मुलींनी केलेला अप्रतिम जाखडी नृत्य.II कोकणातील पारंपारीक जाखडी नृत्य ( बाल्या डान्स ) IIBalya Dance

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2020
  • गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स... कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषता: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं... गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात...
    कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गण गवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात. ढोलकीवर थाप पडताच नृत्याच्या पहिल्या कलावंताची एंट्री होते. दोन वाट्यांवर पाय ठेवून आणि डोक्यावर पेटता दिवा ठेवत हा कलावंत सलामी देतो.. आणि मग याच जाखडीच्या ठेक्यावर हे जाखडी कलावंत.. आकर्षक मानवी मनोऱ्याच्या सहाय्यानं विविध पक्षी-प्राण्यांचे आकार घेत
    आपला कलाविष्कार सादर करतात. यानंतर सुरू होते ती गण आणि गवळण... पायाच्या आणि हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि एकमेकांमधील ताळमेळ जाखडीला अधिक आकर्षक बनवतात...
    कोकणच्या ग्रामीण भागात जाखडी नृत्याची परंपरा जपणारी घराणी आहेत... त्यांचेही नियम आणि मान ठरलेले आहेत.. कोकणात घराण्याने गाणी रचावी... हल्ली या गाण्यांना नव्या चित्रपटातील गाण्यांची चाल लावली जाते...
    काळाच्या ओघात कोकणचा हा सांस्कृतीक ठेवा मागे पडतोय... नवी पिढी या लोककलेपासून दूर जातेय काही भागात ही लोककला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतायत...
    गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो.. फेर धरून जाखडी नाचणाऱ्या कलावांतांभोवती अख्खा गाव जमा होवून त्याचा आनंद घेत असतो.

КОМЕНТАРІ • 64

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 3 роки тому +2

    खुप छान, मुलींचा बाल्या डान्स,ठेका व पावले ( चाल मारणे)पण छान...

  • @prakashshinde98
    @prakashshinde98 Рік тому

    पारंपारीक पद्धती खूप छान वाटले

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 2 роки тому +1

    अप्रतिम" बालिका "चा नाच ,गणराया शारीरिक व मनाचा उत्साह वाढविल व सर्व बाल गोपाल, जवान,वृध्द ना आनंदात ठेवील

  • @babankasrung8230
    @babankasrung8230 3 роки тому +3

    एक नंबर नृत्य 👌👌👌👍

  • @milindpawar5202
    @milindpawar5202 3 роки тому +1

    1नंबर मस्त .खूप छान गायन

  • @anilpaikade4557
    @anilpaikade4557 2 роки тому +3

    Ganpati bappa bless all my my nice kokankar and my beloved kokankar and our culture and traditions and protect us from all problem and keep us always happy
    Garane to our kokans god and godesess and to sadguru narendra maharaj god bless us and our festitivals GANAPTI BAPPA MORAYA

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 2 роки тому +2

    परंपरा जपणारे 👌👌👌👌👏👏👏👏

  • @prakashpajane7733
    @prakashpajane7733 3 роки тому +1

    खूप सुंदर अप्रतिम नृत्य 👍

  • @abhishekkanal3809
    @abhishekkanal3809 3 роки тому +1

    खूप सुंदर 👌👌👌 गायक मंडळी कमी पडली सर्व मुली छान नाचतात

  • @dineshgaikar8609
    @dineshgaikar8609 2 роки тому +1

    अप्रतिम कला सादर बालिकांनी केली आहे

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 роки тому +2

    Vajvatat mast😍😍🌴👌👌🙏🤗

  • @swapnalivarvatkar1405
    @swapnalivarvatkar1405 3 роки тому +3

    Superb girls 😘😘👍

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 3 роки тому +2

    अप्रतिम

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 3 роки тому +1

    खुप छान......कोकण संस्कृती.

  • @ankitasawant919
    @ankitasawant919 3 роки тому +3

    अप्रतिम बाला डान्स...👌☺️

    • @vijayniswankar8268
      @vijayniswankar8268 3 роки тому

      जय महाराष्ट्र जय कोकण जय तेली ⛳⛳⛳⛳💞💞

  • @jaisinghjadhav7135
    @jaisinghjadhav7135 2 роки тому +1

    Chhan nach..allthe best.

  • @sachinkale4777
    @sachinkale4777 3 роки тому +1

    सुंदर अप्रतिम आहे

  • @sunilathavale5751
    @sunilathavale5751 3 роки тому +2

    खूपच मस्त

  • @vandanabagwe4918
    @vandanabagwe4918 3 роки тому +2

    मस्तच.

