जामखेड येथील मेडीकल कॉलेज मध्ये धक्कादायक प्रकार | Bhaskar More Exposed | Ratnadeep Medical College

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 158

  • @anitathore1413
    @anitathore1413 8 місяців тому +62

    कॉलेजमध्ये जरास अत्याचार होत असेल तर प्रत्येक मुलीने आणि मुलांनी आपल्या आई-वडिलांना जरूर सांगितलं पाहिजे

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 8 місяців тому +45

    संस्था चालकांना रीमाड काढावे अधयाक्षणा आत टाका

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 8 місяців тому +2

      तेच्या मागुन पेट्रोलियम पदार्थ ओता
      आणि टायर मद्धे टाका,,,

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 8 місяців тому +13

    संस्थाचालक आणि कॉलेजच्या अध्यक्षच सरकारमध्ये असेल किंवा त्याला सरकार मधील मंत्र्यांचे आमदारांचे पाठबळ असेल तर त्याचं काही वाकडं होऊ शकत नाही हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व कॉलेजांची आहे मग ते इंजिनिअरिंग कॉलेज असो फार्मसी असो मेडिकल असो किंवा school असो .

  • @rohitpalekar2351
    @rohitpalekar2351 8 місяців тому +29

    बंद करा कॉलेज

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 8 місяців тому +34

    भास्कर मोरे हा रोहित पवार यांचा दोस्त आहे, मिळून दोघे हा उद्योग करत आहेत, जनता आता उत्तर देईल

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 7 місяців тому +1

      मित्राच्या भानगडीवर पडदा टाकला जाईल

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 місяців тому

      जनता मत देणार आता 😅जनता काय उत्तर देणार😮

    • @munnapatil612
      @munnapatil612 7 місяців тому

      Kedari redekar clg la pn hech hot

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 8 місяців тому +14

    शींदे आणि फडणीस साहेब सर्व मिटींगा सभा बाजुला ठेवा दोन दिवस तिथेच मुक्काम ठोका आणि IGP शुक्ला ह्यांना SIT प्रमाणे चौकशी करण्याचे आदेश द्यावेत .

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 місяців тому

      आणि लोकांच्या शिव्या खाव्यात फडणवीसांनी😂

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 8 місяців тому +46

    आमदार रोहीत पवार यांच्या मतदार संघात असे मेडिकल कॉलेज असेल तर अवघड आहे येथील प्रशासकीय अधिकारी काय करत आहेत

    • @rohitpalekar2351
      @rohitpalekar2351 8 місяців тому +1

      हो दादांनी पण लक्ष घातले आहे

    • @13suhg
      @13suhg 7 місяців тому

      दादा नाही त्यातून हवे ते भेटलं असेल

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 8 місяців тому +50

    या संस्थेला मेडीकल कॉलेज दिले तर शासनातील अधिकारी काय झोपा काढत आहेत का

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 8 місяців тому +3

      Rohit pavar cha more khass manus 😅

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 місяців тому

      जाणते राजे पाठी घालत असतील तर अधिकारी काय करणार😮

  • @BharatKhandebharad9522
    @BharatKhandebharad9522 8 місяців тому +9

    सगळ्या मुला मुलींनी सरळ ऍडमिशन कडून घ्या. दुसऱ्या कडे ऍडमिशन करावे लागेल.

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 8 місяців тому +25

    विद्यार्थ्यानी एकजुटीने आवाज उठवा va

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 8 місяців тому +12

    अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात ...आणि ..samaja मध्ये फूट पाडणारे राजकारण खेळत...राजकारणी लोकांची, सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूट बँकिंग शुगर मिल्क फॅक्टरी सर्व इन्स्टिट्यूट कनव्हर्टिंग सरकारी क्षेत्रात..समस्या सोडवणाऱ्या ..

