Maharashtra Kesari 2025 | Shivraj Rakshe |पंचाचा निर्णय ते राक्षेचा राडा,काका पवार काय म्हणाले? N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • At the Maharashtra Kesari wrestling tournament held in Ahilyanagar, Shivraj Raksha was beaten to Punch. Mahesh Gaikwad left the field in the final match and left the field. After this, Kaka Pawar reacted to the unlucky politics in the Maharashtra Kesari competition since the Maharashtra Wrestling Conference has faded.
    अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेंनं पंचाला मारहाण केली.. तर महेश गायकवाड हा मल्ल अंतिम सामन्यात कुस्ती अर्धवट सोडून मैदानातून निघून गेला.. या प्रकरानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पडल्यापासूनच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हे दूर्दैवी राजकारण घुसलंय अशी प्रतिक्रिया काका पवारांनी दिली.
    #maharashtrakesari #kustirada #ahilyanagar #maharashtrakesarikustispardha #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSA
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 283

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 6 днів тому +299

    मी दोन्ही पैलवानांना ओळखत नाही, पण माझ्या लहानपणी गावच्या तालमीत कुस्ती खेळायचो, आज मी युके मध्ये आहे, आणि मी जेंव्हा कुस्तीचा व्हिडीओ पाहिला आणि सरळ दिसतोय पंचांनी आधीच ठरवून निर्णय दिलेला दिसतो. कुस्तीत राजकारण घुसलेले आहे, म्हणूनच भारतीय पंचाबद्दल जगभर अविश्वास आहे

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 6 днів тому +15

      BHAU SARV EVM MACHIN CHA SAGALA KHEL AAHE.

    • @tanaji_pandhare6411
      @tanaji_pandhare6411 5 днів тому

      Ata kas barobar bolalas bhau evm wale sarkar aahe tyana pahije tech nikal lavatat khar kahich ural nahi ​@@vijaykamble8690

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 5 днів тому +4

      जनतेला शिवराज रक्षे हा मेहनती खर विजेता आहे❤❤❤

  • @mohanNaikwade-p2f
    @mohanNaikwade-p2f 6 днів тому +191

    जनतेचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आहे

    • @nik9643
      @nik9643 6 днів тому +1

      😂 तो सुधा पुण्याचाच आहे😂

    • @badboyvicky6032
      @badboyvicky6032 6 днів тому

      ​@@nik9643are kuthala pan asude chukicha nirnay ghetala panchane, fix hoti

    • @sagarkhandare1706
      @sagarkhandare1706 5 днів тому

      लंवडया तुला जाट कळत नाही

    • @suyogdhadve-cg1ow
      @suyogdhadve-cg1ow 5 днів тому +8

      अरे तो कुठला का असेना पण खरा महाराष्ट्र केसरी शिवराज च आहे

  • @somnathgund5698
    @somnathgund5698 5 днів тому +29

    महाराष्ट्र केसरी पेक्षा शिवराज मोठा झाला ज्यावर अन्याय होतो तो मोठा होतो हाच इतिहास आहे
    नियतीचा महारष्ट्र केसरी शिवाजच आहे

  • @akshaywagh2590
    @akshaywagh2590 6 днів тому +41

    या राजकारणामुळे शिवराज्याचे तीन वर्षे वाया जाणार😢😢

    • @tanaji_pandhare6411
      @tanaji_pandhare6411 5 днів тому

      Pailwan nilambit karanyapeksha panchana ka shiksha hot nahi chukicha nirnay dilay mhnun

  • @statuskatta3449
    @statuskatta3449 6 днів тому +69

    कर्मावर विश्वास ठेवा ..# 2024 ची महाराष्ट्र केसरी पण बघा ..

