КОМЕНТАРІ •

  • @rutu3090
    @rutu3090 Рік тому +3

    🙏सर्कीटला आणि पेंढारकरसरांना सुद्धा शुभेच्छा.आणि भालजींच्या पणतूचा सिनेमा म्हणून पण आम्ही सिनेमा बघायला जाणार. धन्यवाद🚩🚩🚩

  • @m3rup3rv3rt
    @m3rup3rv3rt Рік тому +3

    स्वतःला ' आम्हीं ' म्हणवून घेत असले तरी ह्या डिरेक्टर सरांची overall personality खूप आवडली. अगदी energetic आणि joyful chap हां अगदी..

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому +2

      तुमच्या संवादांतून आपण फिमेल असल्याचं कळलं. फार बारकाईने ऐकता.. पाहता तुम्ही व्हिडिओज.. हेही छान. पण आपली आयडेंटीटी लपवण्याचं कारण मात्र काही कळलं नाही. असो..

    • @m3rup3rv3rt
      @m3rup3rv3rt Рік тому

      @@soumitrapot सौमित्र जी नमस्कार. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला discover केलं ते मराठी सिनेमा राऊंड टेबल ह्या व्हिडिओ द्वारे. तसे राऊंड टेबल pannels अनेक बघितले पण 'हॉलिवूड रिपोर्टर'च्या मूळ फॉरमॅट ची इतकी सही आवृत्ती माझ्या तरी बघण्यात नाही. आणि ह्याचे श्रेय पाहुण्यानपेक्षा होस्ट ला अधिक जाते. त्या चर्चेवर तुमची जी पकड होती, ज्या प्रेमाने तुम्ही पाहुण्यांना दटावत होतात, आणि जो एक overall presence होता तो मी अगदी first time पाहिला आणि तुमचा रुतबा काय असेल ह्याची कल्पना आली. तो व्हिडिओ आवडल्यामुळे तुम्हाला फॉलो करू लागले. मला आधी तुमच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. पण आता तुमच्या ह्या नव्या उपक्रमाबद्दल खूपच excitement आहे. तुमची फॅन असल्यामुळे तुमच्या casual sexist शेर्यांना benefit of doubt देऊन तुम्हाला शुभेच्छा देत आहे.

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому

      @@m3rup3rv3rt तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी एक मेसेज टाईप केला होता.. पण गेला वाटतं एकदम.. डिलीट झाला. असो.. धन्यवाद. मला छाव वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून. तुम्हाला तो एपिसोड आवडला हेही छान. इथेही एपिसोड आवडतील अशी खात्री वाटते. बोलत राहू.

  • @prachidesai4035
    @prachidesai4035 Рік тому +3

    सर्किट ला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @shwetapadhye7701
    @shwetapadhye7701 Рік тому +2

    Dombivlikar ahat he aikun khup proud watla .

  • @ravanchalak2409
    @ravanchalak2409 Рік тому +4

    Khup chan 👌

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Рік тому +2

    Great

  • @prasadardalkar649
    @prasadardalkar649 Рік тому +2

    loved this interview .. wanted to listen more from him about film making

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому

      धन्यवाद.. जरुर.. येत्या काळात पुन्हा येईलच आकाश भेटीला..

    • @mitramhane
      @mitramhane Рік тому

      Thank you

  • @ashweksawant2500
    @ashweksawant2500 Рік тому +1

    One of the best marathi podcast. Aakash dada is my relative. He is so much talented & always focused as well as passionate for his work. ❤

    • @mitramhane
      @mitramhane Рік тому

      Thank you for your reaction. This reaction matters a lot.. keep listening MitraMhane.💛 do subscribe share. Thank you so much.

  • @deepalichalak3487
    @deepalichalak3487 Рік тому +2

    👌

  • @markoyog
    @markoyog Рік тому +2

    Bhalji Pendharkar yanchya nantar don pidhyanmadhye koni chitrapat digdarshit kela nahi, he suddha navalach. Arthat to pratyekacha vaiyaktik nirnay asato. Akash Pendharkar yanche Adesh Bandekar yanchyashihi nate aahe he suddha ithech kalale. Akash Pendharkaranna circiut sathi shubhechha. Episode chaan zalay.

