ज्ञानेश्वरी पञ्चमोऽध्यायः | DNYANESHWARI 05 with Lyrics |सुस्पष्ट उच्चारणसहित |JSD VED VIDYALAYA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • ज्ञानेश्वरी पञ्चमोऽध्यायः | DNYANESHWARI 05 with Lyrics |सुस्पष्ट उच्चारणसहित BY@JAGATGURU SHREE DEVNATH VED VIDYALAYA, NAGPUR.
    महाराष्ट्रातील संतकवी माऊली श्रीज्ञानेश्वर महाराज रचित ज्ञानेश्वरी हा प्राकृत मराठी भाषेतील श्रीमद् भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ आहे. वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून याचे नित्यपठण व पूजन केले जाते. ज्ञानेश्वरीचे आजवर अनेक विद्वानांनी अध्ययन व संशोधन केलेले दिसून येते. सर्वांना ज्ञानेश्वरीचे अमृतपान सहज घडावे आणि नवीन पीढीची या विषयीची जिज्ञासा वर्धित व्हावी म्हणून श्रीज्ञानेश्वरीचे ध्वनिचित्रिकरण संपादित करण्याचा येथे प्रयत्न केला जात आहे
    RELATED VIDEOS:-
    DNYANESHWARI 04 - • ज्ञानेश्वरी चतुर्थोऽध्...
    DNYANESHWARI 03 - • ज्ञानेश्वरी तृतीयोऽध्य...
    DNYANESHWARI 02 - • ज्ञानेश्वरी द्वितीयोSध...
    DNYANESHWARI 01 - • ज्ञानेश्वरी प्रथमोSध्य...
    BHAGWAD GEETA संपूर्ण - • BHAGWAD GEETA संपूर्ण
    ALSO SEE:-
    भगवान विष्णु आराधना पर स्तोत्र/सूक्त - • भगवान विष्णु आराधना पर...
    प्राचीन स्तोत्र - • प्राचीन स्तोत्र
    वैदिक सूक्त - • वैदिक सूक्त
    #dnyaneshwari #marathisahitya #warkari #jsdvv

КОМЕНТАРІ •