वारसा: निसर्ग ज्ञानाचा
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी आपल्या मार्गदर्शन प्रा. गोळे यांच्या कडून प्रशिक्षण घेतले व जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण,डोंगराळ,आदीवासी भागात फिरून अभ्यास केला. प्रकल्प सुरू केले. यामध्ये निसर्गाधारित पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करून अनेक भाग विकसित केले. #ecology #forestprotection #forestplants #ecotourism #रानभाजी #रानभाज्या #मासेमारी #शेती #आदीवासी #पारंपारिकओव्या #शेतकरी #tribal #pune #ecological #perspective #पावसाळी #oikos
• वारसा: निसर्ग ज्ञानाचा... @BIGSANJU007 #traditional
Poor sound.
@@ajitdeshpande2280 well noted..will take care
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर तुम्ही फेरफटका मारल्यास तुम्हाला असंख्य पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व मक्याची खाल्ल्यानंतर उरलं ली कणसे पाण्यात फेकलेली आढळतील 😀😡
हो. सध्या प्रशासन बरेच प्रयत्न करत आहेत. पण भारतीय?