असा कलाकार हजारो वर्षात एखादा जन्मतो. या युगात जन्माला आलो आणि लता मंगेशकरना गाताना ऐकलं हे आपलं भाग्य आहे. देहाने नसल्या तरी सुरांच्या रूपात अमर आहेत.
आपण किती नशीबवान आहोत छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीत आपल्याला जन्म मिळाला आणि याच पावन भूमीत लता मंगेशकर सारख्या गायिकेचा आवाज ऐकायला मिळाला अप्रतिम गाणे अप्रतिम आवाज संगीत. स्मिता पाटीलचा अभिनय
माझ्या आयुष्यातील सर्वात... आवडते गाणे...भुत काळातील आठवणी जिवंत करणारे ... दुखावलेल्या मनाला... सावरणारे.. माझा एकांत दूर करणारे... Miss u... सून्या सून्या... मैफलीत माझ्या... तुझेच मी गीत गात आहे...
पुन्हा पुन्हा मी वाट का पाहतोय! तुझ्या भुतकाळातील आठवणीत दररोज का रमतोय! कुंणास ठाव तु मला पुन्हा भेटशील का नाही हे सुध्दा मला माहीत नाही? तरी पण हे गीत मी न चुकता नित्यनेमाने दररोज लावतोय! आज सुध्दा मी संमुद्र किणार्यावरती ...एकठाच बसतोय! कधी कधी समुंद्राची लाट माझ्या ईतक्या जवळुन जाते की, तुझ्या सहवासाची आठवण करुन देते ! पण क्षणात मी वाळूत रेखाटलेली तुझ्या नावाची आक्षरे लाटे बरोबर वाहून नेहते! भुतकाळातील "आठवणी" जिवंत करणारे गीत! मणात खोलवर कुणासाठी... तरी राहून गेलेले "प्रेम" अव्यक्त आठवायला लावणारे हेच ते गीत ....सुन्या..सुन्या..मैफलीत माझ्या ..तुझेच मी गीत गात आहे...
उंबरठा... सिनेमा खुप मार्मिक आहे.. गरीबी काय असते, स्त्रियांचे जीवन कसे असते ,इमानदारीने कसे जगावे,भावना काय असतात याची या चित्रपटात खुप छान पध्दतीने मांडले आहे... सलाम जब्बार पटेल,गायीका कै.लता दिदी कै.स्मिता पाटील आणि सर्वच कलाकार..🙏🙏
निशब्द झालो हे गणे ऐकून... लतादीदी यांचा स्वर्गीय आवाज व स्मिता पाटील यांच्या अभिनयाने त्याला दिलेला न्याय हे एक अद्वितीय अद्भुत अविस्मरणीय असे आहे ... खरंच निशब्द झालो🙏🙏🙏🌺🌺🌸🌸💮💮🌻🌻🌼🌼🌺🌺🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
I'm born in 2000 and currently 21 yrs old. I'm not even of the era when this song was released, but I just love it!!......maybe because my parents played it over and over again when I was a child. I feel nostalgic every time I listen to it....
अप्रतिम गाणं ,स्वर...माझं आवडीच गाण आहे....😀😀. उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे? सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या ❤️❤️💫
"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या........ "......आठवणींचा धुरळा उडवून मनाला अंतर्मुख करायला लावणारे हे गीत अप्रतिम आहे. लतादिदींच्या भावविभोर मधुर स्वरात ऐकताना तनामनाच्या एकेक पाकळ्या गळून पडतात. सुरेल संगीत.सौंदर्य,तारूण,विद्वता व ऐश्वर्य यांनी गर्वाची बाधा होते. असे बाधीत बेदरकारपणे वागून जवळच्यांना वा जवळ येणार्यांना दुखावतात. मग काळाच्या ओघात सागरतीरी पायाखालची वाळू हळूच निसटावी तसे एकेक गोष्टींचा विलोप सुरू होतो.निदान तारूण्य लोपते व वृद्धत्व येते. तेव्हा जाणीव होते की आपल्याकडे आता काय उरलेय याची. पण तोवर बराच उशीर झालेला असतो. खरे प्रेम लाभणे दुर्मीळ असते. धन्यवाद.
