एकनाथ होतील का राज्याचे नाथ | Sushil Kulkarni | Bhau Torsekar| Analyser | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 367

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 Місяць тому +183

    एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अतिशय चांगले मत निर्माण होत आहे
    मला वाटतं या वेळेस लाडकी बहिण जिंकणार❤❤❤❤❤

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Місяць тому +3

      हो आता बहिणी चे आता आपले कर्तव्य चोख पार पाडले पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे
      व ते पार पाडतील असे चित्र दिसते आहे 🙏

    • @ManikZende-bc3hp
      @ManikZende-bc3hp Місяць тому +3

      Sisterch ashirvad tarel

    • @ManikZende-bc3hp
      @ManikZende-bc3hp Місяць тому

      ​Chor bhau chenel tarfe numsakar

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 3 дні тому +3

      येणार तर महायुतीच

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 Місяць тому +122

    एकनाथ शिंदे साहेबा सारखा एक खंदा कार्यकर्ता मुख्यमंत्री कुठल्याही र्परिस्थित भाजप दूर करणार नाही. होऊ देणार नाही.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 Місяць тому +169

    अनाथाचा नाथ एकनाथ 🚩आध्यत्मिक नेता, समंजस, सुसंस्कृत 🚩💐

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 Місяць тому +70

    एक नंबर धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.....पुन्हा एकदा शिंदे महायुती सरकार 🏹🔥🇮🇳✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 Місяць тому +72

    शिंदे फडणवीसांचं Tuning छान जमलं आहे. वास्तवाचं भान असणारी जोडी.

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 Місяць тому +46

    आमचे मतदान एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवण्यासाठी होणार 🏹🔥✌️🚩🚩🚩🚩🇮🇳🔥✌️🏹

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Місяць тому +36

    एकनाथराव शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांचे भविष्य उज्ज्वल आहे .👍👍✌✌

  • @atulbhintade9411
    @atulbhintade9411 Місяць тому +74

    अनाथांचा नाथ फक्त एकनाथ भाई❤

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Місяць тому +100

    शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विधानसभा निवडणुकीसाठी अनेकानेक शुभेच्छा 🙏🚩🏹💪✌️

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx Місяць тому +65

    दोघांचा समन्वय चांगला आहे महाराष्ट्र आणि केंद्र शिंदे साहेब यांचेवर खुष आहेत

  • @girish5856
    @girish5856 Місяць тому +39

    पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री.

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Місяць тому +29

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप कधीही दूर करू शकत नाही दोघांची जोडी एक नंबर आहे सत्ता काबीज केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत धन्यवाद❤😂🎉😢😮

  • @vivekanandghate
    @vivekanandghate Місяць тому +98

    माझ्या मते अजित पवार यांच्या पेक्षा मा.राजसाहेब ठाकरे यांना जवळ घेऊन हिंदुत्व वादी समविचारी तीन पक्षांनी निवडणूक लढवावी.

    • @pramila3959
      @pramila3959 Місяць тому +2

      Pan rt ha bharavashacha manus nahi kadhihi kahihi bolto

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Місяць тому +1

      मुस्लिम समुदाय,,,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे,,,,
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी पदार्थ तयार,,,,,
      🤑🧕🥃🐍🥃🐍

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Місяць тому +2

      राज ठाकरे हा बेभरवशाचा आहे. क्षणोक्षणी त्याची बदलती भूमिका असते. आज मोदींची स्तुती करेल तर उद्या विरुद्ध भूमिका घेईल.सर्वच ठाकरे ठाकरी भाषा म्हणून केलेली भाषा बोलतातच.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +22

    एकनाथ जी शिंदे साहेब ❤❤
    आजच्या घडीला एक नंबर काम करत आहेत

  • @niticonsultinvestigations
    @niticonsultinvestigations Місяць тому +41

    एकनाथच होतील Maharstra चे नाथ. .... कारण त्यांचे कडे बोटचेपे पणा नाही. ... त्यांच्या पत्नी ह्या नेहमी गृहीनी म्हणूनच वावरताना दिसतात.
    सर्वाना उपलब्ध असणारा एक मेव नेता,,, आवाज दिल्यावर् हजर असणारा एकमेव नेता,,,, आज महाराष्ट्रा ला लाभला आहे❤❤❤❤

  • @prakashapte9896
    @prakashapte9896 Місяць тому +56

    भाऊंनी बोलत रहावं..... आम्ही ऐकत रहावं. असं विस्तृत आणि नेमकं विश्र्लेषण. सुशीलजी आभार !

