हेच खरे जिवन आहे नवीन पिढी या आनंदाला मुकलो आहोत हीच खरी माणसे जी भारतीय संस्कार जपून आहेत त्या सर्व जणी सुंदर आहेत कष्टाळू आहेत नुसती मजाच करत नाहीत शहरी स्त्रिया सारखे कष्ट करून पैसे ही मिळवितात पण त्याचा त्यांना गर व नाही त्यांनी स्वत ला सुंदर आणि अभिमानास्पद मानले पाहिजे आहेतच त्या खरे च छान
विनंती-- व्हिडिओ करणारे बंधु मित्र यांनी कृपया लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असे आदरयुक्त असे बोलावे. आपल्या वाणीतून साठे ऐवजी साठ्याच्या असे एकेरी शब्द बोलू नये. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हि महान व्यक्ती आहे. बाकी व्हिडिओ छान आहे. आपणास शुभेच्छा! सदिच्छा!
कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून चांगले वाटले अभिनंदन मुलाखकराचे
खरा आत्मिक आनंद इथेच आहे, खूप छान वाटले. धन्यवाद.
महाराष्ट्राचे अस्सल रुप महाराष्ट्रासाठी आपण दाखवून एक अनमोल कार्य आपण करत आहात,खरोखरच महान जबाबदारी आपण पेलत आहात.
ग्रामीण भागातील लोकांचे अतिशय निर्मळ मनाचे कष्टकरी प्रामाणिक आणि साधे जीवन पण आनंदाने जगतात.
हेच खरे जिवन आहे
नवीन पिढी या आनंदाला मुकलो आहोत
हीच खरी माणसे जी भारतीय संस्कार जपून आहेत
त्या सर्व जणी सुंदर आहेत कष्टाळू आहेत
नुसती मजाच करत नाहीत शहरी स्त्रिया सारखे
कष्ट करून पैसे ही मिळवितात पण त्याचा त्यांना गर व नाही
त्यांनी स्वत ला सुंदर आणि अभिमानास्पद मानले पाहिजे
आहेतच त्या खरे च छान
कष्ट करुन सुद्धा महिला मंडळ किती आनंदी जीवनाचा सार एकच आहे त्याच्यात समाधान मानल तर जीवन सुखी होत आणि ताईच आन्नावरच गीत खुप आवडल जयभीम जयअण्णा भाऊ
हे फक्त खेड्यात दिसेल😂😂
खूप खूप छान आहे सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा दादा माऊली की जय हो 🚩🚩🚩🚩🚩
मॅडम तुमच्या गाण्यात आत्मविश्वास वाढविणाराआहेत छान वाटले जय अण्णा
ताइं तुम्ही सर्व जणी खूप सुंदर आहात
खरच आनंद आहे जिवनाचा जय रामकृष्ण हारी
कष्टकरी बायका थोडावेळ खळखळून हसल्या, छान वाटलं
बरोबर बोलला सर, या महीला उन्हा पावसात थंडीत राबतात तरी छान दिसत आहेत, खरच सुंदर साध्या
कष्टाने कमावून खाणारी माणस सर्वात सुखी खूप छान जबरदस्त व्हीडीओ आहे
मानलं तर जीवन खरोखर किती आनंदी असतं बघा कष्टाचं काम करून किती आनंदी आहेत बघा
अगदी छान कष्टकरी शेतकरी महिला अगदी हसत खेळत काम करता अगदी आनंदी आहेत
तशा सगळ्याच महिला सुंदरी कांबळे ताई किती सुंदर हसता आहेत
गाणं छान ..मीही मातंग आहे
जय लहुजी ❤❤❤❤
आनंदी जीवन दाखवून धन्य केले दादा🎉🎉
Khupch Chan vatle.Garibiche darshan ghadavle.dhanywad bhau
दादा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं मला आणि खूप हसू आलं
खरचं खूपच छान आसतात विडीऔ शेतात जाउन महीलाशी गापा मारता तेना उखाणे घेयाला लावत गाणी महणायेला लावता कीती हासतात बायका खरचं कष्ट आसून कशे हसून राहतात नाहीतर शेहरातले हसतच नाहीत मोबाईल मुळे तेना वेळच नाही ते ताईने कीती छान गाणं गाईल खूप छान खूपच छान विडीऔ बणवता
खुप छान व्हिडिओ बनवलाय भावा माता भगिनींची मुलाखत ऐॆकुन मन कस
प्रफुल्लीत झालं कस्टकरी मनसांच कधीही छानच आसतात❤❤❤
वडार समाजाच्या बायका आहेत छान वाटलं मी वडार समाजाचा आहे
सगळ्या किती आनंदी उन्हात राबून आणि शहरी बघा थोड उन्हात गेलं की काळे पडल स्करप गॉगल सतराशे साठ नखरे शहरी असणाऱ्यांच्या
धन्यवाद खूप च छान अतिशय उत्तम व ओरिजनल प्रसंग चे गाव खेडेगावातील प्रसंगाची ओळख व दर्शन होत आहे धन्यवाद
अंबानी सारख्या उद्योग पतीच्या चेहऱ्यावर हा आनंद कधी बघायला मिळत नाही.