Viswajit Pawar .....मी नेहमीच आपले अभिप्राय वाचते मराठी भाषेवरील आपले प्रभुत्व वाखाणण्या जोगे अप्रतिम फार कमी लोकांना भावना शब्दात गुंफायला जमतात खूप छान👌🏿👌🏿
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.........मनात खोलवर राहून गेलेलं खरं , दुर्लभ अन् अव्यक्त प्रेम आठवायला लावणारं गाणं. भूतकाळ किंवा गतजन्मातील काहीतरी पाशबंध मागे सोडून आलो आहोत अशी काहीशी जाणीव करून देत राहतं. अगदी मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल स्पंदने निर्माण करणारं... अंतर्मुख अन् निःशब्द...... ✍🏻 सुरेश भट, लतादीदी, हृदयनाथ, स्मिता, जब्बार पटेल..... सलाम .🙏
माझ्या वडिलांकडून हे गाणे मी घेतले, माझ्या कडून माझ्या मुलाने, आता त्याचा मुलगा ऐकतो आहे. सदर गाणे, आवाज, संगीत, शब्द रचना, ताल, लय पिढी न पिढी याचा गोडवा असाच वाढत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏यापेक्षा चांगले काही असुच शकत नाही thanks Bhat Sir, Lata didi for giving such a golden 💛💛💛song to us🎹🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गीत भटांनी दिलेली एक सुंदर भेट आहे ही..दु:ख हे नेहमीच आकर्षक असते म्हणूनच त्याचा शोध घेतला जातो...दु:खाचे सोहळे साजरे करणारे लोकंही मी पाहिलेत...या गाण्यात आर्तता आहे...पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारे हे गीत....आज सुरेश भटांचा जन्ह दिवस...एका गजलकाराला आदरांजली.... 💐💐🙏🏻🙏🏻💐💐
काय म्हणावे या स्वर्गीय आवाजाला! इतकं अप्रतिम, अभूतपूर्व गाणं दुसरं कोणतं असेल असं वाटत नाही.. सुरेश भटांच्या लेखणीला आणि हृदयनाथांनी दिलेल्या चालीला मनापासून सलाम! निव्वळ अप्रतिम..
kay mhanave ya geeta baddal, jevha jevha he geet aikte tevha ashru dolyat kase yetat kalatach nahi. Hats off! to all maker's of this song and Lata didi too.
हे गाणं मी कायम ऐकतो आणि ऐकल्यावर असं वाटतं की जगण्याचं सार्थक झालं आता जीव गेला तरी काही गम नाही...खरच मनाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो..आणि पुन्हा एकदा अश्रू धारा सुरू होतात पण हे सर्व हवे हवे से वाटते..
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी खरे प्रेम करावे त्यातुन एकच शिकायला भेटते की कधीच कोणावर खरे प्रेम करू नये...खूप कमी लोक भाग्यवान असतात ज्यांना आपल्या खऱ्या प्रेमासोबत जगण्याची संधी मिळते नाही तर फक्त आठवणी सोबत उभं आयुष्य काढावं लागतं...
काव्य, शब्दरचना, संगीत, आवाज आणि अभिनय, सारं काही अदभुत... ही सारी मंडळी फक्त आणि फक्त कला अगदी उच्च पातळीवर नेण्याचा ध्यास असणारी होती, त्यावेळी तिथे पैशाचं समीकरण नव्हतं
जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबांना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!" ( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !! जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बजेट कमी. पण भट साहेब जैसे थे !! ७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू " बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ". बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरलं आणि टक्सी बोलाविली. टक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण. बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात् आहे!! सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेच्क फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले. पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले. कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा". ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे कुणीतरी आरश्यात आहे पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील? परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो". रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते . इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले. कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरश्यात आहे एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला . हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली. अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ...
One of the best Song that strikes into one's heart, the depth of optimism and the emotional outbreak makes this song just outstanding, no need to say the great personalities who made this song immortal
सर्वस्व गमावलेल्यांचं हे खिन्न करणारं अप्रतिम गाणं. आपल्या संवेदनशील आणि हळव्या जोडीदाराचं तरल भावविश्व आणि दुखावलेलं मन समजून घेण्यात अपुऱ्या पडणाऱ्या जोडीदाराबद्दल हळहळ वाटते....
अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!
Sunya sunya is the most mesmerising song which vibrats all blood vessels & opens all blockeges. Patient don't have to get bypass. I would say it's a miracle song rather. In coming so many generations no will be even attempt to song or having voice what Legend Lata Mangeshkar has. That's what I want to convey to her my feelings. 🙏🙏🙏
किती गुण गाऊ माऊली तुझे तुझ्या स्वरांनी उजाडायच्या दिवस माझा. अन संपायचा सुधा रात्री थकलेल्या देहाला तुझेच सूर विश्रांती देतात..जो पर्यन्त जगेल तुझ्या सुरांशी एकरूप होऊन.... लता माई च्या आत्म्यास शांती लाभो....राजीव Giradkars...