  • @Dnyandeo.k
    @Dnyandeo.k Місяць тому +19

    एकनाथ शिदेच्या नेतृत्वात खूपच चांगले काम झालेले आहे त्यामुळेच पुढचे मुख्यमंत्रीही तेच व्हायला हवेत

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Місяць тому +53

    महाराष्ट्राच्या भल्या साठी दोघांनी जरूर एकत्र यावे --- छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Pandu-fn1le
    @Pandu-fn1le Місяць тому +62

    अडीच वर्से फक्त वसुली भ्रस्टाचार करणारा ठाकऱ्या मुख्यमंत्री म्हणून लाभला हे महाराष्ट्राचे दुर्दैव. एकनाथ शिंदे झिंदाबाद.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Місяць тому +2

      सर्व शहरातील सर्व मस्जिद हज हाऊस मदरसा बिल्डिंग कडुन मागिल ७० वर्ष पासून टेक्स वसुली तेही ६ % अतिरिक्त व्याजदर सहित वसुली,,,,

  • @mangnaledigitalstudiojalko6006
    @mangnaledigitalstudiojalko6006 Місяць тому +42

    एकनाथ ❤🎉🌹

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Місяць тому +28

    Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🌹🙏

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 Місяць тому +18

    एकनाथ शिंदेंना लोकांचा जनाधार मिळत आहे ... पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील 🚩🇮🇳🔥✌️🏹

  • @ckpatekar
    @ckpatekar Місяць тому +31

    एका दृष्टीने बरंच झालं उद्धवने जो उद्योग 2019 ला केला त्यामुळे एकनाथ शिंदे सारखे नेतृत्व शिवसेनेला मिळाले .उठा घरकोंबड्यापेक्षा धाडशी एकनाथ शिंदे चांगलेच .जोडीला देवेंद्रसारखे बहुगुणी नेतृत्व .महाराष्ट्राच्या विकासासाठी दोघांची खूप मोठी गरज आहे हे तितकेच खरे .

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Місяць тому +53

    भाऊंची भविष्य वाणी खरी होवो , हीच अपेक्षा .

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 Місяць тому +30

    Excellent shinde saheb ❤❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv Місяць тому +35

    भाऊ ग्रेट. सुशिलजी मस्त व्हिडियो. 👌👌🙏🙏

  • @rameshshelke7282
    @rameshshelke7282 Місяць тому +96

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Місяць тому +65

    भाजप ची विश्वसनीयता महत्वाची आहे.एकनाथ शिंदे ह्यांनी जीवावर उदार होऊन उठाव केला म्हणून भाजप सत्तेवर आले.म्हणून राज्यात हिंदुत्व टिकू शकले.नाहीतर लवकरच..
    सुंता करायची वेळ आली असती गोरगरीब जनतेला.त्यामुळे कहो दिल से... शिंदे फडणवीस फिर से.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Місяць тому +1

      खरं ‌हिन्दुत्व ,,,? उद्धव यांची पार्टी,,,
      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य करण्यासाठी सक्षम आहे

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 Місяць тому +13

    बाहू तोरसेकर महाराष्ट्राचे सर्वात मोठे राजकीय विचारवंत आहेत

  • @PradeepVaidya-zi8zj
    @PradeepVaidya-zi8zj Місяць тому +27

    chan विश्लेषण

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu Місяць тому +31

    नमस्कार भाऊ सुशिलजी

  • @shivajimhaske6074
    @shivajimhaske6074 Місяць тому +8

    एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र साठी नित्याची गरज आहे सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारे सी एम आहेत

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 Місяць тому +14

    नक्कीच एकनाथ शिंदे पुन्हा CM होणार

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 Місяць тому +16

    अतिशय चांगले मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब आहेत गरीबीची जाणिव असलेले, सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना गरीबांची जाणिव होईल का?....परत एकदा एकनाथ शिंदे मुख्य मंत्री व्हावेत आई जगदंबे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो.🙏🙏जय महाराष्ट्र 🚩🚩🔱🔱

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Місяць тому +25

    सुशीलकुमार,आ.भाऊंचे विचार अतिशय मोलाचे आहेत,त्यांचे मुल्यमापन मोलाचे आहे.एकनाथराव '"जबानीचे पक्के"'आहेत. भाजप ने त्यांना बरोबर घेऊन राजकीय युती करावी.धन्यवाद.

