गीत तयार करणारे, गीत गाणारे, सिनेमा तयार करणारे सगळेच अद्भुत आहे किमान हे सगळे माझ्या तरी आकलनाच्या बाहेरचे आहे. एखाद्या सिनेमात इतकी भावनिकता कशी तयार करता। येऊ शकते? केवळ अद्भुत आहे हे
माझा पण आसाच आहे मी 15 वर्षांचा होतो वडिलांनी दुसरी आई कडे म्हणजे त्यांच्या दुसऱ्या सासूर्वडीत गेले आई ला कॅन्सर झाला पण आई टाटा हॉस्पिटल ला उपचार घेऊन बरी झाली आता मी 38 chaa aahe आणि पुन्हा आईला कॅन्सर झाला म्हणून मी पुन्हा आई ला हॉस्पिटल ला नेतोय 2005 पासून हे चालू आहे आणि मी आई च ऐकच आपत्या आहे
माझ्या आईचे नाव नंदिनी आम्ही 3 मुले 1 मुलगी आम्ही चौघे भाऊ बहीण वडिलांना कोण तरी मारून टाकले आणि आमचा वनवास चालु झाला आमच्या आई ला कॅन्सर झाला ही 25 वर्ष जुनी गोष्ट आहे अस वाटतय ही आमच्या वरच पिक्चर काढलाय का?
कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार तुझ्याविना हा जन्म सुना एकाकीपण येई गं प्रेमदेवता माझी तू अपार शक्ती देई गं जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार Song: Kashi Kalachi Chahul Lyricist भोळ्या राणीचा दरबार चिमण पिलांनी कुशीत या करीन तुम्हावर मावा काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागावं मी देवा घर सुखात माझं ठेवा काय मागावं मी देवा घर सुखात माझं ठेवा करी जन्माचा उद्घार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत आलं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरवार
Maje pn वडील वारले मी लहान असताना पण आईने सांभाळ केला आणि कधी वडिलांची आठवण येऊ nhi dili .pn mahit nhi ka ata as vatayla laglay वडील असते तर आज माझा आयुष काही वेगळा अस्त
16/9/2024 अनंत चतुर्दशी. . आहे सोन्या चा संसार. .. ..माझ्या आई चा दरबार. .आई करोना मध्ये गेली 21/4/2021 चैत्र पौर्णिमा. .या भाद्रपद पौर्णिमा 17/9/2024 ला आई ला जाऊन 41महिने होतील. आई रोज आठवते. .आई असताना हा चित्रपट पहिला होता. तरी त्यां लेकरना पाहून माझ्या भावाचा कंठ दाटून आला होता. .. .. आई च्या पण डोळ्यात पाणी आले होतं. .. आता आई नाही तर त्याहून अधिक रडायला येत आहे. .कधी असं वाटतं की देवानं कोणाची च घेवून जायला नको. .आई शिवाय सर्व अपूर्ण वाटते. ..
आमचे पण आई वडील आम्हाला सोडून गेले आम्ही पण चार भावंड पोरकी झालो जसे या फिल्म मध्ये झाले तसेच आम्ही पण चार जन चारीकडे उडून गेलात माझे दोन भाऊ आणि आम्ही दोन बहिणी . पोरके झालात
खूप छान चित्रपट मला खूप आवडला
जयंत चोबे इचलकरंजी
Ho
खूपच छान चित्रपट पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते गाणे
फक्त हे गानेच नाही तर पूर्ण चित्रपटच अप्रतिम होता...हीच अत्यंत उत्तम गाण्यांची परंपरा तू.का.पाटील पर्यंत कायम आहे...
अतिशय उत्तम चित्रपट ❤सलाम चाटे ग्रुप गणेश आर ढाकणे पुणे 17
Khup Sundar song aahe ...agadi manala he song laghun jate .....very nice
अप्रतिम, खूप छान, सदाबहार, शुभेच्छा.!