    • @chetan3087
      @chetan3087 5 днів тому +1

      Barobar ...eka varshat parat milal

    • @kadamprashant3422
      @kadamprashant3422 5 днів тому

      Kutra chavla ki tu pan chaav tyala

    • @adityamane7301
      @adityamane7301 4 дні тому

      बरोबर

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr День тому

      झटू करणी कुणाची बोलतो काय...तेव्हा महेंद्र सिकंदर होती....तिथं पण राक्षे नवत... डायरेक्ट...इथ डायरेक्ट राक्षे आहे ना...तिथं एकदा पंच निर्णय चुकला इथ राक्षे वेळेस 2 वेळा महेंद्र वेळेस 2 वेळा पंच ने ठरवून केलं कळणा का ....kushti मधल क तरी कळत का...ug म्हणून बोंबलय्याच्च

  • @jasminshaikh453
    @jasminshaikh453 6 днів тому +25

    पैलवान राक्षे बदल आम्हाला तर आदर आहे . पण जैशी करणी वैशी करणी . वस्ताद तुमच्या करणीची फळ पैलवानांना भोगावी लागतायत.

  • @ulhaskisanshinde97
    @ulhaskisanshinde97 6 днів тому +38

    कुस्ती हा ताकद, मेहनत, आणि सहनशक्तीचा खेळ असला तरी, तो न्याय्यतेच्या आधारावर उभा राहिला पाहिजे. महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत जर पंचांच्या निर्णयावर संशय असेल, तर तो खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, आणि संपूर्ण कुस्ती विश्वासाठी निराशाजनक ठरतो.
    शिवराज राक्षेंच्या सामन्यात जे काही घडले, त्यावर अनेकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. नियमांनुसार पिन फॉलसाठी दोन्ही खांदे मॅटला टेकले पाहिजेत, आणि रेफ्रीला निकाल देताना ज्यूरीशी सल्लामसलत करणे आवश्यक असते. जर हे पाळले गेले नाही, तर प्रश्न विचारला जाणे साहजिक आहे. खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फिरणारे निर्णय दिले गेले, तर त्यांच्या संयमाचा बांध तुटतो, हेही समजण्यासारखे आहे.
    शिवराज राक्षेंनी पंचाची कॉलर पकडली आणि लाथ मारली, हे योग्य नाही, पण त्या कृतीमागची निराशा आणि संताप समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. हा फक्त एका खेळाडूचा राग नव्हता, तर संपूर्ण कुस्ती समाजाने वर्षानुवर्षे सहन केलेल्या अन्यायाचा स्फोट होता.
    महेंद्र गायकवाडच्या बाबतीतही असाच अन्याय झाला होता, आणि असेच प्रसंग पुन्हा पुन्हा घडत राहिले, तर कुस्तीचा आत्मा मारला जाईल. या प्रकारांमुळे गरीब कुटुंबातील खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळणे कठीण होईल. एका महाराष्ट्र केसरीसाठी लाखोंचा खर्च होतो, पण जर निकाल आधीच ठरलेले असतील, तर हा खेळच संपेल.
    पंचांनी निर्णय देताना निःपक्षपाती राहणे, स्पर्धेत राजकारण आणि पैशाचा प्रभाव दूर ठेवणे, आणि योग्य रीतीने सामना हाताळणे आवश्यक आहे. अन्याय झाल्यास खेळाडूंना योग्य न्याय मिळेल अशी खात्री द्यायला हवी, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत. अशा प्रसंगांमुळे खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान होतो आणि कुस्तीवरचा जनतेचा विश्वास ढासळतो.
    #महाराष्ट्र_केसरी 2025

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 6 днів тому +18

    Pahelwan Shivraj rakshe maharashtra kesari 🙏🙏🙏👍

  • @amolkhamkar9101
    @amolkhamkar9101 6 днів тому +31

    पेहलवान माणूस आहे त्याच काहीच चुकलं नाही प्लीज शिवराज ना योग्य निर्णय द्यावा ही विनंती 🙏

  • @subhashrathod8687
    @subhashrathod8687 6 днів тому +58

    मागील वर्षी पण सिकंदर वर अन्याय झाला.

