कंगना तोडणार घमंड घर तोडीची केस महाग पडणार | Sushil Kulkarni | Analyser | Kangana Ranaut | Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 5 місяців тому +131

    असाच सुशांत ला आणि दिशा ला न्याय मिळाला पाहिजे

  • @Pritam043
    @Pritam043 5 місяців тому +48

    खूप छान निकाल दिला कोर्टाने.
    पालघर येथे जिवंत जाळलेल्या 4 साधूंना देखील न्याय मिळावा ही अपेक्षा

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud 2 місяці тому +1

      1पालघर2कंगणा3एसटीत124लोकमारले4नवनीराणाजेल5टारगेट100कोटीवसुली6खिचडी7अनिलअंबानीचयाघरीजिलेटीनअसेभरपुरपापे

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z 5 місяців тому +232

    कंगना आता उध्दटला सोडणार नाही, सोडूच नये! म्हणजे खरा न्याय कंगनाला मिळालाच पाहिजे.

    • @anitamande9951
      @anitamande9951 5 місяців тому

      Tu kon

    • @sandiphaldankar5490
      @sandiphaldankar5490 5 місяців тому +17

      कंगनाला कोर्टात न्याय मिळाला. पण तीची नुकसानभरपाई ज्यावेळी हे अधिकारी आणि ठाकरे, राऊत यांच्या कडून वसूल केली जाईल त्यावेळी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पण न्याय मिळेल. कंगनाने केल ते चांगलच केल....

    • @rupeshabnave95
      @rupeshabnave95 5 місяців тому +1

      ममममभममममङमङममम
      णममणमढङङङणमणमङ

    • @devendra-2095
      @devendra-2095 5 місяців тому

      😂

    • @narendraukhare8984
      @narendraukhare8984 5 місяців тому +1

      ​@@rupeshabnave95अःअंऋळ्अःऋ.अंअःऋङञझङॲळज्ञश्रक्षॠङछष

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 5 місяців тому +59

    🎉❤🎉कंगना यांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी एक सामान्य शिवसैनिक.

  • @prakashnarvekar3049
    @prakashnarvekar3049 5 місяців тому +235

    एका बाईने माज उतरवला.
    लोकशाहीचा विजय असो!

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 5 місяців тому

      नशीब माजच उतरवला, बांगड्या नाही घालायला लावल्या. यांना तोंड लावायला आता जागा शिल्लक राहणार नाही.

    • @shyampareek8730
      @shyampareek8730 5 місяців тому +2

      😂😂😂

    • @chandrakantravan6316
      @chandrakantravan6316 5 місяців тому +3

      Join

    • @vibhavarithombre5927
      @vibhavarithombre5927 3 місяці тому

      9​@@chandrakantravan6316

    • @vasukadiwal1829
      @vasukadiwal1829 3 місяці тому

      ARROGANCE IS THE NATURE OF SHIVSENA AND JUST SEE THE RESULT NOW WHERE IT IS. ZERO.

  • @maratha465
    @maratha465 5 місяців тому +512

    पालघरच्या साधू पासून अर्णब आणि कंगना पर्यंत कोणाकोणाचे शाप उद्धवने घेतले देव जाणे ! लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर
    जनता म्हणेल! उखाड दिया 😅😊

    • @sureshsaswade4073
      @sureshsaswade4073 5 місяців тому +10

      😊😊

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 5 місяців тому +62

      पहिला शाप स्वतःच्या बापाचा आणि भावाचा घेतलेला आहे 😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому +60

      😢 बिचारी केतकी चितळे ह्या छोट्या मुलीला विसरले का 😭 जेल मध्ये टाकताना तिचे कपडे सुध्दा ओढले

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 5 місяців тому +2

      पालघर च्या साधूंचे हत्या केलेल्या लोकांनाही फांसी दिली पाहिजे...

    • @Aniketp29
      @Aniketp29 5 місяців тому +19

      Palgharche sadhu Tanduri karun khalle

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 5 місяців тому +96

    कंगनाच घर-तोड प्रकरण हा शिवसेनेच्या सत्तेच्या माजाचा आणि गुंडगिरीचा उत्तम नमुना. शिवसेनेच्या आणि BMC इतिहासातील हे काळेकुट्ट प्रकरण.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 5 місяців тому +1

      Thakare Balasahebana chi ejjatach ghalavat chalale aahet ji kay rahili aahe ti shivsene chya nava pramane balasahebanachi shivsena hoti tenva

    • @VishinudasMalwad-gn2cx
      @VishinudasMalwad-gn2cx 3 місяці тому

      ​@@chetankshirsagar2643oo AZ by by hu XD

  • @aruntope6625
    @aruntope6625 5 місяців тому +38

    केतकी चितळे कधी अशी घमंड तोडणार ? त्याची महाराष्ट्र वाट पहातो आहे.