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 8 місяців тому +23

    प्रत्येक विद्यार्थ्याचे पाच साडेपाच लाख रुपये घेऊन जर फसवणूक झाली असेल तर त्या कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करून त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 8 місяців тому +31

    मंतरलायकडे तसेच police station la तक्रार करा नाहीतर आंदोलन सुरू करा

    • @ganeshshingare114
      @ganeshshingare114 8 місяців тому +1

      मंत्री पण यांचेच आहेत काय करणार मंत्रालयात जाऊन

    • @ashokhajare9078
      @ashokhajare9078 7 місяців тому

      बरोबर

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 7 місяців тому

      खूप असे कॉलेज आहेत government आणि राजकीय support मुळे शिक्षणाचा बाजार झाला

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 8 місяців тому +27

    या कॉलेजची तात्काळ मान्यता रद्द करून त्या मुलांचे पैसे परत करण्यात यावेत

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 8 місяців тому +8

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या पदाधिकाऱ्याने यामध्ये सहभाग घेतला आहे त्या अर्थी हे कॉलेज भाजपा शिंदे गट अजित पवार गट यापैकी कोणाचेही नसल्यामुळे कारवाई होऊ शकते

  • @ashrubasangale4712
    @ashrubasangale4712 8 місяців тому +25

    मीडिया वाला नुसता चर्चा करू नको त्याच्या पुढच्या ॲक्शन घे काहीतरी

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 8 місяців тому +8

    ** या मेडीकल कॉलेज मध्ये काॅलेज अध्यक्ष व्यतिरिक्त एखादा भ्रष्टाचारी पुढारी पार्टनर निश्चितच असेल.
    ** त्या मतदान संघातील आमदार या प्रकरणी शासनाकडे चौकशी करण्यासाठी पाठपुरावा का करत नाहीत? का तेही यात सहभागी आहेत?

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 7 місяців тому +3

    महाराष्ट्रातील सर्व प्रकरणे बाहेर काढा.

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 7 місяців тому

    एव्हढा मोठा प्रोब्लेम आहे पणं कुठल्या मोठ्या चॅनल वाल्यांनी इथे येऊन आवाज उठवला नाही

  • @ashokdhamdhere2968
    @ashokdhamdhere2968 7 місяців тому +5

    पालकांनी विद्यालयासमोर जावुन आंदोलन करावे म्हणजे सरकारला जाग येईल

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 8 місяців тому +17

    पांडुदादा भोसले माणूस👌👌

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 7 місяців тому +4

    दोन आमदार आहेत त्याना सागितले का त्याना सांगीतले असेल तर त्यानी काय केले

  • @PopatGanje-jf4di
    @PopatGanje-jf4di 8 місяців тому +13

    जळगावमध्ये वासनाकांड झाल‌ तेव्हा पवारांचं सरकार होत

    • @babasahebchavan8431
      @babasahebchavan8431 7 місяців тому

      मग असचं चालू द्यायचं का?

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 7 місяців тому +3

    शासकीय अधिकारी काय करतात मुलींनी घरी सांगीतले पाहिजे कठोर कारवाई झालीपाहिजे

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 7 місяців тому +4

    अरे रे कोपर्डी वर निवडुन आलेल्या आमदार मित्राचे सुधारीत कोपर्डी प्रकरण

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 7 місяців тому +4

    या महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखाना आणि कॉलेज हे शरद पवार यांच्या नात्यातील व्यक्तिचे असेल तिथे हे सर्व प्रकारचे कारणामे चालतात या सर्वांची एस आय टी चौकशी झाली पाहिजे आणि पवार यांच्या सर्व संस्था बंद झाल्या पाहिजे,

  • @vishwanathbandgar8999
    @vishwanathbandgar8999 7 місяців тому +2

    या कॉलेज ची मान्यता तत्काळ रद्द करावी

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 7 місяців тому +2

    महाराष्ट्र शासन भष्ट्र झाले आहे एवढी मोठी घटना घडतात शासनाच्या कमीटी, निभर्या पथक काय करता

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 7 місяців тому +2

    कॉलेजची मान्यता रद्द केली याबद्दल अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 7 місяців тому +2

    किती अवघड आहे! कसं आणि काय होणार या महाराष्ट्राच आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरिब जनतेचं?या गोरगरिबांच वाली कोण?

  • @prashantjoshi2558
    @prashantjoshi2558 8 місяців тому +8

    रत्नदीप मेडिकल कॉलेज बंद करा... भास्कर मोरे ला जेल मध्ये पाठवा....
    विद्यार्थी चे पैसे परत दिया.... विद्यार्थ्याला १० लाख रु. as nuksan भारपाई dya.. रत्नदीप मेडिकल कॉलेज बंद करा...

