कीर्तन खूपच आवडले. वर्णन करायला शब्द माझे अपूर्ण आहेत. कीर्तन ऐकताना तल्लीन होऊन डोळ्यातून अगदी आनंदाश्रू वाहत होते. वाटले खरंचआपल्याला सुद्धा नक्की, दृढ श्रद्धा ठेऊन, भक्तीकेलीआणि त्याला अंत:करणापासून साद घातली तरकुठे ना कुठे नक्कीच हा परमेश्वर आपल्याला भेटणारच हा भाव मनात जागला. ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। 🙏🙏🙏👌👌👌
🙏 राम नाम कथा गंगा... श्रवणे पावन करी जगा!! नेहमीप्रमाणे दत्तभक्त, हभप श्री विवेकबुवा गोखले यांचे सूश्राव्य हरिकीर्तन म्हणजे दत्तनाम कथागंगा असते आणि ती श्रवण करताना खरोखरच पावन झाल्याचा आनंद होतो..... 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त....
अतिशय सुंदर कीर्तन ! भाषा, संवाद , अत्यंत योग्य संदर्भ व श्र्लोक, आर्या, साक्षी , दिंडी इ., गायन, वादन, संकीर्णन, प्रबोधन, व अशा अनेक बाबींचे दृष्टिने अत्यंत मनोरंजक पण बोधप्रद असे किर्तन आहे ! किर्तन विश्वच्या निमित्ताने ऐकायला मिळाले हा एक भाग्य योग आहे ! ह.भ.प. श्री चारूदत्त आफळे बुवा तसेच ह.भ. प . श्री गोखले बुवा यातील सहकारी व पडद्यामागील सर्व सर्वांचे या ऊपक्रमाबद्दल आभार ! या ऊपक्रमाला मनापासून शुभेच्छा :!! 🌷🌷🌷⚘🌺🌺
किर्तनकार,श्री.विवेकबुवा गोखले , यांना नमस्कार.आपले आजचे किर्तन ऐकायला छान वाटले.देवाकडे काय मागावे ,काय मागू नये, यांचं उधारण आपण कथेतून छान सांगितले आहेत. मनापासून धन्यवाद.
कथा सादरीकरण, संगीत, ताल,राग इ चे बुवांचे ज्ञान वाखाण्याजोगे आहे.समर्थ म्हणतात, सद्गुरूसी काय पुसावे ,हेही ना कळे स्वभावे,दासबोध.... भगवंताकडे काय मागावे याचे उत्तर या कीर्तनातून मिळाले.समर्थांनी तसेच सर्वच संतांनी हेच मागणे केले आहे.🙏🙏🙏
अतिशय श्रवणीय 🙏 बुवा आपल्यावर दत्त महाराजांची कृपा आहेच यात दुमत नाही. सदैव दत्त प्रभूंची कृपा आपल्यावर राहो आणि आपल्या वाणीतून आम्हाला सतत प्रभू गुणगान ऐकाला मिळो हीच दत्त चरणी प्रार्थना🙏🌺
खूपच सुंदर. विवेकानंदांचा आवाजही फार गोड आहे. विषयही वेगळा. विष्णुदत्तांची गोष्ट माहित नव्हती. बुवांना धन्यवाद व कीर्तन विश्व टीमला धन्यवाद. अप्रतिम.🙏🙏
कीर्तन फारच सुंदर झाले आहे. गेल्या जवळ जवळ दोन वर्षे प्रत्यक्षात कीर्तन ऐकण्यात मिळाले नसले,तरी पुणे दर्पण व आपण सुरू केलेले कीर्तन विश्व ऑनलाईन सुरू करून जो आनंद निर्माण केला ,त्याबद्दल आपल्या सर्व कीर्तनकार मंडळीचे आम्ही आभारी आहोत. 👏👏
धन्यवाद! आज प्रथमच आपलं कीर्तन ऐकले.मन भारावले.आध्यामिक कीर्तनातून आपण पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ सांगितले.मला बरीच माहिती मिळाली.गोड वाणी , ओघवत्या भाषेत अप्रतिम कीर्तन सादर केले.
गोखले बुवा, आफळे बुवा व इतर सर्व चमूला आदरपूर्वक नमस्कार🙏🙏 खूप छान झाले कीर्तन! आपण बोललात त्याप्रमाणे च भगवन्त भेटला तरी त्याच्या जवळ काय मागावे हे आमच्या अल्पमतीला कळतच नाही.