  • @arunchaudhari751
    @arunchaudhari751 5 місяців тому +142

    खर्च संजय राऊत आणि उद्धव ठाकरेन कडून वसूल केले पाहिजे.

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 5 місяців тому

      "त्या" हराम्या कडून वसूल करायला च् हवे.

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 5 місяців тому +3

      एकदम बरोबर

    • @ashokhule
      @ashokhule 5 місяців тому +3

      संजय राऊत ला जास्त सु...ले...मा... नी....

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 5 місяців тому

      ठाकरे ला कमी घमंड हाय का? अजून बर्बाद होनर

    • @Love-Love200
      @Love-Love200 4 місяці тому

      इस्लामिक देश देतील पैसे आणि आपले इस्लामिक बंधू तर नक्कीच देतील

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 5 місяців тому +259

    खर्च उध्दव कडून वसूल झाला पाहिजे नाही तर करदात्यांना त्याचा फटका बसणार आहे

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 5 місяців тому +3

      HE HAS
      KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA
      SO NO PROBLEM AT ALL

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 5 місяців тому +6

      पुर्णपणे सहमत आहे.

    • @nileshm1051
      @nileshm1051 5 місяців тому +2

      अगदी बरोबर बोललात

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 5 місяців тому +4

      खर्च जरी ऊधवनी दिला तरी ते पैसे पण आपलेच आहेत, फक्त समाधान करुन चालायच ़

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 5 місяців тому +34

    👍 श्री.देवेंद्र जी एवढी सहानुभुती बस झाली. आता. कडक कारवाई करा,नाहीतर तुमच्या वरचा विश्र्वास उडेल।
    एवढे करून ते लोक रोज बोंबलत आहेत..

  • @mi-1644
    @mi-1644 5 місяців тому +98

    याला धमक आसलेल योगी अदित्यनाथ तच पाहिजे. शिंदे फडणविस यांना जमणार नाही.

    • @mahendramahajan2426
      @mahendramahajan2426 5 місяців тому +2

      जमूच शकत नाही.

    • @shrinivaspatil3795
      @shrinivaspatil3795 5 місяців тому +2

      एकमेकांची पाठ खाजवणे चालू असेल.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 5 місяців тому +1

      बरोबर

    • @AmitsCounselingLab
      @AmitsCounselingLab 5 місяців тому +2

      सौजन्य..... महाराष्ट्राची महान राजकीय संस्कृती

    • @sbs546
      @sbs546 5 місяців тому

      ​@@shrinivaspatil3795एकदम बरोब्बर

  • @Khavchat
    @Khavchat 5 місяців тому +372

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    “आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा!!
    ये वक्त का पहिया है! हमेशा एक जैसा नही रहता!!”
    --कंगणाजी राणावत🙏🙏

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 5 місяців тому +25

      अजून घमंड तुटलेला नाहिये अजून तेच तेच पालुपद चालूच आहे

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 5 місяців тому +23

      नियती कोणाला माफ करत नाही

    • @Khavchat
      @Khavchat 5 місяців тому +22

      एकप्रकारे बरेच झाले. ह्याचे खरे स्वरूप तरी जगाला कळले!

    • @v826
      @v826 5 місяців тому

      ​@@Khavchatझाकली मुठ सव्वा लाखाची ही म्हण उबाठ्या ला बरोबर लागूपडली मामु झाल्यामुळे 😁😁😅

    • @ckpatekar
      @ckpatekar 5 місяців тому

      अजून पण पागल बडबड करत असतो .

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 5 місяців тому +127

    पण अजून त्यांचा माज उतरलेला नाही😮 ना राऊत चा, ना आदित्यचा ,ना उद्धवचा 🤔🤔

  • @maheshdhalwalkar918
    @maheshdhalwalkar918 5 місяців тому +25

    दिशा सालीयन मध्ये लक्ष दा जरूर शिक्शा होउदे तरच गोरगरीबांना न्याय मिळेल आम्ही आपल्या पाठीशी आहोत

  • @sandeepjadhav9218
    @sandeepjadhav9218 5 місяців тому +13

    ओझा साहेबाना ऐकुन, कायद्यावर, वकिलांवर, न्यायालयावर विश्वास वाढला.