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 Місяць тому +25

    One and only Eknath Shinde Saheb.🙏🌹

  • @yuvraj26_08
    @yuvraj26_08 Місяць тому +31

    शिंदेना मुख्यमंत्री करण्या साठी हिंदुत्ववादी सरकार बनवण्या साठी महायुती ला नाकी Vote देणार आणि एक हाती सत्ता देणार ❤❤

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Місяць тому +25

    महाराष्ट्राचा इतिहासतले आज पर्य॔तचे सर्वात चांगले व श्रेष्ठ सी एम शिंदे साहेब 🌹🙏🚩🚩

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 Місяць тому

      हो पन त्याईच्या आंदी एक चांगले मुख्यमंत्री व्हते ,,,,,,,,, स्वर्गीय वंसतरावजी नाईक साहेब.

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Місяць тому +4

      ​@@bhaiyyalalthakur3350एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री होणे नाही

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 Місяць тому

      @@anilkodag2127 व्हय बरोबर बोललात साहेब पन वंसतरावजी नाईक हे जुन्या।काळातले अभ्यासु मुख्यमंत्री व्हते जुने शिवसैनिक पन सांगतील.

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x Місяць тому +20

    कौतुकाचे विश्लेषण योग्य

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 Місяць тому +40

    पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp Місяць тому +10

    पुन्हा एकदा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत कारण आज पर्यंत असा काम करणारा आणि सर्व सामान्याना न्याय देनारा मुख्यमंत्री कधीच बगीतला नाही

  • @ajinkyagundal7837
    @ajinkyagundal7837 Місяць тому +33

    Anathanche Nath Eknath❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Місяць тому +10

    श्री भाऊ तोरसेकर यांच्या मताशी सहमत आहे जय महाराष्ट्र

  • @pramodpanke2535
    @pramodpanke2535 Місяць тому +4

    श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांना, आपल्या सर्वोत्तम वागणुकीतून मागे टाकले आहे सद्य परिस्थितीत ते एकमेव उत्तम व्यक्तीमत्व आहे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Місяць тому +6

    सुशीलजी एकच नंबर भाऊंची मुलाखत भाऊ अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.धन्यवाद

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Місяць тому +9

    लोकांना आता उबाठा चा खरोखरच वैताग आला आहे .

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +23

    जय श्रीराम 🌹🙏🌹🙏🌹

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 Місяць тому +18

    महाविकास आघाडीला सुरुंग लावून एकनाथ शिंदेंना महायुतीला निवडून आणायचे आहे... ठरलंय
    एकनाथ शिंदे म्हणजे 👉 🚩 हिंदू + शेतकरी सामान्य घरातील व्यक्तीमत्व + धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता 🚩👈

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 Місяць тому +5

    श्री भाऊजी और सुशील जी जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 Місяць тому +5

    महाराष्ट्रात फक्त भाजपा, एकनाथराव शिंदे याचीच युती हवीयं.हर हर महादेव 🚩.जय महाराष्ट्र 🚩.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Місяць тому +27

    अभिनंदन सुशिलजी. बोलत रहा.

  • @VijayBhise-rk4ls
    @VijayBhise-rk4ls Місяць тому +15

    चांगले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे

  • @RavindraRane-q9g
    @RavindraRane-q9g Місяць тому +5

    आमचा हात एकनाथला साथ
    जय जय रघुवीर समर्थ

  • @mnk1964
    @mnk1964 Місяць тому +6

    मु. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत, भाऊंनी केलेले विश्लेषण अतिशय योग्य आहे.

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 Місяць тому +11

    सर्वांगीण, सुयोग्य नेता मा. एकनाथ जी शिंदे.

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 Місяць тому +15

    Dashing And dynamic leadership in Maharashtra देवेंद्र ❤❤❤❤ जी

  • @eknathnaik4392
    @eknathnaik4392 Місяць тому +6

    भाऊनी अचूक विश्लेषण केलं.

