@AMAZING SANJU
@AMAZING SANJU
  • 1 512
  • 760 135
अंत्येष्टी: #अंत्यसंस्कार #पिंडदान #पिंड #ritual #विधी #निधन #श्राद्ध #गुरुड_पुराण #दशक्रिया
अंत्यसंस्कार कसे करावे याबाबत पुण्यातील वेदशास्त्रत्तोजेक सभेने आयोजित कार्यक्रमात तज्ञ मंडळी ने सर्व माहिती सांगितली. #vedshtrojeksabha #वेदशास्त्रोत्तेजक_सभा_पुणे #मराठी #गरुड_पुराण #youtubevideos #veda #vidhi #अंतिमसंस्कार #अंतिम_यात्रा #परलोक #स्वर्ग #यम #यमलोक #मृत्यू #मृत्यु
ua-cam.com/video/HroYgB8D9K4/v-deo.html @BIGSANJU007
Переглядів: 61

Відео

रावण ते प्रिन्स! #entrepreneur #success #motivation #marathi #लेखक #प्रकाशन #youtubevideos
Переглядів 2509 годин тому
शरद तांदळे ज्यांनी संघर्ष करुन यश संपादन केले? कोणत्या बाबींना सामोरे जावे लागले..तसेच आपल्या पुस्तकांबाबत सविस्तर माहिती सांगितली.#मराठी #मराठीकथा #मराठीलेखन #मराठीपुस्तके #business #successstories #entrepreneur #entrepreneurship #उद्योजक @BIGSANJU007 credit new era publication, internet ua-cam.com/video/F_NUsQGcHlU/v-deo.html #prince #princecharles #london #england
नापास पण #मराठी #लेखक #गुलजार #marathiwriter #gulzar #marathiliterature #fail #youtubevideos
Переглядів 98612 годин тому
जेष्ठ लेखक,प्रकाशक मा. श्री. अरुण शेवते साहेब यांनी आज लेखक वाचक संवाद कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील सर्व जीवनपट सर्वांसमोर प्रस्तुत केला. #लेखक #मराठी_साहित्य #लिखाण #कविता #कवी #गुलजार #यशवंतरावचव्हाण #कथा #कादंबरी #प्रकाशन #प्रटाशक #पुणे #साहित्य ua-cam.com/video/BtbSydvjO40/v-deo.html @BIGSANJU007 #सिनेट #मुंबई
दोन उस्ताद #tabala #तबला #वादन #skill #instrumental #youtubevideos #harmonium #ताल #incredibleindia
Переглядів 24114 годин тому
किशोर वयातच बोटांची हुकुमत आज या दोघांनी दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. अर्चित ने तबला व सोहम ने त्याला उत्तम साथ दिली. #youtubevideos #pune #vadan #tabalavadak #harmonium #ustad #संगीत #वादन #हार्मोनियम #तबला @BIGSANJU007 ua-cam.com/video/XaxFmupVyEo/v-deo.html
पुन्हा येईन #कविता #मराठीकविता #कवी #विनोदीकविता #marathipoem #marathikavita #विनोद #पुणे
Переглядів 3921 годину тому
पुन्हा येईन #कविता #मराठीकविता #कवी #विनोदीकविता #marathipoem #marathikavita #विनोद #पुणे
ओळख माणसांची #व्याख्याता #व्याख्याते #पुस्तके #marathi #मराठीपुस्तके #लेखन #वाचन #marathiliterature
Переглядів 189День тому
ओळ माणसांची #व्याख्याता #व्याख्याते #पुस्तके #marathi #मराठीपुस्तके #लेखन #वाचन #marathiliterature
वारसा: निसर्ग ज्ञानाचा #restoration #ecology #ecotourism #watershed #landscape #youtubevideos #pune
Переглядів 1,3 тис.День тому
वारसा: निसर्ग ज्ञानाचा #restoration #ecology #ecotourism #watershed #landscape #youtubevideos #pune
झाबुआ: पारंपारिक परंपरा विकास #jhabua #jhabualive #mp #आदीवासी #youtubevideos #पारंपारिक #jhabua_mp
Переглядів 67День тому
झाबुआ: पारंपारिक परंपरा विकास #jhabua #jhabualive #mp #आदीवासी #youtubevideos #पारंपारिक #jhabua_mp
भाग:२ कवी संमेलन #कवी #कविता #marathi #youtubevideos #marathikavita #poem #poems #pune #मराठीकविता
Переглядів 68414 днів тому
भाग:२ कवी संमेलन #कवी #कविता #marathi #youtubevideos #marathikavita #poem #poems #pune #मराठीकविता
भाग १: कवीसंमेलन #मराठी #कविता #कविसम्मेलन #कवितावाचन #poems #poetrylovers #marathikavita #kavita
Переглядів 1 тис.14 днів тому
भाग १: कवीसंमेलन #मराठी #कविता #कविसम्मेलन #कवितावाचन #poems #poetrylovers #marathikavita #kavita
माझे गाणे #youtubeshorts #shortsfeed #shortvideos #shortsviral #trending #कवी #मराठी #funnyvideos
Переглядів 29914 днів тому
माझे गाणे #youtubeshorts #shortsfeed #shortvideos #shortsviral #trending #कवी #मराठी #funnyvideos
१०८ श्री गणेश #artwork #papercraft #jaiganesh #papercrafts #artwork #jaiganesh #गणेशोत्सव #पुणे
Переглядів 30314 днів тому
१०८ श्री गणेश #artwork #papercraft #jaiganesh #papercrafts #artwork #jaiganesh #गणेशोत्सव #पुणे
मिसेस पुणे फेस्टिव्हल #catwalk #missworld #punefestival #ladiesshow #youtubevideos #jaiganesh #pune