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 5 місяців тому +163

    यांची सगळीच प्रकरणे आता निवडणुका पूर्वी निर्णयात काढली पाहिजेत. त्यांना किती भुकायचे आहे तेवढे भुकू द्यावे....

  • @tushargaonkar5512
    @tushargaonkar5512 5 місяців тому +262

    घमंड तर तुटला. पण केतकी चितळेंच्या बाबतीत NCP च्या कार्यकर्त्यांवर अजूनही मारहाण, धमकावणे, विनयभंग, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करून घेतला गेला नाही. सुशीलजी हा विषयही लावून धरा. 🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому +25

      😢 केतकी चितळे ह्या छोट्या मुलीला जेल मध्ये टाकताना तिचे कपडे सुध्दा ओढले होते ह्या सात्ते चा माजलेल्या लोकांनी 😏

    • @tsc2708
      @tsc2708 5 місяців тому +13

      ​@@thegodfather2271jaituddin nagda ani NCP che karyakarte ne vinaybhang kela hota tyachyavar karvai karnar ka

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 5 місяців тому +3

      एकदम बरोबर आहे

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 5 місяців тому +4

      ​@@thegodfather2271 आता बोट चावत बसा. एव्हढी मोठी majority असून हे डांगू सरकार काहिच करू शकत नाही. आता 1 1/2 वर्ष झाल सत्तेत येऊन सुध्दा.

    • @tushargaonkar5512
      @tushargaonkar5512 5 місяців тому +12

      @@mukundjoshi2479 कंगनाची केससुद्धा जुनीच आहे. उशीर होईल, पण केतकीला न्याय मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही. सर्वांच्या नाड्या आवळल्या जाणार. काळजी करू नका.

  • @kulkarnihealthcentre6319
    @kulkarnihealthcentre6319 5 місяців тому +9

    शिंदे आणि देवेंद्र जी ने आता योगी जी सारखी कडक कारवाई करायला हवी

  • @user-bv2pd7ut8c
    @user-bv2pd7ut8c 5 місяців тому +28

    यांच्या वर कार्यवाही होईल तेव्हा लोकांना विश्वास पटेल.नाही तर वाजे प्रकरण मागेच पडलं.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 5 місяців тому +167

    न्यायालयाने अशा निवडून आलेल्या किंवा राज्यसभेत पाठवलेल्या खासदाराला त्याने केलेल्या उन्मत्तपणासाठी कठोर शिक्षा देण्याची गरज आहे.
    ** माझे कुटुंब माझी जबाबदारी, जनतेच्या पैशावरी.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 місяців тому +1

      😱😱

    • @dagadu3069
      @dagadu3069 5 місяців тому +2

      कुटुंब माझे, जबाबदार वाझे.

  • @maratha465
    @maratha465 5 місяців тому +115

    उद्धवचा राहु (ल) काळ सुरू झाला आहे! असंगाशी संग केल्याचा आणि सत्तेचा माज डोक्यात चढल्याचा परिणाम भोगण्याची वेळ आली आहे !🙏🚩🚩

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 5 місяців тому +14

    उध्वस्त ठाकरे हा आरोपी आहे 😊

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 місяців тому +8

    ईतकी हद्दपार केली एवढे मोठे ऊद्योग पती अंबानी यांच्या घराजवळ जिरेटीन ठेवले ही लोकशाही कुठली

  • @vilaswagh2922
    @vilaswagh2922 5 місяців тому +33

    एका महिलेचा शाप लागला,इतका बेजबाबदार उद्धव आहे,त्याला शिक्षा दिली परमेश्वर ने

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 5 місяців тому +111

    सगळ्यांना सगळं माहिती आहे तरी तो उद्धव एवढं दादागिरी ने कसं बोलू शकतो कोणीच का त्याची दखल घेऊ शकत नाही🤔🤔🤔🤔😯

    • @aruntope6625
      @aruntope6625 5 місяців тому +1

      कारण प्रचंड भ्रष्टाचारांचे खोके जमा केलेले असावेत.

  • @mangeshsawant7332
    @mangeshsawant7332 5 місяців тому +8

    सत्तेचा माज चढल्यावर जे जे धिंगाणे घातलेत त्याचे धिंडवडे निघणं क्रमप्राप्तच आहे..

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 5 місяців тому +5

    एवढ्यावरच न थांबता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी हीच एक अपेक्षा .

