КОМЕНТАРІ •

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 6 місяців тому +3

    शैलेश दातार माझा आवडता कलाकार मी हे नाटक बघू की नको विचार करत होते पण आता मात्र नक्की बघणार कारण आधी खूप गैरसमज होते पण आता interview बघून नाटक बघणार . Thanks to 100 mitra 🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @user-vb4qe8oi8g
    @user-vb4qe8oi8g 6 місяців тому +3

    Natak nakki pahanar 👍

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 6 місяців тому +1

    खरं आहें अशी नाटक बघायला हवी तरुण पिढीने. तुम्ही ही मुलाखत घेतली हे फार छान झाले.

  • @vidyakulkarni4935
    @vidyakulkarni4935 6 місяців тому +1

    प्रत्येकाने पाहायलाच हवे...
    मी नक्की पहाणार...
    शैलेश दातार आणि टीम ला शुभेच्छा 💐

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 6 місяців тому

    Mast mulakhat, nkki baghyla hawa 👍👍

  • @bhushanphatak8994
    @bhushanphatak8994 6 місяців тому

    बघितलंच पाहिजे. आशय तर आहेच पण जबरदस्त नाट्यअनुभव आहे.

  • @javedmemon7080
    @javedmemon7080 6 місяців тому

    Khoop mast

  • @neelimanerurkar8042
    @neelimanerurkar8042 6 місяців тому

    मी पाहिले आहे हे नाटक. अविस्मरणीय अनुभव ! प्रत्येकाने जरुर जरुर पहा. शैलेश दातार निव्वळ लाजवाब !

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 6 місяців тому +1

    प्रेक्षकांपर्यंत हे 'नाटक' पोचायचा..पोचवायचा प्रत्येक प्रयत्नांना
    अनेक पर्याय यशस्वी होवो,..
    'हे' नाटक प्रेक्षकांनी पहावं.
    व 'हाऊसफुल्ल'!,..
    गौरव करावा.

  • @bhushanphatak8994
    @bhushanphatak8994 6 місяців тому

    प्रयोग खूपच कमी असतात. पण हे नाटक सगळीकडे जायला हवं.

  • @alkajoshi7497
    @alkajoshi7497 6 місяців тому

    Abhyaspurna,talamalichamanus,kalakar ahe. Khup awadali mulakhat