दत्तगुरु खूप अप्रतिम वाटला ऐकून आम्हाला ह्या कीर्तन सेवेतून सगळ्याच अप्रतिम आहे सध्या आमच्या घरात संतान जन्माला येणार आहे ह्या सगळ्या कीर्तन सेवेतून वाटतेय की आमच्या वर ही अशीच कृपा होईल kiwa येणार संतान उत्तम संतान जन्माला येईल आपले खूप खूप आभार
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
अगदीं खुप छान ऐकुन मन प्रसन्न झाले
अक्षरशः धन्य वाटलं कीर्तन ऐकून, शब्द नाहीत वर्णन करायला. केवळ अप्रतिम! ।।श्री गुरुदेव दत्त।।
अप्रतीम धन्यवाद आनंद मिळाला
@@veenajawale8435 HK
Y7y
खुप सुंदर किर्तन खुप छान प्रयोग.खुप आवडली सर्व किर्तने
जीवनातील असीम आनंदाची अनुभूती म्हणजे कीर्तन आहे खुप सुंदर.
गुरूदेव दत्त!जय जय रघुवीर समर्थ.
अवधुत चिंतन श्री। गुरुदेव दत,
खुप छान महाराज I will listen this kirtan in south africa
कीर्तन खूपच आवडले. वर्णन करायला शब्द माझे अपूर्ण आहेत. कीर्तन ऐकताना तल्लीन होऊन
डोळ्यातून अगदी आनंदाश्रू वाहत
होते. वाटले खरंचआपल्याला सुद्धा
नक्की, दृढ श्रद्धा
ठेऊन, भक्तीकेलीआणि
त्याला अंत:करणापासून
साद घातली तरकुठे ना कुठे नक्कीच
हा परमेश्वर आपल्याला भेटणारच
हा भाव मनात जागला.
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
🙏🙏🙏👌👌👌
अतिशय सुंदर जय
नमस्कार. कधी न ऐकलेले आख्यान ऐकायला मिळाले. खूपच समाधान वाटले. अनेक दृष्टांत दिल्यामुळे विषय
नीट समजला. अतिशय सुंदर.
धन्यवाद.
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
मनापासून धन्यवाद🙏🙏
खूप छान
अप्रतिम
अप्रतिम!हा आपला समाजावर संस्कार करण्याचा उत्तम मार्ग.
Listening Marathi Vivek buwa Gokhale kirtan khubchandani khubchan acchi mulakat khub Sundar Anjali sane
खुप छान... दत्तदासबुवांची परंपरा चालवावी ही दत्तप्रभु चरणीं प्रार्थना ।।
दत्त महात्म्य वाचले आहे. परंतु कीर्तनात ही कथा प्रथमच ऐकून धन्य झालो.
अप्रतिम गायन आणि संवादिनी 🙏
गोखले बुआंचे कीर्तन अप्रतिम झाले!घरबसल्या इतके सुंदर श्रवणीय कीर्तन ऐकले खुप धनयवाद!आणि साष्टांग दंडवत
अप्रतिम मनप्रसन्न झाले साक्षात श्री दत्त प्रभूंचे दर्शनाचा आनंद झाला
महाराज अप्रतिम कीर्तन!विष्णुदत्तांची कथा हृदयात भक्तीभाव जागृत करून गेली....आपणास विनम्र अभिवादन!
खुपच सुंदर देवावर विश्वास बसतो भक्ति वाढते जय गुरुदेव दत्त
खूप खूप छान अवधू त चिंतन श्री गरुदेव दत्त 🙏🙏🙏
साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचे कीर्तनात दर्शन घडते
जय गुरुदेव दत्त
🙏 राम नाम कथा गंगा... श्रवणे पावन करी जगा!!
नेहमीप्रमाणे दत्तभक्त, हभप श्री विवेकबुवा गोखले यांचे सूश्राव्य हरिकीर्तन म्हणजे दत्तनाम कथागंगा असते आणि ती श्रवण करताना खरोखरच पावन झाल्याचा आनंद होतो.....
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त....
श्री दत्तात्रेयांचां अख्यान भक्तीपूर्ण झाले.
धन्यवाद आणि नमस्कार।
कीर्तन ऐकून जे वाटलं ते शब्दात वर्णन करण्यास मी तरी असमर्थ आहे. खूप छान, शांत, पवित्र आणि सात्विक वाटलं. नमस्कार जय जय गुरुदेव दत्त !
