परमेश्वराला अभिप्रेत काम केलं तर जास्त संकटं येतात आणि जीवन पूर्ण उद्ध्वस्त होते पती , मुलगा गेला कोणाचं काही वाईट केले नाही. अशा वेळी वाटते देव आहे का
नमस्कार माऊली आपली प्रवचने सोप्या व सर्वांना समजेल अश्या भाषेत आहेत. सध्या ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे. ते अखेरपर्यंत चालू रहावे ही इच्छा आहे. त्यामुळे आपल्या ओव्या ऐकताना फार गोड वाटत. कर्मयोग आपण खूप सोपा करून सांगता. माऊली आपले प्रत्यक्ष दर्शन घडू शकेल का?
खरे आहे आई काय करायचे हेच सुचत नाही खुप छान प्रवचन आहे तुमचे ऐकत बसावे प्रणाम आई
😊
अगदी खरे आहे आणि खुप सुंदर बोलल्या आहेत, ऐकत रहावे असे
आई खूप छान तुम्ही बोलत राहावं आम्ही ऐकत राहावं असं वाटतं
आपले प्रवचन ऐकत असते.खरेच मंत्र मुग्ध झाले.एकांत मिळत नाही.मन स्थिर होत नाही.कोटी कोटी प्रणाम.
नेहमीप्रमाणे खूपच सुंदर प्रवचन 🙏
गुरुमाऊली, कोटी कोटी वंदन 🙏
खूप धन्यवाद 🙏
आई खुप सुंदर ऐकुन खुप आनंद झाल
खूप सुंदर प्रवचन आपल्या सत्कर्मानी त्या अमर झालेल्या आहेत. मनःपूर्वक त्याना नमस्कार 🙏🏻🙏🏻
फार सोपे आणि सुंदर सांगता ताई,सादर प्रणाम
आई 😘
आई तुम्हाला नमस्कार 🙏🙏
खूप सुंदर प्रवचन तुम्ही बोलावे आणि आम्ही ऐकत राहावे असे वाटते 🙏🙏
आपले विचार ऐकून खूप प्रसन्न वाटले.नमस्कार आई!
खूपच छान वाटते
sunder sunder numskar❤
खूप छान. साधनेविषशई मार्गदर्शन ताई कृतज्ञता 🙏🙏🙏
पुनःश्च धन्यवाद!🙏🙏🙏
ताईंचे videos upload करताय त्याबद्दल.
खूप छान मार्गदर्शन मिळतं त्यांचे विचार ऐकून.
सतत ऐकतच रहावं असं वाटतं.
श्री गुरुदेव दत्त अशक्यही शक्य करतील आपले स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯👌👌👌
धन्यवाद ताई धन्यवाद आपल्या ला छान विश्लेषण 🙏🙏🌹
डोळस परमार्थ !🙏🙏
आई खूपच छान प्रवचन ,तुमचे दर्शन ची आस लागली.
मलाही सेम वाटलं, पण गुगलवर चेक केलं आईंनी 19 फेब्रुवारी 2012 साली देह ठेवला आहे.
Kiti sop anu rasal pravachan❤❤
श्रीराम , खूप सुंदर सुलभ विवेचन ताई, 🙏
कोटी कोटी प्रणाम , जय सद्गुरु
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏🙏
लहानपणी टिळकरोड वरच्या त्यांच्या घरी आईबरोबर गेलेले आठवतंय. सुंदर प्रवचन 🙏🙏🙏
भगवान, ध्यान करायला शिकवा 🙏🙏🙏
नमस्कार ताई. फार सुंदर परमात्मा ची माहिती. ऐकताना अंगावर शहारे येतात.
नमस्कार ताई फार सुंदर तुम्ही सांगितलं❤🎉
श्री राम🙏खुपच सुंदर धन्यवाद 💐🙏🚩
अप्रतिम !
खूपच छान बोलता
पटकन कळत
आभार
Me pan he pahile ahe
रुणाईत.
श्रीराम जय राम जय जय राम.
परम पूज्य डॉ.सुषमाताई सादर प्रणाम..
खुप सुंदर...❤❤❤
, 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌👌👌माऊली
GURUMATA KOTI KOTI CHARANSPARSH
OM SHANTI SHANTI SHANTI 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
या बाबत प्रत्यक्ष मार्गदर्शना करिता पत्ता मिळेल का?
खूपच छान 🙏🙏
खूपच छान सहज सुंदर सांगता धन्यवाद.