किती समजवत हे गाणं 😢
मी पण माझे सगळे व्यसन सोडलं कारण माझी पत्नी आणि मुलं, आई मी घरी येई पर्यंत जेवन करत नव्हती
Adarniya Chate sirani ha chitrapat khup jiv otun banvila ahe tyanche diwas ratr v parisharam yas lagle ahe tya mule ya Ganyat Godwa v Bhavnikta ali ahe ❤😊😊❤❤❤
माझ्या डोळ्याला कधीच पाणी येत नाही पण हा पिक्चर बघून अक्षरसा रडलो मी ..❤nice movei
गीत तयार करणारे, गीत गाणारे, सिनेमा तयार करणारे सगळेच अद्भुत आहे
किमान हे सगळे माझ्या तरी आकलनाच्या बाहेरचे आहे.
एखाद्या सिनेमात इतकी भावनिकता कशी तयार करता। येऊ शकते? केवळ अद्भुत आहे हे
माझा पण आसाच आहे मी 15 वर्षांचा होतो वडिलांनी दुसरी आई कडे म्हणजे त्यांच्या दुसऱ्या सासूर्वडीत गेले आई ला कॅन्सर झाला पण आई टाटा हॉस्पिटल ला उपचार घेऊन बरी झाली आता मी 38 chaa aahe आणि पुन्हा आईला कॅन्सर झाला म्हणून मी पुन्हा आई ला हॉस्पिटल ला नेतोय 2005 पासून हे चालू आहे आणि मी आई च ऐकच आपत्या आहे
खूप छान गाणं सर
माझ्या आईचे नाव नंदिनी आम्ही 3 मुले 1 मुलगी आम्ही चौघे भाऊ बहीण वडिलांना कोण तरी मारून टाकले आणि आमचा वनवास चालु झाला आमच्या आई ला कॅन्सर झाला ही 25 वर्ष जुनी गोष्ट आहे अस वाटतय ही आमच्या वरच पिक्चर काढलाय का?
देव सर्व चांगलं करेल
😢
Nashibacha khel ahe je ahe tyala pudhe jave lagte pn khup vait vate dada as ky aaikle ki
काही काळजी करू नका वेळ सगळे बरोबर करते
भाऊ तुम्हाला देव कधीच कमी पडू देणार नाही
हे गाणे अईकले तर माझे डोळ्यात पाणी येतं वो
Hoy
Khup Sundar Song aahe..very Nice movie 🙏
खूप सूंदर गाणं
कोणता दिवस कसा उगवेल सागंता येत नाही
आम्ही तीन भावंड आमची आईला पण cancer झाला होता आमची आई 2013ला आम्ही पोरखे झालो हे गाव ऐकल की माझी आई मला खुप आठवते 😭😭😭
आई वडील नसल्यावर जगन काय आहे हे मला माहीत आहे Miss you aai papa 😭😭😭😭
खरच आहे भाऊ
Excellent song.....
अतिशय सुंदर जबरदस्त असे चित्रपट आता होत नाहीत
हा चित्रपट बिना रडल्या शिवाय कोणीच पाहू शकत नाही
Hoy
Hoy
चिमणी पाखरू २ त्याची स्टोरी मी लिहीत आहे त्याच्यावर मी पिक्चर बनवणार 😊😊😊
कोण re तू
Pn main actor tech asayla pahijet...trch to paripurn hoil
कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार
तुझ्याविना हा जन्म सुना एकाकीपण येई गं प्रेमदेवता माझी तू अपार शक्ती देई गं जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार
Song: Kashi Kalachi Chahul Lyricist
भोळ्या राणीचा दरबार चिमण पिलांनी कुशीत या करीन तुम्हावर मावा काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागावं मी देवा घर सुखात माझं ठेवा काय मागावं मी देवा घर सुखात माझं ठेवा करी जन्माचा उद्घार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत आलं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार
भोळ्या राणीचा दरवार
हा चित्रपट बिना रडल्याशिवाय कोणी बघू शकत नाय 😢
अप्रतिम
हा सिनेमा पाहून ज्याचा डोळ्यात पाणी येणार नाही, तो माणूस च नसेल किंवा भावना शून्य म्हणजे काय असतं त्याच उत्तम उदाहरण ठरेल
हे खूप भावनिक गाणे आहे
अप्रतिम 💐
गाण्यातले एक एक शब्द खूप महत्त्वाचे आहे
चिमणी पाखरं २ त्याची स्टोरी मी लीहीत आहे ❤❤
1na
Aamcha pn asch zalya hyach moves sarkh😢😢😢😢😢😢😢miss yu aai baba
Masterpiece "chimani prakhar"❤❤❤
ह्रदयस्पर्शी कथा होती🎉🎉
अतिशय छान गाणे ,परत परत ऐकावे वाटते
यावेळेस हे गीत कोण कोण ऐकत आहे हे गीत ऐकल्यावर डोळ्यातून पाण्याची धार होतात हो की नाही
हे गाणे ऐकले की मला माझ्या आई वडिलांची खुप आठवण येते . पण काय करणार ते आता मला कधीच भेटणार नाहीत .
