आई वडीलांना टाकले वृद्धाश्रम मधे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 678

  • @vinodgavhane6259
    @vinodgavhane6259 Рік тому +20

    माऊली भाऊ एकच नंबर तुम्ही खरंच सत्य परिस्थिती दाखवली

  • @Datta-w6i
    @Datta-w6i Рік тому +9

    आजचा विडियो कोना कोना ला आवडला कोनाला कोनाला आई वडिलांचा विडियो मया येति कोन जिव लावत ते ऐक लाईक करा माऊली भाऊ खुप खुप छान विडोव

  • @balasahebsalunke3879
    @balasahebsalunke3879 Рік тому +48

    Great job
    माऊली भाऊ काळजाला भिडल.
    वास्तव दाखवल.
    संपुर्ण टीमला सव्वालाख सलाम.❤❤❤❤❤❤❤❤

  • @namdevjarhad4311
    @namdevjarhad4311 Рік тому +11

    खरच माऊली भाऊ आजचा भाग मस्त दाखवला जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @devaughade2215
    @devaughade2215 Рік тому +6

    डोळ्यात पाणी आलं माऊली भाऊ खरच खूप भारी व्हिडिओ झाला .

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 Рік тому +11

    माऊली भाऊ च्या आजचा एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी आले जे आई वडीलांना नाही सांभाळत त्याचासाठी हा भाग छान 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @devidasshinde8959
    @devidasshinde8959 27 днів тому

    माऊली भाऊ आजचा एपिसोड पाहिला व छान वाटले लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले माऊली भाऊ धन्यवाद 🙏🙏

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Рік тому +4

    खूपच चांगला विषय हाताळला माऊली भाऊ।
    हे सत्य परिस्थिती आहे आज समाजात अश्या अनेक घटना घडतात । याच लोण आता ग्रामीण भागात ही पसरत चाललंय।

  • @vaishnavibatwal1601
    @vaishnavibatwal1601 Рік тому +2

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला एपिसोड पाहिल्यानंतर डोळ्यातले पाणी थांबले नाही येणाऱ्या नवीन पिढीसाठी खूप चांगलं मार्गदर्शन केले

  • @tukaramlande1931
    @tukaramlande1931 Рік тому +1

    खरच् माऊली भाऊ खूप भारी वाटलं येणारा पिढीला चांगले मार्गदर्शन आहे हे खूप धन्यवाद माऊली भाऊ

  • @अजयवाघ-ज8ह
    @अजयवाघ-ज8ह Рік тому +1

    माऊली भाऊ खुप छान हिडीओ आहे ते आई बापाला जिव लावतो ते कधीच मागे अटत नाही

  • @arunhinge2359
    @arunhinge2359 Рік тому +2

    असा व्हिडिओ बनवला माऊली भाऊ. डोळ्यात पाणी आलं.खर वास्तव्य मांडले

  • @shrirambhalekar9023
    @shrirambhalekar9023 Рік тому +150

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला .मातृ पितृ देव भव😢😢.तुमच्या सर्व टीमला १०० तोफाची सलामी

    • @Kunal_Gunjal
      @Kunal_Gunjal Рік тому +9

      माऊली भाऊ माझे माहेर आहे नेवासा फाट्यावर तुम्ही तिथे जाऊन आश्रमात जाऊन व्हिडिओ बनवला तुमचे खूप खूप आभार पण आजचा भाग 1नंबर खरी परिस्थिती आहे अशी 🙏🙏🥰👌👌

    • @BaluGaikwad-b2q
      @BaluGaikwad-b2q Рік тому +1

      😢

    • @VijayGaikwad-se3fo
      @VijayGaikwad-se3fo Рік тому

      😢😢😢😢

    • @nabhajiwage672
      @nabhajiwage672 Рік тому

      @@Kunal_Gunjal टटंटटटटटटंटटटंं

    • @ganeshvarpe5263
      @ganeshvarpe5263 Рік тому +1

      ​@@Kunal_Gunjalमाऊली भाऊ मन भरुन आले हो एपिसोड च्या शेवटी ज्याला आई बाप आश्रमात सोडायचे असेल तर त्याने आई बापाचा एक ही रूपया व जमिनीचा तुकडा घेऊ नये

