Adv Siddharth Shinde | आमदार अपात्रता सुनावणीवर आज काय होणार? काय म्हणाले सिद्धार्थ शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @vinodgedam2487
    @vinodgedam2487 2 місяці тому +15

    निकाल देऊन काय करता
    रा
    आम्ही जनता देऊ निकाल

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 2 місяці тому +4

    ऐवढया महत्त्वाचा विषय आहे तरी दोन ते अडीच वर्षे झाली निर्णय नाही

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 2 місяці тому +6

    चंद्रचूड साहेब ह्यांचे कडून काही अपॆक्षा करु नका. जनतेच्या कोर्टत च योग्य निर्णय मिळेल.

  • @dilipwani8509
    @dilipwani8509 2 місяці тому +9

    निकालाची अपेक्षा ठेऊ नका,

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 2 місяці тому +4

    विधानसभेची मुदत संपल्यावर निर्णय होणार

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 2 місяці тому +3

    देशातील बिन कामाची व्यवस्था कोणती असेल तर ती म्हणजे न्यायपालिका आहे.

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 2 місяці тому +7

    शिंदे साहेब तुम्हाला कसे कळाले सप्टेंबर निकाल लागेल. जनतेला काही वाटत नाही निकाल लागले. ज्याने दोन वर्षात नाही दिला ते काय निकाल देणार सगळे भ्रष्ट झालेले आहे.

  • @subodhdesai3549
    @subodhdesai3549 2 місяці тому +5

    लोकशाहीचे चारही स्तंभ कोडगे झाले आहेत, जनतेच्या विश्वासाचा अंत पाहीला जात आहे. जनताच विधानसभा निवडणुकीत शिवसेना ऊध्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय देऊन लोकशाही टिकवेल. अपेक्षा फक्त जनतेकडुनच आहे.

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 2 місяці тому +2

    निकाल देऊन काय फायदा. आमदार टर्म संपत आहे. जनतेने लोकसभेला निकाल दिला आहे न्यायाधीशांना निकाल देतां येत नसेल तर जनमत घ्या व नंतर निकाल दया

  • @dilipwani8509
    @dilipwani8509 2 місяці тому +4

    ताशेरे ओढणं, संकेत देण एवढच काम न्याय. चंद्रचूड यांना येत असावं, त्यांच दडपण काय आहे हे जगाला माहित आहे

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 2 місяці тому +2

    न्याय देवता निकाल देऊ शकत नाही न्याय व्यवस्था अपयशी ठरली आहे आता जनताच निवडणूकीतून मतदान करून निकाल देईल तोपर्यंत तुम्ही फक्त तारीख पे तारीख द्या

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 2 місяці тому +2

    न्यायालयावर काही उपयोग नाही ते चंद्रचूड यांचाही काही उपयोग नाही कोणाचाच उपयोग नाही

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 2 місяці тому +2

    जनतेचा विश्वास नाही कोणत्याहि कॉर्टवर करण एकच कधिच् वेळेत निकाल लागत नाही.

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 місяці тому +1

    निकालाचा विषय महाराष्ट्राने सोडून दिला आहे, कोर्टावर विश्वासच राहीला नाही 😢😢😢

  • @RohitMetkar-nu8lg
    @RohitMetkar-nu8lg 2 місяці тому +1

    अपेक्षा संपली विश्वास राहिला नाही

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 місяці тому

    तोपर्यंत.आचार.सहीता.लागेल

  • @dattatrayshewale5183
    @dattatrayshewale5183 2 місяці тому

    हिंदुस्तान मध्ये एकच सुप्रीम कोर्ट होऊन गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे

  • @vijayshreemohod6564
    @vijayshreemohod6564 2 місяці тому

    कोर्ट वर दबाव आहे. भाजप सांगेल तसाच निकाल लागेल त्यानी आपला वेळ घालवू नका आणी जनतेचा वेळ घालू नका आधीच विश्वास घात खुप झाला आहे.

