सुशिलजी धन्य आहात तुम्ही. आम्हांला अभिमान आहे तुमचा या प्रकरणावर व्हिडीओ केल्याबद्दल. या लोकांच्या बुडावर इतक्या लाठ्या पडल्या पाहिजेत की खुर्चीवर बसायचीच नाहीतर खुर्ची कडे बघायची देखील क्षमता राहता कामा नये.
मनिपूरला काय झाले, राजस्थान मध्ये काय झाले, बंगालमध्ये काय झाले हे सांगणार का ? की मानसिक गुलाम होऊन गप्प बसणार कसली गोदी मिडिया ? सत्य सांगितले तर वाईट वाटते का ?@@sadhamanus5842
अहो कुठे अहिल्यादेवी होळकर कुठे आम्ही. फार पुण्य कराव लागत तेव्हा अहिल्या देवी होळकर होतात. आम्ही फारच मोठ बोलतो .आणि एक गोष्ट इतिहास वाचायला काही हरकत नाही. त्यावेळी कळेल अहिल्या देवी होळकर कोण होत्या. आणि नम्र विनंती त्यांचा इतिहास काय आहे. हे प्रत्येक विद्यार्थी यांनी अभ्यास करावा. काही तरी चांगले वाचायला मिळेल. आणि खरोखर वाचा.
एवढा भ्रष्टाचार करुन,एवढी वाईट कामे करूनही ह्या माणसांचे वाईट कारनामे थांबतच नाही .आपल्या देशात संवीधाण फक्त नावालाच आहे .देशात एकही माईचा लाल ह्यांना रोखु शकत नाही.केवढे दुर्भाग्य आहे देशाचे .
ही जी कुणी महिला तक्रारदार आहे तिच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. तिला सपोर्ट करायला हवा. असे अन्याय अनेक ठिकाणी होत असतात, पण त्याला वाचा फोडणारे फार कमी असतात. सुशीलजी, तुम्ही हे प्रकरण उघडकीस आणलंत त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सॅल्यूट!
तुम्हाला प्रणामच.पण मराठी माध्यमे काय करतात.खरे म्हणजे सर्व जाती जमातीतील सर्व सामान्यानी जाती,पक्ष याखाली अशा समाजघातकी विचारांचे प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष पाठराखण करणे थांबवल्या शिवाय हे असे कुकृत्य कमी होणार नाहीत.आणि मुळ समस्या तीथेच आहे.
सुशील जी खूप भीषण प्रकार समीर आणला तुम्ही..प्रथम तुमच्या डेअरिंग ला सलाम..आणि सलाम त्या ताईला आणि त्या मुलीना ज्यानी हा प्रकार उघडकीस आणला.. किती भयंकर गोष्टी चालू आहेत ..विचार करून भीती वाटते.. सरकार कधी डोळे उघडणार आता ??
@@rajangurjar2183 sir lokannich hyanna dokyavar basvale ahe. tyala kon kay karnar?hyanna ase vatate ki maharashtra hyanchach ahe.bakichya samajachya lokanni faqt hyannchya talavarach nachave asech hyanna vatate.he kiti divas chalnar ahe?dev jane.
यासंबंधी सरकारने गांभीर्याने विचार करून तातडीने SIT नेमावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. हे प्रकरण जनतेसमोर आणल्याबद्दल सुशीलजी तुमचे आभार. सरकार किती तातडीने कारवाई करत हेच आता बघायचय.
आपण खुप हिमतीने ज्याप्रमाणे सत्य समोर आणता ते आम्हा तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे कुलकर्णी काका 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री कृष्ण 💐💐🌹🙏
😢😂😂😂😂@@parasnathyadav3869
एकदम भारी बातमी दाखवली कुलकर्णी साहेब तुम्ही भारी बातमी दाखवा महाराष्ट्राचा गृहमंत्री काय करते याबाबतीत बघायला पाहिजे
सुशील जी बिनधास्त व्हिडिओ करत जाणे.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
🕉 भंयकरच आहे निचपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या पायली भरली की, सर्व हिसाब होइल मानवतेच्या अपराध्यानां क्षमा नाहीच🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
सुशिलजी धन्य आहात तुम्ही. आम्हांला अभिमान आहे तुमचा या प्रकरणावर व्हिडीओ केल्याबद्दल. या लोकांच्या बुडावर इतक्या लाठ्या पडल्या पाहिजेत की खुर्चीवर बसायचीच नाहीतर खुर्ची कडे बघायची देखील क्षमता राहता कामा नये.
