ज्ञानेश्वरी षष्ठोऽध्याय: | DNYANESHWARI 06 with Lyrics |सुस्पष्ट उच्चारणसहित |JSD VED VIDYALAYA
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- ज्ञानेश्वरी षष्ठोऽध्याय: | DNYANESHWARI 06 with Lyrics |सुस्पष्ट उच्चारणसहित BY@JAGATGURU SHREE DEVNATH VED VIDYALAYA, NAGPUR.
महाराष्ट्रातील संतकवी माऊली श्रीज्ञानेश्वर महाराज रचित ज्ञानेश्वरी हा प्राकृत मराठी भाषेतील श्रीमद् भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ आहे. वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून याचे नित्यपठण व पूजन केले जाते. ज्ञानेश्वरीचे आजवर अनेक विद्वानांनी अध्ययन व संशोधन केलेले दिसून येते. सर्वांना ज्ञानेश्वरीचे अमृतपान सहज घडावे आणि नवीन पीढीची या विषयीची जिज्ञासा वर्धित व्हावी म्हणून श्रीज्ञानेश्वरीचे ध्वनिचित्रिकरण संपादित करण्याचा येथे प्रयत्न केला जात आहे
RELATED VIDEOS:-
DNYANESHWARI 05 - • ज्ञानेश्वरी पञ्चमोऽध्य...
DNYANESHWARI 04 - • ज्ञानेश्वरी चतुर्थोऽध्...
DNYANESHWARI 03 - • ज्ञानेश्वरी तृतीयोऽध्य...
DNYANESHWARI 02 - • ज्ञानेश्वरी द्वितीयोSध...
DNYANESHWARI 01 - • ज्ञानेश्वरी प्रथमोSध्य...
BHAGWAD GEETA संपूर्ण - • BHAGWAD GEETA संपूर्ण
ALSO SEE:-
भगवान विष्णु आराधना पर स्तोत्र/सूक्त - • भगवान विष्णु आराधना पर...
प्राचीन स्तोत्र - • प्राचीन स्तोत्र
वैदिक सूक्त - • वैदिक सूक्त
#dnyaneshwari #marathisahitya #warkari #jsdvv
छान ..खूप छान .
गोड आणि स्पष्ट उच्चार ..
🙏🙏🌹🌹