#13 Harshada Swakul | नवीन शैक्षणिक धोरण | New Education Policy | My Analysis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 964

  • @pritsamu
    @pritsamu 4 роки тому +241

    एवढी सविस्तर माहिती abp maza ने पण नाही सांगितली 🙂 great harshada mam👍

    • @avadhutmaydeo8135
      @avadhutmaydeo8135 4 роки тому +1

      Khupach chhan ani sopya bhashet tu mahiti dilis tybaddal khup dhanyavad

    • @ndsdesignerfurniture7081
      @ndsdesignerfurniture7081 4 роки тому +1

      हे पुढचं झालं 🖐️पण आता पर्यंत शिकलेल्या बेरोजगारांनसाठी पण काढा एखादी पॉलिसी 🙄
      का आम्हीच एखादी पॉलिसी काढून फाशी घ्यावी ते सांगा

    • @ashishshewale4704
      @ashishshewale4704 4 роки тому

      ARE BRO BJP MAZA BOL 😂

    • @pritsamu
      @pritsamu 4 роки тому +1

      @@ashishshewale4704 are bhava satta asel tikde astat atta mahavikas aghadi chi satta ahe rajyat so atta maharashtra madhle news channel mahavikas aghadi kade

    • @daya7686
      @daya7686 4 роки тому

      @@pritsamu बरोबर, पण आजपर्यंत मीडिया ल इतक्या खलीपर्यंत खेचणे मागील सरकार इतके कोणी केलेलं मी पाहिलं नाही

  • @tinabhosale92
    @tinabhosale92 4 роки тому

    दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. हे नवे धोरण आहे तसे राबवले तरच त्यात खरे यश मिळेल..मुलांना स्वावलंबनाची गरज आहे. तेवढे फक्त या नव्या धोरणाने द्यावे. धन्यवाद हर्षदा.

  • @sandy6696
    @sandy6696 4 роки тому +57

    खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद
    आपल्या शिक्षण पद्धती मध्ये आणि इतर देशातील शिक्षण पद्धती यावर एक विडिओ बनवा....

  • @surbhi2780
    @surbhi2780 4 роки тому +35

    हर्षदा तू जे काही नवीन शैक्षणिक शिक्षणाबद्दल जे काही पॉझिटिव्ह रित्या सांगितलं त्याबद्दल थँक यु सो मच डियर मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात अगदी गंभीर गोष्टसुद्धा तू छान पद्धतीने सांगते ❤️

  • @nehakalepatil3075
    @nehakalepatil3075 4 роки тому +14

    ❤️ ❤️ ❤️ मातृभाषा शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे... गुंतागुंत सुटायला मदत होईल! शिक्षण आधी % आणि आता ग्रेड वर अडकून राहिले आहे फक्त!
    English medium ha काही आता पर्याय राहिला नाही. ते compalsary झाल्या सारख दिसून येते.
    शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे.. 🙏

  • @rohitar1
    @rohitar1 3 роки тому +1

    माहिती उत्तम आहे. मुळात मूळ मसुदा वाचून मुद्देकाढल्यामुळे विश्वासहर्ता वाढतेय. मात्र एक त्रुटी जाणवली, ती ही की, आग्रहाखातर नाही मात्र काही कारणास्तव, बरेच महत्त्वाचे शब्द इंग्रजीऐवजी मराठीमध्ये आले असतो तर फार उत्तम झाले असते, उदा. ethicsची चर्चा. कारण हे की ह्यामुळे पुरेशी इंग्रजी येत नसलेल्या काही ओखळीच्या लोकांपर्यंत हे मुद्दे पोचले नाही (उदा. लोकांना scrutiny करता येईल म्हणजे काय, असा प्रश्न आला).
    मुळ मसुदाच इंग्रजीत असल्याने इंग्रजी शब्द येणे स्वाभाविक आहे. मात्र ते टाळता आले आणि पटलावरील मुद्देसुद्धा मराठीत लिहिता आले तर अधिकाधिक लोकांना ह्या माहितीचा फायदा होईल, विशेषतः इतक्या कमी वेळात मुद्देसुद चर्चा इतरत्र सापडली नाही ह्यामुळे .