This song is nostalgic for me 🙏🏻 My father said to Suresh Bhat uncle ,this song has become so beautiful like a Triveni Sangam.*" अरे सुरेश हे गाणे तर अगदी त्रिवेणी संगम च झाले आहे रे लेका "* त्रिवेणी संगम....सुरेश भट काका म्हणाले, *" तुलाच सुचते रे असं काही बाप्पा. चल वहिनीला वाढायला सांग लवकर ...जोऱ्यात भूक लागली"* सुरेश भट, लतादीदी, स्मिता पाटील... .Divine लोकं होती तिघही🙏🏻🌼🔥missing all of you 😭🪔🌼
How many ever times I listen to this song, it just doesn't diminish the least. Everytime it puts you in a state of profound sadness that is difficult to articulate. Is it nostalgia? regrets? lost love? lost time? introspection? meaning of life? I have no idea.
I have also been listening to this song every night. Touching lyrics, mesmerizing music and the divine voice. Only an intense valuer like Lata Mangeshkar could have brought out the haunting loneliness that the lyrics of this song convey. We should be thankful to such geniuses that the era gone by existed which has given music that is fuel for our souls! 🙏
Very true... It's not that songs with meaningful lyrics have never been penned.. but the effectiveness of the voice that delivers the emotions makes a difference
मला आठवते साधारण 1985-86 साली हे गाणे मी पहिल्यांदा ऐकले असावे . कारण माझे बाबा हे गाणे बरेचदा ऐकत असत. अप्रतिम शब्द रचना , सुर संगीत आणि सिनेमा . तेव्हापासून आजतागायत शेकडो वेळा ऐकले असेल . हे गाणे मला भूतकाळात घेऊन जाते. अमृताहून गोड आहे माझी मराठी मायबोली . खरच हा ठेवा पुढच्या पिढीने जपला तर खूपच बरे होईल .
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या… Lataji's songs directly touches the soul. Great melody.na bhutto na bhavishyati!
वाह. छान वाटले तरुणांना हे गाणे ऐकल्यानंतर दिलेले रिव्ह्यू वाचताना.
नाहीतर आजकाल कोण ऐकतात अशी गाणी.
मराठी गाण्यात जो आनंद आहे तो आणि कुठे मिळणार.
👍
Woow you also like this song...
@@aartitikhe8410 हो आरती जी धन्यवाद .
khari goshta ahe mitra
I absolutely agree with you Sir. I'm 18 now and I do listen to old marathi and hindi songs more than I listen to current songs.
असा कलाकार हजारो वर्षात एखादा जन्मतो. या युगात जन्माला आलो आणि लता मंगेशकरना गाताना ऐकलं हे आपलं भाग्य आहे. देहाने नसल्या तरी सुरांच्या रूपात अमर आहेत.
Shuddha marathi wachun bara watla. Kahi comments bhayankar aahet hya videowarchya. Khup chhan lihila aahe tumhi.
@@adityarajdev1 dhanyawad
आपण किती नशीबवान आहोत छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीत आपल्याला जन्म मिळाला आणि याच पावन भूमीत लता मंगेशकर सारख्या गायिकेचा आवाज ऐकायला मिळाला अप्रतिम गाणे अप्रतिम आवाज संगीत. स्मिता पाटीलचा अभिनय
No challenge to MH
"उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !"
भावपूर्ण श्रद्धांजली दिदी💐
Q
Sakya tula bhettil maze tuza ghari sur olkhiche...... 😭😭
@@jayeshkadu2293 I 😘
@@jayeshkadu2293😅😅
@@pankajpange9469😮😮😮😮
माझ्या आयुष्यातील सर्वात... आवडते गाणे...भुत काळातील आठवणी जिवंत करणारे ... दुखावलेल्या मनाला... सावरणारे.. माझा एकांत दूर करणारे... Miss u... सून्या सून्या... मैफलीत माझ्या... तुझेच मी गीत गात आहे...
Very true. Same here same fellings
खुपचं छान
मी 63 वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचारी आहे पण अजून ही हे गाणं काळजाला होल करून जाते पूर्वाश्रमीच्या आठवणी जाग्या होतात
Real old is gold Goldan vice of Laala didi we miss you
Kaljala direct bhidnara gaana kay bhavna ahet gaanya che
पुन्हा पुन्हा मी वाट का पाहतोय! तुझ्या भुतकाळातील आठवणीत दररोज का रमतोय! कुंणास ठाव तु मला पुन्हा भेटशील का नाही हे सुध्दा मला माहीत नाही? तरी पण हे गीत मी न चुकता नित्यनेमाने दररोज लावतोय! आज सुध्दा मी संमुद्र किणार्यावरती ...एकठाच बसतोय! कधी कधी समुंद्राची लाट माझ्या ईतक्या जवळुन जाते की, तुझ्या सहवासाची आठवण करुन देते ! पण क्षणात मी वाळूत रेखाटलेली तुझ्या नावाची आक्षरे लाटे बरोबर वाहून नेहते! भुतकाळातील "आठवणी" जिवंत करणारे गीत! मणात खोलवर कुणासाठी... तरी राहून गेलेले "प्रेम" अव्यक्त आठवायला लावणारे हेच ते गीत ....सुन्या..सुन्या..मैफलीत माझ्या ..तुझेच मी गीत गात आहे...