धन्य धन्य माऊली.खूप खूप खुप छान कीर्तन आहे.तुम्हाला माझ्या नमस्कार.
नमस्कारजी ॐ जय स्वामीं समर्थ
अतिशय सुंदर कीर्तन !
भाषा, संवाद , अत्यंत योग्य संदर्भ व श्र्लोक, आर्या, साक्षी , दिंडी इ., गायन, वादन, संकीर्णन, प्रबोधन, व अशा अनेक बाबींचे दृष्टिने अत्यंत मनोरंजक पण बोधप्रद असे किर्तन आहे !
किर्तन विश्वच्या निमित्ताने ऐकायला मिळाले हा एक भाग्य योग आहे !
ह.भ.प. श्री चारूदत्त आफळे बुवा तसेच ह.भ. प . श्री गोखले बुवा यातील सहकारी व
पडद्यामागील सर्व सर्वांचे या ऊपक्रमाबद्दल आभार !
या ऊपक्रमाला मनापासून शुभेच्छा :!!
🌷🌷🌷⚘🌺🌺
खुपचं सुंदर
जे पाहिजे ते मिळाले
दत्त प्रभुंचया स्मरणाने
शश्रि गुरूदेव दत्त
श्रि स्वामी समर्थ
किर्तनकार,श्री.विवेकबुवा गोखले , यांना नमस्कार.आपले आजचे किर्तन ऐकायला छान वाटले.देवाकडे काय मागावे ,काय मागू नये, यांचं उधारण आपण कथेतून छान सांगितले आहेत. मनापासून धन्यवाद.
साष्टांग दंडवत. बुवा किर्तन ऐकुन धन्य झालो.अप्रतिम गुरुदेव दत्त.किर्तन विश्वला या.उपक्रमाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त मला तुमचं कीर्तन मनापासून खूप खूप आवडल
फारच छान.श्रवणीय, मननिय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
गोखले यांचे कीर्तन फार चछान झाले. धन्यवाद.
अवर्णनीय आनंद मिळाला.
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
॥जय सद्गुरू॥
Ati Sundar
खूप सुंदर तोड नाही शब्द नाही श्री गुरुदेव दत्त
खूप छान वाटले कीर्तन ऐकून, अप्रतिम, श्री गुरुदेव दत्त
खूपच छान ऐकून खूप समाधान मिळाले असे वाटत होते ऐकत रहावे मन प्रसन्न झाले
विवेकबुवांना शतशः धन्यवाद दत्तमहाराजांच्या किर्तनाबद्दल साक्षात दत्तमहाराजांचे दर्शन झाले खूपच कीर्तन आवडले.
फारच सुंदर श्रवणीय अप्रतिम कीर्तन अंगावर रोमांच आली व भाव समाधी लागली अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
श्री विवेक दादा खूप छान वाटले तुझं किर्तन ऐकून.
तुला लक्ष लक्ष नमस्कार व शुभेच्छा
अतिशय श्रवणीय कीर्तन.कान तृप्त झाले
आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद
कथा सादरीकरण, संगीत, ताल,राग इ चे बुवांचे ज्ञान वाखाण्याजोगे आहे.समर्थ म्हणतात, सद्गुरूसी काय पुसावे ,हेही ना कळे स्वभावे,दासबोध....
भगवंताकडे काय मागावे याचे उत्तर या कीर्तनातून मिळाले.समर्थांनी तसेच सर्वच संतांनी हेच मागणे केले आहे.🙏🙏🙏
खूप छान एका वेगळ्या विश्वात गेल्या सारखे वाटले
कीर्तन उत्तम झाले. आवडले. पण आपण दत्त दिगंबर दैवत माझे हे गीत म्हंटले असतें तर छान झाले असतें. मला वाटते की आपण व्हायोलिन वापरावे.
, अप्रतिम
कीर्तन। छान होते आमच्याकडे याल का?बिदागी किती आहे फोन करा
फारच सुंदर किर्तन ,श्रवणीय झाले
खूपच अस्मरणीय कीर्तन गोखले बुवांचा गाढा अभ्यास व समजून सांगण्याची पद्धत खूपच छान खरोखर भगवंत दर्शन घडवले भगवान पाठक
अतिशय श्रवणीय 🙏
बुवा आपल्यावर दत्त महाराजांची कृपा आहेच यात दुमत नाही. सदैव दत्त प्रभूंची कृपा आपल्यावर राहो आणि आपल्या वाणीतून आम्हाला सतत प्रभू गुणगान ऐकाला मिळो हीच दत्त चरणी प्रार्थना🙏🌺
फारच सुन्दर कीर्तन केले बुवा ...,अप्रतिम कीर्तन...अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ....