  • @mungasajishelke4860
    @mungasajishelke4860 7 місяців тому +2

    एवढा गंभीर प्रकार आणि फक्त एक दिवसाची पोलीस kastadi.कुठे आहेत मोफत चे pagar घेणारे नियंत्रण अधिकारी आणि गतिमान सरकार.

  • @narendrathakur9691
    @narendrathakur9691 7 місяців тому +2

    How Future of stunds of medical college, Govt.should Take legaly Against College.

  • @swaryatricreation4684
    @swaryatricreation4684 8 місяців тому +4

    यात ज्याची चूक असेल त्याला शिक्षा व्हावी पण एखादा व्यक्ती राजकारणाची शिकार पण होऊ नये

    • @ashokhajare9078
      @ashokhajare9078 7 місяців тому

      ओ हिवडी हिमत तोच व्यक्ती करु शकतो ज्याला मोठ्या राजकारणी मानसाचा सपोट असतो तुम्ही आजुन भास्कर मोरेचा अभ्यास किवा माहिती नाही घेतली

  • @रावसाहेबबुवाजीवाघ

    अभिनंदन पांडुरंग माऊली खुप छान काम केली 🙏🙏

  • @ashoksonawane5050
    @ashoksonawane5050 7 місяців тому +1

    रोहीत पवार यांनी तरुण मुलं हा विषय सभा गृह दणाणले होते पण आज कुठे गेले

  • @rajhanspalanmalegaonnashik5644
    @rajhanspalanmalegaonnashik5644 8 місяців тому +11

    मी प्लॉट विकून फीस भरली शिक्षण सोडावे व बँक लोन व्याजा सह फेडा वे लागले

  • @ghanshyampachpol1588
    @ghanshyampachpol1588 7 місяців тому +2

    असे अनेक बोगस कॉलेजेस प्रत्येक क्षेत्रात सरकारच्या कृपेने चालू आहेत हा शिक्षणाचा बाजार सरकारने उघडलेला आहे भरपूर देणग्या घेऊन असे कॉलेजेस मंजूर करण्यात येतात . तक्रारीचा काही च उपयोग नाही

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 8 місяців тому +14

    भाजप मध्ये प्रवेश करा निर्दोष सुटका होईल

    • @madanwadhekar4658
      @madanwadhekar4658 8 місяців тому +2

      एक दम बरोबर भाजपा त प्रवेश करा निर्दोष सुटका होईल

  • @sarjeraoambildhok1463
    @sarjeraoambildhok1463 8 місяців тому +17

    संस्थापक कोणत्या राजकीय पक्षाचा आहे काय?

  • @vaishu0715
    @vaishu0715 8 місяців тому +8

    कपून खली त्यानी हरिन सागल्याना दुपारच सोडुन दिल

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 7 місяців тому +1

    शिक्षक तर नाही चे वसंत मोरयाला जेलमध्ये टाकायला हरकत नाही पैसे वसूल करा त्याच्याकडून सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद पडलं पाहिजे शासनाने सुद्धा बंद पडला पाहिजे असं कॉलेज काही कामाचं नाही लोकांना लुटायला निघालेले कॉलेज आहे ते

  • @MsD33250
    @MsD33250 7 місяців тому +1

    जोपर्यंत आमचं रोहित दादा हा ये तर कुणीच वाकडं करू शकत नाही

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 7 місяців тому

    शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आर्थिक पिळवणूक होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @shrikantkagne3509
    @shrikantkagne3509 8 місяців тому +4

    Ase college band zale pahije .....

  • @sarjeraoambildhok1463
    @sarjeraoambildhok1463 8 місяців тому +12

    कॉलेजला सरकारने परवानगी कशी दिली?

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 8 місяців тому +4

    संगमनेर मध्येअसाच एक महाभामटा डॉक्टर बी. ए.एम.एस. कॉलेजच्या नावाखाली करोडो रुपयाला वर्षानुवर्षे डेरा बनुन राहिलाय..

