सर, नमस्कार अतिशय छान माहिती मिळाली.... प्रश्न अतिशय योग्य व माहिती प्राप्त होईल असे विचारले..... शेतकरी सुद्धा अतिशय अनुभवी दिसतात....हे पाहून आम्हाला देखील tree plantation 10बाय10फुटावर करावी वाटते आहे.... जळगाव जिल्हा मध्ये... जमीन वरील प्रमाणे काळीची आहे... दोन वर्षे आंतरपीक ठिबकवर कोणते घ्यावी....आमची 2018पासून 4फुट बाय 1.25फुट अशी लागवड आहे...पाल्याची क्वालिटी एवढी खास मिळत नाही...100dfl ला 50,60किंवा 70 किलो पर्यंत अॅव्हरेज व वार्षिक 3/40बॅचेस सध्या निघतात.... वरील tree plantation मध्ये उत्पादन वाढेल का....
डॉ. मोटे साहेब असेच नवनवीन यशोगाथा सांगत जावे. 👌👌👌👌
सर तुमचे ऑफीशीयल काम पाहील होत पण आज फिल्ड वर्क पाहून खुप छान वाटले❤🎉🎉
Thank u Sar Khoob Chhan mahiti bhetli
जबरदस्त अनुभव
Very nice information sir
खुपच सुंदर अप्रतिम व्हिडिओ
सर रेशीम शेतीच्या जास्तीत जास्त video टाकत जा.. 🙏
Tumachi kiti acres tuti ahe mam
Tree plantation madhe roots jar khol war jata tar drip ne water absorption kase karel.
सर, नमस्कार अतिशय छान माहिती मिळाली.... प्रश्न अतिशय योग्य व माहिती प्राप्त होईल असे विचारले..... शेतकरी सुद्धा अतिशय अनुभवी दिसतात....हे पाहून आम्हाला देखील tree plantation 10बाय10फुटावर करावी वाटते आहे.... जळगाव जिल्हा मध्ये... जमीन वरील प्रमाणे काळीची आहे... दोन वर्षे आंतरपीक ठिबकवर कोणते घ्यावी....आमची 2018पासून 4फुट बाय 1.25फुट अशी लागवड आहे...पाल्याची क्वालिटी एवढी खास मिळत नाही...100dfl ला 50,60किंवा 70 किलो पर्यंत अॅव्हरेज व वार्षिक 3/40बॅचेस सध्या निघतात.... वरील tree plantation मध्ये उत्पादन वाढेल का....
एक एकड़ आहे का दादा
अप्रतिम विडीओ! एकरी किती झाडे लावावी. झाडे रोपे स्वरुपात लावावी की काड्या स्वरूपात लावावी. व कोणत्या महिन्यात लावावी. कृपया मार्गदर्शन करावे.
+91 82083 54799 अजय मोहिते यांना बोला
दादा वान कोणत वापरल आहे
डॉ साहेब हि लागवड तुमच्या नियमात बसतं का
Ok.
2 एकर शेती मधे लावली तर फायदा होईल का सर..
हो
सर कर्नाटक मधे गाव कोणत गाव आहे तुमचं..
माझे गाव महाराष्ट्रात आहे...धाराशिव जिल्हयात
ओके सर..
साहेब 12गुंठे मध्ये रेशीम किती उत्पादन निघेल
एव्हढ्या कमी क्षेत्रा वर परवडणार नाही
Sir number milel ka
9527019450 महादेव फलके