पहिलंच्या आजीबाई जावा जावा मजेदार व्हिडिओ जरूर पहा😆🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 8 місяців тому +4

    आपण घेतलेली मुलाखत खूपच भावली सर्व अजिंक्य विचार पटले या काळात मधल्या आजी फारच सुंदर बोलतात असाच ग्रामीण भागातील आपण विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे आपले धन्यवाद

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 6 місяців тому +14

    सुर संगम मध्ये म्हातार्या लोकांबद्दल खुप आपुलकीने विचार पूस केलीआहे.खूप भारी.धन्यवाद.

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 8 місяців тому +13

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली आज पण आजी आहो जाओ करतात सर आपण तर त्यांचे नातवा समान आहात धन्यवाद तरीपण आपणास एक ही शब्द आजी एकेरी बोलल्या नाहीत हिच खरी आपली संस्कृती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sonavlog6290
    @sonavlog6290 9 місяців тому +62

    मधी बसलेल्या आजीचे विचार एकदम सुंदर आणि एकदम ब्रॅण्डेड आहेत सुना मजेत सांभाळत असतील कारण त्यांचे विचार आताच्या काळानुसार खूप छान आहेत मधली आजी एक नंबर आणि भारी

    • @chikankarikurti9
      @chikankarikurti9 8 місяців тому +5

      बरोबर

    • @veenajadhav
      @veenajadhav 8 місяців тому +5

      True ❤

    • @shreyashsonwane-u7o
      @shreyashsonwane-u7o 8 місяців тому +1

      ​@@chikankarikurti9soiiiiiiiiiiiiIIiaaaiUIiiiaaaaaaaaaoaaapp8aoaa8⁸aaaa8aaaiaaaaaaaaaaaaaa8aaaaaapiiapw⁸a८८qaq8aqo9ppqa99८88८8८८८8८tsg😂😂😂

    • @BhauraoParbhankar
      @BhauraoParbhankar 2 місяці тому

      😮​@@chikankarikurti9

    • @Bansi-vq9bb
      @Bansi-vq9bb Місяць тому

      @@chikankarikurti9 ,,

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 8 місяців тому +7

    खुप छान भाऊ तुम्ही वयवृध्दकडे लक्ष वेधून घेतलंव आपुलकी व प्रेम दाखवलं ही एक भावी पिढीला शिकवन आहे .धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 7 місяців тому +7

    नऊवारी धुण्यासाठी अवघड जात होती म्हणून सहावारी नेसायला लावली.खुप छान ❤👌👌

  • @nirnayvighe
    @nirnayvighe 8 місяців тому +1

    1 नंबरच्या आजी मस्त आहे छान लाजते हसत मुख आहे बोल भाषा छान आहे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 місяці тому +1

    खूपच छान बोलल्या दोघी आजी मस्त हसत बोलतात ऐकून फ्रेशनेस जाणवतोय ❤❤❤

  • @madhavaraomahatme9131
    @madhavaraomahatme9131 7 місяців тому +8

    प्रत्येक घरात अशा हसऱ्या अजी असाव्यात हीच खरी श्रीमंती

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी ह्या आजीचं सुख समाधान शांती भेटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून सर्व मिळते

  • @AppasahebDeshmukh-h1v
    @AppasahebDeshmukh-h1v 7 місяців тому +2

    माझं आजोळ शिंदाळा जहागीर,,,ता. औसा,,,बालपणीच्या आठवणीनं मन भरुन आलं,,,,,उत्तम वार्तालाप❤❤❤❤❤❤

  • @adityadeshmukh4839
    @adityadeshmukh4839 8 місяців тому +3

    खूप सुंदर मुलाखत आहे काळानुरूप विचार बदलणार्‍या आजी भारीच आहे 🙏🏻🙏🏻

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 6 місяців тому +3

    खूप खूप छान आज्जीना ऐकून खूप समाधान वाटले अतिशय प्रेमळ

  • @dadapawar342
    @dadapawar342 5 місяців тому +11

    मला माझ्या आजीची आठवण आली. लहानपणी मला जवळ घेऊन गाणी, गोष्टी सांगायची. " हरिनामाची भक्ती, फुगडी खेळ ग शिवशक्ती"ही ओळ अजूनही आठवते.मधल्या आजीचे घर म्हणजे " गोकुळ " आहे. म्हणून आजीचा जीव घरात रंगला आहे. माझी आजी उस्मानाबाद जिल्ह्यातील. आज मी आजोबा आहे.