माझी पत्नी ब्रेन हॅमरेज मुळे वारली दीड महिन्यापूर्वी मला दोन मुली आहेत एक सात महिन्याची तर एक चार वर्षाची मुलगी मोठा मुलगा आठ वर्षाचा आहे
😢😢😢😢
तुजा आई बनुन सभळ भाऊ
@@arjunkhadke7308 आई सारखं प्रेम संस्कार बाप देऊ शकत नाही
आता मुलांची आई आणि वडिलांची जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे
😢😢😢😢
दारु मुळे सर्वकाही नष्ट होते 😢
मी हा चित्रपट 20वार्षा आधी बघितला होता.खूप रड पण येत होता.आज पण हे गाणं आईल की रड येते
Heart touching Song
हे गान खूप छान आहे माझा पण संसार कसा छान होता आता मोडला
फार वाईट वाटले...
very nice movie I have seen this movie lot of times
हा चित्रपट पाहताना कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी आले
खुपच भाऊक ह्रदय स्पर्शी गाणं
मला हे पिक्चर बघायला खुप आवडते, पण भीती वाटते.नको वाटत
खूप सुंदर गाणं आहे
मावळतेला सूर्य परात बघता येतो पण माती आड गेलेली माणस परत कधी बघायला मिळणार नाही
Maje pn वडील वारले मी लहान असताना पण आईने सांभाळ केला आणि कधी वडिलांची आठवण येऊ nhi dili .pn mahit nhi ka ata as vatayla laglay वडील असते तर आज माझा आयुष काही वेगळा अस्त
मला खुपचित्रपट आवडतो मि दररोज गाणी ऐकते
हे पिचेर पहायची खूप इच्छा होती पण पण हिम्मत होत नाही.कारण आर्धा पीच्चेर झालाकी डोळ्याच्या धारा पाहू देत नाहीत.😢😢😢😢
मला हा चित्रपट बघायला फार आवडतो
खुपच गोड व अत्यंत भावनीक.. 👌👌
सर्व पाहून मला वाटते की सर्व चित्रपट टिम यांना माझा हात जोडून नमस्कार घालतो
अतिशय भावनिक चित्रपट आहे 😂😂
16/9/2024 अनंत चतुर्दशी. . आहे सोन्या चा संसार. .. ..माझ्या आई चा दरबार. .आई करोना मध्ये गेली 21/4/2021 चैत्र पौर्णिमा. .या भाद्रपद पौर्णिमा 17/9/2024 ला आई ला जाऊन 41महिने होतील. आई रोज आठवते. .आई असताना हा चित्रपट पहिला होता. तरी त्यां लेकरना पाहून माझ्या भावाचा कंठ दाटून आला होता. .. .. आई च्या पण डोळ्यात पाणी आले होतं. .. आता आई नाही तर त्याहून अधिक रडायला येत आहे. .कधी असं वाटतं की देवानं कोणाची च घेवून जायला नको. .आई शिवाय सर्व अपूर्ण वाटते. ..
