कसाय Kalki? Hindi Movie Review | Mitramhane Limelite

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024
  • कसाय पिक्चर KALKI?
    Hindi Movie Review
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #mitramhanelimelite #kalki #kalkimoviereview #kalkimovie #deepikapadukone #kamalhaasan #prabhas #amitabhbachchan #ranadaggubati

КОМЕНТАРІ •

  • @sandyclioconner4595
    @sandyclioconner4595 4 місяці тому +4

    छान प्रामाणिक रिव्हू.
    मला सुद्धा सुरुवातीच्या दहा मिनिटातच जाणवलं की चित्रपटातील संवाद अगदीच बालिश आहेत.
    त्यामुळे अगदीच उथळपणा विनाकारण आलाय.
    जसे लगान मध्ये त्याकाळचं वागणं, बोलणं प्रत्येक पात्रामध्ये जाणवत होतं. सर्व पात्रे त्याच काळची वाटत
    होती. हा पिक्चर आशुतोष गोवारीकरने चांगला बनवला असता, असं सारखं वाटत राहतं.
    बाकी CGI, VFX आता नवीन राहिले नाहीत.
    त्यामुळे त्याचे अप्रूप फार वाटत नाही.
    जबरदस्त कथानक बाष्कळ संवादामुळे प्रभाव शून्य होत राहतं.
    संवाद लेखनासाठी जावेद अख्तर साहेबांची कमी सारखी वाटत राहते. जावे त्यांच्या वंशा हेच खरं.
    हे येरा गबाळ्याचे काम नव्हे.
    हा तीन भागाचा सिनेमा आहे असं कळलं. निदान पुढच्या दोन भागांमध्ये जावेद अख्तर साहेबांसारखे संवाद लेखक आणले तरच खऱ्या अर्थाने मोठृठा भारी सिनेमा पाहिल्याचे समाधान मिळेल.

  • @SohanMandke-vt5eu
    @SohanMandke-vt5eu 3 місяці тому +4

    मी तुमच्या मुलाखती आणि riview दरवेळी बघतो...खूप आवडत... पण आज जरा गडबड वाटली...
    एकटा अमिताभ हा पिक्चर खाऊन जातो
    ...८१ व्या वर्षी ह्या लेव्हल ची acting आणि एनर्जी....ह्याच कौतुक होणं अपेक्षित होत...
    1. प्रभास बद्दल negative - ह्यांनी पहिल्या part मध्ये प्रभास ला तसा म्हणाल तर आणलच नाही आहे....ह्याचा खरा हिरो अमिताभ आहे...प्रभास खूप हलका दाखवला आहे...आणि तो तसाच दाखवायचा होता...हे बघणाऱ्यांना कळत ...
    2. Story line विक आहे - हे खूपच चूक आहे. महाभारत चा reference घेऊन...भविष्य कस असेल...ह्याची गोष्ट तयार करणं....खूप छान केलंय...bujji पासून, कमल हसन च काय ते घर...अप्रतिम, सोबत कली युगात किती भीषण परिस्थिती असेल...bapre...perfection इतकं कुठेच नसत...
    3. Interval पर्यंत जरा slow जातो पिक्चर मान्य आहे. दिशा पटणी ही पण बोअर करून जाते....अगदी मान्य,
    4. पण इतक्या चांगल्या पिक्चर ला 2 स्टार म्हणजे जरा अतीच underastimate केलं.... आणि प्रत्येकाची मत असतात, सो मान्य...पण जर ह्याला दोन स्टार दिले असतील....तर बाई ग पिक्चर ला...तुम्ही जे दीड स्टार दिले ते जरा जास्तच झाले मग...
    महाभारताचा केलेला खूप research ahe... हे इतकं micro level ला दाखवलं आहे...की दोन स्टार जरा अपमान वाटला...
    पण interview तुम्ही घेता ते....फार आवडतात....

    • @MitramhaneLimelite
      @MitramhaneLimelite  3 місяці тому

      Noted

    • @sudarshandeshpande7428
      @sudarshandeshpande7428 3 місяці тому

      Mahabharat cha research nit kelela nahi, mulat Mahabharat madhe Jo scene dakhavla ahee jyat Karna chya banane Arjunacha rath 2 paul mage jato,ani Arjuna ne ban marlyavr Karna cha rath 10 paul mage jato asla kuthlahi gosht original Mahabharat madhe nahiye.Tyamule tyani Mahabharat reasearch kelela nahi.