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 8 місяців тому +9

    भास्कर मोरे नी ताबडतोब भाजपा मध्ये जावे,एकदम क्लिन होऊन आणखीन चोरी करण्यास वाव मिळेल....😂😂

  • @razzakmaniyar8941
    @razzakmaniyar8941 5 місяців тому

    Munabhai colleges maharashtra Madhe jya medical inspection commetee ne permission kale aahe tyanchi chukashi kale pahije tyani kiti khoke ghetle permission sathi

  • @rameshjonwal1386
    @rameshjonwal1386 8 місяців тому +23

    आरे, रोहीत पवार ला आगोदर आटक करा,नंतर सगळं समोर येईल

    • @ganeshshingare114
      @ganeshshingare114 8 місяців тому +1

      अरे रोहित पवार काय सरकार मध्ये आहे का अटक बीजेपी वाल्यांना करा बीजेपी वाल्याच्या काळात गुन्हेगारीत वाढलेली आहे

  • @GorakshnathZarekar
    @GorakshnathZarekar Місяць тому

    भास्कर मोरेच्या संस्थेची परवानगी रद
    करा वत्याला शिक्या करा

  • @annasahebbandgar942
    @annasahebbandgar942 8 місяців тому +14

    Ashi college band karnyat yavi

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 8 місяців тому +6

    Rohit pavar cha more khass manus 😢

  • @SudhirPatil-n7o
    @SudhirPatil-n7o 8 місяців тому +5

    Rohit pawar kuthe ahet....

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 8 місяців тому +5

    रामाच्या नगरीत हे काय 🤭🤭🤭

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 8 місяців тому +15

    शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे जय महाराष्ट्र.

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 7 місяців тому

    त्यामुळे सरकारने अशा पैंसे घेऊन विद्यार्थ्यांनचे नुकसान करणाऱ्या संस्था लगेचच बंद कराव्यात...!!

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 7 місяців тому +1

    Wa chan asech dhande kara ani garibala luta ani matit ghala

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 8 місяців тому +18

    आत्ताची आत्ता त्याला अटक करा.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 8 місяців тому +3

    पांडुरंग दादा भोसले यांचे अभिनंदन

  • @gorakhshinde2701
    @gorakhshinde2701 8 місяців тому +4

    अमित राज साहेब ठाकरे यांच्याकडे तुम्ही तक्रार करा सगळे प्रश्न सोडवतील

  • @pmkpmk5941
    @pmkpmk5941 8 місяців тому +4

    Rohitdada kay karatat.

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 7 місяців тому

    जिथे निती नाही तिथेबरबादी नक्कीच होणार

  • @vaishu0715
    @vaishu0715 8 місяців тому +3

    राजकी सपोर्ट खुप अहे तयाला

  • @kishorgawande5846
    @kishorgawande5846 8 місяців тому +2

    फक्त टीआरपी वाठवत आहेत त्या मुला मुलींच्या एज्युकेशन चां प्रश्न सोडविणे साठी काहीं करता येते का ते बघायला हवे तसे शासनाला जागे करायला हवे बाकी सर्व बकवास आहेत

  • @hanumantkhopade7761
    @hanumantkhopade7761 7 місяців тому

    Yacha master mind रोहित pawar असणार, दोघे मित्र आहेत

  • @gorakhshinde2701
    @gorakhshinde2701 8 місяців тому +1

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @shirindeshmukh8449
    @shirindeshmukh8449 8 місяців тому +2

    Ase prakar anek institute madhey namwant shahratun chaltat , aapn kahich Karu shakat nahi , students che feature la dhoka hoto

  • @mungasajishelke4860
    @mungasajishelke4860 7 місяців тому +1

    सध्या राज्यात बीजेपी च स्वच्छ प्रशासन आहे ना.