  • @pradneshshivgan6980
    @pradneshshivgan6980 Рік тому

    Anand pendharkar he khup uttam kavi ahet..

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Рік тому +1

    भालजी पेंढारकर चे पंतू

  • @m3rup3rv3rt
    @m3rup3rv3rt Рік тому +4

    हे डिरेक्टर साहेब सारखे ' आम्हीं आम्हीं ' म्हणतायत ते कोणाबद्दल बोलतायत. डायरेक्टर तर एकच दिसतायत. ते स्वतःला आदरार्थी बोलावतायत का ? की त्यांचे imaginary फ्रेंड्स आहेत ? की actually Ghost director आहे कोणी ? काय म्हणायचंय तरी काय ह्यांना ??

    • @aakashpendharkar4994
      @aakashpendharkar4994 Рік тому +4

      Sir Film hi team milun banawate mhanun amhi mhanje amchi Team mhanun Amhi mhanat ahe baki kahich nahi, Thank you

    • @m3rup3rv3rt
      @m3rup3rv3rt Рік тому +2

      @@aakashpendharkar4994 नमस्ते. एक तर मी पुरुष आहे अशी समजूत करून घेतल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या भाषेत 'फिमेल' आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बोलताना 'आम्ही झी सोडलं' , 'आम्ही डोंबिवली ला राहतो' वगैरे म्हणाला आहात. तुमच्या फिल्मच्या सगळ्या टीमने झी सोडलं, पूर्ण टीम डोंबिवलीला राहते आणि सगळे सतत एकत्रच फिरत असतात असं असेल तर ठीक आहे.

    • @prashantchalak9753
      @prashantchalak9753 Рік тому

      ​@@Manasichitale96 😂😂😂😂

    • @kumbharsmita
      @kumbharsmita Рік тому +1

      पण मग तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому +3

      प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते ताई. कोण कशात कम्फर्टेबल असेल सांगता येत नाही. स्टाईलमध्ये अडकण्यापेक्षा मतित अर्थ लक्षात घेतला तर फायदा आहे.. आता तू जे बोलते आहेस.. त्याचं हॅंडल नेम काय आहे..? काही कळत नाही. पण कमेंटवरून लक्षात आलं की व्यक्ती नीट पाहाते एपिसोड.. आता हॅंडलचं नाव तिरपांगडं असणं ही तुझी स्टाईल आहे.. त्यात मी जर अडकलो तर मग बोलणंच नको.. पण त्या स्टाईलच्या पलिकडची व्यक्ती पकडता येणं महत्वाचं. राग मानू नको.

  • @alokpisal
    @alokpisal Рік тому +2

    Groupisim, lobbying, nepotism, be it regional, castisim, relatives lands work over outside talent is biggest sin in this industry......

    • @prashantchalak9753
      @prashantchalak9753 Рік тому +1

      Kay karav mag? Yach pan uttar aahe interview madhe.

    • @alokpisal
      @alokpisal Рік тому

      @@prashantchalak9753 kai uttar ahey jara sangshil ka tujya bhashet....tyani sagla interview upload nahi kelay.

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому

      you are right. we always look into some others gossip, affairs etc.. but entertainment is a serious field. and like u said.. castism, nepo, economics.. payments.. working hours.. are todays issues..

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому

      @@alokpisal अरे मित्रा.. संपूर्ण एपिसोड पॉडकास्टवर आहे. स्पॉटीफाय, गाना.. गुगल पॉडकास्ट.. इथे सगळी कडे आहोत आपण. जमलं तर तेही ऐक. अरे, इथे खूप मोठे एपिसोड पाहिले जात नाहीत असं निरिक्षण आहे. म्हणून छोटा केला एपिसोड. टाकावेत का मोठे एपिसोड..काय वाटतं..

    • @soumitrapot
      @soumitrapot Рік тому

      @@prashantchalak9753 त्याचं बरोबर आहे.. खाली पॉडकास्टची लिंकही द्यायला हवी.

  • @videomotionriderr2157
    @videomotionriderr2157 Рік тому +1

    मराठी इंडस्ट्री बंद पडणार लिहून घ्या