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr День тому

      आबे नीट बघ...ती कुस्ती

  • @onkarjadhav7504
    @onkarjadhav7504 5 днів тому +6

    आम्ही शिवराज रक्षे सोबत 💯

  • @vikrampatil3148
    @vikrampatil3148 6 днів тому +11

    खेळच सोडा, सर्वच क्षेत्रात देशाची अधोगतीच होत चाललेली आहे, त्याच फक्त आणि फक्त एकच कारण..... राजकारण..

  • @sudk4545
    @sudk4545 6 днів тому +12

    ग्रेट मुलाखत

  • @varadrajpatil3494
    @varadrajpatil3494 6 днів тому +5

    शिवराज राक्षे ❤

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 6 днів тому +31

    निर्णय चुकलाच शिवराज भारी मानुस 🔥

  • @Shivajiveer90
    @Shivajiveer90 4 дні тому

    3 वर्षाखाली स्थापना झालेली संघटना आहे ती तिच्याकडून कसला न्याय अपेक्षित करता, खरी महाराष्ट्र केसरी ही अखिल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ची आहे लवकरच आयोजित करण्यात येईल

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 6 днів тому +7

    अजून पर्यंत तुम्ही देखील राजकारण केलं, आता याच्या पुढचे पणं लोक तेच करत आहेत.

  • @GanpatMengal-p7s
    @GanpatMengal-p7s 6 днів тому +84

    काका सिकंदर शेख बरोबर असच तुम्ही निर्णय घेतला होता तेव्हा तुम्ही का योग्य निर्णय घेतला नाही तेव्हा तुम्ही का गप्प बसले होते तुम्ही म्हणता आई वडील नीं खाऊ घातलं म्हणता सिकंदर च्या आई वडील नी शिकंदरला खाऊं घातलं न्हवतका

    • @vinayakpawar446
      @vinayakpawar446 6 днів тому +6

      बरोबर

    • @anandmane6802
      @anandmane6802 6 днів тому +4

      Right 👍

    • @adityaakurdekar9200
      @adityaakurdekar9200 6 днів тому +6

      योग्य मुद्दा मांडलात, शेवटी केलेलं फेडवच लागत

    • @prakashkale801
      @prakashkale801 6 днів тому +4

      बरोबर प्रश्न

    • @KandeAmar
      @KandeAmar 6 днів тому +4

      बदला घेतलाच

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 6 днів тому +4

    बरोबर आहे

  • @rohanmane5999
    @rohanmane5999 6 днів тому +7

    काका आमदार अजित पवार असताना हे सर्व झाल मग पंच दोशी का आमदार…
    आमदार पूणेचा मग होनार ना… राजकारण आहे केस करा पंचावर जय महाराष्ट्र 🚩

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 6 днів тому +28

    खरा महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे आहे. भाजप ने वाटोळं केलं आहे महाराष्ट्र मध्ये

  • @GanpatMengal-p7s
    @GanpatMengal-p7s 6 днів тому +42

    काका सिकंदर शेख यांची कुस्ती तुम्हीं दुसऱ्या बाजूने रीप्ले का दाखवला नाही तेव्हा कुठे गायब झाले होते

    • @chefmohinchefmohin1719
      @chefmohinchefmohin1719 6 днів тому

      Correct question? Tya velela Kaka Pawar gupp basle hote?

    • @sss19881225
      @sss19881225 5 днів тому

      गेल्या वर्षी मोहोळ 2-1 ने लिड वर असताना नियम बाह्य पद्धतीने शेवटच्या 30 सेकंदात सिकंदरला " पॅसिव्ह " चा गुण मिळाला ( ज्याला रेफरल घेता येत नाही ) आणि 2-2 बरोबरीनंतर फक्त " शेवटचा गुण " ह्या नियमाने सिकंदर जिंकला... मग सिकंदरने का आवाज उठवला नाही " मोहोळ " साठी?????