Переглядів 2,2 тис.14 днів тому
मिसेस पुणे फेस्टिव्हल #catwalk #missworld #punefestival #ladiesshow #youtubevideos #jaiganesh #pune
गणपती #गणेशोत्सव #पुणे #जयगणेश #punefestival #puneganeshfestival #पुणे #गणपती२०२४ #pune
Переглядів 10414 днів тому
गणपती #गणेशोत्सव #पुणे #जयगणेश #punefestival #puneganeshfestival #पुणे #गणपती२०२४ #pune
महाराष्ट्र मागे का? #tour #tourism #tourist #touristplace #touring #tournamen #पर्यटन
Переглядів 19521 день тому
महाराष्ट्र मागे का? #tour #tourism #tourist #touristplace #touring #tournamen #पर्यटन
गणेश रूपे #जयगणेश #ganeshfestival #गणेशचतुर्थी2024 #punefestival #ganapati #ganapati #pune #पुणे
Переглядів 2421 день тому
गणेश रूपे #जयगणेश #ganeshfestival #गणेशचतुर्थी2024 #punefestival #ganapati #ganapati #pune #पुणे
नवस: #जयगणेश #गणपती #गणेशोत्सव #ganeshchaturthi #ganapati #विदर्भ #नागपूर #अष्टविनायक
Переглядів 3621 день тому
नवस: #जयगणेश #गणपती #गणेशोत्सव #ganeshchaturthi #ganapati #विदर्भ #नागपूर #अष्टविनायक
दुर्गपती #किल्ले #छत्रपती_शिवाजी_महाराज #दुर्गसंवर्धन #रायगडकिल्ला #राजगड #स्वराज्य #forts #गड
Переглядів 2521 день тому
दुर्गपती #किल्ले #छत्रपती_शिवाजी_महाराज #दुर्गसंवर्धन #रायगडकिल्ला #राजगड #स्वराज्य #forts #गड
राजयोग: सुख शांती #meditation #meditation_course #ध्यान #ध्यानसाधना #ध्यानयोग #ज्योतिर्लिंग
Переглядів 100Місяць тому
राजयोग: सु शांती #meditation #meditation_course #ध्यान #ध्यानसाधना #ध्यानयोग #ज्योतिर्लिंग
पोलखोल #voiceofcitizen #awarness #youtubevideos #corrupción #, justice #tender #pmc #punefastnews
Переглядів 5Місяць тому
पोलखोल #voiceofcitizen #awarness #youtubevideos #corrupción #, justice #tender #pmc #punefastnews
Toll का झोल? #toll #tollplaza #tollplaza_news #टोल #youtubevideos #expressway #pwd #road
Переглядів 99Місяць тому
Toll का झोल? #toll #tollplaza #tollplaza_news #टोल #youtubevideos #expressway #pwd #road
टेस्ट करा #parsi #foodie #youtubevideos #foodvlog #खादाडी #पुणे #parsian #fastfood #healthyfood
Переглядів 39Місяць тому
टेस्ट करा #parsi #foodie #youtubevideos #foodvlog #खादाडी #पुणे #parsian #fastfood #healthyfood
हुतात्मा राजगुरू: #शिवराम #राजगुरु #हुतात्मा #क्रांती #शहीद #rajgurunagar #rajguru #revolutionary
Переглядів 30Місяць тому
हुतात्मा राजगुरू: #शिवराम #राजगुरु #हुतात्मा #क्रांती #शहीद #rajgurunagar #rajguru #revolutionary
Living Will वैद्यकीय_इच्छा_पत्र #euthanasia #passive_euthanasia #active_euthanasia #right_to_die
Переглядів 180Місяць тому
Living Will वैद्यकीय_इच्छा_पत्र #euthanasia #passive_euthanasia #active_euthanasia #right_to_die
राज्यपाल:#governor #राज्यपाल #राज्यसेवापूर्वपरीक्षा #president #राष्ट्रपती #constitutionofindia
Переглядів 29Місяць тому
राज्यपाल:#governor #राज्यपाल #राज्यसेवापूर्वपरीक्षा #president #राष्ट्रपती #constitutionofindia
अधिकृत? #hawkers #encroachments #फेरीवाले #streetvendors #अतिक्रमण #कायदा
Переглядів 14Місяць тому
अधिकृत? #hawkers #encroachments #फेरीवाले #streetvendors #अतिक्रमण #कायदा
जयंत दळवी #मराठीनाटक #नाटक#जयंत_दळवी #youtubevideos #नाट्यवाचन #मराठी_साहित्य
Переглядів 25Місяць тому
जयंत दळवी #मराठीनाटक #नाटक#जयंत_दळवी #youtubevideos #नाट्यवाचन #मराठी_साहित्य
मृदगंध: विंदा विशेष #विंदा_करंदीकर #मराठी_साहित्य #मराठीकवी #मराठीकविता #ज्ञानपीठपुरस्कार #marathi
Переглядів 89Місяць тому
मृदगंध: विंदा विशेष #विंदा_करंदीकर #मराठी_साहित्य #मराठीकवी #मराठीकविता #ज्ञानपीठपुरस्कार #marathi
विंदा विशेष: धृपद #मराठी_साहित्य #मराठी_कविता #ज्ञानपीठपुरस्कार #विंदा_करंदीकर #marathiliterature
Переглядів 38Місяць тому
विंदा विशेष: धृपद #मराठी_साहित्य #मराठी_कविता #ज्ञानपीठपुरस्कार #विंदा_करंदीकर #marathiliterature
विंदा -स्वेदगंगा #कविता #मराठी_साहित्य #विंदा_करंदीकर #मराठीकथागोष्टी #मराठीकविता #ज्ञानपीठपुरस्कार
Переглядів 91Місяць тому
विंदा -स्वेदगंगा #कविता #मराठी_साहित्य #विंदा_करंदीकर #मराठीकथागोष्टी #मराठीकविता #ज्ञानपीठपुरस्कार

