अवघ्या २१ दिवसांत लखपती करणारी रेशीम शेती | रेशीम उद्योग Silk Industry | Reshim Udyog Success Story
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- marathi language news channel based in pune maharastra that launched in 2021. get the all breaking news latest top stories live news Political social economic educational recreational sports current affairs article biography astro trending advertising movie review appeal agro pune news etc.
-------
#sericulture #reshimsheti #silkindustry #silkfarming #silkbusiness #successstory #reshimudyog #agriculture #farming #hellopunenews #hellopunenewsmaharashtra #santoshgorade #रेशीमउद्योग #रेशीमशेती #रेशीमशेतीमाहिती
-------
रेशीम शेतीसाठी संपर्क- संतोष गोरडे- ९८६०३०५०४७
संपर्क वेळ - सकाळी ११ ते दुपारी ०५
-------
सर्व ताज्या बातम्या ब्रेकिंग बातम्या लाईव्ह बातम्या राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक मनोरंजक क्रीडा चालू घडामोडी लेख चरित्र वैज्ञानिक ट्रेंडिंग जाहिरात चित्रपट पुनरावलोकन आवाहन कृषी हवामान इत्यादी बातम्या मिळवा एका क्लिक वर
Hello Pune News Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi Hello Pune News Channel
हॅलो पुणे न्युज मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी | हॅलो पुणे न्युज | हॅलो पुणे | मराठी
► 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐮𝐬 𝐞𝐥𝐬𝐞𝐰𝐡𝐞𝐫𝐞
► Click Here For Letest News & Updates :
► Follow us on Facebook : www.facebook.c...
► Follow us on UA-cam : / @hellopunenews
► Follow us on Twitter : He...
► Follow us on Instagram : / newshellopune21
► Follow us on dailyhunt :
► Download Hello Pune News App :
-----------------------------------------------------------------------------
रेशीम शेती कशी करावी
रेशीम उद्योग माहिती
रेशीम बिजनेस
रेशीम उद्योगाबद्दल सविस्तर माहिती
तुती लागवड माहिती
रेशीम शेती अनुदान
रेशीम शेती करताना येणाऱ्या अडचणी
रेशीम उद्योग करताना काय काळजी घ्यावी
रेशीम शेती करणारे शेतकरी संतोष गोरडे
संतोष गोरडे फेमस रेशीम शेतकरी
How to farm sericulture
Silk Industry Information
Silk Business
Detailed information about silk industry
Mulberry Planting Information
Subsidy for sericulture
Difficulties faced in sericulture
What care should be taken while doing silk industry
Santosh Gorde, a sericulture farmer
Santosh Gorde Famous Silk Farmer
या व्हिडिओ संधर्भात अधिक माहितीसाठी- संतोष गोरडे- मो - ९८६०३०५०४७
संपर्क वेळ - सकाळी ११ ते दुपारी ०५
भाऊ हल्की जमिनित तुति चे झाड़ चांगली वा ढतील काय
भरपूर माहिती दिली मस्त, तुमच्यासारखे शेतकरी माहिती देणार असतील,तर खूप मदत होईल नवीन रेशीम शेतकऱ्यांना धन्यवाद.
Yala mhantat mahiti dena ani konacha tari changla whaw ashi bhawna thewna......... Salam ahe shetkari rajala
शेतऱ्यांसाठी उत्तम माहिती आहे.. धन्यवाद
रेशीम शेती खरोखरच एक चांगला शेती पूरक व्यवसाय
खुप छान माहिती दिलीत सर आपण धन्यवाद 🙏
खूप खूप छान मार्गदर्शन केले काका....
सर तुम्ही दिलेली माहिती खूप फायदेशीर आहे.पन माझ मत आहे की सरासरी उत्पन्न किती आहे हे अन् खर्च किती आहे, हे फक्त संपर्क करणार्यांना सांगा
अतिशय साध्या भाषेत खूप उपयुक्त माहिती दिलीत. द्यन्यवाद साहेब
छान माहिती धन्यवाद भाऊ मी खेड (wada) येथील आहे मी आपले कडे नक्की येईल मला पण करायची आहे 🎉नमस्कार
खूप छान माहिती
अरे दादा temperature maintain किती, कधी , करायचंय ते पण सांग... अनुदान मिळवण्यास काय करायचंय ते पण सांग... सरासरी काय भाव मिळतो ते पण सांग....
खुप छान माहिती दिली
खुपच छान आहे धन्यवाद सर
Video is full of information. Thx.
सर उत्तम माहिती ( फक्त ते शेड ला शासकीय अनुदान हे जिल्हा निहायी आहे तेवढंच फक्त )
धन्यवाद माऊली
सरस माहिती साहेब 😊
Chhan mahiti dit sir
Thank you good information
साहेब खूप चागली माहिती दिली आपला ऍड्रेस द्यावं
खूप छान आहे 🌹🌹
Mast
सर माहिती छान दिलात पण चंद्रिका जा ली तुम्ही चुकीची टाकलात जोडून टाका फाकवून नका टाकू
Cchan information dili ahe
ha courese karycha ahe tr add dya
Training kiti divsanchi aahe
सुंदर
Chanach
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
👌👌🙏🙏
👍👌👌👌
🙏🙏
ट्रेनिंग किती दिवसांची आहे व फी किती आहे
18 दिवसाचे ट्रेनिंग आहे .फी घेतली जात नाही
कुठे भेटते training
सर तुमचा मोबाइल न पहिजे अम्ही जोडपे येतो 5 महिन्या सा
सर, रेशीम काय किलो रेट दिला जातो.
9 feeding zalya sir but molt basla nhi
आळाला ओला पाला जमतो का
ट्रेनिंग कुठे मिळेल
फोन करा कमेंट मध्ये नंबर आहे
भाऊसाहेब खुप छान आहे व्हिडिओ फोन नंबर मिळेल का
Tumcha mo no dya dada
मो नंबर द्या तुमचा दादा
फोन नंबर वरती दिलेला आहे
भाऊ आपला फोन नंबर मिळू शकेल का
Sir tumcha number dya
Sir mobile number dya na
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद
खुप छान माहिती दिली