  • @rajugavande4148
    @rajugavande4148 Рік тому +7

    खरंच माऊली भाऊ तुम्ही घराघरातील आई वडिलांचा तिरस्कार करण्याचा भाग बनविला हि एक समाजातील खरी शोकांतिका आहे खरच सलाम तुम्हाला

  • @AkashMali-wt5fe
    @AkashMali-wt5fe Рік тому +18

    😭😭😭 खरंच माऊली भाऊ रडवला तुम्ही आम्हाला आम्हीपण आईबापाची सेवा करू मनापासून धन्यवाद माऊली भाऊ

  • @बाबासाहेबरमणढोमसे

    माऊलीभाऊ खुपच छान खरी परिस्थिती तुम्ही दाखवली

  • @UlkaAdhav-h7e
    @UlkaAdhav-h7e Рік тому +2

    माऊली भाऊ बेस्ट, मी मुकिंद पूर ची सून आहे, असे नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या बायकांना भर फाट्यावर फटके दिले पाहिजेत

  • @aryakhemnar964
    @aryakhemnar964 Рік тому +36

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखविला. हा एपिसोड बघितल्यावर खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले.

    • @vilasraktate46
      @vilasraktate46 Рік тому

      ..,
      Mmm.nn,m.
      😂😊😅❤

    • @vilasraktate46
      @vilasraktate46 Рік тому +1

      भड़कम अक्षक्ष
      ऋध
      ज्ञ
      धक्षक्षलधदधदझमझ़दभज्ञब़
      ़़़ज्ञज्ञज्ञध़सबध😊भददभबधहहवशसस्ससव्ससृससृृृससृृसवदबडवममबबडड😊व😊😊व😊😊ब😊व😊😊ववववहवसक्षववज्ञररवववववयवववववववववववववधबज्ञहभधववृध
      रयययय
      र.र..
      कयञवज्ञ
      धबज्ञहभधववृध

  • @ashokgavli8701
    @ashokgavli8701 Рік тому +1

    माऊली भाऊ खुपच सूंदर भाग झाला आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏💕💕💕❣️❣️

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Рік тому +2

    माऊली भाऊ खुपच सुंदर भाग झाला आहे धन्यवाद 🙏💕🙏💕 मनापासून धन्यवाद माऊली भाऊ

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 Рік тому +2

    माऊलीभाऊ छान प्रबोधन केले.धन्यवाद.

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Рік тому +2

    आई बाबा वर प्रेम करत राहा माऊली भाऊ खुप सुंदर मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @pramodavalkar1047
    @pramodavalkar1047 Рік тому +5

    माऊली भाऊ आज चा एपिसोड बघून मनाला लय भारी वाटलं ही परिस्तिथी खरी आहे. माऊली भाऊ 🙏

