Це відео не доступне.
Перепрошуємо.
३ घरगुती व्यायाम गुडघा आणि पाय दुखणे वर | 3 Exercise for Knee pain and Leg Pain
Вставка
- Опубліковано 28 бер 2020
- #exerciseforkneepain #exerciseforlegpain #homeexercise #gudgedukhi #paydhukne #homeworkout
This is Part 1 of Knee Pain Exercise :)
Link of Knee Exercise Video Part 2 : • हे 9 व्यायाम तुमचे गुड...
वजन कमी करण्यासाठी साधा सोपा व्यायाम जे तुम्ही सुद्धा करू शकता | Home Exercise of Shubhangi Keer : • वजन कमी करण्यासाठी साध...
जास्त उभं राहून आणि काम करून जर पाठ आणि कंबर दुखत असेल तर असा व्यायाम नक्कीच करा | BackPain Exercise : • जास्त उभं राहून आणि का...
हे १० व्यायाम करून तंदुरुस्त आणि निरोगी रहा | Full Body Exercise for all Age Group to Reduce Weight :
• हे १० व्यायाम करून तंद...
In English.....
The Video which you are watching is Knee Pain Video no 1
Click here to watch Knee Pain Video no 2 : ua-cam.com/video/l3ZVkqMkMe8/v-deo.html
Other Exercise Video links are as follows : Click on the Links for the Video
1) Full Body Exercise for all Age Group : Monday Wednesday Friday : ua-cam.com/video/r92n3kKUX-A/v-deo.html
2) For Next Day do this Exercise : Tuesday Thrusday Saturday : ua-cam.com/video/OxNpBUboyPE/v-deo.html
3) If You have Back Pain Do this Exercises : ua-cam.com/video/JYj6iOc5Eg0/v-deo.html
4) If You have Heel Pain Do this Exercises : Will Upload Soon
मराठी मध्ये.......
हा विडिओ जो तुम्ही पाहता आहे तो गुदगे दुखी चा पहिला विडिओ आहे
दुसरा विडिओ पाहायचे असेल तर ह्या लिंक ला डब्बा : ua-cam.com/video/l3ZVkqMkMe8/v-deo.html
इतर व्यायामाचे विडिओ तुम्ही पाहू शकता :
वजन कमी करण्या साठी :
हे व्यायाम सोमवार बुधवार आणि शुक्रवारी करा : ua-cam.com/video/r92n3kKUX-A/v-deo.html
हे व्यायाम मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी करा : ua-cam.com/video/OxNpBUboyPE/v-deo.html
पाठ आणि कंबर धुखत असेल तर हा विडिओ पहा : ua-cam.com/video/JYj6iOc5Eg0/v-deo.html
Thank You very very much :)
⁷
छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
Chan
J ini
Shubhangi Keer Thanks
मुलाने आशा प्रकारे आई कडून व्यायाम करवून घेणे हे तरूण पिढीने शिकवण्या सारखे आहे
. समजविण्याची पध्दती खूपच सुंदर आहे. करा आणि करवून घ्या.
हो पण मुलांनी कितीही सांगितलं तरीही वृद्ध लोक ऐकत नाहीत. अहंकार . दुसरं काय. किंवा काही लोकांना औषध घेल्याशिवाय समाधान झाल्यासारखे वाटतच नाही.
खूप छान योगा आहे माझे गुडघे खूप दुखतात
Cja
Khup video bghitlya pan khara uttar tumchya kade sapadla.....God bless u baccha
हेलो खूब छान माइटी दिल्ली मला पण गुड गया चा दुख तो तुमसे माइटी खूब छान आहे तु
ओंकार तुझ्या सारखा मुलगा सर्वांना मिळो. खूप खूप आशीर्वाद.
Chan mahiti dili I like
Very perfect and nicely explained God bless you.
किती नशीबवान आहात तुमची ओमकार किती काळजी घेतो असेच प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
पाय खाली टेकत नाही अंतर पडते काय करावे
वी डेव खूप खूप छान आहे 🎉🎉
😊
खरंच खूप छान बोलणे आहे. तुझे. छान समजाऊन सांगतो. GBU
सर,प्रथम तुम्ही माय लेकराच अभिनंदन,मला फार उपयुक्त अशी माहिती मिळाली,आज पासूनच मी गुडघे दुखीवर व्यायाम सुरुवात केली आहे,
,असे नवं नवीन व्हिडिओ बनवत राहा,
शुभ सकाळ,,अभिनंदन
किती छान दोघे माय लेक ...माझ्या आईला अगदी हाच त्रास आहे जो मावशींना आहे.... मी हे तीन व्यायाम प्रकार नक्की चालू करतो...आता तर आईला चालणं पण अवघड झालंय गुढगे दुखीमुळे... मी खबरदारी पण घेईन जी तुम्ही सुचवली.....