  • @purva4145
    @purva4145 4 місяці тому +2

    मी पाहिला कल्की. मला आवडला जेंव्हा की मला sci-fi movies आवडत नाहीत. कदाचित महाभारताचा ref असल्याने चित्रपटाशी कनेक्ट होता आलं. त्यात दाखवलेलं कलियुगाचे दर्शन apt वाटले. आणि ते भैरव चं charachtar उथळ असल्याने उथळ डायलॉग असतील काही ठिकाणी. पण movie engaging होता. कल्की अवतार बद्दलचे reference Shrimad Bhagavad ग्रंथातून घेतले असावेत. अर्थात fiction mix करून. पण पुढच्या part साठी excitement नक्की निर्माण झाली आहे. VFX सुद्धा उत्तम दर्जाचे आहेत. एकदा बघावा असा तरी नक्कीच आहे picture.

  • @srsofts7885
    @srsofts7885 4 місяці тому +2

    Honest Review ❤❤..Over Hype karat ahet ...garaj nastana vinkarn movie motha karana sathi Kai pan scene taklet.. hype Sairat sarkha movie la mhnatat jyani 5 Cr cha Budget madhe 110 Cr kamvalte

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 4 місяці тому +2

    खूपच सुंदर रिव्ह्यू करता तुम्ही ,,,,आणि खर सांगता,,,,, त्यामुळे फिल्म बघताना त्या दृष्टी ने बघू शकतो आपण ,,,, आता येणारा घरत गणपती चां रिव्ह्यू बघायला आवडेल,,

  • @sushantk28
    @sushantk28 4 місяці тому +2

    हे तुमचं रिव्ह्यू वाचून मी अजिबात समाधानी नाही. तुम्ही या चित्रपटाला दोन तारे दिल्या, हे अगदीच चुकीचं आहे. हा चित्रपट भारतीय सिनेमा मध्ये पहिल्यांदाच असा अद्भुत अनुभव देतो.
    कथा: तुम्ही कथा असंबद्ध असल्याचं म्हटलंय, पण खरं म्हणजे दिग्दर्शकाने करोडो रुपये गुंतवून जोखीम घेतली आहे. त्यामुळे एस एस राजामौली, दुलकर सलमान यांसारख्या कलाकारांना घेऊन प्रेक्षकांना आकर्षित करण्याची गरज होती. निर्माता म्हणून त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या.
    तुम्ही म्हटलंय की चित्रपट भविष्यकाळातील असला तरी संवाद सध्याच्या काळासारखे वाटतात. पण चित्रपटाचा उद्देश लोकांना कथा समजणे आणि काय घडतंय हे समजणे हाच आहे, त्यामुळे ते सध्याच्या भाषेत असणं आवश्यक आहे. तुम्ही 'दून', 'स्टार वॉर्स', 'ब्लेड रनर', 'मॅड मॅक्स' पाहिलेत का? या सगळ्या चित्रपटांमध्ये सध्याच्या भाषेसारखाच वापर आहे.
    भारतीय सिनेमा पुढच्या पातळीवर नेणाऱ्या लोकांना नाउमेद करू नका. Humble request to you "चांगले चित्रपट पाहणं टाळा"

  • @parkarvikram
    @parkarvikram 4 місяці тому

    Dada interval la nighun aalat ka theatre madhun ?

  • @ashaysant
    @ashaysant 4 місяці тому +3

    दाक्षिणात्य चित्रपटांची मार्केटिंग एकदम मजबूत आहे सध्या, ते डोक्यात बसवतात लोकांच्या कि कसला भन्नाट चित्रपट आहे करून. पण मुळात सगळ्या त्याच कथा असतात मख्ख चेहऱ्याचे हिरो मारामारी पांचट विनोद इत्यादी
    काही चित्रपट नक्कीच चांगले येऊन गेले आहेत

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 4 місяці тому

    Good review honestly presented
    Not everytime VFX effects would work it needs a story wirth watching dialogues....

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 3 місяці тому

    सुंदर review. सिनेमा gripping नाही.

