बिज प्रकीया थांबवा seed priming करून पाहा | हरभरा लागवड माहिती | हरभरा बिज प्रकीया माहिती
Вставка
- Опубліковано 24 жов 2023
- निखिल चव्हाण Msc Agri किटकशास्त्र
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
बिज प्रकीया थांबवा seed priming करून पाहा | हरभरा लागवड माहिती | हरभरा बिज प्रकीया माहिती
#pdkv #agricossfarmer #shetkari - Наука та технологія
यावर्षी 1-1 किलो बियाण्यास seed priming अवश्य करुन पाहा, मी सुद्धा करणार आहे
Chana la mar rog ala ahe
Tay wr kahi upaay??
पाटील बायो टेक जाहिरात करा
सेतकर्याची फसवणूक करा
चव्हाण
सर तुमच्या मेहनतीला सलाम .....
धन्यवाद 🙏
Changla prayog Ahe
धन्यवाद 🙏
Gib- Acid che praman kiti asave/ per litre
याची पेरणी कशी करायची सर
सर हरभरा बियाण्याला bayer evergol fungicides लावाल्या नंतर mycorhiza लावू शकतो का?
या वर्षी पाणी साठा कमी आहे थोड्या पाण्यात ऐनारे पिक सांगा
Bhau amhi humic 36%ani 11%sewead extrac Ani amino Ani lihocin Ani zelora fungicide vaprl chalel ka
एवढे एकत्र करू नका,
अमिनो, सिवड काम नाही,
ह्युमिक करू शकता,
@@AgricossFarmer mix kel pn Ani chana vapla pn
Result काय आला,
@@AgricossFarmer chana vapla ata rizalt kasa samjel
पाण्या सोबत फक्त एक तास भर केली तर चालेल काय कि १३:००:४५ सोबत घ्यावे पाण्यासोबत ७० किलो बियाण्यासाठी किती पाणी घ्यावे व १३:००:४५
चालेल, 1 लिटर ला 0.5 - 1 ग्रॅम प्रमाणे घ्या,
70 किलो भिजवायला किती पाणी लागेल ते पाहुन करा,
प्रयोग चांगला आहे पण पहिल्या वर्षी 10 एक किलो बियाण्यासच करा
@@AgricossFarmer ठीक आहे🙏
@@AgricossFarmer बर
@@AgricossFarmer ऊनात बियाने वाळु टाकायचे कि सावली मध्ये