Pawar आहे त te आणि valse patil तुम्ही किती पन् खोटे बोला BJP ch पाणी lagle wattle चोर ambegaonkar Vikas ch काय Kaa विरोध क गायब करायचे मतदर् संघातू न आता घोडा लावयच
2014 ला तुम्हाला 20 - 22 आमदार घेऊन बाहेर पडायची ऑफर होती, त्या मुळे प्रफुल पटेल यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, असे तुपावाला सांगत होता ते खरं का खोटं?
तुम्ही कसे निवडून आला सर्वसामान्य जनतेला माहिती आहे.
साहेबांचे वय पहाता एक व्हा.
वळसे पाटील साहेब आपण साहेबांना सोडून जायला नको होते...!
का गेले , कारण जाणून घ्या !
साहेबांकडे बघुन एक व्हा हीच विनंती
निवडून आला तरी नजर चुकवून बोलत आहे याचा अर्थ वळसे कसा निवडून आला हे स्पष्ट होते
तुम्ही विजयी होऊन पण व्हिलिअन च वाटता साहेब.....
आता ही आपली शेवटची निवडनूक् आहे ,
साहेब तुम्हांला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा ' तुम्ही 50 वर्षाच्या टप्यात प्रवेश करावा
वाचला नाहीतर पडला असता.... बाकी कोणता घोटाळा तुम्ही केला ते जरा सांगा..जनतेला म्हणून BJP join kele...
😂
थापलिंग देवस्थान ला निकामी ने चोऱ्या केल्या माहीत आहे का ????
@@जुन्नरकर693वळसे काय करीत होता मंग
@@dipakgawade3284
हुशार होता ओ सांगून नव्हता न करत
किती दिवस लपून राहणार
एक न एक दिवस उघड होतंय
निसटता विजय साहेबांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
वळसे पाटील साहेब आपण साहेबांना सोडून जायला नको होते
फक्त वळसे पाटील साहेब
Pawar आहे त te
आणि valse patil तुम्ही किती पन् खोटे बोला
BJP ch पाणी lagle wattle
चोर ambegaonkar
Vikas ch काय
Kaa विरोध क गायब करायचे मतदर् संघातू न आता घोडा लावयच
यांनी जर घोटाळा केला असेल तर ज्या वेळी घोटाळा केला त्यावेळी ते कोणत्या पक्षात होते व त्या वेळेस त्याच्या वरती पक्षा कडुन कारवाई का केली नाही?
फुटलेल्या नावेत कोण बसणार?.
ओतुन मोजुन बोलत आहे.
पिपाणी मुळे जेमतेम आलेत साहेब आपण?
तुतारीची झाली .. ?
लोकांनी राजकारण्यांच्या व्यग्तीगत जीवनात हस्तक्षेप करू नये.
वळसे साहेब देवमाणुस ❤
राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व
2014 ला तुम्हाला 20 - 22 आमदार घेऊन बाहेर पडायची ऑफर होती, त्या मुळे प्रफुल पटेल यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, असे तुपावाला सांगत होता ते खरं का खोटं?
Dada pada pada change jainkawa
काय शरद पवार चे बेहाल झाले
म्हण्जे rajkiy charcha ch zhali
पवार साहेब तरी फास्ट बोलतात पण हे आताच तु तु मै मै करायला लागले आहेत
1 ahet he sarv darshan ghetat mhanje.
कृतघ्न वळसे पाटील
Aata ५ varsh gayab honar
होता खोटा देवदत्त म्हणून वाचला नाही खरा देवदत्त.
साहेबांवर टिका करण्या इतपत आपण मोठे नाहीत मित्रांनो
कमेंट करताना जपून करत जा.
साहेब जिंकून पण हरलेच आहेत.
तशी बाजी निकम साहेबांनीच मारली.
Real
सगळ्यांना माहित आहे वरती मोदी सरकार आहे तोपर्यंत खाली पान पण हलणार नाही.... काय फालतू प्रश्न विचारतात....
Hello sarva natie band Kara tumchya made kare bolnyachi shamtai aata paryant sarva kote bolun rajkaran kele aaye doge hi ekch aayet
साहेबांचे वय पहाता एक व्हा