अतिशय सुंदर किर्तन झाले. व्वा बुवा ,मज्जा आली. भक्ती चा उच्चतम दाखला दिला।इतकी विशुद्ध आणि विमल भक्ती पर्यंत चा प्रवास प्रत्येक साधकाच्या वाट्याला यावे. हीच प्रार्थना श्री गुरुदत्त चरणीं करतो. साधकाला साधक होण्यासाठी आशिर्वादाने व्यक्त व्हा. अशी त्यांच्या चरणीं प्रार्थना. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा ही ठरलेलीच आहे. आणि आज ना उद्या परीक्षेला बसावेच लागेलच. प्रेम युक्त अंतकरणाने च पास होईल. ते प्रेम आमच्या त निर्माण होउ देत. ही तीसरी मागणी करतो. गुरुजी मै तो एक निरंजन गाउ. घर बैठे फल पाउ फक्त मौन . ओम शांती ........... एक मुमुक्षु जय हो
अती उत्कृष्ट. तुमच्या ह्या उपक्रमाला मुळे आम्हाला हा किर्तनां चा लाभ होतो य नाही तर आमच्या नशिबी हा लाभ नव्हता तुमच्या मुखी दत्त नाम ऐकून अधिक समाधान वाटले शक्य असेल तर दत्त प्रभू स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती गजानन महाराज ह्या सर्वांचे कीर्तन झालं तर आवडेल
🎉 नमस्कार नम्रपणे सर्वांना खुप सुंदर सर्वांनंची कीर्तने असतात अगदी ऐकताना अतीशंय मनापासुन आंनद होते, एकं ऊर्जा मिळते.ज्यां,ज्यां रूपातील कीर्तन होते. ते+ते रूपंड भेटल्याचे समाधान होते.🎉असो वर्णन करायला शब्दं ही अपुरेच आहे तं आम्हां पामरांन कडे .🎉 धन्यवाद नमस्कार.
🙏🙏 भक्ती कशी करावी याच ज्वलंत उदाहरण म्हणजे गोणाईमाता .म्हणून आवडीने संताच्या चरणी बसाव व या नरदेहाच सार्थक करून घेण्यातच मनुष्य देहाच हित आहे .( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा .)
जय श्रीराम किर्तन ऐकल आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय,कंटाळा येत नाही.आसच भाग्य ऐकण्याच लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
मंत्रमुग्ध आम्ही!!
किती सुंदर कीर्तन...वाह...रंग चढला तै कीर्तनास भारी..
अमृततुल्य वाणी....
🙏🙏
Aprtim
अप्रतीम सर
घळ -घळ अश्रू धारा 🙏🙏
किर्तनविश्वमुळे. घरात बसून इतकं सुंदर कीर्तन ऐकायला मिळते आम्ही भाग्य वान ,, ,
अतिशय छान खुप आनंद मिळाला बुवा नमस्कार नमस्कार नमस्कार
परत परत ऐकावं असच सुश्राव्य कीर्तन....
🌹👌🙏
अप्रतिम कीर्तन विवेक बुवा 🙏🙏
अवधुतचिंतन श्री गुरु देवदत्त स्वामी समर्थ महाराज की जय
वा,वा,कर्णेंद्रीय त्रुप्त झाली.
RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच दुर्मिळ योग. जैसा पंचमालापु सुगंधु...
खूप छान कीर्तन आवाज छान आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
विवेकबुवा ,खूप छान कीर्तन
अप्रतिम अशी हि सेवा झाली, कान तृप्त झाले.
वाः बुवा .अंतर्मुख करायला लावणारा कीर्तन रंग.
मन शांत झाले.
🙏श्री राम समर्थ 🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
खुप छान कीर्तन झाले, 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच सुंदर आख्यान आणि निरूपण केले. गोखले बुवा वंदन
फारच छान.अप्रतीम किर्तन.विवेक बुआ नमस्कार
श्रवणीय रोमांचक
अतिशय सुमधूर रसाळ कीर्तन. खूप आनंद झाला. नमस्कार
Atishay Sundar. Khup khup aabhar.