खरच किती सुंदर कथा ऐकून मन आनंदी झाल दतगुरू बुवांना दीर्घायुष्य देवोत नमस्कार नमस्कार
अप्रतीम. ॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥ 💐🌺🌼🌸💐👏👏👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खुप छान आहे बुवा किर्तन
श्री गुरुदेव माझे मन तुमचे पायी राहो ऐसे करी काही। श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान किर्तन धन्यवाद बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
कीर्तन विश्व हे सर्व किर्तनकारंना एक चांगले व्यासपीठ प्राप्त झाले आहे
किर्तन खूपच चांगले झाले विवेक बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
खूप खूप भावलं कीर्तन,, अति सुंदर,,🙏🏼🙏🏼👏👏👏👌👌💐💐💐शब्द नाहीत व्यक्त व्हायला,, स्तुत्य उपक्रम ,👏👏👏👏👏💐💐🌹🌹
अतिशय सुंदर मार्मिक असे कीर्तन आहे खूप छान
खूपच सुंदर. विवेकानंदांचा आवाजही फार गोड आहे. विषयही वेगळा. विष्णुदत्तांची गोष्ट माहित नव्हती. बुवांना धन्यवाद व कीर्तन विश्व टीमला धन्यवाद. अप्रतिम.🙏🙏
कीर्तन फारच सुंदर झाले आहे. गेल्या जवळ जवळ दोन वर्षे प्रत्यक्षात कीर्तन ऐकण्यात मिळाले नसले,तरी पुणे दर्पण व आपण सुरू केलेले कीर्तन विश्व ऑनलाईन सुरू करून जो आनंद निर्माण केला ,त्याबद्दल आपल्या सर्व कीर्तनकार मंडळीचे आम्ही आभारी आहोत. 👏👏
खूप छान बुवा! साक्षात दत्तगुरु समोर दिसले धन्यवाद किर्तन विश्व! धन्यवाद गोखले बुवा.
खूप छान उपक्रम
@@shailajabapat8964 khup sunder
खूपच छान
Khupach sunder, dhanyavad
बुआ खूपच सुंदर कीर्तन, पूर्व रंग व आख्यान सुद्धा सुन्दर आहे. पहिल्यांदाच दत्त संप्रदयी कीर्तन ऐकले, आपले गायन सुद्धा छान आहे 🙏
Khup khup chhan man prassanazalae ❤🙏🙏Gurudav datta maharajki Jay 👍👍👍Jayhind Jaybharat jayshreeram Jay Sanatandharma.
उत्तम असे किर्तन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
अप्रतिम बुवा. सुंदर आवाज,अभ्यास . राष्ट्रीय विचार. काय बोलावे साष्टांग दंडवत. जय नाना. महाराज तरा नेक र.
अत्युत्तम खूप सुंदर ऐकून रोम रोम पुलकित झाला धन्यवाद
नमस्कार !अप्रतिम किर्तन!! कीर्तनाच्या माध्यमातून नवनवीन कथा समजतात .खूप छान.
न ऐकलेले आख्यान. थोडक्यात पण अतिशय सुंदर. सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.
धन्यवाद अशी कीर्तन शैली खूप आवडली आणि आम्ही धन्य झालो
Apratim kirtan. Ghar baslya Aanand milala. Khup Khup Dhanywad 🙏🙏
विवेकबुवा पूर्वरंग निरुपण अतिशय उत्तम
धन्यवाद! आज प्रथमच आपलं कीर्तन ऐकले.मन भारावले.आध्यामिक कीर्तनातून आपण पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ सांगितले.मला बरीच माहिती मिळाली.गोड वाणी , ओघवत्या भाषेत अप्रतिम कीर्तन सादर केले.
अप्रतिम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान व सुंदर सादरीकरण
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👀👣
khup khup apratim. khup bhawpurna ani raspurna dutta gatha aikayla milali. Avadhoot Chintan shree gurudev dutta
🚩⚘⚘ खुप सुंदर सादरीकरण.
मन आनंदित आणि प्रसन्न झाले.
शतशः वंदन.
🚩⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
👏👏 धन्यवाद.
Atishay Sundar Rasal, Bhavpurna Kirtan.