महाराष्ट्रात छत्रपति शिवाजी महाराजांचें नाव घेणे म्हणजे लाजीरवाणी गोष्ट होईल असे वाटतेय , हे मुलींचि अब्रू लूटनाऱ्याला तत्काल शिकशा झाली पाहिजे
इतक्या हलकट माणसांना लोकं निवडून देतात ही लोकचं जबाबदार आहेत. तुमच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल अभिनंदन पण स्वतःला सांभाळून रहा.
यथा प्रजा तथा राजा.....
500 ka Note, 1 Quarter 4 Haddi dado aur chunav jito.
खूपच नादान लोक आहेत 🚩
Halkatla Halkat Ch Nivdun Detat 😂😂😂😂😂
add reply
बापरे, हे फारच भयानक आहे. ही जाणता राजा मंडळी / कुटुंब भयानक आहेत. इतक्या खालच्या पातळीवर पोचलीत आणि मराठी माणसाचे इतके शोषण चालू आहे. फारच भयानक
तो जाणता लिंबु सुपारी जवळ बाळगून असतो सावध रहा
"जाणता राजा" एकच होऊन गेले. हा "खणता राजा" आहे
आपल्या धाडसाचे सर्वप्रथम अभिनंदन, आपण ज्या निर्भीडपणे हा विषय मांडला अतिशय गलिच्छ
खूप सुंदर काम करताय सर, आपल्या पाठीशी आम्ही सर्व समाज आहे.
फक्त प्रसाद काथे यांच्या चॅनल ने ही बातमी दाखवली बाकी कोणी ही नाही .
काथे पण सत्य दाखवत असतो
@@sanjaypatil407 फक्त तोच सत्य मांडणारा आहे बाकी पाकिट पत्रकार.
@@mukundkulkarni8007 हो
JAI MAHARASHTRA THE BEST CHANNEL
येडियुरप्पा वर pocso लागला 🥚 भक्तांनो 😂😂😂😂😂
असे वाकडे बोलण्याच्या सवयीमुळे देवाने तोंड वाकडे केले आहे....!
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
महाराष्ट्राचं वाटोळं केलं पवार साहेबांनी.
अजून चमचे समर्थक समजून घेत नाहीत त्याला कोण काय करणार
@@ushajoshi4339 हे वाल्या कोळीचे साथीदार 😃
झोपेतून उठल्या उठल्या कमेंट करू नये पूर्ण शुद्धीवर येऊन कमेंट करावी
आदित्य साहेब, रोहित साहेब हे दोन्ही बाळराजे एकाच माळेचे मणी.
साहेब बोलायला ह्यांचं कर्तुत्व काय हरामखोरांच
साहेब नाही.. पप्पू म्हणा
😊😊
आणि अजून एक उगवता तारा, अमित ठाकरे. .. नुकतंच एका यू ट्यूब पोस्ट च्या काॅमेंटस् मध्ये, अमित ठाकरे... भावी पंतप्रधान वाचून धक्का बसला 🤔🤔😱😱👎👎
अहो कुलकर्णी साहेब हे नेत्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून येतील एवढा पैसा कुठून आणलं
वांग्याच्या लागवडीतून सव्वा कोटी मिळाले आहेत. टॅक्स फ्री
@@ajitmahajani3709 😂😂😂😂
छोट्यामोठ्या उद्योगपतींकडून ओरबाडून घेतली आहे.
लोकांच्या जमीन बळकावून
@@DESIBOY-fe7nm9 hu hu waqt ki🎉 hu🎉❤❤ by 😂😂😂
एक सत्य घटना चांगल्या प्रकारे विश्लेषण केले सर nice sir
सुशील जी,हे प्रकरण लावून च धरा,विधान सभेत गाजवा व दोषींना समोर आना च.
ते लावूनच धरणार गोदी मीडिया आहेत ते.मणिपूर वर व्हिडिओ बनवा
@@sadhamanus5842 Manipur cha tar nishesh ahech pan he prakran sudha bhayank ahe ut Kay akch godi midiya
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@sadhamanus5842 आपल्या बुडा खाली काय आहे, ते बघा, मग मणीपुर. बोला.😮😢😮
मनिपूरला काय झाले, राजस्थान मध्ये काय झाले, बंगालमध्ये काय झाले हे सांगणार का ? की मानसिक गुलाम होऊन गप्प बसणार कसली गोदी मिडिया ? सत्य सांगितले तर वाईट वाटते का ?@@sadhamanus5842
पवारांच राजकारण संपत आल आहे आता.
लोकसभेचा निकाल ऐकला नाही का
उद्या म्हणतील... आमदार रोहित जिथे राज्य करतात तेथे शिवरायांनी जन्म घेतला होता....!!!