  • @karbharikolekar3256
    @karbharikolekar3256 Рік тому

    माऊली भाऊ खरंच तूमचा हां ऐपीसोड आई वडीलांसाठी खूप छान आहे

  • @rahulchaudhari1813
    @rahulchaudhari1813 Рік тому +4

    मस्त व्हिडिओ बनवला माऊली भाऊ👌.आई बापाची सेवा हीच ईश्वर सेवा 🙏

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 Рік тому +1

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला धन्यवाद

  • @bablalandhale2218
    @bablalandhale2218 Рік тому +7

    ईमोशनल होणारा भाग लय भारी आवडला आपल्याला

  • @dnyandeodombale2461
    @dnyandeodombale2461 Рік тому +1

    माऊली भाऊ खरंच आज ही काळाची गरज आहे अशी जन जागृती हवी आहे

  • @Anushka_Vlogs811
    @Anushka_Vlogs811 Рік тому +1

    खुप छान माऊली भाऊ मी आश्वी खु मध्ये आहे

  • @arjungaikwad0215
    @arjungaikwad0215 Рік тому +3

    एकदम भारी माऊली भाऊ 👌👌डोळ्यातून अश्रू आले राव 😊😊

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Рік тому +14

    खरच सांगतो माउली भाऊ मुलांचे आई वडील 😭😭 तेंव्हा माझ्या 😭😭 खुप पाणी आले मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @malikamasala1
    @malikamasala1 Рік тому +2

    खरंच आजचा भाग खुप छान होता. आज कालच्या मुला मुलींना सगळं कळतं पण वळत नाही..

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Рік тому +7

    भाग कधी संपला कळलच नाही मन सुंन्न झाल 😪😪😪माऊली भाऊ धन्यवाद🙏💕🙏💕

  • @kishorjagtap1193
    @kishorjagtap1193 Рік тому +11

    माऊली भाऊ खूप छान दाखवण्याचं प्रयत्न केले ❤❤❤❤❤i love 😘 आई बाबा ❤

  • @valmikkanawade9475
    @valmikkanawade9475 Рік тому

    माऊली भाऊ खूप छान भाग बनवला अगदी डोळ्यातून अश्रू आले हो मस्त भाग होता असेच भाग बनवत जा मधी मधी

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 7 місяців тому +1

    खुप खुप खुप खुप खुप खुपच छान व्हिडीओ बनवून आई वडिलांची सेवा करणे चहा करून देणे खपच छान

  • @AkshayUkey-id1vb
    @AkshayUkey-id1vb 3 місяці тому +1

    Mauli bhau kharch ek Dum salam aahe tumhala kahi super story aahe he jivna madhye Hotch aahe Radu yet aahe hi story pahun kharch jintumhi aai babavhi sewa kart aaahat tich khari Ishwar sewa aahe

  • @sagarjagnar1126
    @sagarjagnar1126 Рік тому +2

    अप्रतिम खूप छान झाला एपिसोड खरंच डोळ्यात अश्रू आले

  • @vilasshelke3201
    @vilasshelke3201 Рік тому +1

    माऊली भाऊ खरंच आई वडील या ब्रम्हांडाचे खरे ईश्वर आहेत हे जनतेला दाखवून दिले आणि बोध घ्यायला शिकवले . धन्यवाद माऊली भाऊ 🙏🙏🙏 🙏🙏🙏

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 Рік тому +1

    सावली.भाऊ.१ नंबर.सामाज्यासाठी.असेच.योगदान.द्या.पुढिल.वाटचालीस.खुप.सुभेच्या

  • @mayurgaming224
    @mayurgaming224 Рік тому +1

    माऊली भाऊ खरंच हा एपिसोड तुम्ही खूप छान खूप खूप छानच नाही तर लय भारी एपिसोड केलाय

  • @SantoshDeshmukh-r1l
    @SantoshDeshmukh-r1l 7 місяців тому

    माऊली भाऊ खूप छान व्हिडिओ बनले आहेत ,🥺🥺🙏🙏

  • @dattubhangare7016
    @dattubhangare7016 Рік тому

    आजपर्यंत चा सर्वात छान व्हिडीओ माऊली भाऊ नावाप्रमाणेच व्हिडीओ बनविला ।।रामकृष्ण हरी ।। माऊली भाऊ

  • @mayurgaming224
    @mayurgaming224 Рік тому +1

    माऊली भाऊ मी आणि माझी बायको आणि माझी लेकर सुद्धा तुमचे सगळे एपिसोड दररोज बघत असतात

  • @MasuKalkute
    @MasuKalkute 11 місяців тому

    माऊली भाऊ आई वडीला शिवाय माया कोणाची नाही.लेखक
    साहेब धन्यवाद,🙏🙏🙏🙏🙏 पेडगाव करा कडुन राम राम

  • @vaishaligaikwad6623
    @vaishaligaikwad6623 Рік тому +2

    वा माहुली भाऊ ! यूं आर ग्रेट. छान एपिसोड . आई वाडिला ची सेवा हीच ईश्वर सेवा . थ्यामुले तुम्हला ही प्रॉपर्टी मिलाली.