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 5 місяців тому +53

    तशीच अर्नाब च्या केस बद्दल कोट्यावधी दिल्लीतील वकिलांना देण्याबाबत कार्यवाही व्हावी.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 5 місяців тому +2

      Mala Watate Fadanvisani Illigal Matoshree Two Ch Ligal Karun Dile
      Tyamule CM Pad Kadun Ghetle Nakkich Modgch Laksha Aste Sarvavar 😂😂😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 місяців тому +86

    ज्या माणसाने ' हरामखोर ' चा अर्थ naughty असा सांगितला होता , त्याला कुणी हरामखोर म्हणालं तर चालेल का ?

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z 5 місяців тому +9

      तो त्याच्या भाषेत नाॅटी आहेच,

    • @tsc2708
      @tsc2708 5 місяців тому +6

      Rashmi aajji la naughty baai balla pahije

    • @pforyu3712
      @pforyu3712 5 місяців тому

      पण मी काय म्हणतो त्या येडझव्याचं काय करायचं ....😅

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 4 місяці тому

      जनतेने संजय राऊत ला मराठी अस्मिता राखून सरळ सरळ हरमखोर म्हणावे, कारण हरामखोर चां अर्थ नॉटी आहे असं संजय राऊत म्हणतो.

  • @VertexExp
    @VertexExp 5 місяців тому +18

    ओझा सरांबरोबर तुम्ही खुप छान मालिका सुरू केलीये सुशीलजी. उबाठाच्या काळातले असेच सगळे सावळे-गोंधळ, घोटाळे, भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीचे किस्से या मालिका रूपाने पुन्हा जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. 👍

  • @shreykulkarni2760
    @shreykulkarni2760 5 місяців тому +5

    कंगनाला न्याय याची देही याची डोळा मिळायलाच हवा, ज्यानी तीचे घर तोडले त्याना कठोरात कठोर शासन झाले तरच तीला न्याय मिळाल्यासारखे होईल.

  • @mohan1795
    @mohan1795 5 місяців тому +41

    ठाकरे, रौत यांना लगाम घालण्यासाठी जास्तीत जास्त खटले दाखल करण्यात यावेत. 👊

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 5 місяців тому +167

    महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी शासन सुडाचे राजकारण करीत होते. महायुती शासन आल्यावर कायदेशीर कारवाई होत आहे.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 5 місяців тому +11

      महाराष्ट्र राज्यात महा VINAASH KI FULL विकास WAALA शासन सुडाचे राजकारण करीत होते

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 5 місяців тому +16

    कंगनाला मुंबई मधुनच लोकसभा चे टिकट दिले पाहिजे. 😅😢😂

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar7020 5 місяців тому +11

    ऊद्धट ऊद्धवाचा माज ऊतरायलाच हवा.

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 5 місяців тому +80

    घोटाळा हे वाक्य ऐकून कंटाळा आला आहे, शिंदे ,साहेब, व देवेंद्रजी , करा काही तरी जेलमध्ये ,कोणाला तरी टाका हो

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 5 місяців тому

      देवेंद्र च्या घरातल्यांना काही त्रास झाला तर लगेच गुन्हेगारांवर कारवाई होते अन्यथा अजून कोणी यांचा पक्षात सामील होत आहे का याचे राजकारण चालूच आहे.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 5 місяців тому +135

    जनतेच्या रुपया दुरुपयोग 82 लाख वकिला कडुन कोणाला मिळाले?

    • @user-shivsainik
      @user-shivsainik 5 місяців тому +7

      त्यात उध्वस्त ची टक्केवारी 50%

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 5 місяців тому +6

    कंगना राणावत ने भविष्य वाणी केलीच होती की " आज मेरा घर टूटा , कल तेरा घमंड टूटेगा "
    आता ती भविष्य वाणी खरी ठरलीय .

    • @prabhakargaikwad1240
      @prabhakargaikwad1240 3 місяці тому

      शपा आणि उठा एकाच माळेचे मणी,त्यांची तोंड अगोदरच घाणेरडी अन प्रत्येक भाषणात मोदी देवेंद्र द्वेष याशिवाय काहीच नाही, फक्त शेतकऱ्यांना पोकळ डोस, देश धर्म संस्कृती स्वाभिमानाचा उच्चार सूद्धा नसतो

  • @krushnalokure
    @krushnalokure 5 місяців тому +10

    खरच खूप छान अनुभव येत आहेत घोटाळ्यातील वैक्तीला 10.पट शिक्षा झालीच पाहिजे कारण पदाचा गैरवापर करून केल्यास वचक बसेल

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 5 місяців тому +44

    देवन्द्रजी फारच सहनशीलता दाखवतात त्यांच्या या बाह्मनी स्वभावाची चीड येते. संजय, उध्दव आणि कंपु वर कितीतरी केसेस दाखल होऊ शकतात.