    • @sss19881225
      @sss19881225 5 днів тому

      महेंद्र विरुद्ध सिकंदरच्या कोचने नियमानुसार रेफरल घेतला होता..... त्यानंतर विडिओ पाहून सिकंदरला 1गुण वाढून मिळाला होता.... इथे शिवराजच्या कोचने नियमानुसार रेफरल मागितल्या वर पंचानी विडिओ पाहण्यास जाणूनबुजून नकार दिला... त्यामुळे वाद झाला...जर विडिओ पाहून रेफरल नुसार जो काही निर्णय पंचानी दिला असता तो सगळ्यांना मान्य करावा लागला असता

  • @hanumantpatnekar8003
    @hanumantpatnekar8003 6 днів тому +12

    कष्टाला आणि गरिबाला न्याय मिळत नाही अशामुळे कष्टकरी गरीब पैलवानाला कोण न्याय देणार

    • @hanumantpatnekar8003
      @hanumantpatnekar8003 3 дні тому

      ट्रिपल महाराष्ट्र केसरी

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 6 днів тому +29

    सिकंदर गंगवेश तालीम अन्याय झाला.... त्यावेळी हे गप्प होते आता शिवराज हरला म्हणूनच हे बोलतात वस्ताद सगळी आपलीच आहेत अन्याय झाला तर लढल पाहिजे पण तो निस्वार्थ असावा.....

    • @santoshsawant2060
      @santoshsawant2060 6 днів тому +1

      एकदम बरोबर

    • @akashsalunkhe420
      @akashsalunkhe420 6 днів тому

      एकदम बरोबर हा काका सिकंदर वेळी का बोलला नाय

  • @Indian.com999
    @Indian.com999 6 днів тому +27

    पेरल तेच उगवत काकासाहेब 2 वर्षा पुर्वीची कुस्ती आठवा आणी भोगा कर्माची फळ😅😅

  • @RajuGayakwad-r4u
    @RajuGayakwad-r4u 5 днів тому +2

    2025 चा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे😮😮😮😮😮😮

  • @mahendraraundhal3021
    @mahendraraundhal3021 5 днів тому +2

    न्याय देवता नाही हे शिव्या देवता आहे

  • @RajeshBhosale-l6p
    @RajeshBhosale-l6p 4 дні тому

    पंचांना मागून पाकीट खेळाकडू कडून समोरून लाथ योग्य निर्णय शिवराज हार्दिक अभिनंदन ओरिजनल महाराष्ट्र केसरी

  • @sandipbahirat7250
    @sandipbahirat7250 6 днів тому +11

    Agdi barobar

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 6 днів тому +27

    न्याय देणें आयोजकांचे काम होते....ते त्यांनी केले नाही...पंच पैसे घेऊन काम करतो...है आता लपून राहिलेले नाही

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 6 днів тому +5

    Correct. 🎉

  • @NavnathVashivale
    @NavnathVashivale 6 днів тому +17

    शिवराज, चांगला पैलवान आहे पण पंचांना लाथ मारायला नको होती

  • @BalasoHowale
    @BalasoHowale 5 днів тому

    खरा हिरो शिवराज राक्षे

  • @SachinKamble77-w5l
    @SachinKamble77-w5l 6 днів тому +32

    सिकंदर च्या वेळी तुम्ही पंच म्यानेज तुम्ही नव्हते का केले, लॉट कसे टाकले होते, तालमीत ल्या तालमीत कुस्त्या तुम्हीच लावल्या होत्या ना, जे पेरले तेच उगवले

  • @eknathmdesale1383
    @eknathmdesale1383 5 днів тому

    काय न्याय आहे - अन्याय करायचा आणि पुन्हा तिन वर्षे बंदी😂 पण महाराष्ट्रात चर्चा मात्र शिवराज राक्षेचीच🎉

  • @AjitShewale-z5e
    @AjitShewale-z5e 6 днів тому +8

    शिवराज चितपट नव्हता हे घरच्या टीव्ही वर दिसतंय...
    पंच मंडळी तुम्ही कुस्तीचा फड सोडा आणि तमाशाच्या फडावर जा...!