मस्त रे भावा तुझी कमेंट वाचून आई शपथ डोळयातून पाणी आलं बघ ।तुझी परिस्तिथी सेम माझी पण आहे
Same here
Must Mitra
Shashikant mane bio
क्या बात है.....
मला गर्व आहे,मी मराठी असल्याचा 👍
अभिमान बाळगा, गर्व नको!
उंबरठा... सिनेमा खुप मार्मिक आहे..
गरीबी काय असते, स्त्रियांचे जीवन कसे असते ,इमानदारीने कसे जगावे,भावना काय असतात याची या चित्रपटात खुप छान पध्दतीने मांडले आहे...
सलाम जब्बार पटेल,गायीका कै.लता दिदी कै.स्मिता पाटील आणि सर्वच कलाकार..🙏🙏
चित्रपट अप्रतिम आहे. उंबरठा,नावाप्रमाणेच उंबरठा ओलांडून जाणं खूप महाग पडते तिला..
उत्कृष्ट नाईका व देव स्वरूप गायिका
या दोघांना अविस्मरणीय श्रद्धांजली
😢😢❤😢😢
आता मला कळलं की आई का म्हणते, ''आमच्या काळातील गाणी'' ❤😇
True
True
Ho ga takle
Khar ahe
0ll0
माझ्या एकटेपणा ला या गितामुळे खूप साथ मिळते सलाम gankokila लता दीदी
Everyone's alone..stay strong..
Mala suddha
Wright
बोला भावना सांगा जो आवडतो त्याला नाहीतर फक्त pachatap उरतो
Ekt ekt nahi rahaych baba koni tri payje sobat nahi tr maz dokch firt
खुपदा ठरवलं, हे गाणं ऐकतांना भावनांना डोळ्यातून वाट करून द्यायची नाही...
अ रे रे . . .तरीपण . . .डोळे बेईमानी करतात . . .असंच ना . माझं सुद्धा तसंच होतंयं , शेवटच्या कडव्याला . .जीव जातो. . . . दिलीस तु प्रीत कुणाला . . .
सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत हे गाणे आणि हा आवाज अजरामर राहील
कुलकर्णी ...आणि स्मिताजींचा अभिनयही
GREAT 🌺🙏🙏🙏🌺
Bahot sahi bola bro
खरे आहे
Barobar....👍
माझी कहाणी हे गीत आहे
आठवणींशिवाय जगणे खरचं
कठीण आहे.माझ्या एकटेपणाचा
सोबती हे गीत आहे.
मी रोज ऐकते हे गीत.
मी सुधा हे गीत रोज आयकतो
मी टु
मी पन
निशब्द झालो हे गणे ऐकून...
लतादीदी यांचा स्वर्गीय आवाज व स्मिता पाटील यांच्या अभिनयाने त्याला दिलेला न्याय हे एक अद्वितीय अद्भुत अविस्मरणीय असे आहे ... खरंच निशब्द झालो🙏🙏🙏🌺🌺🌸🌸💮💮🌻🌻🌼🌼🌺🌺🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
I'm born in 2000 and currently 21 yrs old. I'm not even of the era when this song was released, but I just love it!!......maybe because my parents played it over and over again when I was a child. I feel nostalgic every time I listen to it....
👍🏼👍🏼
Same here bro
Same here yrr here
Same here
Same here brother I used to here it in Sony express music mobile
निशब्द....निशब्द......निशब्द.....काय बोलावे आणि काय दाद द्यावी खूपच सुंदर शब्द रचना आणि खुप सुरेख गीत.
अप्रतिम गाणं ,स्वर...माझं आवडीच गाण आहे....😀😀.
उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या ❤️❤️💫
LATA MANGESHKAR
"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या........ "......आठवणींचा धुरळा उडवून मनाला अंतर्मुख करायला लावणारे हे गीत अप्रतिम आहे. लतादिदींच्या भावविभोर मधुर स्वरात ऐकताना तनामनाच्या एकेक पाकळ्या गळून पडतात. सुरेल संगीत.सौंदर्य,तारूण,विद्वता व ऐश्वर्य यांनी गर्वाची बाधा होते. असे बाधीत बेदरकारपणे वागून जवळच्यांना वा जवळ येणार्यांना दुखावतात. मग काळाच्या ओघात सागरतीरी पायाखालची वाळू हळूच निसटावी तसे एकेक गोष्टींचा विलोप सुरू होतो.निदान तारूण्य लोपते व वृद्धत्व येते. तेव्हा जाणीव होते की आपल्याकडे आता काय उरलेय याची. पण तोवर बराच उशीर झालेला असतो.