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 5 місяців тому

      अस घायकुतीला येवून काही एक होत नसत् हो ! प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते!?
      भाजपाला दिल्ली त सत्ता मिळाली 2014ला , मोदींना बरेच निर्णय तडकाफडकी घेता आले असते,पण मोदीनी किती आस्ते कदम पाऊल टाकले पहिला निर्णय नोटबंदी दूसर्या निर्णय 370साठी 2019 ची वाट पहावी लागली .लिहून ठेवा ३रा निर्णय समान नागरी कायदा याची अंमलबजावणी 2024नंतर होणार!
      आततायी क्रत्य स्वतः वरच उलटण्याची शक्यता असते .2024ला फासे जर बरोबर पडले तर , बरेचजण गजाआड पहाण्याचे योग आहेत !सब्रका फल हमेशा मीठा होता है .बस् जरा ठंडा करके खाना चाहीए.गर्म खानेसे जल जानेका खतरा होता है.सबर करो,सब ठीक होगा.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому +4

      😢 केतकी चितळे ह्या छोट्या मुलीला कधी न्याय भेटणार

    • @tsc2708
      @tsc2708 5 місяців тому

      ​@@thegodfather2271yes

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 4 місяці тому

      देवेंद्रजी आजीबात गरीब,सौम्य स्वभावाचे, नाहित, जाति ने ब्राह्मण वृत्तीने क्षत्रिय आहेत, झुंजार नेता आहे, गैरसमज नको

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 4 місяці тому

      ​@@thegodfather2271faltu ahe ketki brahmnvadi kuthli

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 5 місяців тому +93

    ओझासाहेब एकदमच बेष्ट विश्लेषण केले आहे.सुशिलजी हे कायदे शीर ज्ञान तुमच्या मुळे आम्हाला कळून आले.धनयवाद

  • @anilnavale1489
    @anilnavale1489 5 місяців тому +8

    कंगनाची केस फास्ट ट्रॅक वर घेऊन तिला लवकर न्याय मिळावा हिच अपेक्षा.

  • @vikrantmehendale7245
    @vikrantmehendale7245 5 місяців тому +18

    सुशिलजी ओझाजी मस्तच माहिती सांगतात जे सामान्य जनतेला कधिच कळत नाही. धन्यवाद दोघांनाही.

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 5 місяців тому +37

    ही तुटलेली घमेंड हा फक्त कंगनाच्या शापाचा परीणाम आहे अजून नवनीत राणा, केतकी चितळे इफेक्ट बाकी आहे.

    • @by89564
      @by89564 4 місяці тому

      👍

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 4 місяці тому

      Ketki faltu badbad karat aste ani apan tich samrthan karta mhnje tumchi mansikta kalte

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 5 місяців тому +92

    हे कोणताही मीडिया दाखवून नाही राहिला. जनतेसमोर आणावी.

  • @vilaspande
    @vilaspande 5 місяців тому +5

    शिंदे फडणवीस सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी यात गुन्हेगारांवर कारवाई का केली नाही?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 місяців тому +3

    सत्याचा विजय झाला आहे कंगना राणावत ला बहुत बहुत बहुत शुक्रिया शुक्रिया

  • @satya5197
    @satya5197 5 місяців тому +85

    तेव्हा म्हणजे सत्ता असताना उन्मत्त, उन्मादी आणि आता उध्वस्त! पण एक गोष्ट कायम उर्मटपणा आणि उद्दामपणा तेव्हाही आणि आताही

  • @mity521
    @mity521 5 місяців тому +128

    अडीच वर्ष महाराष्ट्राने पाहिलेला घर बसावा हुकूमशहा आणि त्याची बेबंद हुकूमशाही. कंगना, केतकी, नवनीत राणा ह्या आधुनिक काळातल्या स्वतंत्रता सेनानी..

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 4 місяці тому +1

      Kangna ketki navnit bhangar vicharsarni

    • @chandusheth1
      @chandusheth1 3 місяці тому

      😂

    • @chandusheth1
      @chandusheth1 3 місяці тому

      😢

    • @gopinathmajalkar4046
      @gopinathmajalkar4046 29 днів тому

      घाणेरडं राजकारण करणारा घाण राजा संपला आता.