  • @swatiparteti2779
    @swatiparteti2779 Рік тому +7

    आई वाडीलांची करेल जो सेवा तोच खाईल आयुषा भर मेवा😊❤

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 9 місяців тому

      मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 Рік тому

    व्वा, मस्त व्हिडीओ, प्रबोधन निश्चित होईल.
    सध्या गरजच आहे, अशा प्रहसनाची. सुंदर 👌

  • @AnikketKhandagle
    @AnikketKhandagle 6 місяців тому +1

    आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा एक नंबर माऊली दादा तुम्ही माझं मन जिंकलं😅😅😅

  • @ananta866
    @ananta866 Рік тому +1

    खूप छान एपिसोड बनवला माऊली भाऊ

  • @rajarampawar6280
    @rajarampawar6280 Рік тому +1

    १ नंबर एपिसोड झाला माऊली भाऊ चे काम खुप छान होते.

  • @salunkemaharajkagoni7928
    @salunkemaharajkagoni7928 Рік тому +2

    माऊली भाऊ तूमच्या सारखे विचार सर्व मुलांनी केला तर वृध्दाश्रम खरंच बंद होतील खूप खूप छान व्हिडिओ बनवता तूम्ही हा व्हिडिओ तर खूप मनाला छेद करून गेला भाऊ 😭😭😭

  • @ganeshkarale2850
    @ganeshkarale2850 Рік тому

    माऊली खूप छान
    देवांनी तु्हाला खरोखर ३३ एक्कर शेत जमीन मिळावी ही माझी ईच्छा
    खूप खूप छान धन्यवाद

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Рік тому +47

    मस्त.. डोळ्यात झणझणीत अंजन घालून तरूण पिढीला मार्गदर्शक काम केलं.. सर्व टीमला पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा 💐💐

  • @Vaibhavraj_26
    @Vaibhavraj_26 Місяць тому +1

    Superb mauli bhau 🎉🎉

  • @Enjoywithlife
    @Enjoywithlife Рік тому +1

    खरंच माऊली भाऊ बरोबर आहे आई बाप आहे तोपर्यंत जन्नत आहे 🙏🙏🙏🙌🙌🙌🙌

  • @नामदेवखरात-द8न

    राम राम माऊली भाऊ राम राम सरोदे पाहून अतिशय सुंदर व्हिडीओ बनला माता पित्याचि सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे जय मल्हार जय विरभद्र

  • @manishagavhane1267
    @manishagavhane1267 Рік тому

    खरच माऊली भाऊ तुम्ही ह्या व्हिडिओ मधून दाखवून दिले की आई वडिलां ची सेवा ही खरं ईश्वर सेवा पण जस व्हिडिओ मध्ये दाखवलं तस तुम्ही मथर पणी सेवा करा त्यांच्या आशीर्वाद ने तुम्ही खूप मोठे होता ल ❤❤

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Рік тому +1

    विशय गंभीर तीथ माऊली भाऊ खंबिर धन्यवाद🙏💕🙏💕

  • @manishajagdhane3702
    @manishajagdhane3702 Рік тому +2

    माऊली भाव आजचा व्हिडिओ खूपच छान असंच प्रेम असू आई बाबा वर
    🙏🙏🙏🙏👏

  • @ParshuramGore-or5wo
    @ParshuramGore-or5wo 11 місяців тому

    खूपच छान आहे बर माऊली सगळे काही भोटेल पण माय आणि बापू नाही भेटणार

  • @bhausahebdeshmukh2494
    @bhausahebdeshmukh2494 Рік тому +4

    आगदी काळजाला भिटन आसा हीडीवो काटला मावली भाऊ तुम्ही धन्य आहे तुमचे,🙏🙏👌👌

  • @RaniKhatale-y3l
    @RaniKhatale-y3l 5 місяців тому +1

    माऊली भाऊ च्या आजचा एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी आले 👌👌👌👌👌🙏🙏

