हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद संपूर्ण भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • रिकामटेकडे प्रोडक्शन निर्मित हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद या वेबसिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने करण्यात आली आहे...सामाजिक, राजकीय अथवा धार्मिक तेढ निर्माण करणे या मागचा उद्देश नसून यातील पात्र, घटना, विषय हे काल्पनिक आहेत...याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही...
    या वेबसिरीजच्या माध्यमातून आपली जाहिरात, प्रमोशन आणि इतर व्यावसायिक बाबींसाठी खालील नंबरवर संपर्क साधा...
    9860798289
    7350371171

КОМЕНТАРІ • 74

  • @dattulondhe3246
    @dattulondhe3246 Рік тому +4

    बन्या सावकार कडक भारी आहे

  • @sachingaikwad6845
    @sachingaikwad6845 Рік тому +10

    बन्याशेठ कमालीचा सावकार दिसतोय बन्या शेठची भूमिका लय भारी आहे

  • @sharukhanislive6766
    @sharukhanislive6766 Рік тому +4

    बन्या सावकार मस्त

  • @DishaJadhav-h8e
    @DishaJadhav-h8e Рік тому +11

    वास्तव सत्य मांडले आहे या वेबसिरिज मध्ये. या एपिसोड मधुन शिकण्यासारखे आहे. बापु,संत्या जोडी सुपर आहे.मी पहिल्या एपिसोड पासुन वेबसिरीज पाहिली बन्या सावकार या कलाकाराला खुप वेबसिरिज मध्ये पाहिले आहे धमाल विनोदी कलाकार आहे बन्यासावकार. विनोदाचा बादशाह बन्या सावकार संपुर्ण टीमला शुभेच्छा.

  • @ShamLandage
    @ShamLandage Рік тому +8

    बन्याशेठ शांत आहे तो पर्यंत शांत आहे एकदा बिघडलाणा तर काय खर नाही आज बन्याशेठ ची करामत बघायला नाही मिळाली बन्याशेठ असला की वेबसिरज बघायला मजा येती चांडाळ चोकडीच्या करामती मध्ये पण पाहिले आहे कॉमेडी चा महामेरू आहे बन्याशेठ 😂😂😂😂😂

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 Рік тому +3

    खूपच छान सुंदर भाग आहे लोकांना काहीतरी नवीन शिकायला मिळाले तुमची जोडी हऱ्या नाऱ्या अशीच कायम राहूदे हीच ईश्वचरणी प्राथना तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप शुभेच्छा

  • @AnikethShinde-gt8pe
    @AnikethShinde-gt8pe Рік тому +1

    Nice

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 Рік тому +7

    आजचा भाग खुप खुप आवडला.खरच सर्वांनी विचार करायला हवा.

  • @rajaramsawant7260
    @rajaramsawant7260 Рік тому +7

    100% खर आहे..आपल्याला काही करायला नको..नुसता रुबाब गाजवायला हवा...काम कोणतही छोट नसतं ते आपण किती मनलावून करतो त्यावर ते अवलंबून असतं...खूप छान संदेश या एपीसोड मधून दिला..🎉🎉अभिनंदन टीम रिकामटेकडे..

  • @dnyaneshwarhonmane8171
    @dnyaneshwarhonmane8171 Рік тому +2

    Barobar aahe

  • @sudhakarbirajdar8280
    @sudhakarbirajdar8280 Рік тому +8

    20 हजार घ्या आणि आपल पण जुळवा बन्या शेठ ❤

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 Рік тому +2

    आण्णा जबरदस्त सिरीयल 👌👌

  • @appapalekar7185
    @appapalekar7185 Рік тому +3

    सर्वांनी मस्त कामं केली आहेत... त्यात भैयाचा रोल तर मस्तच..all the best संपूर्ण टीम ला 👍

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Рік тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤

  • @AkushFatangade
    @AkushFatangade Рік тому +1

    एकच नंबर आवडला आपल्याला एपिसोड आपल्या लोकांना धंद्या शिवाय दुसरा पर्याय नाही पण आपले लोक धंद्याला कचपट समजतात म्हणून आपले लोक माग राहिलेत