  • @dollupbyella1282
    @dollupbyella1282 4 місяці тому

    मी फक्त ट्रेलर पाहिला आणि त्यावरून मला हा मूव्ही रोबोट ऐवजी महाभारताचे कथानक वापरून केलेला टर्मिनेटर वाटतोय. रंग रूपाशी काही देण घेणं नसले तरीही दीपिकाचे काळे कपडे, निस्तेज बिना टिकलीचा किवा कुंकू चा चेहरा आणि तिच्या पोटात साक्षात भगवंत? ज्या ज्या स्त्रियांनी भगवंताला जन्म दिलाय त्या हाल अपेष्टा सहन केल्या पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होत, जे प्रत्यक्ष गर्भातून प्रक्षेपित होत होत, ज्याला आजकाल आपण प्रेगनेंसी ग्लो म्हणतो. भगवंतांचे पूर्णावतार झालेले तेव्हा लागलेले डोहाळे सुद्धा अतर्क्य होते. शिवाय भगवंताची मायबाप होण हे त्त्यांनी मागील जन्मांमध्ये केलेल्या तपस्येचं फळ होत. इतक्या कठोर साधनेमुळे त्यांची वृत्ती ही परकोटीची सात्विक होती आणि त्यामुळेच त्यांच्या पोटी पूर्णावतार होऊ शकले. परंतु या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी vfx वगैरे पेक्षा नक्कीच महत्त्वाच्या नव्हत्या.

  • @VVSD089
    @VVSD089 4 місяці тому

    मला आत्ता हा सिनेमा बघायची इच्छाच नाही... आभारी आहे

  • @manalikhade4319
    @manalikhade4319 3 місяці тому

    Mala tr kalala ch nahi nkki kay vishay ahe konacha
    Disha patani vgre tr madhech yeun kay kartat dev jane

  • @SanjayJoshi-lz9us
    @SanjayJoshi-lz9us 3 місяці тому +1

    २ स्टार दिलेले पटले नाही

  • @harshadnilekar1528
    @harshadnilekar1528 4 місяці тому

    थोडक्यात Kids friendly पण.. MCU सारखा adrenaline rush देणारा नाही😅 foreshadowing.. चा प्रयत्न.. महाग CGI..
    आणि हा "3 Body problem" Series चा review मराठी मध्ये करावा.

  • @dipaknirmale1098
    @dipaknirmale1098 3 місяці тому

    योग्य रिव्ह्यू

  • @sarun75
    @sarun75 4 місяці тому

    Mi evech manen ha chitrapat original language made bagava. HINDI Dubbed agadich zala ahe. Baki vfx , CGI uttam hote. Acting pan chan ahe sarvanchi.

  • @yogeshtapasvi
    @yogeshtapasvi 4 місяці тому

    Netflix वर महाराज हा चित्रपट आवडला..

  • @shitalgaikwad9562
    @shitalgaikwad9562 4 місяці тому

    Sir khup chan review khelat

  • @vaibhavjadhav3073
    @vaibhavjadhav3073 4 місяці тому +1

    To the target that's Marathi Mansa...

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 4 місяці тому

    मोगले आझम, बाहुबली २, असे काही अपवाद वगळता, जेव्हा जेव्हा असं अवाढव्य बजेट खर्च करुन आपल्या कडे सिनेमे बनलेत, तेव्हा तेव्हा त्यांनी खच्चून माती खाल्ली. टेक्नॉलॉजीवर खूप छान पकड असली की कथा पटकथा यांच्या बाबतीत शेण खाल्लंच पाहिजे असा काहीतरी विचित्र पायंडा पडलाय.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 4 місяці тому

    तुमचा रिव्ह्यू ऐकायचा आधिच मी कोमेंट करत आहे... ट्रेलर बघुन डोक ठणकलं, चित्रपट टुकार पेक्षाही बकवास वाटतो, चांगल्या दिसणाऱ्या माणसांचे चेहरे रंग रंगोटी करून घाणकरायचे, वर काही तरी निरर्थक संवाद टाकायचे.
    चित्रपट गलीच्छ वाटतो आहे.

  • @Ninad_464
    @Ninad_464 4 місяці тому

    Thanks for saving my 200😢
    Screenplay and Dialogues are the KING of film, but tech disappointing distay

  • @shreekantopticalhome6879
    @shreekantopticalhome6879 4 місяці тому

    Nice review

  • @pavanpaltane123
    @pavanpaltane123 4 місяці тому

    सौमित्र मी तुमच्या review ला 1 स्टार देतोय 😂 कारण मूवी प्रभासची कमी अमिताभ बच्चनची जास्त आहे त्यावर तुम्ही फार कमी बोलले...

  • @boradenarayan5840
    @boradenarayan5840 4 місяці тому

    Picture changala ahe

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 4 місяці тому

    सिनेमा असो किंवा कथा, कादंबरी त्यात काहीतरी जबरदस्त आशय असायला हवा.