  • @mrunmayeewaikar5479
    @mrunmayeewaikar5479 4 роки тому +115

    बोर्डाचं महत्व कमी झालं... एक बदल असा होईल म्हणजे, बाहेर शिक्षणाच्या नावाखाली चालणारी "" so called private tuitions "" कमी होतील..
    जास्तीत जास्त गुण हवेत तर जास्तीत जास्त पैसा ओता हे सूत्र बंद पडताना दिसेल... It's kind of knife twisting in head if look at these tuitions and their policies, their fees....... Should be stop. I hope and I wish this new pattern of education will definitely help in upbringing of students......

    • @rohitshewale1086
      @rohitshewale1086 4 роки тому +4

      You r Right, fees chya price madhe laptops yeun lagel ani online youtuber var bharpur content hai

    • @mrunmayeewaikar5479
      @mrunmayeewaikar5479 4 роки тому +1

      @rohitshewale exactly

    • @kiranbuva7879
      @kiranbuva7879 4 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @hanmantmetkari647
      @hanmantmetkari647 4 роки тому

      @@rohitshewale1086 but lahan mulanna electronic gadgets che addiction houn side effects hi hotil. So, take care.

    • @rohitshewale1086
      @rohitshewale1086 4 роки тому +1

      @@hanmantmetkari647 learn fast earn fast jar शाळेत नीट शिकवले तर क्लास लाव्याची गरज नाही येणार तेवढ्या time madhe mulana khelyala bhetel ATA mula fit Nahi ahet

  • @akashnavkar1
    @akashnavkar1 4 роки тому +1

    Proud of you mam .. evdi chan tr ABP maza vr pn mahiti midt nvti jevdhi ata midt ahe .. thank you very much

  • @ViveksindhuMotivation
    @ViveksindhuMotivation 4 роки тому +16

    जर ही शिक्षण पद्धती अमलात आली तर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असं म्हणता येईल.

  • @akashrakshe2205
    @akashrakshe2205 4 роки тому +1

    ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करता आणि आम्हाला पोहचवता त्यासाठी खूप खूप धन्यवाद .

    • @onlydj4385
      @onlydj4385 4 роки тому

      खुप खुप धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल अशी माहिती कोणत्याही न्यूज चॅनेल दिली नाही
      धन्यवाद

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ 4 роки тому +25

    मॅम, तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे..
    खूप खूप अभिनंदन, आणि शुभेच्छा!🙏

  • @jayshreekrishna4897
    @jayshreekrishna4897 4 роки тому

    अतिशय सुंदर पॉलिसी आहे .
    या पॉलिसी मुळे शैक्षणिक दर्जा उंचावेल...

  • @nitins1184
    @nitins1184 4 роки тому +4

    फारच सोप्या भाषेमध्ये आपण माहिती सांगितली त्याच्याबद्दल आपल्या खरच मनापासून धन्यवाद

    • @premjeetbatte3055
      @premjeetbatte3055 4 роки тому

      ua-cam.com/video/HOJ0YQLUoDM/v-deo.html
      हा व्हिडिओ नक्की पहा.

  • @harshadjagtap3256
    @harshadjagtap3256 4 роки тому

    नमस्कार हर्षदा ताई 🙏..
    ताई तु एबीपी माझावर ही छानच बातमी द्यायची आणी ती आम्हाला आवडायची सुद्धा.. पन ताई तु विदेशात राहूनही भारतीयांना व महाराष्ट्रातील जनतेला खुप महत्वाची माहीती देत असतेस. त्या बद्दल ताई तुझे खुप मनापासून धन्यवाद🙏..

  • @kedarburande967
    @kedarburande967 4 роки тому +6

    Simple and easy clarification Harshadaji. We'd like to understand the concepts in New Educational Policy from you in detail.