खरे प्रेम लाभणे दुर्मीळ असते. धन्यवाद.
Viswajit Pawar .....मी नेहमीच आपले अभिप्राय वाचते मराठी भाषेवरील आपले प्रभुत्व वाखाणण्या जोगे अप्रतिम फार कमी लोकांना भावना शब्दात गुंफायला जमतात खूप छान👌🏿👌🏿
धन्यवाद आरतीताई.
@@vishwajitpawar4076 🙏
शब्द ताे आवाज काळजात पार घाेलवर जाऊन घट्ट मीठी मारून बसतात........🙏
असा आवाज पुन्हा भेटणे नाही.
Completely nostalgic ! हा स्वर ही उंची आणि हे संगीत आणि आपला एकटेपणा ! बास फक्त हे गाणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं बाकी काही नको .. ❤❤❤
" सख्या तुला भेटतील माझे....
तुझ्या घरी सूर ओळखीचे. "
लता दीदींना , सुरेश भट साहेबांना सलाम....
पुन्हा पुन्हा ऐकावे मनाशीच गुणगुणत राहावे....
वेड गाण आहे हे.... अप्रतिम
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
Daivi Sukh denare swar..
Mast
Mast
एक्सपर्ट गाणं आहे हे वा वा वा
My fev
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.........मनात खोलवर राहून गेलेलं खरं , दुर्लभ अन् अव्यक्त प्रेम आठवायला लावणारं गाणं. भूतकाळ किंवा गतजन्मातील काहीतरी पाशबंध मागे सोडून आलो आहोत अशी काहीशी जाणीव करून देत राहतं. अगदी मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल स्पंदने निर्माण करणारं... अंतर्मुख अन् निःशब्द...... ✍🏻 सुरेश भट, लतादीदी, हृदयनाथ, स्मिता, जब्बार पटेल..... सलाम .🙏
मला पण माझ्या प्रेयसी ची आठवण येते हे गाणं ऐकल्यावर ती असेल तेथे सुखात असेल हीच अपेक्षा परमेश्वरा जवळ 🙏🙏🌹🌹
खूप सुंदर भाऊ 🤗प्रेम असच असत ती वेक्ती कुठे ही असो ...तिची काळजी वाटणे हे खर प्रेम आहे 👌
तुझ्या प्रामाणिक भावनांना सलाम मित्रा . . . .
छान वाटलं वाचुन
Kharach yaar , prem mhanje ky ast he tumchya kadhun shikaila pahije💜
माझे "All Time Favourite" गाणे !! ❤ स्मिता पाटील आणी लता मंगेशकर दोघीही अजरामर आहेत !!
काळीज चिरून निघणारा आवाज....लतादीदी
Yes exactly true words shant hown jat he song eikhun
Superrrrrrrr mala he geet khup awadte mi nehmi aikat aste kharach shabdaat sangtach aet nahi kiti apratim kiti sundar wah
माझ्या वडिलांकडून हे गाणे मी घेतले, माझ्या कडून माझ्या मुलाने, आता त्याचा मुलगा ऐकतो आहे. सदर गाणे, आवाज, संगीत, शब्द रचना, ताल, लय पिढी न पिढी याचा गोडवा असाच वाढत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏यापेक्षा चांगले काही असुच शकत नाही thanks Bhat Sir, Lata didi for giving such a golden 💛💛💛song to us🎹🙏🙏🙏🙏🙏
2019 madhe kon aikaty hee song tyani like kara
Awesome song
Mi roj ekto
Mi
1no sond ahe
ही गाणी अजरामर आहेत हो ।
This song touch my heart and remember someone
अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकलं की...❤💯
Yessss.....
लता दिदींचा मखमली आवाज आणि त्याला साजेसा लाजवाब अभिनय हे म्हणजे दुग्धशर्करा योगच सगळचं दैवी ...
मी भाग्यवान आहे
मला मराठी येते
समजते 😍
बोलता येते 🤩
नाहीतर हे सुंदर गीत मला कधी समजलेच नसते ♥️
मी मराठी.... 🚩
सुंदर गीत भटांनी दिलेली एक सुंदर भेट आहे ही..दु:ख हे नेहमीच आकर्षक असते म्हणूनच त्याचा शोध घेतला जातो...दु:खाचे सोहळे साजरे करणारे लोकंही मी पाहिलेत...या गाण्यात आर्तता आहे...पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारे हे गीत....आज सुरेश भटांचा जन्ह दिवस...एका गजलकाराला आदरांजली....
