दादा... नमस्कार.... 13.10 ला..... मी 3 ते 4 दिवसा नंतर मनापासून हसलो बर... का... अजून एक गोस्ट.... जुन्या काळात लग्न असल्यावर.. महिला च्या डोक्यावर पदर असायचा... जेव्हा मंगल अष्टका होयच्या तेव्हा..... मी स्वतः पाहिलं आहे.. आणि पुरुष च्या डोक्यावर पांढरी टोपी फेटा.... आज हे दिसत नाही... चक्क महिला आणि पुरुष DJ समोर dance करतात... वेगळे वेगळे कपडे घालून.... असो.... तुम्ही जे तुमच्या चित्रपित द्यारे जे लोकांन पर्यंत जो सांदेश पोहच करत आहात.. त्या साठी hats off... 🙏🙏🙏🙏🙏
वा राव तुम्ही वयस्कर मंडळी यांना खूप हसवलं मी सुद्धा खूप हसलो तुमचा खूप खूप अभिनंदन
लयीच भारी विडीऔ बणवता सगळेसी बोलता पण छान ते आजोबा कीती हसवतात खूप छान
छान असतात दादा तुमचे व्हिडीओ
खूप छान व्हिडीओ. अशी माणसे दुर्लभ होतील. खास करून महाराज खूप भारी वाटले. त्यांना गाथ्यामधून जगण्याचा सूर सापडला.
छान बनविला VDO लहान मुलासारखी अवस्था असते वयोवृद्धांची . सगळ्यांमधे खरे पणा आहे.. आणि सर्व जण आनंदी आहेत हे महत्त्वाचे...।
छान मुलाखत घेतली जेष्ठ नागरिक चा
दादा... नमस्कार.... 13.10 ला..... मी 3 ते 4 दिवसा नंतर मनापासून हसलो बर... का... अजून एक गोस्ट.... जुन्या काळात लग्न असल्यावर.. महिला च्या डोक्यावर पदर असायचा... जेव्हा मंगल अष्टका होयच्या तेव्हा..... मी स्वतः पाहिलं आहे.. आणि पुरुष च्या डोक्यावर पांढरी टोपी फेटा.... आज हे दिसत नाही... चक्क महिला आणि पुरुष DJ समोर dance करतात... वेगळे वेगळे कपडे घालून.... असो.... तुम्ही जे तुमच्या चित्रपित द्यारे जे लोकांन पर्यंत जो सांदेश पोहच करत आहात.. त्या साठी hats off... 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले
Khupach Chan karmnuk aahe Dada
supar lay bhari
खूप छान 👌👌
आशेच.नवनवीन.हीडीओ.बनतजा.पत्रकार.भाऊ.
खुप छान खुप सुंदर 🙏
😊
नं १🎉
खूप छान दादा कोल्हापूरला या एकदा
खरं.आहेखुपछान.
Naice old gang 🌹😂
दादा विदर्भात या 🙏
हे आलगुले गुरुजी आहेत
खुप छान ❤
फारच छान
1no
😂😂😂 मजेशीर वीडीवो होता हा
आपले विषयचं खूप वाटतात...
पोरांचे पण व्हिडिओ बनवा दादा, नाण्याच्या दोन बाजू असतात ,जी की दुसरी बाजू तुम्हाला माहीत नाही
Ha video mazya gavcha ahe maze आजोबा आहेत
तुझे आजोबा आता असे आहेत.तर तरुण पणे कसे असतील.
खूप छान
सांगोला तालुक्यातील जवळा या गावी जावे तिथेही खुप जेष्ठ नागरिक भेटतील. तुमचा एक vlog चांगला होईल शिक्षक वर्ग आहे चिचंणेच्या कट्ट्यावर
खरं बोललो मामा मोदी आहेत जग आहे
जूनी माणस टोपी पटके मधे बघायला कस आगदी मस्त दिसय काही वर्षां नंतर आता ची माणस कसे दिसतील
👌👌🙏👍
Chan video
🎉🎉
👌👌👌👌👌👌👌
गावात पत्ता सांगा मला भेट द्या यांची आहे
Dada aamchya akolyat ya
पत्रकार पण नादीक दिसतोय
भावनाविष्कार काॅन्टेट करताना राजकीय विषय घेऊ नये,असे मला वाटते.
लातुर पटेल नगर दुर्गा देवि चोक
😆😄😀😀😃😃🙏🙏🙏🙏🙏
Dagngara
लय भारी भाऊ😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
डोसकी भ्रष्ट झाली का, म्हाताऱ्यांची, मोदी म्हणतेय
बरोबर
Gap re 😂😂😂😂😂😂
खुप छान
😂😂😂😂😂