तुम्ही अत्तिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत🙏 ३ वर्षांपूर्वी मी पूर्णपणे बिछाण्यात खिळून गेलेली. ७-८ डाॅक्टर्स् झालेले, दोनदा हाॅस्पिटलमध्ये होती, तरी ही ते फक्त तात्पुरतेच. पण एका डाॅक्टरांनी इलाज केला आणि एक कानमंत्र दिला की तुम्ही कार्यरत ( active)रहा. आता मी एकदम छान आहे. 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन ताई... आपले मार्गदर्शन नेहमी सामान्यतः निसर्गला धरून असते, त्यामुळे मला विशेष आनंद होतो. आपले नवीन व्हिडिओ दिसला कि मी क्षणाचाही विलंब न करता ऐकते. परमेश्वर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना... 🙏🏻🙏🏻👌👌
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
ताई फारचं छान! आपण गुढगा दुखीवर जे उपाय सुचवलेत ते आम्ही नक्की करूच. पण आपला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न मला अधिक भावला. तुमचे हे इतरांचे कल्याण करण्याचे कार्य निरंतर चालू द्या.नमस्कार.
Very good vishleshan I am 82/F and for the last 17 yrs I have avoided knee replacement and today I am still surviving with medicines and minimum physical exercise
विनया ताई नमस्कार , मला गुडघे दुखी सांधे दुखी पावले , बोटे बधीर होतात . खाली बसता येत नाही . शिरा सर्व ताठरल्या आहेत . तेल लावतो - गोमूत्र भिमसेनी कापूर खोबरेल तेल लसूण पाकळ्या असे मिश्रण करून पत्नी तेल बनवून ठेवते त्याचा उपयोग करतो . सकाळ सायंकाळ ३५ मिनिटे प्रत्येकी चालणे आहे.
तुम्ही हे सांगीतले ते तरूण लोकांनी ऐकावे त्यांना फायदा होईल पण वयानूसार आयुष्यभर आम्ही ही सगळी कामे केली..फीरणे,योगासने,शरीर लवचीकच होते पण झीज झालीच ना?आता ७०दुखणार...आता कुठे पूरवीचे सांगता?कमोड आता आले६५पयंत मी साधाच वापरला...आता काही करायला गेलो तर तुटेल.आता काय करायचे ते सांगा...तेल लावून बर वाटत पण पेन थांबत नाही..हालचाली कमी होतात...मी ६८वषी मुलीचे बाळंतपण केले आता दुखतात घुडगे,सांधे......यावर कुठलाच उपाय नाही.भोग आहेत.एलोपेथी ओपरेशन करूध रोज लोक म स्त हिंडतात...जीवन जगतात मी बघते..बदलला तर काय त्यात?१००लोकात १च बिघडत..पैसे जातात बरेच..नेचरोपेथी होमीयो.आयुवेदानी काहीही होत नाही...म्हातारपणात तेच कराव..५०_आतल्यांनी व्यायाम जरूर करावा....😊
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.££€€
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.😊😊
Taie maje gudge far dukhatat mi punyat sancheti hospitalla Nilesh kamat Yana dakhavale pn te chalaych Mandi ghlun basne garam pani kinva shek dene nahi manta mi paise chalu shakto ka Mandi ghalun basu shktoka piles mala riplay dya tari pan mi langadat chalto chalu shakatoka
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
खुप उपयुक्त सल्ला सर्वानी ही माहिती सर्वान पर्यंत पाठवलं तर सर्वाना याचा फायदा होईल
तुम्ही अत्तिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत🙏 ३ वर्षांपूर्वी मी पूर्णपणे बिछाण्यात खिळून गेलेली. ७-८ डाॅक्टर्स् झालेले, दोनदा हाॅस्पिटलमध्ये होती, तरी ही ते फक्त तात्पुरतेच. पण एका डाॅक्टरांनी इलाज केला आणि एक कानमंत्र दिला की तुम्ही कार्यरत ( active)रहा. आता मी एकदम छान आहे. 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप महत्व पूर्ण माहिती.
😮ओ😂
अतिशय छान सांगितले मॅडम तुम्ही
Khup sunder margadarshan
सुंदर व सविस्तर मार्गदर्शन आपल्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे .thanks 🙏
You explain everything beautifully and in a very easy way❤👍👏👌
खूप खूप सुंदर शैलीत आपण सांगितलेत.मनाला भावले.त्यात आपलेपणा होता.म्हणूनच मनाला भावले . वास्तविकता सांगितली. खूप खूप छान हे शब्दही अपुरे पडतात.
फारच उपयुक्त व मोलाची माहिती दिली आहे.धन्यवाद.