कीर्तन खूपच सुंदर कथा खूप छान उलगडून सांगितली खूप आनंद झाला
खपुच छान झाले कीर्तन कीर्तन विश्व चे खूप खूप आभार,तुमचं हे व्रत सफल संपूर्ण हो ओ ही प्रभू चरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏🙏
फारचसुंदर कथा आणि अप्रतिम गायन
गोड वाणीतून सुश्राव्य असे, अनेक उदाहरणे देऊन सुंदर सादरीकरण.धन्यवाद!
खूप छान किर्तिन विषय व सादरीकरण खूप छान बुवा आभार मनापासून धन्यवाद
खुप छान किरतंनझाले
खुपच छान,श्रवणीय...
हे कीर्तन फार सोपया भाशेत संगिटल प्रसन्न वताले
Pranam maharaj
Khup chan
जय जय रघुवीर समर्थ
फार सुरेख सुंदर,ತುಂಬಾ ಚನ್ನಾಗಿದೆ
सुंदर अप्रतिम कीर्तन
खूप छान वाटले, आनंद झाला
बुवा नमस्कार. कीर्तन श्रवणीय ,
फार सुंदर उपक्रम
खूप सुंदर कीर्तन आहे
Khupach Madhuri awaj .God chintan
Khup chha!n kirtan manas far aavadal
अप्रतीम
अप्रतिम
अत्यंत छान निरूपण
Phaar chhaan
खूप खूप सुंदर
ऐकदम सुंदर
सौ शशी कला नारायण शींदे पेठ वडगांव खूप छान छान कीर्तन आहे खूप आनंद झाला आहे
छान झालं कीर्तन
अतिशय सुंदर किर्तन झाले.
व्वा बुवा ,मज्जा आली. भक्ती चा उच्चतम दाखला दिला।इतकी विशुद्ध आणि विमल भक्ती पर्यंत चा प्रवास प्रत्येक साधकाच्या वाट्याला यावे. हीच प्रार्थना श्री गुरुदत्त चरणीं करतो.
साधकाला साधक होण्यासाठी आशिर्वादाने व्यक्त व्हा. अशी त्यांच्या चरणीं प्रार्थना.
कोणत्याही परिस्थितीत परीक्षा ही ठरलेलीच आहे. आणि आज ना उद्या परीक्षेला बसावेच लागेलच. प्रेम युक्त अंतकरणाने च पास होईल.
ते प्रेम आमच्या त निर्माण होउ देत. ही तीसरी मागणी करतो.
गुरुजी मै तो एक निरंजन गाउ.
घर बैठे फल पाउ
फक्त मौन .
ओम शांती
...........
एक मुमुक्षु
जय हो
Khupach chhan zal kirtan
सुंदर कीर्तन
🙏👍किती रसपूर्ण श्रवणीय कीर्तन ! 👌👌🙏😌🙏🙌
Chan
Apratim kirtan
खुपच छान
Khup mast man prassana
अती उत्कृष्ट. तुमच्या ह्या उपक्रमाला मुळे आम्हाला हा किर्तनां चा लाभ होतो य नाही तर आमच्या नशिबी हा लाभ नव्हता
तुमच्या मुखी दत्त नाम ऐकून अधिक समाधान वाटले
शक्य असेल तर दत्त प्रभू स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती गजानन महाराज ह्या सर्वांचे कीर्तन झालं तर आवडेल
खुप छान नमस्कार
Liked and aprateem kirtan zale.
नमस्कार खूपच छान
Farch suner upkram aahe mnapasun Dhanyavad
khupach chan kirtan zale aikatch rahave manasik shanti ani anand milala dhanayawad 🙏
khup chan
Atishay shravaniya kisrtaan.......mala mana pasun avadle.....dhanyavaad
Apratim, amacha Namaskar Mr. & Mrs Wagle
गोखले बुवा..किती ज्ञानी आहात किती छान उलगडुन सांगता कीर्तने अप्रतिम परत परत ऐकावीत
हे कीर्तन संपूच नये असे वाटते.