  • @prakashkawade4917
    @prakashkawade4917 Місяць тому +5

    महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची विकासासाठी गरज आहे.

  • @RavindraRane-q9g
    @RavindraRane-q9g Місяць тому +9

    होणार एकनाथ महाराष्ट्र जनतेचे नाथ
    हुकूमाचा एक्का एकनाथ पक्का

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 Місяць тому +14

    100 percent

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Місяць тому +10

    होय अगदी बरोबरच सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब हेच पुढिल मुख्यमंत्री असतीलच असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 Місяць тому +12

    एकनाथ शिंदे साहेब खरेच विधायक कार्य करणारे कष्टाळू मुख्यमंत्री आहेत पण 10नापास चमच्यांना हे कळणे कठीण आहे.

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Місяць тому +4

    आदरणीय बाळासाहेबांचे खरे वारसदार आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबच ❤❤❤❤❤

  • @hemantsant3552
    @hemantsant3552 Місяць тому +27

    समविचारी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर समाधान मानतील असे वाटते. मात्र भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले तर मात्र चित्र वेगळे असू शकते.

  • @hanmantsakhare6683
    @hanmantsakhare6683 Місяць тому +25

    राज + एकनाथ ह्यानी एकत्र याव

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Місяць тому +2

      मी आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे ❤❤

  • @maheshjadhav1078
    @maheshjadhav1078 Місяць тому +8

    Agdi barobar
    Eknaths Shinde he next mukhyamantri.....

  • @deepakraut665
    @deepakraut665 Місяць тому +34

    आपल्या डोक्यात काहीही विचार येवोत.., पण शिंदेसाहेब निश्चिंत आहेत , त्यांना खुर्चीची लालसा नाही.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Місяць тому +3

      फडणवीसांना पक्षाचा आदेश शिरसावंद्य असतो. त्यांनीही खुर्चीची लालसा दाखवली नाही. दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकेल.

    • @irihute3131
      @irihute3131 Місяць тому

      ​@@sudhabhave4630हम

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 Місяць тому +5

    महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी. तरच महायुतीला घवघवीत यश प्राप्त होईल....

  • @ikishorbajaj
    @ikishorbajaj Місяць тому +17

    Jai Shree Ram ji 🙏🙏

  • @narendrajoshi2221
    @narendrajoshi2221 Місяць тому +22

    ॥ शिंदेराज ॥
    एकाच शब्दात सांगायचे तर .
    नरेंद्र जोशी . ( बीड जालना पुणे )

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Місяць тому +5

    Dhanyawad-Namaskaar

  • @pratibhamangrulkar2235
    @pratibhamangrulkar2235 Місяць тому +16

    खूप खूप शुभेच्छा

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Місяць тому +8

    शिंदे यांनी सांभाळलेली शिवसेना आयती राज ठाकरे यांच्या हातात देवू नये.
    बाकी भाषण फक्त मनोरंजनासाठी ठीक आहे.

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Місяць тому +9

    अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🚩 नमो सरकार 🙏🚩

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Місяць тому +16

    जसं राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता ❗ तसाच पाठिंबा आता अजितदादा पवार यांनी विधानसभा निवडणुकीत द्यावा अशी माफक अपेक्षा आहे ❗🙏

  • @pramilachogle476
    @pramilachogle476 Місяць тому +7

    Chan❤❤❤❤❤

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Місяць тому +7

    अत्यंत संयमी नेतृत्व व्यक्तिमत्त्व आहे ह्या बद्दल शंका नाही त्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत ह्यांना पोटशूळ उठतो

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 Місяць тому +4

    फारच छान विश्लेषण सुशीलजी

  • @santoshkarkera9371
    @santoshkarkera9371 Місяць тому +17

    Dharamveer 2 ❤

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 Місяць тому +4

    एक रिक्षावाला ठाणे शहर मुंबई शहराचा अति महत्वाचा व्यक्ती आहे तर महाराष्ट्राचा अनुभवी नेता का होऊ शकत नाही रिक्षावाला हा अनुभवी माणूस असतो जय हिंद जय महाराष्ट्र जय धर्मवीर आनंद दिघे