  • @aditimadhavan4121
    @aditimadhavan4121 Рік тому

    खूप छान सर्वांगीण विश्लेषण आणि ते उत्तम मराठी भाषेत. इथे २ मुद्दे अजून घालावे वाटतात. १. शिक्षकांचा दर्जा सुधारणे (मी स्वतः शिक्षक आहे) - खाजगी शाळांमध्येही बरा पगार व सरकारी कामं नसतानाही शिक्षक चांगलेच असतात असं नाही.
    २. मातृभाषेतून शिक्षण- मुळात या धोरणाची अंमलबजावणी होईल तोपर्यंत शिक्षण घेणा-या मुलांचे पालकच बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेले व कदाचित कोणतीही भाषा धड न येणारे असतील. शिक्षकांची ही तशीच अवस्था असेल.

  • @smpatil4175
    @smpatil4175 4 роки тому +11

    हर्षदा,, तुम्ही एबीपी माझा सोडल्या पासुन मी एबीपी माझा पाहण सोडुन दिल,,,, तुमची सर कोणाला नाही येऊ शकत,, as a जर्नालिस्ट,,

  • @siddheshsawant1771
    @siddheshsawant1771 4 роки тому +1

    खूप सुंदर माहिती.. tv वरच्या रंजक करून सांगीतलेल्या बातम्यांना पेखा लाख पटीने भारी 👍👍👍

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 4 роки тому +10

    भारत हा असा देश आहे इथे प्रत्येक गोष्ट राजकारण, प्रांत, भाषा, जात, धर्म असल्या बऱ्याच खोचक मुद्द्यांवर्ती जास्त भर देतो व शैक्षणिक प्रगती आज पर्यंत सुधारलेली नाही.

  • @pravinjadhav5479
    @pravinjadhav5479 4 роки тому +1

    अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद , पायाभूत सोयीसुविधा, कर्मचारी व त्यांची प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे आणि त्यातील बऱ्याच गोष्टी फक्त कागदावरच असतात.

  • @yuvi5647
    @yuvi5647 4 роки тому +33

    ताई मी तुझी ABP माझा वरची पत्रकारिता जास्त पहिली नाही. त्याचं कारण म्हणजे News Channel ची घसरत चाललेली पातळी. या कारणास्तव मी जवळपास सगळे News Channel बघणे बंद केलं आहे.
    मी तुझे सगळे विडिओ पहिले... खूप सविस्तर आणि छान आहेत. News रूम मधे बसून एका मर्यादे पलीकडे बोलता येतं नसावं.. म्हणूनच कदाचित तू Abp माझा सोडलं असशील... : )

  • @Youtubeuserft
    @Youtubeuserft 4 роки тому

    हर्षदा,
    खूप छान माहिती देतेय तू. सामान्य माणसाला ही हा व्हिडिओ पाहिल्यावर नवीन शैक्षणिक धोरण कळेल.... एक सकारात्मकता जाणवते तुझ्या बोलण्यातून....असेच छान छान व्हिडिओ share करत जा.....तुझे ऑस्ट्रेलियातील विडिओ पाहून खूप छान वाटलं
    तुझ्या वाटचालीला खुप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dhananjaypatil7281
    @dhananjaypatil7281 4 роки тому +41

    ऑस्ट्रेलिया या देशाची शिक्षण पद्धती विषयी माहिती सांगा

  • @aishwaryavichare2865
    @aishwaryavichare2865 4 роки тому

    किती सुंदर सखोल अभ्यास आहे....खुप सुंदर 👌👌😊

  • @mandarmanerkar9063
    @mandarmanerkar9063 4 роки тому +7

    मातृभाषेचा आग्रह धरणाऱ्या अनेक नेत्यांची मुलं सुद्धा इंग्लिश मिडीयममध्ये शिकतात...
    कळलं आम्हाला कोण ते...😂😂🤣🤣

  • @hemantpawar450
    @hemantpawar450 4 роки тому +2

    उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात ताई तुम्ही..👍
    तुम्ही प्रत्येक मुद्दा पुर्णपणे सविस्तर मांडतात,तुम्ही नेहमी अशेच तुमचे विचार मांडत चला,मला खुप आवडेल.😊👍

  • @bolywoodkhabarbat
    @bolywoodkhabarbat 4 роки тому +14

    10 वी किंवा 12वी च्या बेसिस वर सरकारी नौकरी असायची आता कशी भेटणार सरकारी नौकरी

  • @ankurDeshmukh8
    @ankurDeshmukh8 4 роки тому

    अशी सविस्तर माहिती टीव्ही वर कधीच बघायला मिळत नाही खूप छान माहिती सांगता तुम्ही thank you harshada madam. tv वर नुसता ड्रामा चालू असतो

  • @kapilnevase5682
    @kapilnevase5682 4 роки тому +29

    ताई ऑस्ट्रेलियन शेती विषयी सांगा की खुप उत्सुकता आहे !!!