💐💐🙏🏻🙏🏻💐💐
आज सुरेश दादांचा जन्म दिवस ही आदरांजली.
💐💐🙏🏻🙏🏻💐💐
स्मिता पाटील एक मराठी आणि लता दिदी पण मराठी ......शेवटी काय मराठी माणसं... देशाला वेड लावले मराठी माणसांनी
the father of Indian Cinema, Dadasaheb Falke was also a Marathi...Jai Maharashtra...
मरणांत राम ठीक, मराठी बाणा
100% correct
Barobar ahe marathi asnyacha sarth abhiman asava pan tyat dusryla kami lekhnyachi dhar nasavi
Pn ithech thanbaycha nahiye ....🙂
काही कारणास्तव , ज्यांचं प्रेम अपूर्ण राहीलय त्यांनाच ह्या गाण्याचा खरा अर्थ कळेल . . . . 💔 💔
निशब्द आहे लताजी आपण नाही ह्या जगात पण आमच्या हृदयात नेहमीच आहात. हे गाणं मला खूप आवडते 👌
Wa wah. उत्कृष्ट .. किती ही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाट ते 🎉
अस वाटतय अजुनही कुणी तरी वाट पाहतय त्या व्याकुळ नजरेने
हे गाण आजरामर आहे अजून १०० वर्षानी पण याच तारुण्य कमी होणार नाही ❤😊
Tears in my eyes whenever i listen to this song , great legend lyrics suresh bhat , Latha didi , hridyanath mangeshkar , and beautiful smitha patil.
Same here
Kay बोलावं ह्या मोठ्या माणसानं बद्दल एवढं मोठे आपण नाहि होणाऱ अप्रतिम
Wow
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे.......ह्रदयाचा ठोका चुकवणारे शब्दप्रपंच आणि तितकाच सुमधुर आवाज...👌👌👌👌👌
काय म्हणावे या स्वर्गीय आवाजाला! इतकं अप्रतिम, अभूतपूर्व गाणं दुसरं कोणतं असेल असं वाटत नाही.. सुरेश भटांच्या लेखणीला आणि हृदयनाथांनी दिलेल्या चालीला मनापासून सलाम! निव्वळ अप्रतिम..
🎵उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे" 🎼
Thx I like it
खूप छान
Mast
Nice line
Hi
kay mhanave ya geeta baddal, jevha jevha he geet aikte tevha ashru dolyat kase yetat kalatach nahi. Hats off! to all maker's of this song and Lata didi too.
Voice of Lata didi catches more attention than musical instruments. Such a melodious voice. RIP Lata didi 🎉🎉
Zg ft
Agdi khara bolalat 💯✨
Ubha tuzya angani swarancha abol ha parijat aahe ❤
हे गाणं मी कायम ऐकतो आणि ऐकल्यावर असं वाटतं की जगण्याचं सार्थक झालं आता जीव गेला तरी काही गम नाही...खरच मनाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो..आणि पुन्हा एकदा अश्रू धारा सुरू होतात पण हे सर्व हवे हवे से वाटते..
Agadi khara ahe
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी खरे प्रेम करावे त्यातुन एकच शिकायला भेटते की कधीच कोणावर खरे प्रेम करू नये...खूप कमी लोक भाग्यवान असतात ज्यांना आपल्या खऱ्या प्रेमासोबत जगण्याची संधी मिळते नाही तर फक्त आठवणी सोबत उभं आयुष्य काढावं लागतं...
@@sagarkokane3017 हो अगदी बरोबर आहे तुमचं
असे दर्दी लोक पण फार कमी असतात... बर..😁
@@rupeshshindeofficial7180 he mazyasathi hote ka
काव्य, शब्दरचना, संगीत, आवाज आणि अभिनय, सारं काही अदभुत... ही सारी मंडळी फक्त आणि फक्त कला अगदी उच्च पातळीवर नेण्याचा ध्यास असणारी होती, त्यावेळी तिथे पैशाचं समीकरण नव्हतं
मी आज कॉलेज life जगत आहे.आज Honey singh सारखे गायक मला आवडतात पण हे गाणं खरंच खूप छान वाटतं ऐकायला...old Is Gold.❤
लता दिदींनी गायलय इतकं पुरे. छान गायलय म्हणणं म्हणजे द्विरूक्ती आहे.