  • @hariveer1359
    @hariveer1359 Рік тому +2

    खरच खुप छान माऊली भाऊ डोळ्यात पाणि आले आई बाबांची सेवा करा त्यांच्या मध्ये देव आहे , पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @VivekGade01
    @VivekGade01 Рік тому

    माऊली भाऊ तूमच्या ह्या विडिओ ने लोकांना प्रेरणा मिळाते

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 4 місяці тому +1

    आई वडील हेच दैवत अप्रतिम

  • @latapardeshi8251
    @latapardeshi8251 Рік тому

    माऊली भाऊ तूमी लय भारी विडिओ बनवला आहे

  • @satishsadaphal4929
    @satishsadaphal4929 Рік тому +1

    माऊली भाऊ खरंच खूप छान वाटले आज

  • @bhausahebjadhav1554
    @bhausahebjadhav1554 Рік тому

    अशा व्हिडीओ ची गरज आहे आजच्या पिढीला एकच नंबर माऊली भाऊ

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Рік тому +3

    माझे सर्व लोकांना सांगणे आहे जो पर्यंत आई वडील जीवंत आहे तो पर्यंत ऐकही देव धरम नाही केला तरी चालेल पन आई वडील यांना जपा देव तुम्हाला घरी भेटायला येईल आई बाप काशी तेने न जावे तीर्थासी सकळ तीर्थाचीया धुरे जे का माता पीतरे

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Рік тому +5

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर खुप छान माऊली भाऊ आजचा एपिसोड मी 😭😭😭 रडलो आज मला वडील नाहीत मला आज त्यांची खुप आठवण येत आहे मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

    • @sukhadeodhotre9377
      @sukhadeodhotre9377 Рік тому

      गोत्राकर भाऊ लोणार तालुका

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 Рік тому

      @@sukhadeodhotre9377 जवळच आहे की मग लोणार सरोवर पासून

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Рік тому +1

    आतिशय सुंदर विषय निवडला माऊली भाऊ😪😪

  • @ganeshkhunte72
    @ganeshkhunte72 Рік тому

    एकच नबर माऊली भाऊ हिच खरी दौलत

  • @MahadevSarvde
    @MahadevSarvde Рік тому +1

    माऊली भाउ विडियो खुप छान

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 місяці тому +1

    तरुण पिढीसमोरील प्रश्न ,समस्या आणि वृद्ध आई ,वडिलांना सांभाळताना येणाऱ्या समस्या ,प्रश्न यातून सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. न भांडताही. भयंकर आहे सगळं हे.😮

  • @omgholap2267
    @omgholap2267 Рік тому +3

    खूपच छान माऊली भाऊ 👏👍

  • @Mnbvcxzl79543
    @Mnbvcxzl79543 Рік тому

    माऊली भाऊ आजचा विडिओ खूप छान झाला पण धोडा लहान झाला.