  • @आईरेणूकाचैनल

    ❤❤छान झाला एपिसोड ❤❤बांपु आणि संतोष दादा

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Рік тому +29

    विचार करायला लावणारा भाग होता आजचा तरुण पिढी ने खरच यावर विचार करावा

  • @caaspirants..2210
    @caaspirants..2210 Рік тому

    23:00 एकदम खर ❤

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 Рік тому +1

    Bhari

  • @user-cx4bu2ff8b
    @user-cx4bu2ff8b Рік тому +9

    बन्या सावकार चांडाळ चौकटीच्या करमती मधील दिपकराव हादरवुन टाकली या कलाकाराला तोडच नाही बन्याशेठ ही भुमिका चांगली करत आहेत. शुभेच्छा सावकार.

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 Рік тому +2

    खूप छान विषय घेऊन आलात प्रत्येक मराठी तरुणाने बोध घ्यावा कामधाम असेल पैसा असेल तर पोरी आपोआपच मागे लागतील

  • @appag5252
    @appag5252 Рік тому

    Chan tarun pidine adarsh ghyava asa ajicha episode

  • @ramchnadradivate7894
    @ramchnadradivate7894 Рік тому +2

    नवीन पीडीने आदर्श घ्यावा या वेबसिरिज मधुन अशी वेबसिरिज आहे एक अतरंगी कॅरेक्टर पहायला मिळाले बन्या सावकार.

  • @RamdasSole-q3s
    @RamdasSole-q3s Рік тому

    सत्य परिस्थितीवर एकनबंर भाग बनवला आहे बनवनाराचे धन्यवाद आज आपण परप्रांतिय म्हटले की बिहारी आठवतो पण आपल्या आजूबाजूला बघा खर मार्केट वर कब्जा राजस्थानी केला आहे पुरन भारत भर दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व जास्त कमाई करणारे धंदे त्यांचे आहेत आपल्या तरुणांनी त्या मध्ये उतरने गरजेचे आहे आपल्या मध्ये पण कष्टकरी मुले आहेत त्यांना आपल्या समाजाने पाठिंबा देण्याची गरज आहे आम्ही चालु केला तुम्ही पण करा चालू

  • @sagarjagatap7044
    @sagarjagatap7044 Рік тому

    Kadam kadkkkk aanna🔥💥

  • @tanajitambile5200
    @tanajitambile5200 Рік тому +3

    बना सावकार 20 हजार देतय दोघाना कायतरी काम लावतय

  • @akashmulekar5371
    @akashmulekar5371 Рік тому +1

    K.t.pawar sir ya web series madhe avya,madhuri,surkhi, samya ,sarpanch yana pn ghya ,ani ya coment cha reply dya .😊

  • @atharvdadabhise
    @atharvdadabhise Рік тому

    कोरी पाटी कोरी पाटी प्रोडक्शन चे गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @Onkar_vhanmane0007
    @Onkar_vhanmane0007 Рік тому

