या तालुक्यात माझं मतदान नाहीं. पण मागील अडीच वर्षात झालेली कामे मी स्वतः पाहिली. निवडणूक लागल्यावर सर्व विरोधक एकवटून साहेबांवर तुटून पडले. पण साहेब डगमगले नाहीत. तालुक्यात असं एकही गाव नाहीं जिथे साहेब आणि त्यांचं काम पोहोचलं नाहीं. आणि त्यामुळे प्रत्येक गावात लोकं त्यांना आदराने पाहू लागले. साहेबांचं काम, सर्व सामान्य कार्यकर्ता, प्रामाणिक मतदार यामुळें तालुक्यातील स्वयंघोषित पुढारी यांचं पानिपत झालं. वाचणाऱ्याला माझं मत अतिशयोक्ती वाटेल, पण सत्य हेच आहे. यातून एक गोष्ट सिद्ध झाली "सत्य परेशान हो सकता हैं, लेकीन पराजित नहीं" साहेबांकडून तालुक्याचा असाच उतरोत्तर विकास घडो, हिच ईशवरचरणी प्रार्थना...
गजे सर आपलं मनापासून धन्यवाद चांगल्या माणसाचे खुल्या दिलाने कौतुक केल्या बद्दल
या तालुक्यात माझं मतदान नाहीं. पण मागील अडीच वर्षात झालेली कामे मी स्वतः पाहिली. निवडणूक लागल्यावर सर्व विरोधक एकवटून साहेबांवर तुटून पडले. पण साहेब डगमगले नाहीत. तालुक्यात असं एकही गाव नाहीं जिथे साहेब आणि त्यांचं काम पोहोचलं नाहीं. आणि त्यामुळे प्रत्येक गावात लोकं त्यांना आदराने पाहू लागले. साहेबांचं काम, सर्व सामान्य कार्यकर्ता, प्रामाणिक मतदार यामुळें तालुक्यातील स्वयंघोषित पुढारी यांचं पानिपत झालं. वाचणाऱ्याला माझं मत अतिशयोक्ती वाटेल, पण सत्य हेच आहे. यातून एक गोष्ट सिद्ध झाली "सत्य परेशान हो सकता हैं, लेकीन पराजित नहीं"
साहेबांकडून तालुक्याचा असाच उतरोत्तर विकास घडो, हिच ईशवरचरणी प्रार्थना...
100%❤
देव माणूस आमचा लहामटे साहेब ❤🎉❤
मतदार आता सुज्ञ झाले आहेत त्यांना पुढारी आणि मोहारक्यांची गरज नाही
माझा नेता माझा अभिमान
विकासाचा फॅक्टर लहामटे डॉक्टर...
गडी एकटा निघाला नाही गडी मतदान सोबत निघाला आणि त्यांच्या विश्वासावर निवडून आला
आम्ही.विकासासोबत राहिलो याचा सार्थ अभिमान
गडी सगळ्या मतदार लोकां मुळे निवडुण आला
गडी नाही साहेब आहे ते अस नकामनु साहेब मना त्यांना
कमी काळा मधी खुप काम केली ह्या माणसाने ❤🎉🎉🎉
हेच पहिले लावले असते आता काय उपयोग आहे आता आमदार झाले जणतेचे सदैव जणते साठी कार्य सम्राट.
Aamcha saheb kiran lamthe.jay hind
बरोबर आहे
विकास दाखवा आणि मत मिळवा हाच फॉर्म्युला अकोल्यात चालला पण काही म्हणा हया माणसाने विकास केलाय.
Aare kiti Kam keli ttula mahit aahe ka
Tu. Akole taluka firun bg
दमदार आमदार साहेब
दमदार आमदार कार्यसम्राट चं
एकच फॅक्टर लहामटे डॉक्टर
विकासाचा वारकरी
आता शेतकरी कर्ज मुक्त करा... साहेब..
Evm jindabad
😂😂😂
Radu naka
EVM