दूधभात भिक्षा कथा | दत्तदास घाग बुवा | गोरखनाथ - मत्स्येंद्रनाथ कथा | Dattadas ghag kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @yograjk1925
    @yograjk1925  3 місяці тому +1

    श्रीराम! घाग बुवांची कीर्तने ऐकण्याची संधी मिळणे हे पुण्य संचयाचे लक्षण. आपण सर्वच खूप भाग्यवान आहात

  • @subhashbhosale3981
    @subhashbhosale3981 3 місяці тому

    ❤श्री गुरुदेव दत्त अवधूत समर्थ ❤ शब्दांच्या पलीकडील कीर्तन कला, बुवांना नामन

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 4 місяці тому

    खूप छान कीर्तन महाराज.

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 4 місяці тому

    खूप छान वाटले।नमस्कार।श्रीगुरुदेवदत्त नर्मदे हर

  • @ashwinithakar5406
    @ashwinithakar5406 3 місяці тому

    खूप छान कीर्तन

  • @vasantkhandekar1530
    @vasantkhandekar1530 4 місяці тому

    जयजय रघुविर समर्थ

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 4 місяці тому

    वाह..धन्य धन्य झाले..स्वामी ओम्

  • @siddheshmavlankar2383
    @siddheshmavlankar2383 Рік тому +1

    नमस्कार धन्यवाद श्री कळंबेकर जी खूप वर्ष वाट बघत होतो या अख्यानाची आज माझी इच्छा पूर्ण झाली धन्यवाद

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 5 місяців тому

    अनमोल कीर्तन श्रवणाची पर्वणीच आहे

  • @aniljoshi6933
    @aniljoshi6933 Рік тому

    खूप च सुंदर आणि श्रवणीय हरी कीर्तन दत्तदास घाग बुवा यांना विनम्र अभिवादन 🚩💐🙏

  • @VinayakKhorjuvkar-v5u
    @VinayakKhorjuvkar-v5u Рік тому

    जबरदस्त
    दत्तदास घाग बुवांचे कीर्तन म्हणजे आमच्या साठी मेजवानी च.
    नमस्कार.
    ll श्री गुरु देव दत्त ll

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 7 місяців тому

    Shree guru dev datt

  • @KetakiTalekar
    @KetakiTalekar 7 місяців тому

    Khup chhan kirtan 🙏🙏🙏

  • @prakashkhedikar3518
    @prakashkhedikar3518 9 місяців тому

    Very knowledgeable kirtan using excellent music.

    • @shubhngicharnkar7588
      @shubhngicharnkar7588 8 місяців тому

      कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही खूप सुंदर

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 Рік тому +1

    रामकृष्णहरी

  • @ShivamThakur-vp3lx
    @ShivamThakur-vp3lx 3 місяці тому

    धन्यवाद. *मोहिनी माया* हे कीर्तन कृपया अपलोड करावे ही विनंती

  • @vinayakbhembre2573
    @vinayakbhembre2573 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalisutavane2996
    @anjalisutavane2996 Рік тому

    🙏.....

  • @narayangosavi1
    @narayangosavi1 3 місяці тому

    खूपच गोड आवाज..आणि श्रवणीय कीर्तन...खूप अनमोल ठेवा ठेवला आपण..

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai5776 3 місяці тому

    हे कीर्तन कुठे झाले आणि साथीदार कोण आहेत?

    • @yograjk1925
      @yograjk1925  3 місяці тому

      रेकॉर्डींग कॅसेट्स मधील आहे कीर्तन

  • @gosavi-mt4ey
    @gosavi-mt4ey 5 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