आताच शरद पवार स्वतःला शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजतात
म्हणून तो महाराजांचे नाव घेत नाही
Kahi दीवसा नी शिवाजी महाराज आमच्यa पक्षाचे खासदार आहेत तो नाहिका लबाड़ कोल्हा
True
अहो सुशिल जी तुमचं वाकडं करणा-यांच तोंड कधीच वाकडं झाले आहे, आता कुणी वाकडं करायला आला तर तो वाकड्या होईल 🎉🎉
Ha Sushil RSS cha chamcha ahe. All information shared by him is totally wrong.
Jara japun bol
No do not स्टॉप चांगलं हे नेहमी चांगलं असते god blessing
खूप दिवसांपासून हे प्रकरण ऐकलं होत ,पण हे कुणाच्या आशीर्वादाने चाललंय ते माहीत नव्हतं ....
गृहमंत्री आदेश का देत, जातीने लक्ष घालत पाहिजे त्यांनी अन अशा लोकांना ठेचल पाहिजे.. देवेंद्र जी कडुन अपेक्षा आहे आम्हाला, कारवाई करतील
नमस्कार सुशिलजी
साहेब , अश्या आरोपीच्या जोडीदाराला सुद्धा आपटून नामशेष केले पाहिजे
जय हिंद जय महाराष्ट्र ,
सुशिल जी आपल्या सारखेच
ही हिम्मत दाखवून देतात आम्हास तुमचा
अभिमान वाटत आहेत
हे सगळं बाहेर येऊनही शिक्षा होतच नाही
Khup chhan mandalas bhaiya
तथ्यावर आधारित पत्रकारिता यालाच म्हणतात.
भास्कर मोरे संस्थाचालक हे त्याला अटक करा आणि महाविद्यालयाची मान्यता रद्द करायला पाहिजेत महाराष्ट्रात असा खेळ चालू आहे
🐖
वाह सुशिलजी अत्यंत निर्भिडपणे ह्यांचा बुरखा फाडला .saluate
पवार फॅमिली अशा कमा मुले वांचींत होऊन जातील महराष्ट्रातून
अहो कुठे अहिल्यादेवी होळकर कुठे आम्ही. फार पुण्य कराव लागत तेव्हा अहिल्या देवी होळकर होतात. आम्ही फारच मोठ बोलतो .आणि एक गोष्ट इतिहास वाचायला काही हरकत नाही. त्यावेळी कळेल अहिल्या देवी होळकर कोण होत्या. आणि नम्र विनंती त्यांचा इतिहास काय आहे. हे प्रत्येक विद्यार्थी यांनी अभ्यास करावा. काही तरी चांगले वाचायला मिळेल. आणि खरोखर वाचा.
एवढा भ्रष्टाचार करुन,एवढी वाईट कामे करूनही ह्या माणसांचे वाईट कारनामे थांबतच नाही .आपल्या देशात संवीधाण फक्त नावालाच आहे .देशात एकही माईचा लाल ह्यांना रोखु शकत नाही.केवढे दुर्भाग्य आहे देशाचे .
तुमचे अभिनंदन सुशीलजी तुम्ही
रोहीत पवार हा नेत्याच्या लायक नाहीच .
तो नेता नव्हे, खणत्या.
मोटीने ज्या मानसी वर पोलीस लावली होती त्याचं काय
ह्या प्रकरणात पण म्हणेल.. हो माझाच कार्यकर्ता आहे..😡
पवार साहेब आणि कुटुंबाची निंदा करत करत कुलकर्णी साहेबांचे आयुष्य गेलं पण पवार साहेब लोकसभेला एक नंबर विजयी झाला
खाण तशी माती.🙏🙏🙏
We support sir 🙏🏻
हया लोकाना मोठे करणारे , यांचे प्रस्थ वाढवणारे सामान्य लोकच जबाबदार आहेत.
मी जामखेड चा आहे भास्कर मोरे याने रोहित पवार यांच्या माध्यमातून च हे सर्व चालू होते ही खूप वाईट घटना आहे .
😮 प्राणी मित्रांनी लक्ष घालावे.
पवारांच्या राजकारणाची आता शेवटली घरघर सुरु होते आहे
3 minutes 😂
Rohiitpawar amàdar
राजकारण ........ पवार ... .. .. .. The End😏😏😏🤔
पोटात गोळा
लवकर शेवट होऊंदे
हा रोहित खूपच खालच्या स्तरावरील राजकारणी आहे 😢😢
म्हणूनच आजोबांचा व मानभावी आत्याबाई चा लाडका असणार
या हाडकं खाऊ लोकांची सखोल चौकशी झालीच पाहिजे,फडणवीस साहेब.