  • @sardarmujawar1564
    @sardarmujawar1564 6 днів тому +17

    सिकंदर शेख च्या वेळेला काका तुम्ही का बोलला नाही

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 6 днів тому +5

    पंचांनी अगोदरच ठरवलं होतं त्याप्रमाणे कृती झाली

  • @amirinamdar2493
    @amirinamdar2493 6 днів тому +4

    Sikandar baap Baap aahe❤

  • @sujitpatil3788
    @sujitpatil3788 6 днів тому +6

    पचावर कारवाई झली पाहिजे

  • @hemantpawar5482
    @hemantpawar5482 4 дні тому

    Shivraj raj ❤❤❤❤❤❤❤

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 4 дні тому

    People are with SHIVRAJ !

  • @ganeshkarche4476
    @ganeshkarche4476 5 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤ पंचाना निलंबित करा हे योग्य

  • @sadikshaikh2692
    @sadikshaikh2692 5 днів тому +2

    मागीलवर्षी सिकंदर व महेंद्र मध्ये पण reple पहायला हवा होता, टांग बसली नव्हती , तेंव्हा तुम्ही बोलला होता पंचांचा निर्णय अंतिम, karma इस back

  • @surendralokhande9422
    @surendralokhande9422 4 дні тому

    🎉🎉🎉 dada khuup chan

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 6 днів тому +2

    एकदम बरोबर बोललात

  • @अमोलभैय्यालाड

    बरोबर

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 6 днів тому +2

    सिकंदर शेख वर ज्यावेळी अन्याय केला तेव्हा हाच काका पवार काय म्हणालेला तेही दाखवा

  • @amolkhamkar9101
    @amolkhamkar9101 6 днів тому +4

    राक्षे ने केलेली मेहनत सोपी नाही कृपा करून त्याच आयुष्य बरबात करू नये

  • @sunilin4449
    @sunilin4449 4 дні тому +2

    सगळं पूर्वनियोजित? शंका नाही!

  • @PandurangShinde-m1d
    @PandurangShinde-m1d 3 дні тому

    आदरणीय वस्ताद यांना नमस्कार तुमच्यासारख्या स्वच्छ विचारामुळे कुस्ती जिवंत राहणार आणि गरिबाला न्याय मिळणार

  • @shakilp0002
    @shakilp0002 6 днів тому +5

    जेसी करणी वैसी भरणी पण भरणी जास्त झाली...

  • @KumodiniMohite-c1p
    @KumodiniMohite-c1p 6 днів тому +3

    स्पर्धा इलिगल आहे तर पैलवानांना खेळले नाही पाहिजे.

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 6 днів тому +2

    वाद निर्माण झाल्यास क्रिकेट सारखं Replay घेवून गुण द्या

  • @Dasharthdevkar
    @Dasharthdevkar 5 днів тому

    काका एक नंबर बोललात तुम्ही

  • @SachinKamble77-w5l
    @SachinKamble77-w5l 6 днів тому +9

    सिकंदर च्या बाबतीत का नाही झाले असे

  • @pawarsampat
    @pawarsampat День тому

    कुस्ती मधील नियमात बदल करून कोणावरही अन्याय होऊ नये असे नियम बनवणे क्रिकेट मध्ये तिसऱ्या अंपायर ची मदत घेतली जाते अशा प्रकारे रिप्लाय दाखवून निर्णय देणे चुकीचे निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई करण्यात यावे किंवा कोर्टात दाद मागण्यात यावी

  • @somnathnanekar7301
    @somnathnanekar7301 6 днів тому +8

    पंचांना निलंबित करा

  • @rajendrapisal974
    @rajendrapisal974 5 днів тому

    काका पवार तुमच्या पैलवान बरोबर आख्खा माहाराष्ट्राची जनता आहे

  • @nitin7822
    @nitin7822 5 днів тому

    शिवराज रक्षे हाच खरा महाराष्ट्रचा महाराष्ट्र केसरी 🎉🎉 अभिनंदन रक्षे साहेब 🎉🎉 आणखी एक लाथ मारा त्या पंचला 😂

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 6 днів тому +5

    काका हेच बाजु तुम्ही सिकंदर सोबत घेतली पाहिजे होती....तेव्हा तो चेष्टा विषय होता तुमच्यासाठी....पण शिवराज चांगले पैलवान आहेत अस नव्हत व्हायला पाहिजे....