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 Місяць тому +10

    एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री बनवा पण भाजप शिवसेना युती तोडू नका असे मी २०१९ च्या सत्ता स्थापनेच्या वेळी आणि आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून अडून बसलेल्या उद्धव ठाकरे यांना मी लिहिले होते. अर्थात मी काही कोणी मोठा माणूस नाही तरी मला वाटत होते. पण उद्धव ठाकरेच्या मूर्ख धोरणामुळे युती तुटली.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Місяць тому +13

    देवाभाऊ किंवा शिंदे या दोघांपैकी एक मुख्यमंत्री जनतेला चालेल. या दोघांशिवाय तीसरा कोण नको.
    काराण हे दोघेही निगर्वी, कर्तृत्ववान, निस्वार्थी आणि लोकप्रिय नेते आहेत.

    • @irihute3131
      @irihute3131 Місяць тому +3

      ❤ अगदी बरोबर आहे ❤

    • @ManishaPNagode
      @ManishaPNagode 5 годин тому

      एकनाथ शिंदे च पाहिजेत.कदाचित भाजपने पुन्हा पहिले पाढे गिरवले तर या महाराष्ट्रातून हद्दपार होणार,येथे फक्त मराठाच मुख्यमंत्री चालतो.दुसरा जास्त काळ टिकणार नाही

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 Місяць тому +17

    भाऊ सध्या रजेवर आहेत.त्यांनी व्हिडीओ द्वारे सांगितले आहे.

  • @VasudevJaybhaye
    @VasudevJaybhaye Місяць тому

    खरंच कामाच्या प्रती एक नंबर माणूस आहे..कुठलाही पदाचा गर्व नाही..

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 Місяць тому +2

    स्वर्गीय माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब या व्यक्तीचा पट्टा कधीही महाराष्ट्र मध्ये फेल होणार नाही

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Місяць тому +4

    जनसामान्यांचा नेता एकनाथ शिंदे🎉❤

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Місяць тому +10

    अभिनंदन.

  • @वेदांत_मारोडे
    @वेदांत_मारोडे Місяць тому +28

    महायुती ने अजित पवारला सोबत घेण्यापेक्षा आधीच राज साहेबला सोबत घ्यायला हव होत

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +4

      त्यांचा स्वतःचा अलग पक्ष आहे
      त्यामुळे थोडी अडचण होती

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      सतत बदलती भुमिका यामुळेच विश्वासार्हता किती असणार

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे Місяць тому

      @@ushajoshi4339 राजकारणात सर्वच पक्ष भूमिका बदलतात

  • @VasudevJaybhaye
    @VasudevJaybhaye Місяць тому

    जबरदस्त विश्लेषण केले..❤

  • @lp34pune
    @lp34pune Місяць тому +6

    Resp.Eknathji is known as down to earth with Excellent in work proved his metal as a leader. Always leading from the front to 🏹.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Місяць тому +6

    🙏🙏🚩 @thaksen

  • @ashokgadhave8896
    @ashokgadhave8896 Місяць тому +2

    सर्वात कार्य छान आहे साहेबाचे

  • @ShivprasadBhujbal-do2ih
    @ShivprasadBhujbal-do2ih Місяць тому +12

    सर मला वाटत नाही की राज ठाकरे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करतील का? नाही तर दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख म्हणून राहतील

  • @pushpaasalunke4011
    @pushpaasalunke4011 Місяць тому +6

    यावेलेस एकनाथ साहेब पुन्हा मुख्यमंत्री कारण त्याचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे सरल निस्वार्थ सेवा देण्याची दनत आणि मानस जोडून thevanare लड़क्याय बहिनीचा लाड का भाऊ कुठ कूणी जाऊ येनार लाडके भाऊ 🎉🎉🎉

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Місяць тому +1

    श्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्री राजसाहेब ठाकरे यांची युती झालीच पाहिजे हि काळाची गरज आहे जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x Місяць тому +7

    पुनश्च एकदा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 Місяць тому

    GREAT JOB 👍💯 GREAT C M JAY SRIRAM JAY MAHARASHTRA

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Місяць тому

    माननीय वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी खूप छान विश्लेषण केले
    आदरणीय सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण मुलाखत घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @pravinbagul1405
    @pravinbagul1405 27 днів тому +1

    शिंदे साहेब लई भारी कामे करतो

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Місяць тому +1

    पुन्हा एकदा एकनाथ माझा.