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 5 місяців тому +37

    WE WANT JUSTICE FROM MAHARASHTRA GOVERNMENT FOR KANGANA

    • @anitamande9951
      @anitamande9951 5 місяців тому

      Maharashtra soda ani mag nyay maga

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 5 місяців тому +5

    👍 म.वि.आ.च्या काळात अन्याय करून त्या काळात ज्यांच्या, ज्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी बि.एम.सी.करवी अन्यायाविरुद्ध एकत्रितपणे वेगवेगळ्या कोर्टाने कारवाई त्या वेळच्या मुख्यमंत्रावर करावी.

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 5 місяців тому +203

    सरकार/गृहमंत्र्यांनी आता मनावर घ्यावे..अन्यथा सामान्य जनता कधीच माफ करणार नाही

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 5 місяців тому +9

      परत यायचे असेल तर फडणवीसाना करावच लागेल

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 5 місяців тому

      देवेनदर is totally failure! He either गाभरते उबाठा गुंडडयाना, अथवा त्याला पाठी शी घालते ते नक्की च।

    • @sandeepjadhav9218
      @sandeepjadhav9218 5 місяців тому +1

      ते, मनावर घेणारं नाहीत, कारणं पर्याय उघडे ठेवले आहेत.

    • @SunilPatil-jl9xi
      @SunilPatil-jl9xi 5 місяців тому

      6:07

    • @vishnuzore6019
      @vishnuzore6019 5 місяців тому

      ​@@sandeepjadhav9218णणञ

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 5 місяців тому +43

    महाराष्ट्राला पण एक योगी आदित्यनाथ मिळावा 🙏

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 5 місяців тому +10

    सुशील सर यांनी यांची सत्ता असताना काय आणि किती व कोणत्या प्रकारचे दिवे सक्षम पणे लावले हे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे

  • @smitakalkumbe
    @smitakalkumbe 5 місяців тому +72

    Kulkarni saheb you are the best🎉🎉🎉❤❤

  • @advbhandekaromprakash2332
    @advbhandekaromprakash2332 5 місяців тому +86

    गर्वाचे घर खाली
    येणारच

  • @rajaramsawant4374
    @rajaramsawant4374 5 місяців тому +12

    2025 मध्ये मातोश्रीवर बेकायदेशीर बांधकामासाठी नोटीस येणार ,लिहून ठेवा.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 5 місяців тому +2

    एका महत्त्वाच्या विषयाला लोकांसमोर आणलात. खूप खूप धन्यवाद

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 5 місяців тому +19

    कायद्याच्या तरतूदी खूप आहेत पण त्याचा उपयोग काही ही होत नाही...सैकडो वर्षे केसेस चालता आणि राजकिय माणसाचं सत्ता राजकारण अविरत सुरू राहत .जेल मध्ये असले तरी मंत्रीपद काही जात नाही.हे कुठले घाणेरडे नियम..,?

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 5 місяців тому +69

    संजय राऊत याला कायम स्वरुपी जेल मध्ये ठेवा,दया माया काही नको ,हा कोणी बादशहा नाही ,जेव्हा सामान्य माणूस असे काही केले तर पोलीस कोठडी ठेवतात ,हा कोणी मोठा माणूस नाही मग त्याला का सोडतात

    • @dhaneshkamerkar
      @dhaneshkamerkar 5 місяців тому +2

      Absolutely agree, such people have to be taught strongest Jess on so that in future, nobody dares to do it, what does blood these people think of themselves, above law? And if they think, they got to be dismissed as MP, we Indians don’t deserve such nautanki suchMPs

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 5 місяців тому +3

      Vidhmandala Chor Mandal Mhnnryala Free Sodlele Aahe 😢😢😢😢

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 5 місяців тому +27

    फडणवीस आणि शिंदे साहेब का अँक्शन का घेत नाही ते लोकांला उतर देयाला पाहिजे

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 5 місяців тому +174

    Cost of lawyer fees and damages to kanganas property should be recovered from UBATHA party .

    • @sunilkelkar5886
      @sunilkelkar5886 5 місяців тому +9

      Be recovered from concerned persons.👌👌👌👌👌❤️❤️❤️

    • @padmanabhsalian2617
      @padmanabhsalian2617 5 місяців тому +6

      Agree, Will that happen ever?