КОМЕНТАРІ

  • @महाराष्ट्रशेती

    इथ सामान्य नागरिकांना प्रवेश मिळतो का?

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 4 дні тому

      @@महाराष्ट्रशेती हो..मला whatsapp करा..मी तुम्हाला नंबर देतो.. whatsapp 9307763348. Sanjay Babar

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 4 дні тому

      सर्वांना प्रवेश आहे. संग्रहालय अल्प फि आहे वेळ व दिवस विचारा..मा. श्री. पांडूरंग जी बलकवडे फोन 094230 08383

  • @babansahane5927
    @babansahane5927 5 днів тому

    खूपच अप्रतिम तबला वादन आणि हार्मोनियम वादन

  • @rohinikagalkair2071
    @rohinikagalkair2071 6 днів тому

    खूपच सुंदर वादन 👌👌👌💐💐💐

  • @nutangalgali1561
    @nutangalgali1561 6 днів тому

    Thank you😊

  • @omkardeshpande9640
    @omkardeshpande9640 6 днів тому

    Archit my friends son plays excellent tabla and mesmerized everyone with his skills as he is blessed with unique qualities of both humble and intelligence I pray for him to reach new heights in his life

  • @desaibandhu
    @desaibandhu 8 днів тому

    खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर तुम्ही फेरफटका मारल्यास तुम्हाला असंख्य पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व मक्याची खाल्ल्यानंतर उरलं ली कणसे पाण्यात फेकलेली आढळतील 😀😡

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 8 днів тому

      हो. सध्या प्रशासन बरेच प्रयत्न करत आहेत. पण भारतीय?