खुप छान मार्गदर्शन ताई... आपले मार्गदर्शन नेहमी सामान्यतः निसर्गला धरून असते, त्यामुळे मला विशेष आनंद होतो. आपले नवीन व्हिडिओ दिसला कि मी क्षणाचाही विलंब न करता ऐकते. परमेश्वर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना... 🙏🏻🙏🏻👌👌
धन्यवाद खूपच सोप्या आणि सरळ शब्दात गुडघेदुखीवर उपचार सांगितले तुम्हाला श्रीराम सुखी ठेवेल
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक😊
खुप च छान माहिती सांगितली डॉ ताई तुम्ही
त्यामुळे सगळ्या खुप धीर येईल
तेलाने मालिश आणि व्यायाम सुरु आहेत
मॅडम तुम्ही खूपच छान माहिती सांगितली गुडघ्या विषयी चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं धन्यवाद मॅडम 👌👌👍🙏🙏🙏
Khupc chan mahiti dili Madam Thank you
सुरेख माहिती दिली आहे, आभारी आहे
खूपच सुंदर माहिती दिली.. धन्यवाद 🙏🙏
मॅडम तुम्ही खूपच उपयोगी माहिती दिलीत खूप छान वाटले आम्ही जरुर करून बघू धन्यवाद मॅडम ❤🙏🌹👌👍 सुलक्षणा पवार मुंबई परेल
Namaste. Dr. Madam. Aapan khup. Chan. Information. Dhilet. Tyabadal...Danyvaad....❤❤
खूप छान माहिती दिली. आवडली.अभिनंदन
Kup kup छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
video khupach changala hota Thanks
thanks
Great. Information👍
Useful Lecture
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Far chhan samajavun sangitala dhannyvad
खूपच छान सांगितले मॅडम धन्यवाद 👌🙏
Very nice and beneficial information. Thank you so much.
Tai shan info thanks ratri gudghe khup ratri. Dukkhata kai karu. Kai suchat nahi pl sanga
खूप छान माहिती दिली त मॅडम
Ekdam changli mahiti dilit ❤
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
ताई फारचं छान! आपण गुढगा दुखीवर जे उपाय सुचवलेत ते आम्ही नक्की करूच. पण आपला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न मला अधिक भावला. तुमचे हे इतरांचे कल्याण करण्याचे कार्य निरंतर चालू द्या.नमस्कार.
फार सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद .आपलया शिबीराची सविस्तर माहिती, पत्ता व खर्च कृपया सांगा. तसेच शिबीर बुक करण्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे.
Dhanyavad Madam
Verry nice l ike
very,good
Tumchya aavajacha thevrav khup avadto mala
Very good vishleshan I am 82/F and for the last 17 yrs I have avoided knee replacement and today I am still surviving with medicines and minimum physical exercise
Very good Advice. Thank you
खूप छान मार्गदर्शन
छान माहितीपूर्ण लेख
खूपच सुंदर
Very nice explaination.
प्रतिभा दादासाहेब पवार सौंदाणे तालुका मालेगाव नवेगाव मारुती मंदिर चौक खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
खूप छान
Thank you so much mam for your support 🙏🙏❤️
Mm. Mudayhe. Bola. Dhanyawad.
विनया ताई नमस्कार , मला गुडघे दुखी सांधे दुखी पावले , बोटे बधीर होतात . खाली बसता येत नाही . शिरा सर्व ताठरल्या आहेत . तेल लावतो - गोमूत्र भिमसेनी कापूर खोबरेल तेल लसूण पाकळ्या असे मिश्रण करून पत्नी तेल बनवून ठेवते त्याचा उपयोग करतो . सकाळ सायंकाळ ३५ मिनिटे प्रत्येकी चालणे आहे.
पूर्ण पत्ता द्यावा.
खुप छान
तुम्ही हे सांगीतले ते तरूण लोकांनी ऐकावे त्यांना फायदा होईल पण वयानूसार आयुष्यभर आम्ही ही सगळी कामे केली..फीरणे,योगासने,शरीर लवचीकच होते पण झीज झालीच ना?आता ७०दुखणार...आता कुठे पूरवीचे सांगता?कमोड आता आले६५पयंत मी साधाच वापरला...आता काही करायला गेलो तर तुटेल.आता काय करायचे ते सांगा...तेल लावून बर वाटत पण पेन थांबत नाही..हालचाली कमी होतात...मी ६८वषी मुलीचे बाळंतपण केले आता दुखतात घुडगे,सांधे......यावर कुठलाच उपाय नाही.भोग आहेत.एलोपेथी ओपरेशन करूध रोज लोक म स्त हिंडतात...जीवन जगतात मी बघते..बदलला तर काय त्यात?१००लोकात १च बिघडत..पैसे जातात बरेच..नेचरोपेथी होमीयो.आयुवेदानी काहीही होत नाही...म्हातारपणात तेच कराव..५०_आतल्यांनी व्यायाम जरूर करावा....😊
खुप छान माहीती.