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 5 місяців тому +7

      Kangana shall win Sanjay to loose in court

    • @AnilKumar-fg5mo
      @AnilKumar-fg5mo 5 місяців тому

      VAKILON KO PETI DEKE jUDGES KO CONTAINERS SUPPLY KARKE AUR I.N.D.I.A PARTY KAA LEADER BANKE PHIRSE CM BANNEKI SWAPNAA DEKHRAHAAHAI

    • @user-shivsainik
      @user-shivsainik 5 місяців тому +10

      Bmc उद्धव ची खाजगी मालमत्ता नाही. Matoshri चा लिलाव करा अन् पैसे वसूल करा...

  • @prakashrajpathak1024
    @prakashrajpathak1024 5 місяців тому +3

    त्यांचा माज प्रत्येक गोष्टीमध्ये असाच उतरवायला पाहिजे

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 5 місяців тому +48

    His Master's Voice TV 9 मराठी काॅंग्रेसची खरोखरच चाटूगर,लाचार असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

    • @omkarji387
      @omkarji387 5 місяців тому

      Chaha biscuit patrakar ahet saam abp tv9

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 5 місяців тому +46

    शिंदे साहेब योगी जी च्या भूमिकेत जा..सक्त व्हा..

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 5 місяців тому +3

    केवढी मोठी गोष्ट झाली आणि उघडकीस आणलीत ह्या साठी आभार आता जनता वाट बघत आहे की शिंदे फडणवीस लवकरात लवकर अँक्शन कधी घेणार ?

  • @pramodmhatre5097
    @pramodmhatre5097 5 місяців тому +5

    ओझा साहेबांच्या कार्याला येस येओ हीच देवा जवळ प्रार्थना

  • @sunilrege984
    @sunilrege984 5 місяців тому +241

    फडणवीस साहेबांनीच कारवाई न केल्याच स्पष्टीकरण दिले पाहिजे.

    • @shreelekhasatpute7078
      @shreelekhasatpute7078 5 місяців тому +12

      ते काहीही करणार नाहीत..

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 5 місяців тому +15

      Upper wala Karega Kam Chaalu hai 😂😂😂😂

    • @narendramande1073
      @narendramande1073 5 місяців тому +14

      Definitely he will keep mum, don't anticipeat from him. No use.
      A person can compromise with Pawar family, how you can trust him. After all he has to continew his business

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara 5 місяців тому +6

      ​​@@narendramande1073You are absolutly right Narendra Sir.

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 5 місяців тому +5

      माहीती अधिकारात माहीती मागायची

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 5 місяців тому +47

    एकदा अशा गुन्ह्याबद्दल शिक्षा झालीच पाहीजे.

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao 5 місяців тому +3

    सत्य मेव जयते ❤ 🙏🇮🇳

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 4 місяці тому +7

    Very very good information given by Advocate Nilesh Ojha Saheb and Shri Sushil Kulkarni Saheb. Justice is Justice. Jai Hind Jai Bharat. 🙏🙏

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 5 місяців тому +59

    ऍड निलेश जी फारच सुंदर व सोप्या भाषेत किचकट कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगतात.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 5 місяців тому +80

    वकील साहेब तुम्हीं सुशिल जी सोबत आले की मनाला फार बरं वाटतं.

  • @user-jn1ky7ev2r
    @user-jn1ky7ev2r 3 місяці тому +1

    पालघर येथे जिवंत जाळलेल्या 4 साधूंना देखील न्याय मिळावा ही अपेक्षा

  • @omsconsultant1327
    @omsconsultant1327 5 місяців тому +7

    Excellent conversation by Adv Nilesh Ojha. Hats off Sir.

  • @laxmiparab8825
    @laxmiparab8825 5 місяців тому +48

    खुप खुप छान बोललात सुशिलजी खरच आभारी आहे मनातल बोलल्या बद्दल जय श्री राम

  • @sudharshanpatil8112
    @sudharshanpatil8112 5 місяців тому +28

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    “आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा!!
    ये वक्त का पहिया है! हमेशा एक जैसा नही रहता!!”
    --कंगणाजी राणावत🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    “आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा!!
    ये वक्त का पहिया है! हमेशा एक जैसा नही रहता!!”
    --कंगणाजी राणावत🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    “आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा!!
    ये वक्त का पहिया है! हमेशा एक जैसा नही रहता!!”
    --कंगणाजी राणावत🙏🙏

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 5 місяців тому +2

    सुशिलजी आपले ओझा साहेबां बरोबर चे व्हिडीओ फारच इंटरेस्टींग असतात. खूप मजा येते ऐकायला.

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 5 місяців тому +1

    सुशीलजी फारच छान

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 місяців тому +44

    ' त्या ' लोकांची अवैध बांधकामे का तोडली जात नाहीत ?