विडिओ पहात होतो असं वाटलंच नाही ...असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातलेच व्यक्ती बोलत आहेत.....ह्याला म्हणतात प्रभाव...
मला खूप खूप आवडला हा व्हिडिओ ...लाईक आणि सबस्क्राईब केलंय मी..
🙏🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏
। श्री स्वामी समर्थ।
मला मांडी घालू खाली बसू शकत नाही
Kup chan mahiti mi kup varsha pasun exarcis karte pan ata proper exarcis kashi karyachi he mahit ghala papu asa sagto ki sagla bayka tycha aai ahe tula khup ashirvad asch margdarshan kar amala
Thanks for such helpful information with practical and care for the viewers
Khup chhan mahity dili ajpasun mi suru ksrite
It's a boon for all mankind. Thanks.
खूप चांगली माहिती दिली. तुम्ही पूर्वी सांगितलेले व्यायाम मी सुद्धा करते.
❤ थँक्यू माहिती वेळेवर मिळाली
THANKU SIR GOD BLESS YOU AND WITH YOU. TAKE CARE OF YOURSELF AND YOUR FAMILY.
हे ईश्वरा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
Hi..Thankyou so much for making this video.
Khup chaan information dili tumhi doghani.
Maajya saasu che knee pain aahe and I am following this exercise.
Kaku khup goad aahet.
खुपच छान तुमचे क्लास कुठे आहेत?
मस्तच आहे धन्यवाद
खूपच छान, माहितीपूर्ण व्हीडिओ आहे
Josh the excercise you have shown 1&2 I am doing from long ago but additional information about fingers &angir very much helpful Thanks for your help me Vincent Vaz
शुगर असेल तर खात अस्तात का
Khup khup chhan information.. Thanks a lot both of you 🌹🙏plz show me hands exercises my left hand third finger pains severely.. Joint pain.. Plz show exercise 🙏
फारच सुंदर आणि आरोग्य करीता फारच ़ंउपयोगी आहे
Chan vattay thank you
Thank u so much for this valuable information.
Very nice
आई आणि पप्पू एकदम सुंदर, आपलेपणाने माहिती दिली . आभार
व्यासाची माहीती दील्या बद्दल धन्यवाद
तुमचं व्यायामाची माहिती खूप छान आहे, ऐंकत राहावं , तुमचं बोलणं संपू नये , आई आणि पप्पू नातं खूपच जवळचं बघून बरं वाटलं , तुमच्या नात्याला कुणाची नजर लागू नये म्हणून प्रार्थना करते , पुढचे व्हिडिओ पण आम्हाला मागॆदशॆक पहायला मिळतील , अशी अपेक्षा करते
खुप छानअहिती दिली ओमकार धन्यवाद
Kharach khupch sunder mahiti sangitli bala agdi ghari aajji ajobanna sangatata tase 👌👌👍
Vèry practical information
You two make a good team
Good exercise.pl prepare on back pain.God bless you beta.
खुप छान, धन्यवाद
खूप उपयोगी आहे, छान वाटते,
अजून काही बनवा,
धन्यवाद..
आपण एकदम मस्त सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती अगदी मनापासून सांगितली, धन्यवाद !
खूब मस्त
Knee exercise is very good. I am trying to do it. And definitely it will work on my knees. Thanks for that. 🙏😊Can you tell me exercise for shoulder. I had a pain in my left shoulder. 🙏😊
खूप छान माहिती दिलीत झोपेतपन गुडघे टाइट होतात तसेच हात वपायाला मुंग्या येतात त्यावर काही उपाय सांगाल का
खुप छान व उपयुक्त माहिती आहे नक्की मी हे exercise करणार.
khup sundar mahiti aani changli soopi exercise
Yess! PL. show more exercises on knees & legs. They are more important for aged people like me. ..Thanks. Mugdha B. USA
Very Good information 👍👌👌
@@archanakulkarni2227 tumhi kneepainchi khupch chhan mahiti dilit. Mi sudhha hi exercise nehmi3 karte.aaiche aani tumche tuning khup changle aahe. Asech raha. Dev bhale karo.
Thank you for this important necessary information on exercise 🙏🙏
very nice information Tnx
खूप. छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान धन्यवाद
Thank you for showing us all these exercises. Very very related to us.
Thanks aapan Sam ja wlyia baddl
@@ruksanamahabale8598 6 Fri
Vasant khairnar All these exercises very very related to us
Tu khup Informative bolatos aani Aai sakat sarvancha vichar kartos.
Good Job Omkar. Waiting for more videos👍
Thank You very very much :)
खुप छान
Very nice exercise
Kiti chhan samjun sangta, thank you omkar & tai🙏🙏
छान आणि उपयुक्त माहिती
Good information, thank you...you both are very loving and caring...