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 2 місяці тому

    न्याय देवता कि न्याय पळावता
    न्याय देवातेच्या डोळ्यावर पट्टी आहे
    कायदा चीं पाने जुनी झाली दिसत नाही
    कायदा नवीन आलाकी न्याय मीळेल नवीन कोर्ट स्थापनकरावेलगेल
    न्यादेवता म्हातारी झाली तिला थोडा आराम द्या झोपली आहें

  • @satishgole5081
    @satishgole5081 2 місяці тому

    मळा वाटत मा. सुप्रीम कोर्ट यांनी एकतर शिंदे यांची शिवसेना म्हणून निकाल देण्यात यावा...कोणी काय बोलणार नाही ...उगीच तारीख पे तारीख..

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 2 місяці тому

    निकाल डिसेंबर मध्ये द्या वारे दीड शहाणे भारताचा बांगलादेश करू नका म्हणजे झालं

  • @sharadvaidya724
    @sharadvaidya724 2 місяці тому

    Achar sahinta September made lagal itar tacha.court sathi applicable ahe ka.

  • @TanajiYavatkar
    @TanajiYavatkar 2 місяці тому

    निकाल येणार नाही.तर राखुन ठेवला जाईल.टाईमपास...

  • @vaijinathpawar1588
    @vaijinathpawar1588 2 місяці тому +1

    तारीख पे तारीख

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam2083 2 місяці тому

    निकाल सुज्ञ जनता देईल हे नपुसक कायदा नाही देनार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ऊध्दव साहेब चीबाजु बरोबर

  • @sanketmonde7962
    @sanketmonde7962 2 місяці тому

    101% मिलिभगत... बाकी काही नाही...

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 2 місяці тому

    सिध्दार्थ शिंदे साहेब सरन्यायाधीशाचा.... नातू......सरन्यायाधीश होऊन येऊ पर्यत.... तारीख पे तारीख द्यावे
    म्हणजे जनतेचा विश्वास बसेल कोर्ट किती त्वरीत निकाल दिला

  • @vijayambhore7023
    @vijayambhore7023 2 місяці тому

    Only udhav thakre 🚩🚩

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 місяці тому

    २/३ आमदार/खासदार एकदम बाजूला गेले की बहुमत असल्याने तो पक्ष मानला जातो असा नागरिक शास्त्रात साधा नियम असतो तरी एवढा वेळ का लागतो निर्णय द्यायला

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 2 місяці тому +1

    Time pass chalu ahe supreme court cha.agadi starting la cha Shri bharat gogavile Yanni sangitale hote ya case cha nikal nov24 nanter lagnar ahe? Manaje bjp ne changale manage kele ahe?

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 місяці тому

    लोड. यायला दोन वर्षे झोपले होते का

  • @manishhiremath4327
    @manishhiremath4327 2 місяці тому

    निवडणुकी नंतर निकाल देतील आपणं फक्त वाट पहावी

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 2 місяці тому

    जर शिवसेना आणि राष्ट्रवादी ची सुनावणी स्वतंत्र घेणार होते तर मग शिवसेना ची सुनावणी का नाही घेतली

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 2 місяці тому

    काही ही उपयोग नाही सत्ता उपभोगली पूर्ण कालावधी साठी

  • @deepakkadam7527
    @deepakkadam7527 2 місяці тому +1

    Nikal deuu naka amchya natvana nikal dya ata

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 місяці тому +1

    सुप्रीमकोर्ट विकल्या गेले आहे ,दोन वर्षे झाले तरी कोर्ट निकाल का देत नाही ,कोर्ट भाजपच्या दबावात काम करीत आहे

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 2 місяці тому

    Ata janati hi wel Ali ahe , amichserva Samanyna janata nikal devu , hukumshahi chalu ahe asech watat ahe

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 2 місяці тому

    Nofaithsirnyadhish
    Fekuanitadiparsagtotasasirbolato

  • @sunilkeer2436
    @sunilkeer2436 2 місяці тому

    😂😂😂