  • @ajitdeshpande2280
    @ajitdeshpande2280 8 днів тому

    Poor sound.

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 8 днів тому

      @@ajitdeshpande2280 well noted..will take care

  • @shrikantraut5354
    @shrikantraut5354 11 днів тому

    200 पोटभरत नसेल तर काय कामा ही थाळी

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 11 днів тому

      नक्की पोट भरणार..मन शांत होईल इतर थाळी तर वाट्यांची जत्रा व पोट जड होते. याठिकाणी असे नाही

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 11 днів тому

      सगळं कमालिच सपक,बेचव.. मनी वेस्ट, टाईम वेस्ट...

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 11 днів тому

      @shailajabangar1374 आपल्या अनुभवा बद्दल धन्यवाद. तुम्हाला आवडलेले ठिकाण कळवा

  • @asavarikakade684
    @asavarikakade684 12 днів тому

    अतिशय उत्तम कार्यक्रम... संहिता लेखन, सादरीकरण, त्यातील क्रम, कवितांची निवड... सगळ्याच गोष्टी एकापेक्षा एक सरस.. छान वाटलं ऐकायला, पाहायला... अभिनंदन आणि शुभेच्छा. रेकॉर्ड केल्यामुळे ऐकता आले. उपस्थिती पण छान होती आणि सर्व रसिकतेने ऐकत होते.. प्रतिसाद छान मिळाला..

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 17 днів тому

    योग्य, स्पष्ट आणि महत्वाचे निवेदन केले आहे! छान सुधीर जी!🙏🏻🌹

  • @100srr
    @100srr 18 днів тому

    Great work., dedication, beautiful pictures, seems you are blessed by Ganapati Bappa.. 🎉🎉

  • @creativechimpu7355
    @creativechimpu7355 18 днів тому

    Khup chan Ani unique pradarshan

  • @shaileshkulkarni7991
    @shaileshkulkarni7991 18 днів тому

    मुलाखत चांगली घेतली. प्रदर्शन मस्त आहे.😊

  • @artandcraft5231
    @artandcraft5231 18 днів тому

    खूप सुंदर

  • @shantkumarwavare864
    @shantkumarwavare864 18 днів тому

    👍🙏

  • @shaileshkulkarni7991
    @shaileshkulkarni7991 20 днів тому

    सर्व गणपती बाप्पा सुंदर, चित्रण सुरेख

  • @amrutabarbadikar5451
    @amrutabarbadikar5451 24 дні тому

    Wah Khup vegla aakhyan ahe!☺🙏🙏

  • @ambikalimbekar599
    @ambikalimbekar599 25 днів тому

    Dhanyavaad dada 🙏😊🚩

  • @vinaykelkar3177
    @vinaykelkar3177 Місяць тому

    There are crores to be made by connected persons in such huge projects . Common man can only protest but to keep normal life going, they submit to all such inconvenience.

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      @@vinaykelkar3177 Common man can change..but need support..tnxs

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Місяць тому

    Congrats to Dhanashri tai for confirming upon her 'Shabdavrati 'puraskar by Poona literary organisation. Jai ho!🙏🙏🙏

  • @arungodbole4009
    @arungodbole4009 Місяць тому

    विठ्ठल, ऐकताना मस्त वाटली, साहेब खरंच मैत्री जपणारे आहेत,

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      धन्यवाद पहिला भाग पण बघा

  • @prafulluparwat6530
    @prafulluparwat6530 Місяць тому

    नमस्कार... आपल्या येथे एखादी जागा असेल तर सांगा... मी D.ed SE.(MR) हा कोर्स पूर्ण केलेला आहे.

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      मी तुम्हाला नंबर देतो. तुम्ही संचालकांशी बोलावे. धन्यवाद संचालक श्री. इनामदार साहेब फोन 94235 86250

  • @navnathlandage5761
    @navnathlandage5761 Місяць тому

    माझा मुलगा मतिमंद आहे 18वर्षाचा आहे 12वी पास केलेले आहे ऍडमिशन मिळेल का खूप सुंदर शाळा आहे काळजी घेणारे आहेत...