Thank you so much!
खूप छान माहिती दिलीत 🙏
Khup Sundar aahe video ,exrsise kiti important aahe hye tu khup changalya prakare sangitle aahe.
Knee pain war Anjir hye etke faydeshir aahe hye sudhha mahit padle.
Thank you 😊
माझे.खूप गुडघे दुखतात व्या याम औषध सांग तुमचा विडीयो नेहमीप्रमाणे बघते गोळ्या च नावं सांगा
thankyu so much, Mala exercise karun khup bare wattey
फारच छान व्हिडीओ आहे. माहिती खूप छान सांगताय. मला ही माहिती फारच उपयोगी आहे. आपण सांगितले प्रमाणे मी व्यायाम चालु करणार आहे, उध्या लगेच.
खूप छान माहिती दिली आहे मला खूप गरज आहे या व्यायामाची
Khoop chan mahiti aahe
Pudhacha v d o nakki taka
मला वाताच त्रास आहे होमीयोपथी चे औषध सुरू आहे पाच सहा महिन्यांपासून गुडघे दुखी होत आहे चालणं मांडी घालून बसणे अशक्य झाले आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावं ही विनंती 🙏🙏🙏
मला साधे दुःखी आहे उपाय संगा
Chhan mahiti dili thanks
आजच व्हिडीओ पाहिला.व्यायामाच्या टिप्स पण खूप छान वाटल्या. पायाच्या दोन्ही घोट्याजवळचा भाग दुखत असल्यास काय करावे?
Thank you tumhi खूप chan sangital vyavamule खूप आराम पडला
You have given very best information for cure knees pain ,I hope that you will be provide various tactics for cure of all joints pain.thanks wish you all the Best ❤️👍👍🙏🙏
I really appreciate your work. Its too good, God bless you .
खूप सुंदर उपयोगी माहिती.
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
Exercise for knee pain is really good exercise . I started today itself & waiting for the result
सावधान! पेन किलर घेता? ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक(नो साईड इफेक्ट) गुगुल, वटी व तेल. गुडघेदुखी,कंबरदुखी,पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी वर गुणकारी. एकदा वापरून खात्री करा.
फक्त 430 रुपये एक महिन्यासाठी. भारतात कुठेही घरपोच स्पीड पोस्टने औषधे मिळवा, औषध पोचल्यानंतर पैसे पोस्टमन कडे देणे.
आपला नाव, पत्ता 7058599108 वर SMS करा. डाॅ. कोरे/ पाटील. संपूर्ण जीवन आरोग्य अभियान.
टीप: कृपया अनावश्यक कॉल करू नये.
Wht is result?
खुप छान माहिती दिली आहे मला याव्यायामाची खुप गरज आहे
@@harshalibagul3030akhup chan mahiti dili
Really good exercise
खरच खूप छान माहिती आणि खूप छान व्यायाम सांगितले
छान आहे धन्यवाद
Yes, it's very useful information to all n we are waiting for your upcoming health related videos
Talpayachi Aag hote
Very important information.
Thanks
Thanks👌👌
खुप छान माहिती सांगितलेली आहे धन्यवाद
खूपच सुंदर साधे सोपे व्यायाम प्रकार सांगितले. सूचना सुध्दा छान सांगितल्या. गुडघे दुखीचा त्रास बहुतेक सर्वांनाच होतो. खूपच छान व्यायाम प्रकार सांगितले. मनःपूर्वक आभार. 👌🏻👌🏻👍👍👍
खूप खूप धन्यवाद हि माहिती दिल्याबद्ल,
वीजेया असपत
Thank you,very much, Papua,God. Bless you🙏
Thank you papuGod bless you
खूप छान विडिओ आहे
Khupch usefui.
छान माहिती दिली मी असा प्रयोग करुन बघणार आहे आभारी आहे 👌👍🏻
Very nicely explained. Like mother like son. A very good teacher a very good trainer. Thank you very much Pappu.
,Me sarav apesod bagate
8
खूप छान
Thank you so much nice information GOD bless you 🤚 beta majha mulaga pan tujhyaevda aahe Good
आभारी आहे छान माहिती दिली
khup chan Chan information about👌👌
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे
Thank you for such a valuable information
Glad it was helpful!
I just watched your video. I really love the way you teach your mother ..appreciated 👍🏼
मी नक्की करून बघणार भैया
खुप छान विडिओ आहे अनेक लोक या चा उपयोग करतील मी हि करणार थँक्स
@@ujwalasamant6847 खुप छान व्हिडीयो आहे मी नक्की करेल निटुरकर
Khupach chhan vedo.Chitra.
