तुमच्या पिढीला ही त्याची ढोंगं माहित नाहीत । म्हणून ग्रेट म्हणता याला । आम्हाला माहिती आहेत म्हणून लिहिलं । सत्य सांगितलं । चुकीला चूकच म्हणायला हवं हे ही तुम्हाला कळायलाच हवं ।
Apratim.. pracuand changal natak.. thank you