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      हो मिळेल त्यांचे नाव श्री इनामदार मोबा 94235 86250

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 Місяць тому

      12 वी पास मतिमंद नसतो 😊

  • @artandcraft5231
    @artandcraft5231 Місяць тому

    Song❤

  • @suvarnakulkarni6775
    @suvarnakulkarni6775 Місяць тому

    अतिशय गरजेचा व्हिडीओ. आर्थिक मृत्यूपत्राचा विषय जरी काढला तरी " छे, काहीतरीच काय, छे छे, बघू पुढचं पुढे म्हणून विषय लांबवत नंतर पुढच्या पिढीला त्रास होतो हा विचारच लोकं करत नाहीत. वैद्यकीय इइच्छापत्र करणे तर त्याहूनही महत्वाचे. डेथबेड वर असल्यावर जवळच्या नातेवाईकांना डिसीजन घेणे कठीण त, असतेच पण मुलांमधे वेगवेगळे विचारही असू शकतात. मग तणाव निर्माण होतो. त्यापेक्षा आपणच केलेले बरे. मी तर लवकरच नक्की करणार. परदेशातल्या मुलांच्या पालकांनी करणे तर अत्यंत गरजेचे आहे कारण मुलं सारखी सारखी कामधंदा, मुलं बाळं सोडून येऊ शकणार नाही हे सत्य स्वीकारणे गरजेचे आणि म्हणून कृतीही.

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 Місяць тому

    Chhaan mahiti milali

  • @Raj__gaming777
    @Raj__gaming777 Місяць тому

    Divyang vyakti sathi je pradarshan sathi sampark sathi phone no kay

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      नमस्कार तुम्ही सौ. सुप्रियाताई दामले यांना फोन करा त्या तुम्हाला नंबर देतील. सौ. सुप्रियाताई दामले mob 98509 65207

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      तुमचा नंबर पण द्या

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      ताईंना उद्या किंवा रविवारी फोन करावा

    • @Raj__gaming777
      @Raj__gaming777 Місяць тому

      Ok

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 Місяць тому

    किती छान बोलता धनश्री ताई संपुच नाही असे वाटते

  • @milindjoshi8613
    @milindjoshi8613 Місяць тому

    कविता वाचन छान झाले. वि. दां. करदिंकराना शतशः नमन. 🙏🙏 जय श्रीराम🚩🙏🚩

  • @Yogeshhindutva123
    @Yogeshhindutva123 Місяць тому

    गोगटे यांना ⛳⛳ मनाचा मुजरा

  • @vamanmugle479
    @vamanmugle479 Місяць тому

    Great full Friend ship❤

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      पहिला भाग पण बघावा

  • @balasahebjundre9783
    @balasahebjundre9783 Місяць тому

    अमेझॉन वर उपलब्ध नाही

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 Місяць тому

      बरं मी त्यांच्या मित्रांना विचारुन आपणास कळवतो की पुस्तक कुठे मिळेल ते..बुक गंगा एकदा बघा

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 2 місяці тому

    हा व्हिडिओ तुम्ही दिला त्या बद्दल खूप धन्यवाद.याचे रेकॉर्डिंग अजून स्पष्ट असते तर बरे झाले असते.नीताची ओळख झाली.तिने एखादा सविस्तर व्हिडिओ तयार केला तर फार उपयोग होईल.नीताला सलाम.नीताने तिचा फोन नंबर द्यावा ही विनंती.

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      धन्यवाद. त्यांचा मोबाईल वरचा व्हिडिओ स्क्रीन वर लावला होता त्यामुळे थोडी अडचण.. क्षमस्व.. तुम्हाला नंबर कळवतो

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      Snake Rescue foundation..Mrs Gajare mob 7385582625

    • @savitamarathe64
      @savitamarathe64 2 місяці тому

      नंबर दिला.धन्यवाद.अनेकांना याचा उपयोग होणार आहे.

