MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 July 2023 | TV9 Marathi news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 36

  • @charudattapaithankar9780
    @charudattapaithankar9780 Рік тому +1

    पंधरा वीस दिवस आता ही च मुलाखत चालणार सुमार वृत्त वहिनी

  • @manojpatil4206
    @manojpatil4206 Рік тому

    ठाकरे गट,शिंदे गट,दादा गट

  • @rakeshnilam3398
    @rakeshnilam3398 Рік тому +3

    Only Thakrey 🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @Yummyfoodivideo7
    @Yummyfoodivideo7 Рік тому +9

    बातमी वाल्यांना पन राजकारणा शिवाय दुसरं काहीच सुचत नाही महाराष्ट्रात काय चालू आहे बगा फक्त राजकारणाच्याच बातम्या

  • @Nitin-c5d
    @Nitin-c5d Рік тому +1

    53 कुले नक्कीच निवडणूक हरणार

  • @jayashreechavan710
    @jayashreechavan710 Рік тому +1

    Jayasree Chavan Pune 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🔱

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Рік тому

    शरद पवार साहेब महाराष्ट्र तील बरीचशी राजकीय घाण आपण संपवली आता जेवढी आहे तेवढी ही संपवा तुम्ही आहात तो पर्यंत महाराष्ट्र स्वच्छ करा 2:51

  • @NiranganGhadage
    @NiranganGhadage Рік тому +1

    , .. राजकीय.बातमीसाठी.वेगळे.टाईम.आसावे.टाईमपाससाठि.छान.आहे

  • @rakeshnilam3398
    @rakeshnilam3398 Рік тому

    Tillu Gang 😂😂😂😂

  • @saishreeutube3302
    @saishreeutube3302 Рік тому +4

    महाराष्ट्रात काय चालय आणि तुम्हाला पॉलिटिक्स रिपोर्ट सुचतात. गरिबांची घर वाहून चालेत आणि तुम्ही हे फुकट खाणारे दाखवतात... लोक बेजार झालेत पुरा मुळे आणि tv9 पोलिटिकल दाखवतोय काही इंटरेस्ट नाही रिपोर्ट बघण्यात 😡😡😡

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Рік тому

    भाजपा नेते जे बालतात त्यापासून विरूध्द करतात,शिंदे मुख्यमंत्री असतील म्हणजे ते नक्कीच मुख्यमंत्री पदावरून जाणार

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Рік тому

    स्वतः च घाण असलेले दुसऱ्याला काय काढणार

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Рік тому

    गाढवाच्या सभेत लाथाचा सुकाळ

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Рік тому +1

    सध्या नेपाळीला काहीच काम नसल्याने शिवसेना उबाठा विरूद्ध बोलुन टाईमपास करतात

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Рік тому +2

    खेकड्याच्या जीवावर सरकार उभे राहिले पक्ष उभा राहिला तेव्हा ते शिवसेनेत होते आणि आता तो होते विचाराने

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 Рік тому +1

    वेगळ्या गटाचे आमदार खेकडे तर त्यांचे शोषण करणारे हे जळू

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Рік тому +1

    जे दुसऱ्याचे पक्ष फोडतात ते 24 घरी जानार

  • @anilkulkarni2666
    @anilkulkarni2666 Рік тому

    कृपया ही मुलाखत दाखवून आपला TRP कमी करुन घेऊ नका

  • @contryface3429
    @contryface3429 Рік тому +1

    Kashala ghetay ti mulakhat? Nuste radgane, tomne

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k Рік тому

    When you go home, Tell them of us and say for their tomorrow We gave our today ,KARGIL VIJAI,SHAHIDOKO SHAT SHAT NAMAN,

  • @ramesh-uf1bc
    @ramesh-uf1bc Рік тому

    Good morning, There is some mistake in my writing of sentences of previous comment hence now iam writing this comment. Kindly ignore my previous comment and consider this comment as correct one. Iam Sorry to have pressed the "Dislike" button of this UA-cam Video by mistake and i beg pardon for this mistake to the owners of this UA-cam Channel. Thanks, Ramesh

  • @ramesh-uf1bc
    @ramesh-uf1bc Рік тому

    Good morning, Iam Ramesh and iam Sorry to have pressed the "Dislike" button of this by mistake of this Video and for this i beg pardon to the owners of this UA-cam Channel. Thanks, Ramesh

  • @patanis
    @patanis Рік тому +1

    Uddhav pagal zala.. Sanjay chya premat

  • @manojpatil4206
    @manojpatil4206 Рік тому

    dusrya काही बातम्या आहे की नाही

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Рік тому

    खेकडे खोके व ईडी व जेलीचे भितीने पळाले

  • @firefire3060
    @firefire3060 Рік тому

    Mag bawankule mental mhanla tar chalel ka

  • @Yummyfoodivideo7
    @Yummyfoodivideo7 Рік тому

    बातमी वाल्यांना पन राजकारणा शिवाय दुसरं काहीच सुचत नाही महाराष्ट्रात काय चालू आहे बगा फक्त राजकारणाच्याच बातम्या

  • @Yummyfoodivideo7
    @Yummyfoodivideo7 Рік тому +1

    बातमी वाल्यांना पन राजकारणा शिवाय दुसरं काहीच सुचत नाही महाराष्ट्रात काय चालू आहे बगा फक्त राजकारणाच्याच बातम्या