  • @kiranchavan8079
    @kiranchavan8079 4 роки тому

    खुप मौलिक माहिती अगदी सहज व सोप्या पद्धतीने सांगितलात त्याबद्दल धन्यवाद

  • @Rebel-hd7iz
    @Rebel-hd7iz 4 роки тому +13

    Top chan aahe kuthun ghetla?? Nakki sang please 😅

  • @CommerceStudywithSantoshRBoras
    @CommerceStudywithSantoshRBoras 4 роки тому +1

    धन्यवाद हर्षदा मॅडम...अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितले.👌

  • @marutiganga
    @marutiganga 4 роки тому +3

    एवढी लिबर्टी एबीपी माझा वर भेटली नाही एखाद्या मुद्द्यावर अनॅलीसिस करायची ....खूप चांगले पोटेन्शियल आहे तुमच्यात ... अभिनंदन

  • @mohitkore9972
    @mohitkore9972 4 роки тому

    खुप छान vidio बनवलात आणि महत्वाची माहिती समजाऊन सांगितली त्याबद्दल तुमचे अभिनन्दन.
    पुढच्या vidio मधे बदललेल्या बीएड कोर्स ची माहिती दयाल अशी अपेक्षा आहे.

  • @ketanphapale6668
    @ketanphapale6668 4 роки тому +7

    मुलांचा त्रास कमी झाला, आणि आता टक्के विसरा

  • @bhagyashreeavinash4791
    @bhagyashreeavinash4791 4 роки тому +1

    थँक्यू हर्षदा............ 🙏🙏🙏👍
    खूप महत्त्वाची माहिती सांगितली तेही सोयीस्कर......
    आता कुठे देश रूळावर येईल शिक्षण पद्धतीमध्ये....

  • @ajde69
    @ajde69 4 роки тому +5

    भारतात कुठलीही शैक्षणिक पद्धत आणली तरी त्यातून फक्त परीक्षार्थी तयार होतात आणि खरे विद्यार्थी अति अल्प असतात.

  • @vishalpatil6740
    @vishalpatil6740 4 роки тому +1

    Thank you madam.... Very good explanation 👍👍👍

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 4 роки тому +4

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चांगलं आहे पण
    भारतात असलेला प्रत्येक राज्याची system याला कसे प्रतिसाद देतील याच्या वर या धोरणाचे यश अवलंबून आहे 🙏🇮🇳

  • @yashmane3135
    @yashmane3135 4 роки тому +1

    खुप छान दिदी . खुप महत्वाचा विषय निवडुन माहीती सांगीतल्याबदल मनस्वी आभार.

  • @mountaintraveler933
    @mountaintraveler933 4 роки тому +49

    धन्यवाद मराठीत समजलं
    नाही तर इंलिश व हिंदीत समजलं नाही

    • @sagarpawar8106
      @sagarpawar8106 4 роки тому

      खूप सुंदर पद्धतीने समजावलं. धन्यवाद

  • @tusharsurve2001
    @tusharsurve2001 4 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली... धन्यवाद हर्षदा...