जय श्री राम!!
अप्रतीम , भावपूर्ण .कीर्तन ऐकताना अश्रुधारा आवरु शकले नाही🙏🙏
खुप खुप छान. जरुर काही तरी मी मदत करू शकेन.
🎉 नमस्कार नम्रपणे सर्वांना खुप सुंदर सर्वांनंची कीर्तने असतात अगदी ऐकताना अतीशंय मनापासुन आंनद होते, एकं ऊर्जा मिळते.ज्यां,ज्यां रूपातील कीर्तन होते. ते+ते रूपंड भेटल्याचे समाधान होते.🎉असो वर्णन करायला शब्दं ही अपुरेच आहे तं आम्हां पामरांन कडे .🎉 धन्यवाद नमस्कार.
🙏🙏 भक्ती कशी करावी याच ज्वलंत उदाहरण म्हणजे गोणाईमाता .म्हणून आवडीने संताच्या चरणी बसाव व या नरदेहाच सार्थक करून घेण्यातच मनुष्य देहाच हित आहे .( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा .)
जय श्रीराम
किर्तन ऐकल आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय,कंटाळा येत नाही.आसच भाग्य ऐकण्याच लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)
Khup sundar zaley bua kirtan🙏🙏🙏
मी आता अमेरिकेनधून किर्तन बघत आणि ऐकत आहे. मन प्रसन्न झाले. माझ्या नातवंडांनाही दाखवत आहे!
very very nice
वाव्वा खूपच छान कीर्तन झाले
नमस्कार 🙏
किती गोड समधुर.. मंत्रमुग्ध..साधना भक्ती अवर्णनीय
अभिनंदन 💐 व शुभेच्छा 💐
Namskar.
अवर्णनीय कीर्तन
खूप छान
Vivekdada khoop sunder zale kirtan. 🙏
खूप सुंदर .....आख्यान...आधी ऐकलं नाही....अप्रतिम...आवाज अतिशय मधुर .....
🙏🙏 Aapratim kirtan. Khup Dhanywad 🙏🙏Lock down cha kal sukar ani sadupyogi jato Asha kirtanane
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खुपच सुंदर कीर्तन महाराज
मी आज पहिल्यांदाच आपल्याला ऐकल
जय श्री राधे श्याम 🙏🚩
अस्खलित वाणी, सुबोध निरूपण.!वाः!
कैवल्यच्या चांदण्याला भुकेला चकोर अप्रतिम बुवा 🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏👌👌👌
अतिशय श्रवणीय... आपल्या रसाळ व ओघवती वाणीतुन आलेले शब्द म्हणजे एक एक मोतीच आहेत.. शतशः धन्यवाद.स्तुत्य उपक्रम
🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.खुपच छान किर्तन.सर्वाना नमस्कार.
वेगळा च गोडवा .मन भरत नाही.खूप सुंदर हे शब्द ही कमीच.
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गायन सेवा उत्तम 🙏
अतिसुंदर अशी निरूपण ऐकून चित्त शुद्ध झाले.
आयोजक मंडळीचे 🙏🙏
कीर्तन सेवा अजून पंधरा मिनिट वाढवावी अशी विनंती म्हणजेच दोन तासाची सेवा आसावी
Narayan B Hoble from Mayem Bicholim
Vaah vivek buva vaah kharach khupach chan manala bhavanare kirtan ani apli rasal vani dhanyawaad
नमस्कार
ह.भ.प.गोखले फुलांचे कीर्तन श्रवणीय.
कीर्तनविश्वाला मनःपूर्वक धन्यवाद
बुवांचे
Excellent..
वा वा खूपच सुंदर निरूपण
विवेक बुवा उत्तम
गायन
उत्तम सखोल अभ्यास
धन्य झालो
निशब्द
खूपच श्रवणीय🙏
अप्रतिम किर्तन
ह्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ह्या माध्यमाचा खूपच चांगला उपयोग झाला
धन्यवाद,किर्तनविश्र्व