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद दादा आणि ताई
बेटा,तू खूपच छान,सोप्या भाषेत, काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगत गुढघ्यासाठी आवश्यक व्यायाम प्रात्यक्षिक दाखवली,त्याबद्दल धन्यवाद!ताई तुम्हांला असा गुणी मुलगा लाभला भाग्यवान आहात. पथ्य म्हणून काय खावे ,काय खाऊ नये हे जास्त सांगितले असते तर अधिक उपयुक्त वाटले असते.अंजिर खाणे चांगले हे सांगितले धन्यवाद!
video khoop khoop chaan 👌🙂🙂🙂🙂 aani video madhli sarvat changli goshta mhanje aplya sarkhya middle class lo kana tumhi aplyakade asl el ya kastachya kamaicha sadupyog changle healthy khnaysathi karayala sangitle🙏🏻 fakt. aushdanvarach paisa kharch karat n rahata kuthlahi aajar purna bara honyasathi ass vyam aani healthy khan ya kade laksh den ya cha tumacha salla mama khrach khup avdala 🙏🏻 God bless u🙏🏻 ani ho asech ankin informative videos ban vat raha we are waiting 🙂
Ho agdi barobar ani ho nakkich asech ajun video nakkich yenaar future madhe :)
Thank You very much :)
फारच छान माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद, माझा गुडघा बर्याच दिवसां पासुन दुखत आहे तुम्ही दिलेल्या एक्सरसाईझ मी करणार आहे.
🙏
धन्यवाद आज आपण खूप छान माहिती दिली
@@user-dz3vr8gu3z खुप च मार्गदर्शन केले धन्यवाद
Very good information, very nice. Thank you so much.
Khup upyogi mahiti fet aahat.God bless you.
उपयोगी व महत्वाची माहिती. धन्यवाद
Thank you very much. I have knee pain from yesterday. Now I am sure that I will overcome it.
Khupach chhan vatal video bhaghun .👍👍
Right now we are following ur instructions and doing the exercise.
Chacha Van Sanga
छान माहिती मीं रोज चार अंजीर तीन तास आधी भिजत घालून खातो विकास वेदक
Your son is so helpful and obedient. It’s rare to see such kids now a days. 👍 the kids who take care of their parents in their old age are always blessed by god
चांगली माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Very easy exercise
@@laxmanauti9062 खूपच छान
खूप छान माहिती आपण दिली
@@harshadakamble2566 hubño
धन्यवाद छान माहिती दिली.
Very nice khup chan exsarsaiz
हो Pappu मी लगेच like केले आहे.
खूप छान कसरत सांगितली.
शुभांगी ताई खूप नशिबवान आहे 👆
धन्यवाद.
I am very happy to see the video .Actually one of my friend show me this exercises and I am doing the same . My knee pain is improving. So thank you very much. God bless you my child .
Sundar aahe video 👌👌
My knees are also paining I will try these experiences. Very simple & useful
तुमची बडबड खूप छान वाटली पण उपयोगी आहे
Yfyjiop
खूपच छान माहिती दिली.
धन्यवाद.
छान माहिती मिळाली धन्यवाद
माहिती खूपच उपयुक्त.
पुढील माहिती जरूर देणे।
खूप छान, सकाळी उठल्यावर हा व्यायाम करायला हरकत नाही,असा मुलगा आईच्या पोटी येणे नशिबात भाग्यवान आहे
👍👌💐
Back pain sati excise dakhva
Very true. God bless both
Khupach sundar.
Khupach chan mahiti sangitlis dhanyvad 👌👍🙏
खुप छान माहिती दिली आपल्या दोघांना धंन्यवाद
छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा
बेटा तू खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं तूझा vdo खूपच आवडलाvdo पहात पहात मी व्यायाम करून पाहिले धन्यवाद
खुपच छान सांगतोस बाळा
😊
Khup chhan information.
खुप सुंदर माहिती आहे खरचं ओंकार खुप खूप धन्यवाद
Pappu tuze vedeo khup sfurti detat.Tuza pahila vedeo pahun me excercise suruvat kele.Thank u pappu
Are wahh khup chaan vatle aaikun , You are most Welcome :)
Very nice very very very nice,
May God bless you .
छान सांगतोस बेटा नाईस 🙏
खुप छान माहिती मिळाली व्यायाम सोपे आहेत सहज करु शकतो
Omkar very very Thanks tuja bolnya varti mala exaciz intrest ala ahe hai Tq
I like ur presentation. Even though I don't understand Marathi properly, I guess everything through ur presentation.
Very good exrsaij
Very good exercise for knee pain it feels comfortable
Thank You very much :)
Very nice information,👍👍
Khup mast Thanks papu aani aai
Very nice information.. I will try to do it.. Many Thanks ..
God bless you ..
खूप छान माहिती दिली व घरगुती उपाय खूप chan