@@ojaspurohit भारी!! द्विरुक्ती!!
abe badhir justin bieber ahe te kutlya clg ahe tu 😂😂😂
This cannot be beaten by bts
My so beutiful shabbo/Smita Di for this Marathi Lovely songs picturised on you. My Lovely Smita Tai(Patil)
जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते.
जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबांना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा.
बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले.
१-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!" ( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !!
जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बजेट कमी. पण भट साहेब जैसे थे !!
७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू "
बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ".
बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरलं आणि टक्सी बोलाविली. टक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण.
बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!
सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले.
त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
त्यांनी १५००० रुपयांचा चेच्क फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले.
पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.
कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा".
ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे
पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?
परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो".
रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते .
इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल.
त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे
एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .
हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.
अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ...
Many Thanks for sharing this !!
thank u for sharing
thanks for this all info
अप्रतिम... निशब्द
Thanks😊 for info
हे गाणं अजून १०० वर्षांनी सुद्धा इतकचं प्रभावी असेल❤
One of the best Song that strikes into one's heart, the depth of optimism and the emotional outbreak makes this song just outstanding, no need to say the great personalities who made this song immortal
ईतके अप्रतिम,स्वर्णिम,रसभरीत व श्रवणिय संगीत या विश्वात कोणीही कंपोज करु शकणार नाही....वा वा...
Legends never die...Om Shanti Lata Didi 🙏
Yes
Legends never di.....Om Shanti Lata didi
सर्वस्व गमावलेल्यांचं हे खिन्न करणारं अप्रतिम गाणं. आपल्या संवेदनशील आणि हळव्या जोडीदाराचं तरल भावविश्व आणि दुखावलेलं मन समजून घेण्यात अपुऱ्या पडणाऱ्या जोडीदाराबद्दल हळहळ वाटते....
कौतुक कराव तेवढं कमिच या दोन्ही कलावंताच लतदीदी आणी स्मिता पाटील आवाजाला आणी अभिनयाला सलाम
खास, अप्रतिम...
शुद्ध गावराणी तुप....
अति सुंदर स्मिता पाटील प्रतिभावान कलाकार
याला म्हणतात नैसर्गिक सौंदर्य, स्मिता पाटील
Nice
@@deepakparab1481 ✅✅👍
कितीदा नव्याने ऐकावे!
।।माझिया मराठिची बोलु कौतुके।।
अप्रतिम.
Kiti great ani deep movie ahe ha... Kharach ASE movies ATA Ka yet nahiyet😶😶 what a performance by natural actress Smita Patil🙌👏👏
फारच सुंदर आणी ह्रदयस्पर्शी गाणे आहे आणि actress तर आमची आवडती miss you .
Smita patil ....Queen of Indian art film
9p999p9ò999999p999999p99p999p9999999p
And Lata mangeshkar goddess of music
@@anaaya_eshaniYT very true 👍🏼
@@anaaya_eshaniYT with super_human qualities?
असे उत्तम दर्जाचे संगीत पुन्हा कधीही घडणार नाही!
सूर्य चंद्र आणि लता दिदींचा सूर🙏
एक सुंदर अविस्मरणीय ,अवीट गोडीचे गीत,खरोखर काळजाचा ठोका चुकवणारे आणि अंतर्मनाचा ठाव घेणारे,.Really Touches the Heart ,and make me emotional.
ua-cam.com/video/lSN-VL0kBFg/v-deo.html
लता दीदींचा आवाज म्हणजे मराठी संगीताला लाभलेली जणू एक देणगीच आहे.
अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात.
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!
Hypnotized hota mann janu he gaana aikatana.. Kaay mhanave.. Ativ sundar 😍
स्वरांच्या स्वरांच्या दुनियेतील दीदी तुझा आवाज स्वप्नवत पारिजातकाचा सडा !❤
Sunya sunya is the most mesmerising song which vibrats all blood vessels & opens all blockeges. Patient don't have to get bypass. I would say it's a miracle song rather. In coming so many generations no will be even attempt to song or having voice what Legend Lata Mangeshkar has. That's what I want to convey to her my feelings. 🙏🙏🙏
किती गुण गाऊ माऊली तुझे तुझ्या स्वरांनी उजाडायच्या दिवस माझा. अन संपायचा सुधा रात्री थकलेल्या देहाला तुझेच सूर विश्रांती देतात..जो पर्यन्त जगेल तुझ्या सुरांशी एकरूप होऊन.... लता माई च्या आत्म्यास शांती लाभो....राजीव Giradkars...