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 7 місяців тому

      बाबु आशिर्वाद शरद चा aahena

  • @ramanmankar3703
    @ramanmankar3703 7 місяців тому

    Rohit पवार चा आशिर्वाद

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 8 місяців тому +1

    गंभीर प्रकार ....या कॉलेज मध्ये शिकणारी मुल मुली.... भविष्या त अडचणी येणार .....अगदी लग्न वेळी... सुध्दा

  • @razzakmaniyar8941
    @razzakmaniyar8941 5 місяців тому

    Sir, bogus medical colleges leaders money Kahane ne ke liya open kartat and nobody will take care in Maharashtra ,inspection committed take khoke

  • @jayantjoshi2813
    @jayantjoshi2813 8 місяців тому +5

    सुप्रिया ताई चा

  • @Chavan-z5w
    @Chavan-z5w 8 місяців тому +2

    हे दोन आमदार काय करतात का नाही

  • @decentrk2505
    @decentrk2505 8 місяців тому +3

    जय श्रीराम पांडुरंग भोसले

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 8 місяців тому +2

    Lokar Atk kara morela barobar nahi asa

  • @sominathdongare5420
    @sominathdongare5420 7 місяців тому +1

    विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर मग कालेजात जाता कशाला सर्व विद्यार्थ्यांनी आपले फिस परत घतली पाहीजे

  • @rajhanspalanmalegaonnashik5644
    @rajhanspalanmalegaonnashik5644 8 місяців тому +2

    आमचे सन 2018 मध्येच फसवणूक केली

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 7 місяців тому +1

    याचीइडिचाैकषिकरावसिबीआईचाैकसीकरा

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 7 місяців тому +1

    कॉलेज कोणाचे आहे

  • @ashoksalve-lp3fj
    @ashoksalve-lp3fj 8 місяців тому +3

    B, a, m, s ajibat karu naka, frauds aahe

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 7 місяців тому

    Beed mdhe jaun bgha Aditya college सर्व फ्रोडच आहे😂

  • @ashoklole7077
    @ashoklole7077 8 місяців тому +1

    राजकिय षडयंत्र

  • @omya_shorts_946
    @omya_shorts_946 8 місяців тому +4

    Ratndeep medical College jamked ahilyanagar maharatra 🚫

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 8 місяців тому +4

    काय चालले आहे इकडे फडणवीस झोपले आहेत का.....

  • @rajeshbadgujar7152
    @rajeshbadgujar7152 7 місяців тому

    Police case hone garjech

  • @bajiraohajare2771
    @bajiraohajare2771 7 місяців тому

    आरे हा त्या रोहित पवारचा चमचा आहे किती वेळा रोहित पवार यांच्या घरीच जेवलाय तो सुद्धा आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे कितेक व्हिडिओ आहेत दोघांचं जरा ते सोशल मीडिया टाका म्हणजे पवारांची पोलखोल होईल

  • @rajeshbadgujar7152
    @rajeshbadgujar7152 7 місяців тому

    Ram shinde kay kartat rulling party made ahet he is very interested in Jamkhed taluka

  • @ashoksalve-lp3fj
    @ashoksalve-lp3fj 8 місяців тому +9

    Fashi daya bhadvyana

  • @uttreshwarbhosale
    @uttreshwarbhosale 8 місяців тому +1

    पांडुनाना फार छान

  • @rautsb-xo8ns
    @rautsb-xo8ns 7 місяців тому

    जामखेड बीड जिल्हा आहे का

  • @shalivahanpatil8065
    @shalivahanpatil8065 8 місяців тому +2

    या वर एकच उपाय जात पाहू नका, जरांगे पाटील यांच्याकडे जावा

  • @SarojaniEkhande-oi5wx
    @SarojaniEkhande-oi5wx 7 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @shital5405
    @shital5405 8 місяців тому +2

    Sarkar kay zoplay kay

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 7 місяців тому

    Admission.milale.te.bhagy.mana.20.lakh.lagatat

  • @surajlagad5140
    @surajlagad5140 8 місяців тому +1

    पांडूराजे भोसले 🚩🚩

  • @govindsontakke4154
    @govindsontakke4154 7 місяців тому

    Rohit pawar ha bhamta disat nhi aaj

  • @rajeshbadgujar7152
    @rajeshbadgujar7152 7 місяців тому

    Rohit Pawar Amdar honepurvi he College chalu ahe ugach Rohit pavarana badnam karu naka

  • @RustumPagire
    @RustumPagire 7 місяців тому

    जर

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 8 місяців тому

    Very sad