Gurumata tumala namaskar
ताई खूप धन्यवाद 🙏😊
खुप छान.धन्यवाद 🙏
आदेश माऊली फारच सुंदर
गुरु मांना मंनापूर्वक प्रणाम!!🙏🙏
Khupch sunder sopya bhashet Sangitale aahe
श्रीराम जयराम जय जय राम
जय श्रीराम
खुप खुप धन्यवाद
Jay shreeram swami om
Jai sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर ताई 🙏🙏🙏
🙏शब्दामृत
खूप छान
हरी ओम
परमेश्वराला अभिप्रेत काम केलं तर जास्त संकटं येतात आणि जीवन पूर्ण उद्ध्वस्त होते पती , मुलगा गेला कोणाचं काही वाईट केले नाही. अशा वेळी वाटते देव आहे का
छान बोध प्रवचन
Khupach chan madam
ताई तुमच्याशी बोलावे तुमचा सहवास लाभवा असे वाटते 🙏🙏
👏👏👏
🙏🍫💐💯
ध्यान कसे करावे त्याचे एक प्रवचन किंवा प्रत्याशिक दाखवावे
नमस्कार
परमेश्वरला अभिप्रेत असलेले कर्म करण्याची मनाची तयारी होत नाही . प्रत्येकाला आयत खायची सवय लागलेली आहे . स्वार्थ जय श्रीराम
नमस्कार माऊली
आपली प्रवचने सोप्या व सर्वांना समजेल अश्या भाषेत आहेत.
सध्या ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे. ते अखेरपर्यंत चालू रहावे ही इच्छा आहे.
त्यामुळे आपल्या ओव्या ऐकताना फार गोड वाटत.
कर्मयोग आपण खूप सोपा करून सांगता.
माऊली आपले प्रत्यक्ष दर्शन घडू शकेल का?
👏👌👌👌👍🌹
वाटवे.ताई जाऊन बरीच वर्षे लोटली.
हो का? माहित नव्हते
🙏🙏🙏
Namaskar 🙏🙏
खूप सुंदर विवेचन आहे हे प्रवचन कुठे असतेताईना नमस्कार
आई सकाळी उठल्यावर नमस्कार. झोपताना तुम्हालाच नमस्कार करुनच झोपलो.तर देव भेटल्याशिवाय राहाणार नाही. कारण तुम्हीच देव आहात.
खुप छान
अतिशय सुंदर प्रवचन
पत्ता मिळेल का भेट होईल का वेळ कळेल
Gelya janmache bhog bhogawach lagatat
ताईंच्या पुस्तकांची यादी व ते मागावण्यासाठी पत्ता पैसे किती व कसे पाठवावे हे जरूर कळवा
Please kavlha
ध्यान कसे करावे त्याचा क्रम काय ते सांगावे
स्वामी माधव नाथ यांचे ध्यान प्रक्रियेचे पुस्तक आहे. त्याचा लाभ घ्यावा❤
आपला सत्संग कुठे असतो , कृपया मला पत्ता कळवाल का?
मी सौ. सावरकर.
आपले बहुतेक सर्व सत्संग मी ऐकते.
ताईंनी 2012 मधे देह विसर्जित केल्याचे ऐकलेय
मला madam ला भेटायची इच्छा आहे कुठे आणि केव्हा भेटू शकते?
कृपया मला msg करा, मी वाट पाहते
नमस्कार
फारच छान, सुंदर धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
हे कुठे आहे मला पत्तामिळेल. का मला आईना भेटता येईल का .
ताई नमस्कार 🙏
Khup chaan.
प्रा रब्ध भोगाला लागते हे खरे आहे का.
पुस्तकं मागवची आहे पत्ता मिलेलका. आणि व्हिडिओ चा शेवथ ध्यान पण पाठवा. नमस्कार.
ua-cam.com/users/postUgkxxmkDGbpR4ADYUWOydT8Z1CuQQ0MtW_BK?si=8raWnyXAAMPJluN5
Ya link var number and patta milel pustak sanch milanycha
मला अनुष्ठान करायचे आहे तर ते कसे करावे हे तुम्ही सांगा
आपण कुठे असता?
हा सत्संग आता कुठे चालू असतो व कधी असतो कळू शकेल का🙏
हि जुनी रेकॉर्डिंग आहे. या चॅनेलवर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी २०१२ साली देह ठेवला.
हो वाचले मी , पण त्यांचे अनुग्रहीत, साधक सध्या कुठे सत्संग करीत असतील तर ते कळावे म्हणून 🙏
Aapli bhet kuthe hoil
पत्ता kalel ka?
Khup chan🙏🙏
ध्यान kas karaych yachi kon mahiti sangel ps kalwa
ध्यान कसे करावे ह्या वर 4 विडिओ आहेत ते पहा विडिओ लिस्ट मधे.
Kahi patta phone num ber milel ka ps kalwa
Lokanchya comment varu ase vatate ki ha video navanech ala ahe. Misudha. adhu kadhi pahila navta
Khup sunder
🙏
🙏🙏
🙏🏻
खूप सुंदर
🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