भाऊ एक नंबर सामान्य माणूस दाखवतात
Ranat khup anndi chehre so cute 😊
जुनं ते सोनं आजी ऐकदम भारी बोलली
दादा खुप शूट केलंत आपण 👌👌👌👍
सुंदर आवाज आहे 👌👌👌
फारच सुंदर हसतमुख महीला कष्टाची कामे करताना काही कमीपणा वाटत नाही हे समाजातील सुज्ञ सुशिक्षित लोकांना माहिती करून दिले.👌
खुपच अप्रतिम!!
हसून हसून पोट दुखल दादा!! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan song ❤❤❤❤
ताई खूप छान आवाज आहे
Khup chan video
खूप छान खूप हासलोत सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा 🎂🎂 माऊली की जय हो 🚩🚩🚩🚩🚩 गेवराई तालुक्यातील बीडचे आहोत दादा 🙏🚩🚩
खरंच गावच जीवन खुप छान आहे
छान गाणं म्हटलं ताई ना
Very nice video I like it❤❤
Very nice video banavala juni athavan ali
स्वाभिमानी महिला सलाम
खुप छान आहेत सर्वजणी👍👍👌👌👌😍😍😍
Kharcha jivan khoob Sundar aahe
मावशी गाणं खूप छान ❤
अतिशय सुंदर
Chan avaj ahe ❤
खूप छान वाटले
Khup chhan gan Gail kaku
निरागस महीला कष्टाळू आहेत मस्त रानात छान आहे सर्व ❤
व्हिडिओ छान आहे पण ही सुर संगमची डान्सर आहे
गान खुपच छान मनले
छान गाणे म्हटले
मस्त 👌
खरा जिवनाचा आनंद हयातच आहे
खरा निखळ आनंद👍👍
दादा खूप छान तुम्ही हसवता सगळ्यांना
विनंती-- व्हिडिओ करणारे बंधु मित्र यांनी कृपया लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असे आदरयुक्त असे बोलावे.
आपल्या वाणीतून साठे ऐवजी साठ्याच्या असे एकेरी शब्द बोलू नये. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हि महान व्यक्ती आहे. बाकी व्हिडिओ छान आहे.
आपणास शुभेच्छा! सदिच्छा!
Veri nice
मस्त दादा
किती सुंदर हास्य आहे त्यांच्या चेहरावर ते पैसे वाले chya kuthe
जय लहूजी जय अण्णा भाऊ
छान व्हिडिओ
खूप छान भाऊ
Jai jijau jai shivrya jai ramai jai bhim
खुप छान 😊
❤❤❤❤❤ किती टेन्शन फ्री..
गाणं छान आहे
खुप छान दादा 👌👌
Mast dada tyna pn kaditari Aatvan chan video takta tumi chan vatle khup Hasvle
दादा तुमचा आवाज चांगला आहे
खूप छान बरं वाटलं
Hashhya anmol dengi khup chhan
जय श्री गुरू देव माऊली ⚘️
Very nice video.
💛💛💛💛💛anna Bhau ki jai
Nirags 😊😊❤❤
खरा आनंद इथेच आहे
एकदम भारी. खुप हसलो
खूप छान.😊😊
एकदम सुपर
Best
संगी खुप छान बोलती
छान
Nice 🤗🤗🤗🤗🤗🤗
दादा खूप हासलमी
ATI Uttam
Kart Java video Dada aajch subscribe Kel bgha
जय.लहुजी
Khup khip chan
Apali Sanskruti ❤❤🎉🎉
खूप खूप बरोबर ⭐⭐⭐⭐⭐ स्टार 🙏🙏
खुप हसले मी 😂😂
जेवण करू दया हो त्यांना
बघणारे पण हसतात 🤣🤣🤣🤣
⭐⭐⭐⭐⭐ स्टार सुपर 🌹🌹
Khup chan
ही पुढचं गाव आहे
जय लहुजी 🙏
Very good very good