चारुदत्त आफळे कीर्तन भगत सिंग भाग ३ || मराठी कीर्तन
Вставка
- Опубліковано 29 сер 2017
- भगत सिंग यांच्यावरील काही पुस्तके विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा।
१) Bhagat singh Without fear by Harper Collins
amzn.to/2yjfN7n
२)The jail notebooks and other writings
amzn.to/2lgeywA
३)मै भगत सिंग बोल रहा हू by प्रभात प्रकाशन
amzn.to/2JUR1z8
४) Bhagat singh the eternal rebel
amzn.to/2I0oRhm
५)शहीदे आजम की जेल notebook
amzn.to/2LY7vUr
६)शहीद
amzn.to/2JVMRqH
७)शहीद भगत सिंग
amzn.to/2tcEv3G
८)सरदार भगत सिंग
amzn.to/2MAIyQ7
आमच्या व्हिडिओ आवडल्यास कृपया like करा , share करा आणि आमच्या चॅनेल ला subscribe करा.
तुमची एखादी व्हिडिओ आमच्या चॅनल वर upload करून लोकांपर्यंत पोहोचवायची असल्यास आमच्या Instagram account वर संपर्क साधा.
Instagram : kd_kadam96
kd_kadam96?utm_...
Support This Channel
UPI ID : kadamkaran801@oksbi
धन्यवाद
आफळे बुवा तुम्ही ग्रेट आहात उगाचच गांधीजींना महात्मा म्हणतो
खूप महत्व पूर्ण काम करत आहात तुम्ही
आम्हाला काय करतायेत इतिहास पसरवायला
Mera Rang De Basanti Chola by Aphale Buwa is simply incredible.
डोळे कधी अश्रूमय झाले तेही कळले नाही !! शब्दन शब्द हेलावून टाकणारे आहेत महाराज तुमचे !!
तुमच्या मुळे खरा ईतिहास कळला।
मनापासून धन्यवाद
मन सुन्न झालय
koop koop sunder .smpurn dolysamor chitr ube rhile
खुप छान
Charu duttajinch kirtan ikaila far chhan vatta man agdi prasanna hota...
उत्तम वक्तृत्व, विषयावर प्रचंड अभ्यास, जिभेवर सरस्वती, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव
Aplyala Salam ahe🙏🙏
अप्रतिम
Very great
महत्वपूर्ण कार्य करताहात!
प्रणाम!
57:33
Kya baat hai. Afle sir
आफळे बुवांचा मोबाईल नंबर हवा होता
Aapla aabhari aahe me
बुवांचा संपर्क क्रमांक मिळेल का?
छान
खूपच छान कीर्तन असते तुमचे, आमच्या जवळ शबदच नाहीत तारीफ करायला,शत शत प्रणाम आपल्याला
मी माझ्या 8 वी च्या वर्गात असन्यापासुन आफळे गुरुजींचे किर्तन ऐकतोय, व त्यांच्यमुळे मला खराखुरा इतिहास कळला माहित झाला म्हणुन गरुजींचे शत शत आभार व्यक्त करतो