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 5 днів тому

    गंभीर नसून सत्य परिस्थिती मांडली अभिनंदन काका

  • @suniltapkir4795
    @suniltapkir4795 5 днів тому

    HARI OM 🎉

  • @amirinamdar2493
    @amirinamdar2493 6 днів тому +4

    Sabka number aata hai Kaka Pawar😂😂😂😂😂

  • @sanjayshedge4724
    @sanjayshedge4724 5 днів тому

    Barobar ahe kaka tumch...

  • @MahendraSolankar
    @MahendraSolankar 5 днів тому +2

    आता काय झवलय कुणी तुमाला सिकंदर शेख वेळी काय झालेल तुमाला काका

  • @Siddesh_991
    @Siddesh_991 6 днів тому +2

    सिकंदर शेख च्या टायमाला तुम्ही असा निर्णय का नाही घेतला

  • @DipakVarade-g4g
    @DipakVarade-g4g 5 днів тому +1

    शिवराज दादा फिक्स 3 महाराष्ट्र केसरी zalay pan chiting keli karn shivraj dada DYSP honar hota

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 5 днів тому

    काका बरोबर बोलतायत👍

  • @premsingjonwal6191
    @premsingjonwal6191 5 днів тому +1

    2024 च्या महाराष्ट्र केसरीला सिकंदर सोबत हेच घडले होते माणूस हा चुकीचा पुतळा आहे पृथ्वीराज पण कुस्ती छान केली

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n 6 днів тому +15

    मोहोळ पहील्या पासुनच आक्रमक झाला होता
    कुस्ती झाली आहे
    शिकंदरचया बाबतीत हेच घडलं होतं मग त्यावेळी राक्षेला विजयी दिलं होतं
    काका पवार कुठं होते
    3 वर्ष नाही अजीवन बंदी घातली पाहिजे
    पाडलच असतं 🎉🎉

  • @sajjanchavare7787
    @sajjanchavare7787 6 днів тому

    Correct

  • @panditpatil9340
    @panditpatil9340 6 днів тому +2

    काकांचे पैलवान असल्यामुळे काका थोडेसे हळहळ व्यत्य करत आहेत हा न्याय आमच्या सिंकदरच्यावेळी घेतला. असता तर ? आम्ही कोल्हारपूरकर

  • @AtulMuluk-q5b
    @AtulMuluk-q5b 6 днів тому

    Shivraj only kesari ❤

  • @subhashrathod8687
    @subhashrathod8687 6 днів тому +2

    काका बरोबर बोललात.

  • @eknathmdesale1383
    @eknathmdesale1383 5 днів тому

    शिवराज राक्षे विजची आहे -

  • @shabbirmulla6631
    @shabbirmulla6631 6 днів тому +11

    सिंकदर शेखवर अन्याय झाला तेव्हा का का मुग गिळून गप्प होता

  • @sunilin4449
    @sunilin4449 4 дні тому

    ह्या नेत्यामंडळींला तालमीत किंव्हा स्पर्धेत सुद्धा पाय ठेवू देऊ नये!

  • @RupeshKajbe
    @RupeshKajbe 6 днів тому +1

    सर मोहोल आणी मुरलीधर मोहल भाऊ बंद आहे

  • @SachinKamble77-w5l
    @SachinKamble77-w5l 6 днів тому +10

    गेल्या वर्षी सिकंदर, आणि मोहळ वर पण झाले होते त्यावेळी का नाही बोलले

  • @smb4459
    @smb4459 3 дні тому

    निलंबन मागे घ्या...

  • @subhashrathod8687
    @subhashrathod8687 6 днів тому +4

    पहिलवानांचे खच्चीकरण करून नका.