  • @Rhsgsjkjsj0
    @Rhsgsjkjsj0 4 роки тому +5

    हे धोरण आता जी मुले nursury मध्ये जातील तिथून पुढे लागू होणार आहे की आतापासून? म्हणजे आता माझी 11th झाली आणि 12th च admition मी करणार आहे 4 tarkhela मग मला 12th मध्ये या changes na सामोरे जावे लागेल की नाही? Plzz reply आमच्या batch चा खेळ मांडला आहे नुसता. आम्हाला म्हणजे ज्या मुलांनी 2019 मध्ये 10th pass out केली आहे त्यांना म्हनलच जात experimental batch you know? फक्त आमच्या वेळी syllabus बदलला गेला ठीक आहे तो कधीतरी बदलणार च असतो पन exam pattern change झाला, mark system change झाली school कडून मिळणारे मार्क्स बंद केले गेले बर अस नाही की तिथून पुढे सर्वांना हे लागू झाल परत 2020 मध्ये exam देणाऱ्या मुलंपसुन सगळ पहिल्या सारखं करण्यात आल. आमच्या सोबत असा अन्याय का करण्यात आला? आम्हाला या सगळ्या मुळे तेव्हा कमी marks पडले.10th ला अस झाल्यामुळे 12th ला ही नुकसान होउ नये अशी भीती वाटत आहे. 10Th ला तर नुकसान केलंच आता 12th ला pan उद्ध्वस्त करा. 😤😡😠😖☹️😟🙄😑

    • @rajdipmalavird9553
      @rajdipmalavird9553 4 роки тому +1

      खरच mhanje zalay asa ki tharvun amchya batch vr limbu firavlay

  • @Mr.swa_prem
    @Mr.swa_prem 4 роки тому

    नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भात साधारण ५ ते ६ व्हिडीओ पाहिले .
    पण तुम्ही ज्या सोप्या भाषेत सांगितल, ते खुपच सहजरीत्या समजलं .
    अशाच नवीन विषयांवरील व्हिडीओ ची अपेक्षा आहे तुमच्या कडुन .
    धन्यवाद

  • @avinashias.u.shendage
    @avinashias.u.shendage 4 роки тому +4

    Australia शिक्षण धोरण सागांयच ???

  • @sameertambe1635
    @sameertambe1635 4 роки тому +1

    योग्य वेळी योग्य मुद्दा उचलून त्याबद्दल दिलेल्या माहितीबद्दल खरच खूप धन्यवाद..👌👌

  • @nikss9979
    @nikss9979 4 роки тому +6

    Caste should not be asked during enrolment and on Leaving certificate .

  • @hemantgharat4244
    @hemantgharat4244 4 роки тому +2

    Tuzhy video varun tuzhi study ky te samjte.... Ani nemake pana samjato. Thanku so much❤

  • @Shubhampatil-ej7he
    @Shubhampatil-ej7he 4 роки тому +6

    ते नव्हे ते कॅमेरा person कोण आहे , ते कळु शकेल काय ?

    • @anantadke6956
      @anantadke6956 4 роки тому +1

      Tumhala tycha ky padly...evda changla sangitly ty baddal bola na...

  • @madanpatil2376
    @madanpatil2376 4 роки тому

    Dhanyawad harshada mam. Bharpur mahiti cover kelit ani navin pattern pn chan explain kelat. 👍😊

  • @chaitanyadeshpande2411
    @chaitanyadeshpande2411 4 роки тому +6

    ENGLISH IS COOL HA STIGMA JARI MULANCHYA DOKYATUN KADHLA TARI KHUP MOTHI SUDHARNA HOIL

  • @aa_antix5025
    @aa_antix5025 4 роки тому +1

    Tai or ma'am, let it be. Tar Pratham apale khup khup AABHAR aani DHANYAVAD 🙏🙏 hi mahiti evadhya chaan 👌👌 prakare samjavali tyabaddal. Aani ajun pudhe ashach prakare mahiti dyavi hich iccha🙇🙇. Tujha/tumacha ha channel faar faar pudhe javo hi prarthana karto😇😇. Dhanyavad 🙏

  • @mountaintraveler933
    @mountaintraveler933 4 роки тому +16

    हर्षदा फक्त हेच सांग ही पद्धत योग्य?

  • @rosk9584
    @rosk9584 4 роки тому

    खूप चांगले सादरीकरण. न्यूज वाले फक्त नवीन शिक्षण धोरण काय आहे हे सांगत होते पण त्याचा इफेक्ट कसा असेल ते फक्त तुम्हीच सांगितला.