  • @nileshjadhav2198
    @nileshjadhav2198 4 місяці тому

    Are dada, movie changla aahe. Good script and vfx. Faltu review. Tumhi fakt swapnil joshi chya movie che review kara 😅

    • @SohanMandke-vt5eu
      @SohanMandke-vt5eu 3 місяці тому

      दादा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन असतो..आपल्याला नाही आवडल..तर नीट सांगू शकतो, त्यात tont मारण्याची गरज नाही....
      आणि स्वप्निल जोशीच्या बाई ग चित्रपटाचा रिव्ह्यू बघा....मस्त आरसा दाखवला आहे...
      Kalki चा रिव्ह्यू खरतर मलाही पटलेला नाही...पण सरळ बोलून चालल अस्त.😊

    • @nileshjadhav2198
      @nileshjadhav2198 3 місяці тому

      @@SohanMandke-vt5eu tont kay jo fact aahe te bolo... Review denaryani biased na rahta review karava. Hyanche review faltuch astat most of the movies che

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 4 місяці тому

    एवड कळतय तर तुमीच चित्रपट काढा 😂😂😂😂

    • @jayjadhav4853
      @jayjadhav4853 4 місяці тому

      Te Tyanch kam kartayt ..aani bolun thumi tumchi layki ..................😝😝😝😝

  • @jananijanmabhumi
    @jananijanmabhumi 4 місяці тому +2

    चंदु चॅम्पियन या चित्रपटाचा रिव्ह्यू करायला पाहिजे होता खूप सुंदर चित्रपट आहे ..आणि आपल्या मराठी माणसाची गोष्ट आहे 🙏
    हा रिव्ह्यू छानच आहे पण तरीसुद्धा animal प्रमाणे हा चित्रपट पण मोठा गल्ला करेल 😂
    टुकार चित्रपट मोठा गल्ला जमवतात

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 4 місяці тому

    अत्यंत बालीश किळसवाना रिव्यु😂

    • @jayjadhav4853
      @jayjadhav4853 4 місяці тому

      सौमित्र यांनी मांडलेले मुद्दे अतिशय उत्तम Technical, लॉजिकल असेच आहेत. तुमच्या या कमेन्ट ने तुमच्या सुमार बुद्धीचे (जसा हा चित्रपट आहे) अवलोकन झाले, धन्यवाद.

  • @praddynemo
    @praddynemo 4 місяці тому +1

    Tumi pn kahi bhidat naiye... review vr tumch pn kam zal naiye brobr ..

  • @ARKisavailable
    @ARKisavailable 4 місяці тому

    Chhan ahe apan yala ajun prosthahan dila pahije

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 4 місяці тому

    सुहास शिरवळकरांच्या कळकीचं बाळ या कथेवरून आलाय का हा सिनेमा??

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 4 місяці тому

    पोटे एवढं सिनेमाबद्दल ज्ञान आहे तर एक सिनेमा दिग्दर्शित करून दाखव की.... मग बघ कशी फाटते टरा- टरा.

    • @MitramhaneLimelite
      @MitramhaneLimelite  4 місяці тому +1

      फाटते? तुमचा अनुभव मोठा दिसतोय. हरकत नाही. देव तुमचे भले करो. दिग्दर्शनाचे म्हणाल तर 600 कोटी सोडून द्या 100 कोटी द्या आणून उत्तम सिनेमा करून दाखवू. 🙏🏼🙏🏼

    • @thetransformer2217
      @thetransformer2217 4 місяці тому

      सौमित्र यांनी मांडलेले मुद्दे अतिशय उत्तम Technical, लॉजिकल असेच आहेत. तुमच्या या कमेन्ट ने तुमच्या सुमार बुद्धीचे (जसा हा चित्रपट आहे) अवलोकन झाले, 😂 धन्यवाद.

    • @mohanshinde8291
      @mohanshinde8291 4 місяці тому

      @@MitramhaneLimelite
      100 रु. तुम्हाला द्यावेत एवढी पण तुमची औकात नाही.

    • @mohanshinde8291
      @mohanshinde8291 4 місяці тому +1

      @@thetransformer2217
      पहिला तुमचं सुमार नाव काय ते आई बापाला विचारा.

    • @happygolucky900-x4t
      @happygolucky900-x4t 4 місяці тому

      Barobar bollat 😂😂