    भारी एपिसोड आहे चांगल मार्गदर्शन केलं तुम्ही

  • @atulpatil1221
    @atulpatil1221 Рік тому

    Khup chan vishay mandla aahe 👏👏👏

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Рік тому +1

    शुभ सकाळ

  • @aartigosavi5877
    @aartigosavi5877 Рік тому

    Ek no episode dada

  • @harighadge9292
    @harighadge9292 Рік тому

    🙏🙏🌹👌जबरदस्त खरी गोष्टी आहे आज चा विषय लयभारी 🙏🙏

  • @GMBansode
    @GMBansode Рік тому +1

    लाज सोडुन धंदा करावा लागतो ❤

  • @sandeeppatil775
    @sandeeppatil775 Рік тому +1

    Video ky veglach distoy aaj mobail vr ataklya sarkha ka te mahit nahi

  • @akshaymane3793
    @akshaymane3793 Рік тому

    गोठ्या बाब्या निल्या यांना gya

  • @sanajymohite808
    @sanajymohite808 Рік тому

    विषय 1 नं. मस्तच भाग

  • @sonalilahigade4425
    @sonalilahigade4425 Рік тому

    Time vadhva na jra

  • @devadeshmukh8651
    @devadeshmukh8651 Рік тому

    खर आहे

  • @sachinbagade4096
    @sachinbagade4096 Рік тому

    एक नंबर झालं एपिसोड

  • @ajaymane9352
    @ajaymane9352 Рік тому

    सुंदर विषय👌👌👍👍

  • @sidumali3413
    @sidumali3413 Рік тому

    मराठी माणसाच असच आहे स्वत खाणार नाय दुसरा करून खातय तेला पण खाऊं देणार नाय

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 Рік тому

    खुप छान

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Рік тому

    Full of मेसेज एपिसोड...👏👏

  • @PujaKamble-ic6hq
    @PujaKamble-ic6hq 2 місяці тому

    एपिसोड का बंद केले

  • @shidhhivinayaklezhimmaskar8421

    👍 best'story

  • @ayubshikalgar7431
    @ayubshikalgar7431 Рік тому

    Maharashtratil pratyek Tarun PD Neha vichar Kailash bhai

  • @AshokBendkoli123
    @AshokBendkoli123 Рік тому

    ❤❤❤❤❤❤ छान

  • @ShreePathare-b5d
    @ShreePathare-b5d Рік тому

    Bharich

  • @sidumali3413
    @sidumali3413 Рік тому +1

    आत्ताची तरूण पिंडी नुसता दुसरा च्या जीवावर मोठे वायची स्वप्ने बघतात

  • @sidumali3413
    @sidumali3413 Рік тому

    बापू बरोबर बोलला

  • @santoshrajendra4790
    @santoshrajendra4790 Рік тому

    Harya narya may fevret

  • @MH-jj9ip
    @MH-jj9ip Рік тому

    एक नंबर ❤

  • @DragoGamer92
    @DragoGamer92 Рік тому +1

    Good morning

  • @abhijitmane9143
    @abhijitmane9143 Рік тому

    Nice episode

  • @arfadshaikh2715
    @arfadshaikh2715 Рік тому

    Future madhe tech honar aahe

  • @vinodzite3428
    @vinodzite3428 Рік тому

    👌👌

  • @premsachinadaglepremsachin2334

    बना सावकार चा नाद करू नका सगळ्या ना कामाल लावल

  • @sanjayjagdale8852
    @sanjayjagdale8852 Рік тому +1

    ❤️

  • @sonudhone8806
    @sonudhone8806 Рік тому +1

    Mat

  • @rushikeshpanchal9593
    @rushikeshpanchal9593 Рік тому

    पुणे जिल्ह्यामध्ये युपी बिहारी जास्त आहेत.आणि त्यांचा धंदा आहे.

  • @rameshsapkal7601
    @rameshsapkal7601 Рік тому

    बापू नारळ फोडताना चप्पल तरी काढायची होती

  • @mayuryadav83
    @mayuryadav83 Рік тому

    यातून काही तरी शिकण्या सारखं आहे

  • @somnathoffIcial672
    @somnathoffIcial672 Рік тому

    🎉🎉🎉❤❤

  • @surajgade9705
    @surajgade9705 Рік тому

    ❤❤🥰😘😍😍

  • @PrashantKogale-ct6pn
    @PrashantKogale-ct6pn Рік тому

    बाब्या पाहिजे

  • @माऊलीकृपाऍग्रोफार्म

    बाब्या मग्या कुठं आहेत

  • @45vaibhavshendage48
    @45vaibhavshendage48 Рік тому +2

    बापू अधुन् मधून 90 मारत जावा की😂

  • @mangeshpal862
    @mangeshpal862 Рік тому

    धंधा करने के लिए अक्ल पाजिये

  • @dipaksatpute8419
    @dipaksatpute8419 Рік тому +1

    खूप छान एपिसोड 🙏🙏

  • @VijayPatil-uv8dy
    @VijayPatil-uv8dy Рік тому

    काम धाम पढ़ाई लिखाई करनी नहीं है।
    जॉब बढ़िया चाहिए।
    छोकरी भी चाहिए।

  • @ganeshmohitepatil1327
    @ganeshmohitepatil1327 Рік тому