छान माहिती सांगितली
वा ताई अप्रतिम माहिती दिली.
Very good tai
Goodadvicethanks
Khupch sunder mahiti Madam
Ekdam changli mahiti
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.££€€
Very good information namaste
So nice of you
खूप छान ताई❤
नमस्कार ताई फार फार उपयुवत माहीती. चालणे या विषयावर सांगा.
गुडघे दुखीवर खुप छान माहिती दिली.धन्यवाद.
Khup chan mahiti
Mala kamberdukhi aahe..mankyat gap aahet tyasathi aahe ka Upachar..aapla patta milel ka..
Khup chan mahiti madam..
Best mahiti
छान माहिती दिली थॅन्क्स
हा त्रास सर्वानाच असतो तुम्ही कितीही करा टाळता येत नाहीत pain वर अजूनही कोणताही उपाय सापडला नाही.
छान 👌👌
खुपच छान माहिती दिली madam
छान सविस्तर सांगितलं आहे ,ही माहिती सर्वांना न विसरता सांगावी ,allopathy पासून सुटका करा,सध्या बहुसंख्य रुग्ण allopathy la अक्षरshha चिकटलेले आहेत
Very good
So nice
All write👌
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.😊😊
Khup hadu hadu sagntay madam tumhi
Taie maje gudge far dukhatat mi punyat sancheti hospitalla Nilesh kamat Yana dakhavale pn te chalaych Mandi ghlun basne garam pani kinva shek dene nahi manta mi paise chalu shakto ka Mandi ghalun basu shktoka piles mala riplay dya tari pan mi langadat chalto chalu shakatoka
Whether we can drink oil or ghee Pl guide
November la sutti ghewoon yenar Aaila ghewoon...
खुपच माहितीपुर्ण शिबिराची feeling आहे mam
गावातील लोक सर्व कामे वाटुन खाली बसुन काम करतात तरीसुद्धा त्याना पण गुडघेदुखी आहेच कि त्याला का ऊपाय आहे ते सांगा मॅडम
हे मी पण बघितले आहे, ग्रामीण भागात ही सगळी कामे करणाऱ्या न पण गुडघ्येदुखी आहे
@@shailav7126 ❤️❤️🌹🌹🌹🌹
@@shailav7126 ं,
मॅडम तुम्ही सातारच्या पत्ता दिलात पण खर्च किती ते नाही सांगितले
Pharch chan ❤❤❤
sure i will do.
Come to point in short.
ok
While sitting no pain and swelling to my knee.But I am unable to walk 😅and pain in my knee. Can I walk after the treatment
What are the charges for 6 days treatment.
Pot Fujiwara kay upay patachya var aakasate chhichyapatachya madhye catch baste kadhitari aani te dukhate
🙏🙏👌👌👌
Khup wl gheta. Nemka upay dangaaa.
thank you
Mahiti chyan sangitali sj kal gudkhkhe dukhi sagalya na ahe
शिबिर ठिकाण पत्ता सेंड करा मॅडम...किती दिवसांचा....
Gudhagyachya madhala vangan kami zala ki had ekmekavar ghasala jat . Tehya powder ne kami hota
Koop chan mahiti
Mast mahti
आपण आपला उध्दार करावा आपण आपला घात करु नये हे सुत्र समजून आपण आपले निसर्ग उपचार समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏
गुढग्यावर कोणती माती कोणती लावावी
मॅडम आपलं क्लिनिक कोठे आहे...
Fee kiti asel shibirachi krupya sangavi
Khup grj aahe maja gudgyavr suj aahe
6 divsacha karch kiti aahi tmchi pees kiti aahi madam
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
ताई गुडघ्यात गॅप आहे खाली बसता येत नाही, मांडी घालता येत नाही
फी किती?
ताई माझा उजवा हात खांद्या पासुन कोपरा पर्यंत दुखतो उपाय सांगा
डावा हात
50 gram methi ,50 gr. Badishep , 50 gram sunth, 20 gram ova 10 gram kala jire hyachi powder ghya gudhagie thabatat . Mala chairvar basata yet navate . Aata mi mandi ghalun basate
👍
आपण सांगितलेला उपाय कोणत्या वेळी व किती प्रमाणात कशा सोबत घ्यावे हे सांगा.
आपण सांगितलेला उपाय कोणत्या वेळी व किती प्रमाणात कशा सोबत घ्यावे हे सांगा.
Good
Fees kiti ahe mam
for six days healing prog. 15000/person including everything.
101%
नमनाला घडाभर तेल असं नको
बरोब्बर😂