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 2 місяці тому

    फारच छान,🙏

  • @vaishalidhumal205
    @vaishalidhumal205 2 місяці тому

    धनश्री ताईचे मनापासून अभिनंदन

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 місяці тому

    सर्वप्रथम धनश्री ताईंचे मनापासून अभिनंदन 🩷 अतिशय सुंदर, रसाळ व्याख्यान 👌👌👏👏 आपली सर्वच व्याख्यानं ऐकतच रहावेसे वाटते 😊 खरंच आपल्यावर देवी सरस्वतीची कृपा आहे...ती अशीच सदैव निरंतर राहो 🙏 खूप सुंदर कार्यक्रम 👌👌👏👏🌹🌹

  • @nilkanthagholap
    @nilkanthagholap 2 місяці тому

    Which mes is this

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      नमस्कार आपला प्रश्न समजला नाही. नक्की काय हवे आहे?

  • @chanduannam9697
    @chanduannam9697 2 місяці тому

    Saheb sanstecha purn patta sangave hi vennti.

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      थोड्यावेळाने देतो..माझा नंबर 9011062767,WhatsApp 9307763348

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      9922182989 हा नंबर आहे

  • @vidyanandbapat8032
    @vidyanandbapat8032 2 місяці тому

    वरील व्हिडिओत श्री. पटणी ह्यांनी फक्त सध्थाच्या मॅन्युअल रीडिंग घ्यावा लागणाऱ्या मीटरच्यातुलनेत येऊ घातलेले स्मार्ट मीटर कसे उजवे आहेत हे सांगितले आहे. परंतु स्मार्ट मीटर हे पोस्टपेडऐवजी प्रीपेड असतील किंवा कसे ह्याबद्द्ल त्यांनी काहीच उल्लेख केलेला नाही. आज मी अन्य काही कारणांमुळे IMDR येथे येऊ शकलो नाही. तरी श्री. होगाडे सरांच्या भाषणाचाही व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती.

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      त्या बद्दल नंतर श्री. होगाडे यांनी सर्व माहिती सांगितली तो भाग लवकरच पाठवत आहे

  • @prabhuyog
    @prabhuyog 2 місяці тому

    Wonderful. Mandars n Mrinalinis presentation was also great. Where can we find recordings of same ?

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      Due to some reason I was missed that 2 events

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 2 місяці тому

      सिंहगड पायथा जवळ गोळेवाडी -डोणजे आहे. त्याठिकाणी आपलं घर आहे. जवळ गेल्यावर स्थानिक पत्ता सांगतील.

  • @bansilalalashi7370
    @bansilalalashi7370 2 місяці тому

    Pl mo.no.address pl

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 3 місяці тому

    कार्यक्रम प्रत्यक्ष समोर बसून पाहिला होता,तरीही पुन्हा पुन्हा धनश्री ताईंना ऐकतच रहावे असे वाटते.शब्दप्रभु व्यक्ती चे वर्णन करायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती कडे कसे शब्द सापडतील? उत्तम कार्यक्रम पुनः ऐकायला मिळाल्याबद्दल संस्थेचे खूप खूप मनापासून धन्यवाद!!🙏🙏🙏👍👍👍

  • @shaileshkulkarni7991
    @shaileshkulkarni7991 3 місяці тому

    खुप छान शेती करतात...

  • @Islamicquotes776
    @Islamicquotes776 3 місяці тому

    Movie name

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 3 місяці тому

      Available on Netflix GODAVARI

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 3 місяці тому

      Available on Netflix Godavari

  • @AnjuBala-s5i
    @AnjuBala-s5i 3 місяці тому

    Aap ko patha hi ki aap kis k bata bat kar raha ho

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 3 місяці тому

      नाही समजले..

  • @ashrafteli540
    @ashrafteli540 3 місяці тому

    Mob no tumcha

    • @BIGSANJU007
      @BIGSANJU007 3 місяці тому

      WhatsApp 9307763348, mob 9011062767

  • @deepakghube
    @deepakghube 3 місяці тому

    🌻 अप्रतिम 🌻

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp 3 місяці тому

    Mahadev che avtar 🙏sanatni Hindu dharm rakshak shivyogi chatrapati shivaji maharaj💕

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 3 місяці тому

    किती रसाळ वाणी व बोलणं ऐकत राहवं ,व्याख्यान संपुच नये असे वाटते ,खूप छान 🙏🏻🙏🏻

  • @RupaliShinde-xl5qg
    @RupaliShinde-xl5qg 3 місяці тому

    धन्यवाद.. पुणे नगर वाचन मंदिर... कार्यकारणी सदस्य