Me kaal banavale.Recipe agdi perfect aahe. Fakt majha peeth zaad hota tar doodh 1/4 cup jast lagla. Thank you so much for the recipe. Everyone liked it at my home 🙏♥️
Tai tu sangitlya pramane me shankarpali karun pahili tujhya recipe me nehami pahte and kahi na kahitri try kart aste pn kdhi comment keli navti pn aaj shankarpali etki testi ani khuskhushit jhali ki te tula sangav vatl... Thank you Aani nehmi asech video amchyasobat share kart raha😊...happy diwali❤❤
Madhura tai just attach shankarpali banwali, १ ch number zaliye, layars tar kay sutalet mast ch. Ashi evdhi mast shankarpali mazi kadhich zali nhvati. Each an every shankarpali la layers aalet. Test tr far ch chaan. Thank you so much😊❤
माझा मुलगा मैद्याच्या शंकर पाळ्या खात नाही गव्हाच्या कर बोलातो नेहमी पण तुझी ही गव्हाच्या पिठा पासुन शंकर पाळी बनवलेली खुप छान आहे मी ही अशीच बनवते त्याच्यासाठी खुप धन्यवाद🙏 मधुरा ही रेसिपी दाखवल्या बंद्दल 😊
हि रेसिपी खूप छान झाली आहे मी शंकरपाळी करून पाहिले आम्हाला खूप आवडलं 👌👌👌
Khoop chan rasipiaahe❤
धन्यवाद 😊😊
सुरेख उपक्रम राबविला आहे की शेवटी पूर्ण स्लाईड शेअर केली आहे 👌👌👍
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी आणि शंकर पाळी
Waah chaan 🤩🤩🤩🤩
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान mam इतकं विस्थारीत माहिती दिल्याबद्दल 🙏
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान स्पष्टीकरण करता तुम्ही खूप धन्यवाद
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Madhura tai mi tumchi gavche kanik ladu kele Chan zle thanku madhura tai🙏❤ mi nemhi tumchi rcipe try krte thanku madhura tai🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupp chhan , mi pn krun baghanar ..👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई खूप छान मस्त लय भारी आहे
सुंदर उपक्रम राबवला गेला सुंदर माहिती व प्रमाण कळाले धन्यवाद
धन्यवाद 😊😊
माझ्या नशिबात हे करून खायचं पण नाही आणि कोणी करून खायला घालायचं पण नाही. खरं तुम्ही केलेले बघुन माझं पोट भरल.एक दम मस्त 👌👌👌👌
Pls share your address on madhurasrecipe@gmail.com
One stop solution for all receipies... Thank you for sharing good receipies ❤
Thank you so much!!
Wishing a very happy Diwali to you and your family!!
मी करुन बघितली ताई... तुमच्या सारख्या.खूप छान झाल्या ग.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान झाली, करुन बघितली. धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त खुसखुशीत कुरकुरीत शंकर पाळी अप्रतिम अफलातून रेसिपी रंग सुंदर भन्नाट ❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपीज दाखवली मी नक्कीच करेन 🙏👌👌
खूप छान समजावून सांगता ताई . मनापासून धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान शंकरपाळ्यांची रेसिपी नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयोगी माहिती धन्यवाद
धन्यवाद 😊😊
मी नेहमी मैद्याच्या बनवते आता तुम्ही दाखवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठाचे करते धन्यवाद ताई ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी करून पहिली खुप छान मुलीच्या दिवाळी पार्टी साठी स्कूल मधे बनवून पाठवली होती सर्वांना खूप आवडली थँक्यु ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you tai tumi achuk prama dila. Perfect zali shankar pali.
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
छान झाली आहे शंकरपाळी ❤
धन्यवाद 😊😊
🎉🎉
😊😊
Perfect recipe👌
Thanks!!
गव्हाची शंकरपाळी वा मस्तच❤❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान ताई 👌👌😍
Resham
मस्त खुप छान झाली आहे मी पण अशीच केली ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Me kaal banavale.Recipe agdi perfect aahe. Fakt majha peeth zaad hota tar doodh 1/4 cup jast lagla. Thank you so much for the recipe. Everyone liked it at my home 🙏♥️
खूप छान स्पष्टीकरण करता तुम्ही, धन्यवाद!
धन्यवाद 😊😊
मस्त खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी अप्रतिम अफलातुन रेशिपी रंग सुंदर भत्राट ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Khup chhan zalya..mi aatach bnvlya..
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
खुप सुंदर😊😊
धन्यवाद 😊😊
खूप खूप धन्यवाद ताई गहु पीठाचे शंकर पाळे दाखवले दिवाळी फराळ अगदी बरोबर 👍
वाह🎉🎉🎉😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
mast tai khup chhan zalet sankarpale ❤❤
धन्यवाद 😊😊
मी करून पाहिले छान झाले 😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤❤
वाह ..... खूपच सुंदर आणि एकदम खुसखुशीत झाली शंकरपाळी , ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Sunder Tai last chi khup chan concept kadhli tumhi
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe ahe. Thanks for sharing all Diwali recipe. Madhuratai ❤❤❤❤
My pleasure!!
Wow receipe nakki try kren
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Waah khupch chhan shankarpali 👌👌
धन्यवाद 😊😊
Tai tu sangitlya pramane me shankarpali karun pahili tujhya recipe me nehami pahte and kahi na kahitri try kart aste pn kdhi comment keli navti pn aaj shankarpali etki testi ani khuskhushit jhali ki te tula sangav vatl... Thank you
Aani nehmi asech video amchyasobat share kart raha😊...happy diwali❤❤
मनापासून आभार..