  • @firojmujawar305
    @firojmujawar305 Рік тому +2

    1nmbr mauli bhau👍👍🙂

  • @ashokgujar7400
    @ashokgujar7400 Рік тому +2

    माऊली भाऊ लवकर विडीयो टाकत जा आम्ही लय वाट बघतोत विडीयो ची

  • @SandipKothule-pd6gn
    @SandipKothule-pd6gn 8 місяців тому +1

    Mauli Bahu achcha video khoob changla hota

  • @ajayburadkar8517
    @ajayburadkar8517 Рік тому +1

    Mauli bhau mast video kela aahe avadala aaplala vidio

  • @S.RTATHE
    @S.RTATHE Рік тому +15

    माऊली भाऊ तुमचे आज पर्यंत मी जेवढे एपिसोड पाहिले त्या सर्व एपिसोड मधला शंभर टक्के गॅरंटी नाही सांगतो हा एपिसोड झाला आणि आई वडिलांची सेवा करणारा ला कधीच कमी पडत नसतं जय किसान जय जवान🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @dattatraygosavi4938
    @dattatraygosavi4938 Рік тому +5

    डोळ्यांत पाणी आले माऊली भाऊ हा भाग बघताना very very great episode today best of luck

  • @mayurgaming224
    @mayurgaming224 Рік тому

    माऊली भाऊ आम्ही जिल्हा बुलढाणाचे राहणार आहोत मी बँड बाजा पथकत गायकच काम करतो

  • @AjayJadhav-wl5eg
    @AjayJadhav-wl5eg 10 місяців тому

    🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
    🌼🌹 राम राम दादा नो तुम्ही एकच नंबर विडिओ बनावला खूप खूप छान 🌹🌼 धन्यवाद शेतकरी राजा 🌹🌼

  • @shivajipande5898
    @shivajipande5898 Рік тому

    1नंबर माऊली भाऊ

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 Рік тому +18

    माऊली भाऊ आजचा एपिसोड अप्रतिम होता जैसी करणी वैसी भरणी तुमच्या सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @manishashinde2168
    @manishashinde2168 Рік тому

    एक नंबर व्हिडिओ माऊली भाऊ

  • @mohanmungase410
    @mohanmungase410 Рік тому

    आई बापाची सेवा हीच खरी सेवा भारी दाखवले माऊली भाऊ धन्यवाद

  • @maheshgavane3830
    @maheshgavane3830 Рік тому +1

    वा 1। नंबर माऊली भाऊ

  • @chaitanyshirsath5462
    @chaitanyshirsath5462 Рік тому +2

    माऊली भाऊ खरच आज रडायला आल

  • @bhagvankhadekar1453
    @bhagvankhadekar1453 Рік тому +2

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखविला एपिसोड बघील्यावर खरचं माझ्या डोळ्यातुन पाणी वाहू लागले 😂😂

  • @dipalisachin7170
    @dipalisachin7170 Рік тому +1

    Kup chaan video bananvla Mauli baau

  • @shivlalkothule876
    @shivlalkothule876 Рік тому +1

    एक नंबर माऊली भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍

  • @kanchanbhujbal9544
    @kanchanbhujbal9544 Рік тому

    Khup chan video banvala vastav dakhvanyacha pryatna kela you are great maulibhau👍👍

  • @kamgondabolure2711
    @kamgondabolure2711 Рік тому +2

    Dada sampurna Maharashtra la dolyatun pani ale . A1 work

  • @yogeshkudnar8319
    @yogeshkudnar8319 Рік тому +1

    आई वडील ज्यांना आहे त्यांनाच किंमत कळते माऊली भाऊ

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 Рік тому +2

    माऊली भाऊ आजचा भाग खूप छान होता बर का....एकदम भारी जबरदस्त झाला बर का एकदम मनाला भिडनारा... ....❤😢

  • @ShobhaLondhe-s5u
    @ShobhaLondhe-s5u Рік тому +2

    माऊली भाऊ व्हिडिओ छान होता आपल्या आयुष्यात दोघांचे स्थान महत्त्वाचे आहे पण ज्याचे वडील जातात त्यालाच कळते दुःख किती असतं😢😢😢

  • @chetanpatil2701
    @chetanpatil2701 Рік тому +1

    माऊली भाऊ तुम्ही व्हिडिओ च्या माद्यमातून खूप चांगला मेसेज दिला
    व्हिडिओ बघून लोकांनी यातून खूप चांगलं घेण्यासारखे आहे