ऐक,पवार, बाराशे,भानगडी😢😢😢
सत्य रोखठोक मांडीत जा (पुरावे ठेवून)आम्ही सर्व जण आपल्या सोबत आहोत. उघडे pada यांना.
आम्ही आपल्या सोबत
सुशीलजी-नमस्कार व स्वागत,अभिनंदन. बघू सरकार किती मिनीटात,तासात महिन्यात याचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणत ते.
ऐकूनच किळस वाटते .तुमच्या धाडसाचे कौतुक आहे
असले हलकट सैतान केलेली पाप इथेच सडून सडून नरक यातना भोगुन याच जन्मी फेडून रौरव नरकात जातात !
आपली शापवाणी खरी होवो....
येडियुरप्पा 😂
Haraamkhori
Good work sir
साहेब तूम्ही खूप चांगलं काम केलं रोहित पवार कसा निवडून येतो तेच बघू आम्ही तुमच्याबरोबर आहोत जय महाराष्ट्र जय शिवराय
अशी प्रकरणे खुप ठिकाणी चालु असतात, पण घाबरून मुली बोलत नाहीत, पण तुम्ही हे प्रकरण उघड केले, खूप चांगले केले, पुढे याला न्याय मिळाला पाहिजे.
ही जी कुणी महिला तक्रारदार आहे तिच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. तिला सपोर्ट करायला हवा. असे अन्याय अनेक ठिकाणी होत असतात, पण त्याला वाचा फोडणारे फार कमी असतात. सुशीलजी, तुम्ही हे प्रकरण उघडकीस आणलंत त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सॅल्यूट!
मतदारांनी या प्रकरणावरून धडा घेऊन बोगस नेत्यांना निवडून देऊ नये.
500VBarech Kahi Saty Gukhanare
Jab Tak hai Tab Tak Dadagiri Chalooch Rahnar Durdaiv
😮😮😮😮
या भास्कर मोरे ला त्वरित अटक करून योग्य ती कारवाई करून शिक्षा व्हायला पाहिजे.
श्री कुलकर्णी सर आपल्याला नमन
असे धंदे करून तर हे वर आले आहेत.
इतक तर Up बिहार मध्ये होणार्या घटना पेक्षाही अधिक प्रमाणात आहे
तुम्ही लढा आम्ही आपल्या पाठीशी आहोत हे शाब्दिक समर्थन पुरैसे नाही. पण शक्य तितकी काळजी घ्यावी
नमस्कार सुशील जी
सुशीलजी, अन्यायाला वाचा फोडणारे तुमच्यासारखे थोडेच लोक आहेत. दुष्कृत्ये जनतेसमोर उघड करण्याचे महान कार्य आपण करत आहात त्याबद्दल धन्यवाद!
पेपर वाले बातमी chapnar नाही सुशील जी कारण ही तसे आहे वार्ताहर जर त्यांचेच असतील तर
सकाळ la तर मुळीच येणार नाही.
आता ह्यांचे दिवस भरलेले आहेत. विनाशकाले विपरीत बुध्दी हेच खरे.
येडियुरप्पा
भाज पार्टी वाल्यांचा नाश होणार
Unbelievable horrible 😡😡
CM should take action 🙏🙏
अभिमन्यू च्या चक्र, बाहेर येता येणार नाही.
अभिनंदन.
good Presentation.. keep it up..
तुम्हाला प्रणामच.पण मराठी माध्यमे काय करतात.खरे म्हणजे सर्व जाती जमातीतील सर्व सामान्यानी जाती,पक्ष याखाली अशा समाजघातकी विचारांचे प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष पाठराखण करणे थांबवल्या शिवाय हे असे कुकृत्य कमी होणार नाहीत.आणि मुळ समस्या तीथेच आहे.
सुशील कुलकर्णी साहेब नमस्कार चांगले विशेष
रोहीत पवारची मस्ती फडणविस जिरविणार.फडणविस हे करू शकले नाहीत तर माझा स्वतावरचाच विश्वास उडेल.जय महाराष्ट्र
महाराष्ट्र ने त्याना मोठे केले आहे म्हणून त्यांना माज आला आहे
सुशील जी खूप भीषण प्रकार समीर आणला तुम्ही..प्रथम तुमच्या डेअरिंग ला सलाम..आणि सलाम त्या ताईला आणि त्या मुलीना ज्यानी हा प्रकार उघडकीस आणला..
किती भयंकर गोष्टी चालू आहेत ..विचार करून भीती वाटते.. सरकार कधी डोळे उघडणार आता ??