🙏🙏 Jay Jay Ram Krishna Hari 🙏🙏
खरच खूप छान श्रावण महिन्यात एका पेक्षा एक अशी सुंदर कीर्तन ऐकून खरच खुप धन्य झालो सर्व बुवांना माझा श्राषटांग नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏🙏
अत्युच्च किर्तन 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अतिशय उत्तम कीर्तन। कान तृप्त झाले। श्री गुरुदेव दत्त
Kharach khup khup sundar....shabdach nahit...rasal vani..gurudev datt
!!श्रि गुरू देव दत्त!!
!!श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
गोखले महाराज
गुरू माऊली चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम
भगवंताकडे काय मागावे
कीर्तन विश्वमुळे वेगवेगळी कीर्तन ऐकायला मिळत आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार. आजचं कीर्तनही अप्रतिम झाले.
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिंगबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा
खूपच छान
फारच सुंदर पद्धतीने आपले कीर्तन झाले.
अप्रतिम ,स्पीचलेस, अंतर्मन ऐकून तृप्त झाले 👌👌
भगवंताकडे काय मागावे खूप छान समजावून सांगितलेत. सुश्राव्य कीर्तन ऐकायला मिळाले. 🙏🙏
गोखले बुवांचं कीर्तन अप्रतिम!🙏
टेंबे स्वामींचे गनिकेवरचे पद अप्रतिम म्हणले!🙏🙏नमस्कार
सौ.सुमती देवळे.🙏
खूप खूप शुभेच्छा खूप छान अभिनंदन सौ शशी कला नारायण शींदे पेठ वडगांव
आमचे पूर्व जन्मीचे भाग्य, आणि पूर्वजांची पुण्यई म्हणुनच , अशी अमृत वाणी श्रवण करण्यास मिळाली. मनापासून धन्यवाद.....
किर्तन अतिशय सुश्राव्य असे आहे
गोखले बुवा, आफळे बुवा व इतर सर्व चमूला आदरपूर्वक नमस्कार🙏🙏
खूप छान झाले कीर्तन!
आपण बोललात त्याप्रमाणे च भगवन्त भेटला तरी त्याच्या जवळ काय मागावे हे आमच्या अल्पमतीला कळतच नाही.
खूपच सुंदर आहे कथा पण छान ऐकून खूप मस्त वाटलं बुवाना नमस्कार.
विवेक बुवा............... छान निरुपण साक्षात दत्त समोर उभे राहिले .
नमस्कार महाराज खूप सुंदर आपले किर्तन प्रवचन व भजन स्तोत्र मंत्र ऐकते ❤ खूप सुंदर असतात व माहिती पण मिळते 🙏
जय गुरूदेव, आम्ही गुरू चरणांची धूळ, बुवांनी दत्त संप्रदाय महात्म्य अत्यंत सुंदर श्रवाळ वाणीतून सांगितले की ऐकतच रहावे वाटते
सुख वसे तुझे पायी...🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🚩🚩
आपण फारच सुंदर विवेचन करता ऐकण्या सारखं
हो खूपच छान वाटले मनाला हे किरतण ऐकून श्री गुरुदेव दंत तुम्हा सर्वांना कोटी कोटी प्रणाम
अहाहा काय सुंदर किर्तन विवेकबुवा जन्मोजन्मीचा सा. नमस्कार
दत्तगुरु
खूप अप्रतिम वाटला ऐकून आम्हाला ह्या कीर्तन सेवेतून
सगळ्याच अप्रतिम आहे
सध्या आमच्या घरात संतान जन्माला येणार आहे
ह्या सगळ्या कीर्तन सेवेतून वाटतेय की आमच्या वर ही अशीच कृपा होईल kiwa येणार संतान उत्तम संतान जन्माला येईल आपले खूप खूप आभार
आजच्या घडीला सहकुटुंब किर्तन श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद .चांगल्या लहरी घरामध्ये निर्माण झाल्या.
अत्यंत भक्तीपूर्ण ज्ञानदायी अनुभव 🦁✨🛃🙏
Dhanya dhanya Maharaj , ram Krishna hari
"अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त"साष्टांग नमस्कार बुवा
अप्रतिम कीर्तन श्रीपाद राजं शरणं प्रपधे
अप्रतिम दुसरा शब्दच नाही. धन्यवाद ! आजच हा अध्याय वाचला.
अप्रतीम कीर्तन.
फारच सुंदर! खूप खूप धन्यवाद!
🙏🌹🙏