  • @AdityaPatole-q6w
    @AdityaPatole-q6w 2 дні тому

    😢😢😢😢😢

  • @nileshmohal
    @nileshmohal 6 днів тому

    2022 ला शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला कोथरूड ला मग तेव्हा पण राजकारण झाले का मग काका साहेब

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 6 днів тому +1

    पंचांची.नावे.सांगणे.कुस्ती खेळात.राजकारण.आणु.नका.या मुळे.कुस्ती खेळाचे नुकसान होणार.

  • @classandclass4976
    @classandclass4976 6 днів тому +2

    पंचांच वागणूक चुकीचं आहे

  • @KamleshChadhari-e7o
    @KamleshChadhari-e7o 6 днів тому +5

    खरंच खूप महत्त्वाचं बोलले तुम्ही

  • @KandeAmar
    @KandeAmar 6 днів тому +4

    सिकंदर वेळी काका गप्प का होते

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 5 днів тому

    मुरली मोहोळ चा पुतण्या आहे तो त्यामुळे विजयी झाला आहे

  • @FreeFire-fn3zv
    @FreeFire-fn3zv 6 днів тому

    बरोबर आहे पवार वस्ताद

  • @Avdhut-Jagtap-1112
    @Avdhut-Jagtap-1112 6 днів тому

    ❤❤

  • @sanndip1357
    @sanndip1357 6 днів тому +3

    काका इथून पुढे तुम्हाला असेच पहावे लागणार तुम्ही सिकंदर महारष्ट्र केसरी असताना तुम्ही दुसरी महारष्ट्र केसरी खेलवली....जसे पेराल तसेच उगवणार पंच 100% चुकला पण तरी ही तुम्हाला चांगली शिकवण देऊन गेला .....

  • @sanatandharmsansakar3734
    @sanatandharmsansakar3734 6 днів тому

    या सर्व पंच लोकांना घरी बसवून टेक्निकल गोष्टी cha वापार करून निर्णय घेतला पायजे... आणि ते ऑपरेट करायला सुध्दा बाहेरील लोक ठेवा...

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 5 днів тому

    फिक्सिंग आहे सगळ. सरळ सरळ दिसत आहे पाठ टेकली नाही . क्रिकेट मध्ये कसे रीवीव असतात तसा पाहिजे इथ पण सगळ्यांना दिसेल ना . बाहेर देशातील पंच पाहिजेत थर्ड अंपायर देखील मगच ही स्पर्धा खेळवा नाहीतर काय गरज नाही . ही पोरं वर्ष वर्ष भर मेहनत करतात त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचार कधी केला आहे का या पंचांनी .

  • @Kusti-q4g
    @Kusti-q4g 5 днів тому

    कुस्तीगीर संघाचे बरेच असे कोच आहेत त्यांना काही नियम माहीत नाही नविन मुले NIS झालेल्या घ्या

  • @alimshaikh2975
    @alimshaikh2975 5 днів тому

    जैसी करणी तैसी भरणी सिकंदर शेख च्या विरुद्ध पंचांचा निर्णय बरोबर होता आता बोलतात तुम्ही का निर्णय चुकीचा आहे 😅😅😅😅

  • @AlkaKadam-v4k
    @AlkaKadam-v4k 5 днів тому

    बरोबर बोललात काका

  • @amartatiya
    @amartatiya 5 днів тому

    शंभर टक्के चुकिचा निर्णय देऊन पै. शिवराज ला पराभूत घोषित करणाऱ्या पंच आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती कमेटीचा जाहीर निषेध निषेध निषेध..😡😡

  • @suraj9817
    @suraj9817 5 днів тому

    हे दादांनी सांगायला पाहिजे होतं शिवराज रक्षक चित्रपट नाही

  • @SandipLokhande-kd9nd
    @SandipLokhande-kd9nd 4 дні тому

    ज्या वेळेला शिरदर दर वर अन्याय झाला त्या वेळेला कुठे होता का खर पलवान ची शकय घ्या