अप्रतिम सुंदर गीत 🎉🎉
Khucp Chan ❤❤
अप्रतिम, आई वडीलांची आठवण..
माझी हीच कहाणी आहे 😢
Khup sundar ahe he git agdi mnala lagt
Heart touching ❤
होता सोण्याचा संसार हे गा णं परंतु गाण्याशी जुळले आपापले दुःखच सांगतात. मनाला वाईट वाटते. मुलांची आई नाही भेटू शकत
खूप छान चित्रपट आहे 😢
Very truth 🎉
अतिशय छान गाणं आहे सर
Very nice song
Miss you aai
❤imise.you.ai.baba.haryhing.song
मन सुन्न होतं
Khup atvan yete bhava😢😢
चित्रपट 🎉 अप्रतिम कथानक अप्रतिम अभिनय
आम्ही पण दोन भाऊ व दोन बहिणी माझ्या चुलतयांनी माझ्या वडिलांना मारले व नंतर आई पण देवा घरी गेली मला फार आठवण येते आईवडीलांची
आमचे पण आई वडील आम्हाला सोडून गेले आम्ही पण चार भावंड पोरकी झालो जसे या फिल्म मध्ये झाले तसेच आम्ही पण चार जन चारीकडे उडून गेलात माझे दोन भाऊ आणि आम्ही दोन बहिणी . पोरके झालात
Kharokar
❤❤❤❤❤❤. miss you ai.and.baba
Khup radu yet he song bagital tar 😢😢
My favorite song
Heart touch movie and nice song .Arif Mujawar FC road Pune
Heart Touching Song Gajanan Kendre Hadapsar pune
मुलांना आई पण हवि अन वडिल हि हवं
❤❤❤❤❤
😢😢😢😢😢😢😢
माझ्या आईने खूप कष्ट केले पण देवाने तिला जगू दिला नाही😂😂😂😂
1992 akola rimad home aalo ...mazi bahin 2 bhau sobat hoto ...pn aaj paryt aamhi bhetlo pn nahi ...mla hi khant aahe .
माझी पण हीच काहनी आहे
Amhi doghe bhau ahot amache pan vadil gele sodun kayamache amhala😢😢
आम्हाला पण नाही आई काय करू 😢😢😢😢😢
आसा परत नहीं बनवणार कोनी मूवी😢
आमची आई पण आम्हाला सोडून गेली आम्ही पाच बहिणी एक भाऊ माझे वडिल सगळे आम्ही पोरके झालो
मला पण3मुली,आहेत
आम्ही पण दोन भाऊ व दोन बहिणी परंतु माझ्या सख्या चुलतयाने व चुलथतीने वडीलांना मारले
Majhe mr 4mahinya purvi varle mala 2mule ahet amcha vanvas chalu jhala mala he gaane aiklyavar khup radu yete
Miss u aai 😢😢
Nice song 😢
😢😢❤❤
heart touching song 😂😂
❤
डोळे भरून आले
Saheb hi mazi gosat aahe
Apratim hridaysparshi
😢aapleya 😢baykochi 😢kahitharu 😢majburi 😢rahthe 😢mahnun 😢thi 😢he 😢karthe 😢yeka majuburu 😢mulhe 😢thila 😢he 😢karave 😢lagathe 😢rag 😢aaleyavr 😢pan 😢pathine 😢pathanila 😢samjun 😢ghethale 😢pahije 😢😢kithihi 😢kahi 😢zhale 😢thari 😢😅naice 😢super 😢khupchan 😢githa 😢songs 😢😅chitharpata 😢thale 😢hothe 😢ilike 😢songs 😢he 😢mazha 😢sonecha 😢savsar 😢raja 😢ranicha 😢darbar 😢❤naice 😢super 😢biutiful 😢majulha 😢aathishysundar 😢githa 😢songs 😢mla 😢khup 😢aavdale ❤