या रोहित पवार चे शरद पवार पेक्षा ज्यास्त वाटोळे होईल
सब भूमि गोपाल कि.
तसच याना वाटत सगळी मालमत्ता यांच्याच खानदानाची.
@@rajangurjar2183 sir lokannich hyanna dokyavar basvale ahe. tyala kon kay karnar?hyanna ase vatate ki maharashtra hyanchach ahe.bakichya samajachya lokanni faqt hyannchya talavarach nachave asech hyanna vatate.he kiti divas chalnar ahe?dev jane.
@@chetannikam7283खर आहे.
यांची मस्ती जिरवणारे आहेत.अचूक वेळ साधनार.
हलकट पुरोगामी रोहित पवार बदमाश लोकांचा सरदार आहे
सूशीलजी फार छान माहिती दिली आहे. याचा पाठपुरावा केला पाहिजे. रोहित पवार यांचीही चौकशी झाली पाहिजे. धन्यवाद. अपल्या कार्याला मन पुर्वक सदिच्छा.
Reality. Touching video.
सर तुमचे आभार या गोष्टी उगडकिस अनल्यात
यासंबंधी सरकारने गांभीर्याने विचार करून तातडीने SIT नेमावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. हे प्रकरण जनतेसमोर आणल्याबद्दल सुशीलजी तुमचे आभार. सरकार किती तातडीने कारवाई करत हेच आता बघायचय.
अगदी बरोबर माहिती दिली आहे तुम्ही कुलकर्णी साहेब कृपया अशीच माहिती तुम्ही देत जा❤
सगळंच भयंकर आहे
मिस्टर कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण तुमचे व्हिडिओ 100% बरोबरच्या असतात म्हणून आवडतात मला
कायदे,कानुन फक्त, सामान्य जनतेला,च लागू, बाकी अशा धन,दांडग्या राजकीय काही लोकांना नाही😢
Like grandfather, like grandson. Carrying the legacy of grandfather of developing criminals into politicians.
भास्कर मोरे खुप भंयंकर मानुस आहे खुप मुलींच शारीरीक छ्ळ केलाय
We support you
आता समजले की नेते किती नीच असतात कोणताही pakshyache असू दया
Netech nahi ho?
Samajat ase barech astat
Nete mhanun nahi...
Gadkari sarakhe changale mantri Milana durmilach
👍
इतके घोटाळे, षडयंत्र, कट कारस्थाने, लूट उघडकीस आल्यावरही अजूनही मतदार जागृत होत नाही ही खंत
@@ushajoshi4339 only Modiji
फारच भयानक आहे हे.
दाखवायचे दात आणि खायचे दात कसे वेगळे आहेत ह्या लोकांचे हे स्पष्ट,निर्भिड पणाने आपण सर्व जनतेसमोर मांडले.
धन्यवाद सुशील जी.
Sushil sir jindabad, no1 patrakar in maharashtra,Jay ho sushil sir
सुशील कुलकर्णी सर आपण सर्व समाजापुढे खरी माहिती दिली धन्यवाद सर पण सर आसे कृते होऊने कुठेही
Very very nice information thanks
Sir tumhi bola,we are with you ✅ always and forever
Namskar sushil sir
हिच खरी पत्रकारिता खूप छान सर
फारच छान सुशीलजी
आमच्या शिव प्रतिष्ठाण हिन्दुस्थान च्या धारकऱ्यानी ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला आहे अहिल्या नगर मधून आम्ही ही एस पी साहेबाना भेटणार आहोत
He Sarkar shand aahe. Himmat asel tar action gaya. Maharashtrache SANDESHKHALI.
सुशील जी अश्या ज्वलंत प्रश्नांवर आपण व्यक्त होता ही समाजसेवा च आहे.धन्यवाद.
या साय्रांच्या विरोधात उभा ठाकलेला भिडे गुरुजी यांचा शिष्य धारकरी पांडुरंग भोसले यांच्या विषयी आपल्या व्हिडीओ मध्ये उल्लेख पाहिजे होता
Well done Kulkarniji Aap jaise aneliyser ke vajah se logo ke samne suchi hakikat aati hai very good weavers hamesha Aap logo ke saath hai
बापरे किती भयानक प्रकार आहे
सुशील जी तुम्ही हा विषय मांडला
हे सर्व भयंकर आहे कुलकर्णी सर लोक कधी शहाणी होणार 😮
लाचार, अगतिक, गुलाम, कधीच शहाणे होतील काय. काकानंतर गादी चालवायला आत्याबाई व भाचा तयार झालेत खोटे बोल पण जोरात ओरडत ओरडत रेटून बोल