छानच आहेत खुसखुशीत आहेत❤❤
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान. शेवटचे खर्च आणि वजन फारच उपयुक्त 👍👍
धन्यवाद 😊😊
मस्तच कुरकुरीत झाली ❤
धन्यवाद 😊😊
ताई शकरपाढे गहू पिठाचे बनवली खूप chan
ताई खूप छान मस्त idea भारी आहे
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
शंकरपाळी रेसिपी खुपच छान मधुरा..... मस्तच
ड्रेस खूप सुंदर आहे ❤
Madhura tai just attach shankarpali banwali, १ ch number zaliye, layars tar kay sutalet mast ch.
Ashi evdhi mast shankarpali mazi kadhich zali nhvati.
Each an every shankarpali la layers aalet. Test tr far ch chaan. Thank you so much😊❤
Khupch Chan 👌👌😍🙏
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Madhura chhan distes tumchya measure ne me sarv banvte utttttam👌👌👌👌👌
मनापासून धन्यवाद. दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤❤
ताई मी काल चकली करुन पाहीली घरचे म्हणटले अप्रतिम झाली😋😋👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan 😊
धन्यवाद 😊😊
Wa khupch Chan 👌👍
धन्यवाद 😊😊
Wow mastach healthy👌👌👍😋💖
धन्यवाद 😊😊
खूप छान पौष्टिक रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Ekdam bhannat 😊 nice colour nice texture Chan layers 😮 mouthwatering 😋👍👌🤤 perfect praman 😇
धन्यवाद 😊😊
Khupch sunder tai 👌
धन्यवाद 😊😊
सर्वात शेवटी जो चार्ट देण्याची idea खूप भारी....आवडली!!! Keep it up ❤
खूप छान झाली शंकरपाळी ❤
धन्यवाद 😊😊
Aflatun zaliye shankarpali👌👌
धन्यवाद 😊😊
Kiti Chan must 😋
धन्यवाद 😊😊
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
Thanks a lot 😊
खूपच छान ...नेहमीप्रमाणेच... आणि last slide share idea तर खूपच भारी आणि उपयोगी ❤
धन्यवाद 😊😊
1no 😋😋😋😋Shankrpale
धन्यवाद 😊😊
Khupch chan Recipie..Madhura tu aaj jo Shevtcha fanda dakhavla 1 no..Kharch.. quantity..Ase dakhvnari 1 st Manakan ..you tube var🎉🎉❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मधुरा मी ही बनवल्या गव्हाच्या पिठाच्या शंकर पाळ्या मुलाला खुप आवड्या पुन्हा एकदा तुझे आभार मानते 🙏 शंकरपाळीची रेसिपी दाखवल्या बंदद्ल😊 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप सुंदर ❤
धन्यवाद 😊😊
Chan mast❤
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान शंकरपाळी आभारी आहे
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Khup Chan👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान झाल्या शंकरपाळ्या मस्त झाल्यात मैद्याला ऑप्शन छान आहे
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Excellent😊😊
Thanks!!
खूप छान रेसिपी. अशीच बनवणार. No मैदा. Thanku ❤ शुभ दिपावली
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान मी नक्कीच करून बघेन
खूप छान मधुराताई शंकरपाळे ❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chan ahe recipe❤
धन्यवाद 😊😊
🥰👌
😊😊
शंकरपाळी तरअप्रतिम ताई, तुम्ही खूप छान दिसताय❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
Mast, chan, jabardast testy, n my favorite shankrpali
धन्यवाद 😊😊
Outstanding ❤
Thanks!!
Khup chaan aani easy aahe Recipe
धन्यवाद 😊😊
👌👌👌👌👌👌
😊😊
माझा मुलगा मैद्याच्या शंकर पाळ्या खात नाही गव्हाच्या कर बोलातो नेहमी पण तुझी ही गव्हाच्या पिठा पासुन शंकर पाळी बनवलेली खुप छान आहे मी ही अशीच बनवते त्याच्यासाठी खुप धन्यवाद🙏 मधुरा ही रेसिपी दाखवल्या बंद्दल 😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️❤️
Kup Chan 👌👌👌 recipe
धन्यवाद 😊😊
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केल्या शंकरपाळ्या, खूप छान झाल्या 👌👌
मनापासून धन्यवाद. दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤❤
❤
😊😊
व्वा व्वा खुप छान
धन्यवाद 😊😊
खूप छान पौष्टिक, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान 👌👌
धन्यवाद 😊😊
Dress ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूप खूप धन्यवाद ताई गहु पिठाचे शंकर पाळे दाखवले दिवाळी फराळ अगदी पोस्टिक दाखवतात तुम्ही😊😊❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Dress👌,shankarpalya
धन्यवाद 😊😊
Wow khup chaan shankarpali ani tihi ghavachya pithaci mastach❤
धन्यवाद 😊😊
Khup chan mi nehmi asach karte
Wahh.... Kiti chaan ata diwali t fix shankarpali hich.
Healthy, ani ho yat Tumhi dress far chaan ghatlay. 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप खूप सुंदर 👏👏👏👏मैदा न वापरून
धन्यवाद 😊😊
खूपच छान 😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Welcome !
मी पण सेम ह्याच पद्धतीने शंकर पाळे बनवते. खूपचं छान अप्रतिम होतात.
एकदम बिस्किट्स सारखे लागतात. मस्त.
Tai
अरे वा... छानच...