This song is nostalgic for me 🙏🏻
My father said to Suresh Bhat uncle ,this song has become so beautiful like a Triveni Sangam.*" अरे सुरेश हे गाणे तर अगदी त्रिवेणी संगम च झाले आहे रे लेका "* त्रिवेणी संगम....सुरेश भट काका म्हणाले, *" तुलाच सुचते रे असं काही बाप्पा. चल वहिनीला वाढायला सांग लवकर ...जोऱ्यात भूक लागली"*
सुरेश भट, लतादीदी, स्मिता पाटील...
.Divine लोकं होती तिघही🙏🏻🌼🔥missing all of you 😭🪔🌼
अस वाटतं की हे गाणं हा आवाज या दुनियेतला नाहीच.. ती वेगळीच दुनिया असेल...
मी 22 वर्ष्याची आहे
पण अस वाटत या गाण्याशी खूप जून नात आहे
रोज ऐकते मी हे song
खुपच छान गाणे आहे
True..... Mi pn roj aikto ahe he gaane
Asa aawaj parat hone nahi...itka perfection...saakshaat sarasvati ...latadidi..miss u
काळजाला touch करणारे गाने आहे अंतकरनातून रडू येते आहे आणि आठवण पण ..........PM
माझ्या आवडीच्या गाण्यातले हे गाणं माझ्या छोट्या भावाला समर्पित आहे
है देवा मला मराठी मानुस मनुन जन्म दीला मनुन मी तुझा खुप खुप आभारी आहे
खरंच हे गीत ऐकंल कि अंगावर शहारे येतात खुप गोडी आहे या संगीतात 👌👌👏👏👏🙏
How many ever times I listen to this song, it just doesn't diminish the least. Everytime it puts you in a state of profound sadness that is difficult to articulate. Is it nostalgia? regrets? lost love? lost time? introspection? meaning of life? I have no idea.
सुरेश भट साहेब काय शब्द रचना 🙏
Overwhelming...can't stop crying while feeling emotions of this song...love you
असे थोर कलाकार पुन्हा पुन्हा व्हावेत.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
फक्त ऐकतच राहावे आणि गुणगुणत राहावे असे खूप सुमधुर गीत आणि संगीत
I m in love with this song.....
काय गाणं आहे...!!!!
Just wowww.....
It has a lot Pain....I can literally feel it.....
आयुष्यात किती पण ओढाताण आसली तरी हे गाणे आयकले तर मन शांत होते जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आणि उद्या साठी नवीन प्रेरणा भेटते जीवनाचा सार आहे हे गाणे❤
I have also been listening to this song every night. Touching lyrics, mesmerizing music and the divine voice. Only an intense valuer like Lata Mangeshkar could have brought out the haunting loneliness that the lyrics of this song convey. We should be thankful to such geniuses that the era gone by existed which has given music that is fuel for our souls! 🙏
💯% correct 🙏🙏🙏
Very true... It's not that songs with meaningful lyrics have never been penned.. but the effectiveness of the voice that delivers the emotions makes a difference
गाण्यातला मतितार्थ गाण्यातील सूर व शब्दांचे भाव शरीर व मनातील कंपने अजून कंपीत
होतात. काय सांगू शब्दाच्या पलीकडे आहे. हे.
लतादीदींशिवाय जगणं कठीण आहे..
त्यांच्या गाण्यांशिवाय आयुष्याची कल्पनाच संभवत नाही..
He agadi kharch ahe
हो... अगदी बरोबर...
Aapla bharat deshacha astitva ahe tya. Ani mangeshkar kutumbh.🌷🌷
अगदी खरं
Gitkarala ka visrtat sagale
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे...❣️ खूप कमी लोकांना अशी गाणी आवडतात...😊
Yes exactly nice song mala song avdth he
Iconic songs with perfect music composition, starting alaap, voice of lata mangeshkar and lirics made this imortal one
खुपच सुंदर आणि खरी माहिती मिळाली धन्यवाद मेघना माॅडम ( meghna madam )
“प्रेम कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…
मला आठवते साधारण 1985-86 साली हे गाणे मी पहिल्यांदा ऐकले असावे . कारण माझे बाबा हे गाणे बरेचदा ऐकत असत.
अप्रतिम शब्द रचना , सुर संगीत आणि सिनेमा . तेव्हापासून आजतागायत शेकडो वेळा ऐकले असेल . हे गाणे मला भूतकाळात घेऊन जाते.
अमृताहून गोड आहे माझी मराठी मायबोली .
खरच हा ठेवा पुढच्या पिढीने जपला तर खूपच बरे होईल .
कोकेळे पेक्षा गोड असा लता दीदीचां आवज हे असे सुरेख गाणे आहे एयकत असतांना ऐकत राहवस वाट.........
..
साहेब लतादीदी म्हणजे एक कोकिळा च गाते अस आहे
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या… Lataji's songs directly touches the soul. Great melody.na bhutto na bhavishyati!