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 5 місяців тому +14

    एवढे गुन्हे जरी दाखल झाले, तरी या केसचा निकाल लवकर लागेल या बद्दल शंका आहे. कारण आपल्या न्याय व्यवस्था तारीख पर तारीख असल्यामुळे न्याय आयुष्यात मिळेल याची खात्री नाही.

  • @goodhuman5036
    @goodhuman5036 5 місяців тому +13

    I love Marathi language ❤

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 5 місяців тому +2

    जय हिंदू राष्ट्र

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 5 місяців тому +28

    न ऐकताच ला ई क......नमस्कार सुशीलकुमार, संक्रांत झकास जावो, अनेकानेक साधुवाद

  • @vikassangade819
    @vikassangade819 5 місяців тому +7

    खरंच कांगणाच्या केस मधे ..उद्धव ..संजय..आणि आदित्य ..ह्यांना कडाक शिक्षा झाली पाहिजे..मजले होते काही लोक खूप सत्तेचा माज होता

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому +2

      😢 केतकी चितळे ह्या छोट्या मुलीला जेल मध्ये टाकताना तिचे कपडे सुध्दा ओढले होते ह्या लोकांनी

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 місяців тому +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 5 місяців тому +16

    Masstt 🙏🏻👏👏👏

  • @prabhakargaikwad1240
    @prabhakargaikwad1240 5 місяців тому +35

    सरकारी व सहकारी कर्मचारी यांचे राजकीय संबंध अशा विकृत कारणांना कारणीभूत ठरतात, संविधान व भारतीय कायदा पूर्ण तया बदला ही काळाची गरज, जय हो कंगना जी

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 5 місяців тому +18

    ऊपरवाले के दरबार में देर है अंधेर नहीं।

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 5 місяців тому +7

    I enjoyed the detailed legal explanation given by Mr. Ojha, thank you sir. Now the money from our taxes for defending yourself in Court should be recovered from the property of these crooks.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 місяців тому +5

    कंगणाचा शाप लागला होत्याच नव्हत झाल

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 5 місяців тому +14

    छान वेगळेविषय घेउन सुशीलजी प्रश्णही दमदार ओझासरतर निष्णात वकील असावेत नक्कीच कारण तुम्ही पुढे आणलत आमच्यासमोर अन् ही झाशीचीराणी अभिनयाबरोबर प्रत्यक्ष जीवनातही लढलीय मानल तुम्हा त्रिकुटाला👏☝👌👍✊

  • @desaibandhu
    @desaibandhu 5 місяців тому +9

    सरकारची नरमाईची भूमिका म्हणजे कुठेतरी पाणी मुरते आहे. 😁

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 5 місяців тому +3

    केतकी चितळे यांनी पण यांच्यावर दावा करावा

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 5 місяців тому +4

    आपल्या मुळे जनतेला विस्तृत माहीती मिळते

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 5 місяців тому +26

    शिंदे काही करणार नाही न्यायालयाकडून आदेशा प्राप्त करून करून घ्यावे लागेल❤

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 5 місяців тому +13

    आता चांगलाच उतरेल त्या नाचा जोकर चा ..ज

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 5 місяців тому +117

    Similarly cases should be filed for not taking any action against Awhad for brutally beating Mr. Karmuse also not doing anything in case of Palghar killing of Sadhus, beating Naval officer and many such cases.

    • @aruntope6625
      @aruntope6625 5 місяців тому +8

      पालघर साधुंची हत्या पुरावे नष्ट करून केली त्याचा तळतळाट कधी भोवणार? का राजपूत आत्महत्या केस सारखी दडपादडपी दिसणार?

    • @ManishPatel-qv3gk
      @ManishPatel-qv3gk 5 місяців тому

      Popta - Amit shah no Justice loya la marle tyacha Kay - shenn kha kutrya Jai Bhavani Jai shivaji

    • @ManishPatel-qv3gk
      @ManishPatel-qv3gk 5 місяців тому +3

      ​@@aruntope6625sadhuna gain karyani marle - tuzys aai che navre hote te - Jai Shivaji

    • @Sunil-Gatne
      @Sunil-Gatne 5 місяців тому +6

      पालघर येथील केसमध्ये ~150 गावकऱ्यांना अटक केली होती मात्र काही कालावधी नंतर सुटका झाली आहे.

    • @vaishalisovani7453
      @vaishalisovani7453 5 місяців тому +3

      सगळे सारखे च.. कुणावरही विश्वास नाही

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 5 місяців тому +2

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्र आ ची मागनी करावी