पुणे जिल्ह्यात वाकी बुद्रुक हे एकमेव गाव असेल जे सिल्कबेरी चॉकी सेंटर मुळे कित्येक वर्षांपासून रेशीम शेती यशस्वी रित्या करत आहेत..आणि म्हणूनच आपण हे गाव निवडलंय..जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना या संकल्पनेकडे वळायचं असेल तर या गावातील शेतकरी योग्य मार्गदर्शन देतील😇🙏
एका नाण्याला दोन बाजू असतात हे 100% खरं आहे पण भरपूर लोक सक्सेसफूल व्यवसाय करत आहेत
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
शेडची दिशा कशी असावी आणि शेडचा खर्च किती येईल
100 अंडीपुज तयार होतील तेव्हा त्यांचं वजन किती होईल
विठ्ठल भाऊ आणि काव्या ताई छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद खुप छान माहिती दिलीत या मुळे कुणाची फसवणुक होणार नाही💐💐👌👌👍
😇😇
खूप आवडला तुमचा व्हिडिओ... माहिती पण मस्त समजवून सांगितली....👌👌
😇🙏
खूप छान व सविस्तर माहती दिली .❤🙏
खास करून सिल्क बेरी या नर्सरी चा पत्ता मिळाला..👍 बरीच माहित उपलब्ध झाली..😊
😇😇
कस नाही ह्या आल्याची सुरवात दाखवल नाही व्हीडीओ कोष कसे आनता तयार करता हे सवै दाखवल तर चांगल होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
अतिशय सुंदर अप्रतिम माहिती उपब्ध झाली..🤗🤗👍👍👌👌
😇😇😇
खुप चागली माहिति धन्यवाद
एक नंबर माहिती दिली ताई ❤👌👌👌👌
😇
ताई मस्त माहिती दिली तु व्हिडिओ पण मस्त बनवला 🙏
खूपच छान
Kavya taai khup chaan mahiti dili 👌
😇😇
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
😇😇
Thank you mam,chan mahiti dili,khoop divsa pasun ya video chi wat pahat hoto..🙏
😇😇🙏🙏
Madam ha video continue kra market prynt mhanjhe market madhe kashi vikri aste he samjel.....
हो नक्की
व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद आणि अभिनंदन कविता
😇😇
Khup chhan mahiti dilyabaddal aaple aabhar
मॅडम आणखी दुसऱ्या रेशीम शेती ला देउन् विडिओ बनवा
शेड चे विडिओ बनवा आतून बाहेरून जेणे करून आम्हला माहित पडेल कि शेड कशे बाणवय्चे
धन्व्यद् ....मॅडम
Chhan tai👌👌👌.keep it up.shetkaryana prernadai video
😇😇🌿🌿
आमच्या गावात घरोघरी रेशीम शेती आहे, 20 दिवसात 1-2 लाख फायदा होतो.
Tumhi konta gavache aahe
कोणते गाव
खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
Chan mahiti thanks
😇😇
परीपूर्ण विश्लेषण..👍
😇😇
योग्य प्रश्न व सुंदर उत्तरे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते..
😇😇
मस्त ताई
खूप चांगली माहिती मिळाली
Khup chan mahiti dili tai
Khup Chaan detailed mahiti 👍🏻👍🏻 appreciated 🙏🏻
Nice information keep growing ❤❤❤
Khub chaan medam
Khup chan👍🏼👍🏼👌
Kami timeinng la just mahiti thanks madam
नमस्कार ताई मी तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही ड्रिप इरिगेशन ऑटोमिजेशन या विषयावर पूर्ण व्हिडिओ सविस्तर बनवावा
छान माहिती आहे. पुढील व्हिडीओ कधी?
सुंदर.
Chan mahiti
😇😇🙏🙏
Informative
Great 👍 Information
😇😇
Lai bhari Tai...