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 8 місяців тому +2

    मुलाखत छान वाटली.... आज्याना दीर्घायुष्य लाभो 😊👍

  • @pratibhamundas5434
    @pratibhamundas5434 5 місяців тому +1

    Kupach Chan savwad hota anjjincha khup kush vatla bagun Danyawad tumala aniajji a suddha,

  • @balasahebarsule
    @balasahebarsule 4 місяці тому +2

    ❤❤❤❤😂😂😂😂😂😢😢😢😢😅😅😅😅😅🎉❤,,
    ,, दादा हा आपला व्हिडिओ पाहून
    पूर्वीच्या आठ व ण आ ली
    मन माझे भाऊक झालं..❤❤❤❤❤

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 29 днів тому +1

    उत्तम हनुमंते,,, उत्तमच❤

  • @more_us24
    @more_us24 6 місяців тому +2

    Pink Sadi madhlya ( Middle sweet Aaji) Aaji mast ahet ❤️😂🤭

  • @dharmjeetsathe2319
    @dharmjeetsathe2319 8 місяців тому +2

    मी पण लातूर ची हाव🤣🤣🤣🤣🤣

  • @ranjanabilolikar7021
    @ranjanabilolikar7021 9 місяців тому +7

    हा विडीयो पाहून खूप आनंद झाला

  • @cookingmarathitadka
    @cookingmarathitadka 8 місяців тому +1

    खुपचं छान दादा..मी पण लातूरची हाव...😂😂

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हारी व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक महिलांनी एक आदर्श घ्यावा डोक्यावर पदर स्वतःचा आदर

  • @VaibhavShegar-x7e
    @VaibhavShegar-x7e 2 місяці тому +2

    ज्ञ ज्ञझटृलृ््ऋऋ्ंऋऋ्ऋऋऋऋृऋऋ्ऋऋऋऋऋऋऋक्षक्ष वर

  • @ChandrakantBhosale-gw6kg
    @ChandrakantBhosale-gw6kg 8 місяців тому +1

    खुप.छान आनंदी मुलाखत

  • @RupaliNimbalkar-s9i
    @RupaliNimbalkar-s9i 5 місяців тому +1

    Hy ajji khrych bhari ahet.aaichy ikun baykola marteyt.😊😊😊😅😅😅😅khrych bolaly ajji

  • @ramwaghmare4466
    @ramwaghmare4466 8 місяців тому +2

    Khup chan.....far hasu yaty...ajich aikun 😅😅😅

  • @vishakhajawlekar7317
    @vishakhajawlekar7317 2 місяці тому +1

    Kupacha Chan me pan Latur che aahe

  • @AK-wo7qy
    @AK-wo7qy 9 місяців тому +2

    Bahut badhiya video. Love you all Dadi maa. 🙏

  • @ramakantgarad2498
    @ramakantgarad2498 8 місяців тому +2

    एकदम छान मुलाखत घेतली आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत

  • @BalajiKomple-kt1wv
    @BalajiKomple-kt1wv 8 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ मधल्या आजी खूप छान बोलल्या😅😅

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 3 місяці тому +1

    Thank you so much dada❤❤❤❤❤ to discuss with old grand mother.

  • @dnyandeopawar6069
    @dnyandeopawar6069 9 місяців тому +4

    तूनं ते सोनं सुंदर विचार

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 3 місяці тому +1

    शेवटि सत्य समोर आलाच मधली आज्जी आई

  • @bhagwantraokadam5477
    @bhagwantraokadam5477 8 місяців тому +7

    मध्यभागी बसलेली माझी बालपणीची यशोदाआई आणि वर्तमानातील माझी सासूबाई- भारत कदम

  • @kamalgaikwad9546
    @kamalgaikwad9546 8 місяців тому +1

    Aajoba pahun aaichi aathvan aalo..chan vatl ❤

  • @salamaterdalkar7230
    @salamaterdalkar7230 4 місяці тому +1

    खूप छान वाटले ❤

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 місяці тому +1

    शहरातील संस्क्रूती बिघडले गांवाकडेची प्रथा आजुन आहेत

  • @shobhaohal6442
    @shobhaohal6442 9 місяців тому +2

    Khup Chan 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹💖

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 9 місяців тому +8

    "जुनं ते सोनं"...👌👍

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv 6 місяців тому +5

    मधली आजी जीवनाचं सत्य सांगत आहे.जे आहे त्याला गोड आणी चागलं म्हणाव ,म्हणजे चांगलं असतं.नसता काही खर. नसते बघा.