  • @chandrakantsawant5984
    @chandrakantsawant5984 3 роки тому +2

    छान👏✊👍

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 роки тому +1

    खूप छान

  • @gajendrasurve1575
    @gajendrasurve1575 2 роки тому +2

    1no chan

  • @niksawant12
    @niksawant12 3 роки тому +3

    ही वीडियो म्हसळा तालूक्यातील केलटे गावची आहे ना 🥰 खुप छान
    आम्ही केलटेकर 🤩❣

    • @shantilalmadake6691
      @shantilalmadake6691 3 роки тому

      कधी असतात असे कार्यक्रम ,भाऊ

    • @darshankatnak3037
      @darshankatnak3037 2 роки тому +1

      @@shantilalmadake6691 Khas Karun Ganpatila astat Ratnagiri Jilhyat

    • @sanjayrewale22
      @sanjayrewale22 Рік тому

      ganapati madhe
      @@shantilalmadake6691

  • @deepakmore19
    @deepakmore19 3 роки тому +2

    माझा आवडता छंद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +1

    Apratim,, Khoop,,, Sundar,,,,,,,,,

  • @nilamkashim3610
    @nilamkashim3610 3 роки тому +4

    Khupch Chan 👌👌👌

  • @rahulchandam5833
    @rahulchandam5833 3 роки тому +3

    As kahiyari takhavat ja amhi andane Bharat javu avadat as pahayla

  • @ashishshigwan2664
    @ashishshigwan2664 3 роки тому +1

    Chhan

  • @AkashSawantsinger
    @AkashSawantsinger 3 роки тому +2

    Nice sndya bhai

    • @nandughadge6562
      @nandughadge6562 3 роки тому +1

      Kadak

    • @ashokkadam1900
      @ashokkadam1900 3 роки тому

      खूप छान, अती सुंदर सादरीकरण,परंतू कृपया आपण बाल्या डान्स हा शब्द काढावा.

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 2 роки тому +1

    अप्रतिम 👌👍👍👍

  • @sangeetagaikwad8004
    @sangeetagaikwad8004 3 роки тому +1

    Nice 😘😘

  • @sayalijadhav3056
    @sayalijadhav3056 3 роки тому +1

    👌👌👌👌

  • @poojaborle2015
    @poojaborle2015 3 роки тому +2

    Mst

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 роки тому +1

    छान

  • @prashantshigwan8486
    @prashantshigwan8486 3 роки тому +1

    Song👍👌👌👌👌

  • @bssurve63
    @bssurve63 2 роки тому +1

    Address पाठविणे

  • @usmanjhoombaba9842
    @usmanjhoombaba9842 3 роки тому +1

    Lai chhan realy grt nach

  • @sachinjasud698
    @sachinjasud698 3 роки тому

    Very nice 👌👍

  • @jalluyele816
    @jalluyele816 3 роки тому +3

    Nice

  • @prajaktakobnak2275
    @prajaktakobnak2275 3 роки тому +3

    Aamcha gavcha aahe ha video

  • @gajendrasurve1575
    @gajendrasurve1575 2 роки тому

    gita pan chan

  • @sureshbhopi2039
    @sureshbhopi2039 3 роки тому +2

    मुलीछानचनाचत आहेत कुठलानाचआहेसमजेलका

    • @umeshkhale6285
      @umeshkhale6285 3 роки тому +2

      रायगड जिल्हा केल्टे गाव

    • @sumofoodtravel8184
      @sumofoodtravel8184 3 роки тому

      जाखडी नृत्य

  • @makarand.ng1974
    @makarand.ng1974 3 роки тому +2

    संदेश, मी ua-cam.com/video/v9B6byqLY5I/v-deo.html हा एक विडियो पहिला. मला फक्त "बाल्या" नृत्याबद्दल माहिती होत. ते हेच का. का हे पण "जाखडी नृत्य" आहे.

  • @gajendrasurve1575
    @gajendrasurve1575 2 роки тому

    kutala nacha ahe

  • @rekhawalinjkar1902
    @rekhawalinjkar1902 2 роки тому +2

    अप्रतिम

  • @nilimagaonkar2801
    @nilimagaonkar2801 3 роки тому +1

    खुप छान

  • @priyankajadhav5484
    @priyankajadhav5484 3 роки тому +1

    Nice

  • @kokandarpan-RajeshGosavi
    @kokandarpan-RajeshGosavi 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @siddharthshigwan4532
    @siddharthshigwan4532 3 роки тому +1

    Nice