Good Kavya
Nice information
Gud one
छान माहिती दिली धन्यवाद पण एका नाण्याला दोन बाजू असतात ताई
कसं काय दादा..!!
असा अर्धवट प्रश्न विचारून सोडुन देऊ नका.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करा
फायद्याची बाजू सागितली तसेच तोट्याची पण सांगा
Kai rahate
छान माहिती 👌👌
😇😇🌿🌿
Best information
Great work tai
😇😇🙏🙏
रॅक मधील अंतर उंची पुर्ण बाजूचे माप मिळतील बर होईल
भारी na राव 😀😀😀
Chan mahiti
😍😍
हे करायला खूप छान आहे जागा आहे पण आळी साठी चारा कुठून आणणार तेवढी जागा नाही ना ते कस काय मॅनेज करायच
Good information mam❤
Well done brother,,, but your language not our mind... You talk in hindi please. Or English...
ताई शासन लागवड पासून अनुदान कसे देते मार्गदर्शन करा मला लागवड करावयाची आहे
Nice video
😇😇🌿🌿
मस्त मामा 😍🐛😍
खुप छान माहिती मिळाली
सर मला पण हा व्यवसाय करायचा
आहे
Nice
100 अळया साठी किती क्षेत्रात तुती लागवड करावी .
शेड साठी किती जागा लागेल
Super bro
Tai Solapur madhe kuth ahe he का mla माहिती पाहिजे असेल तर
कापूस या पिकावर ज्या पद्दतीने आळी येते तशी तुती पिकावर् येतात का?अजून कोणकोनते रोग येतात.
Ky Kam PDT ya kidyan ch
ताई आपल्या जुन्नर मध्ये आसपास कोणी करत असेल तर व्हिडिओ बनवा🙏
पुणे जिल्ह्यात वाकी बुद्रुक हे एकमेव गाव असेल जे सिल्कबेरी चॉकी सेंटर मुळे कित्येक वर्षांपासून रेशीम शेती यशस्वी रित्या करत आहेत..आणि म्हणूनच आपण हे गाव निवडलंय..जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना या संकल्पनेकडे वळायचं असेल तर या गावातील शेतकरी योग्य मार्गदर्शन देतील😇🙏
Niceee😊
दोंदे आमच्या इथले गाव ahe
Kiti by kiti vr tuti lagvad ahe tyanchi
विडिओ मध्ये संपूर्ण माहीती दिलेली आहे😇🙏
100 कोश चे वजन किती होईल शेडला खर्च किती येईल
😊😊
👍👍👍👌👌👌👌
😇😇🙏🙏
Please please mala kamachi khup garaj aahe tumhi sangu shakata ka kuthe aahe he
Kahi kaam asel tr mi Karu shakate as
Punye City madhe asa business koni kart ka madam? Please reply
म्याडम सबसिडी बद्दल माहिती दया प्लीज 🙏🙏
Marathi mulani व्यवसाय केला पाहिजे
कमी खर्च कसा शेड बाधायला चार ते पाच लाख रूपये खर्च येतो
छान श्यासनाचे अनुदान मिळेल का
कुठे आहे हे
औषधि चे खचे
6 ते 7 नाही खर्च आहे की त्याला
सर मालाला भाव सरासरी किती मिळतो
Video मधे सांगितला आहे दर
Shetkari ch no dya
सरांचा नंबर द्या ना मॅडम
,,👍👍👍👍
😇😇🙏🙏
Sangli madhe kut aahe ka
एका वर्षात दहा बॅच निघत नाही
तुती रोपवाटिका सराचा नंबर पाठवा कि सर
🦋🐣😴😴
Translate to Tamil
Nice sir 👌 mobile no???
Send address
Tai tumhi rutik roshan aahat🤣🤣🤣🤣
Gaaaau
N Bhai I ii i
😂😂
फार छान माहिती दिली, धन्यवाद
😇😇
Nice information keep growing ❤❤
Khup chan👍🏼👍🏼👌