  • @patilsurendra60
    @patilsurendra60 5 місяців тому +2

    Bhau kharach Navin Patarn Nivdlaya 😅😅

  • @RupaliNimbalkar-s9i
    @RupaliNimbalkar-s9i 5 місяців тому +1

    Madhli ajji 1no❤❤❤❤

  • @ShriramMane-c6g
    @ShriramMane-c6g 4 місяці тому +1

    चाडगाव ता रेणापूर

  • @kirankhot3367
    @kirankhot3367 7 місяців тому +2

    अगदी बरोबर आहे आजी ❤❤😢

  • @sushmakadam7770
    @sushmakadam7770 8 місяців тому +2

    आजी नशीबवान नाहीत तर त्या घरात असलेली माणस नशीबवान आहेत बर😅😂

  • @latakulkarni350
    @latakulkarni350 7 місяців тому +1

    खुपच छान व्हिडिओ

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 8 місяців тому +1

    सगळ्या आजी cute 🥰

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 6 місяців тому +1

    गंगा गये gangadas,जमाना गये जमनदास

  • @Jayamore-cf3ey
    @Jayamore-cf3ey 7 місяців тому +1

    खुप छान मुलाखत घेतली

  • @prakashk5819
    @prakashk5819 4 місяці тому +1

    Jawa Jawa madhe tension hai😂😅

  • @seemashah3626
    @seemashah3626 6 місяців тому +1

    मजेशीर आज्या

  • @RupaliNimbalkar-s9i
    @RupaliNimbalkar-s9i 5 місяців тому +1

    2ni ajii 1dam bhrich.sunsartatch jivh adktoy mhnalyt

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 8 місяців тому +2

    खूप छान विडिओ बनवला दादा
    पण परिवाराचा परिचय नाही दिला
    नाव गाव सांगितल नाही

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 9 місяців тому +4

    छान व्हिडीओ बनवला....

  • @sweetymane6865
    @sweetymane6865 8 місяців тому +1

    Kont gaav ahe latur mdhal

  • @बालुठाकरे-ह2ढ
    @बालुठाकरे-ह2ढ 8 місяців тому +1

    दीलखुष❤❤❤❤

  • @prakashk5819
    @prakashk5819 4 місяці тому +1

    Parmatha Devdharm lahanpanapsun karawa lagto Tevha awad asate .Mhatarpanat kai nahi hot Sansarat jiv guntwane Purna sodun dile pahije.

  • @vaishaliarote6252
    @vaishaliarote6252 7 місяців тому +1

    Khupac chan

  • @rahulgore2511
    @rahulgore2511 9 місяців тому +1

    सुंदर व्हिडीओ 😊😊

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 8 місяців тому +2

    जुन्या मानसांना सांभाळा रे बाबांनो,,,

  • @prakashk5819
    @prakashk5819 4 місяці тому +1

    Sansarache radgane chaluch Devdharm rahun jato.

  • @anitaawaghad4166
    @anitaawaghad4166 8 місяців тому +1

    Chan 😊

  • @DilipDeshmukh-vn3oo
    @DilipDeshmukh-vn3oo 9 місяців тому +5

    👌👌👍👍

  • @babasahebberad7224
    @babasahebberad7224 7 місяців тому +3

    पाहुन.मन.भरुन.आल.दोन.म्हातार्या.जावा.जावा.संगत.हसतात.खेळतात.आता.जिवा.जावाच.काहिच.खर.नाही

  • @KalpanaKolekar_
    @KalpanaKolekar_ 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 7 місяців тому +1

    पूर्वी आजी सुन म्हणुन आली तेंव्हा कसे वातावरण होते ते ही विचारा

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 8 місяців тому +1

    😂😂😂🙏

  • @sharadmote8760
    @sharadmote8760 9 місяців тому +1

    खुप छान

  • @Skyler-cn8vq
    @Skyler-cn8vq 9 місяців тому +3

    👍👍👍👍👍

  • @rsgharge338
    @rsgharge338 7 місяців тому +4

    जुनं विचार....
    मतभेद होते... मनभिन्नता नव्हती..
    स्पष्ट विचार होते..
    मायेचा विसर पडू लागला आहे..

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr 5 місяців тому +1

    😂😂😂😂

  • @pradeeptadewad1541
    @pradeeptadewad1541 6 місяців тому +1

    ❤❤

  • @subhashjethe9969
    @subhashjethe9969 7 місяців тому +1

    Nice

  • @narayangurav9542
    @narayangurav9542 8 місяців тому +1

    Juni mte Navin mtenusar badlne avshyak ahe,asa bodh ghyava

  • @yasmeenpatwekar2307
    @yasmeenpatwekar2307 9 місяців тому +3

    💯👌👌👌👍

  • @vijayadivekar1054
    @vijayadivekar1054 9 місяців тому +2

    Tinhi aajya godaahet.

  • @ramdastharkar1634
    @ramdastharkar1634 6 місяців тому +1

    लहान पणी च्या आठवणी जाग्या झाल्या

  • @SatalajPawar
    @SatalajPawar 9 місяців тому +3

    😂😂

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 7 місяців тому +1

    Evolution ka Funda,aaji khup advance vichar karate, Dhanyawad aaji

  • @NaliniBandal
    @NaliniBandal 8 місяців тому +1

    आसाच प्रकारचे विडिवो दाखवा.😂😂😂😂😂

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub 9 місяців тому +2

    नशीब वान आहेत आजी

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 8 місяців тому +1

    आजी हुशार आहेत

  • @tulashiramnevhal2557
    @tulashiramnevhal2557 9 місяців тому +2

    आजी चे विचार चांगले आहेत

  • @padmasinh6229
    @padmasinh6229 7 місяців тому +1

    Khupch channn