  • @omshete6759
    @omshete6759 4 роки тому +5

    अंतीम वर्ष पदवी परिक्षा वर तुज कही मत हर्षदा ताई 😁

    • @sarveshraut5935
      @sarveshraut5935 4 роки тому

      ह्या जन्मात होणार असं वाटत नाही 😅

    • @viralcasthub
      @viralcasthub 4 роки тому

      @@sarveshraut5935 😂😂😂

  • @dkwareyer7149
    @dkwareyer7149 4 роки тому

    खरंच खुप छान समजावून सांगतेस हर्षदा.

  • @deepaksawant3466
    @deepaksawant3466 4 роки тому +9

    मध्ये मध्ये जे मेंम्स टाकत आहात ते नका टाकू आम्ही तुमचे व्हिडिओस प्रोफेशनल view ने पाहातो मेंम्स साठी दुसरे प्लॅटफॉर्म आहेत
    बाकी व्हिडिओस छान असतात

    • @gullyboy2451
      @gullyboy2451 4 роки тому +1

      Video पाहताना चांगलं वाटतंय,
      असूदेत ना.....

  • @sankalp9367
    @sankalp9367 4 роки тому

    मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
    तू चाल पुढं तुला ताई भीति कशाची अन्
    पर्वा बी कुनाची____
    एका निर्भिड, अभ्यासू, जागरूक, वास्तववादी अन् सजगता ह्या वैशिष्ठ्यपूर्ण मुद्द्यासह जे काही वाटचाल चालू केलीय, ह्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अन् सप्रेम आभार 🙏

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar5558 4 роки тому

    Harshda, khup changle samjaun sangitles tyabddal dhanyawad. Tarihi ajun nit khulasa hot nahi. Mi ek pri primary school teacher ahe. Arthat ata maze age 69 ahe tyamule mi school sodun barich varshe zali. Pan tarihi tuze pratyek vlog baghayla ani aikaila khup chan watate. Thank you for explaining in detail. God bless you.

  • @pragatipawar8904
    @pragatipawar8904 4 роки тому

    खुप छान माहिती दिली अगदी सामान्यांना समजेल अशी ,Thank you so much Harshada tai

  • @dkwareyer7149
    @dkwareyer7149 4 роки тому

    तु दिलेली माहिती खुप अप्रतिम आहे हर्षदा.

  • @mandartare7698
    @mandartare7698 4 роки тому

    Good elaboration of our new education policy
    खुप मस्त माहिती सांगितली जी आवश्यक आहे समजून घेण्यासाठी
    अशीच माहिती देत जा धन्यवाद।

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 4 роки тому

    शिक्षण संस्था म्हणजे फक्त आणि फक्त पैसे कमवायचे साधन ही परंपरा जर बंध झाली तर खूप बरं होईल. तसेच शाळेची फी जर नियंत्रित केली तर हा सगळ्या पालकांसाठी खूप मोठा दिलासा देणारा निर्णय होईल. शेवटी तुम्ही म्हणता तसे या सर्वांसाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची खूप खूप गरज आहे.

  • @lifelivemode2601
    @lifelivemode2601 4 роки тому

    आपण मराठीत खूप सविस्तर विसलेषण करत असता हे पाहून आनंद वाटतो. आपली भाषाशैली सहज समजते आपले मुद्देसूदपणे बोलणे आपण मांडत असलेले मत सहजपणे समजाऊन जातं त्यासाठी आपलं अभिनंदन आणि माहिती साठी आभार मानतो जय शिवराय ताई .

  • @vandanavanve6631
    @vandanavanve6631 Рік тому

    Thank you so much Mam kup chan padtine sagital tumhi...🥰

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 2 роки тому

    नमस्कार ताई....!!अप्रतिम!!

  • @keshavpatil5646
    @keshavpatil5646 4 роки тому

    Superb explanation in simple way and in Cristal clear manner thank u

  • @Bestteacher2024
    @Bestteacher2024 4 роки тому +1

    खूपच छान, अभ्यास पूर्ण प्रेझेनटेशन!
    💐🇮🇳🙏🌍👍

  • @smitapatil808
    @smitapatil808 4 роки тому

    खूप छान माहिती मिळाली.. खुप खुप धन्यवाद मॅडम ✌️

  • @sujatabarate7650
    @sujatabarate7650 4 роки тому

    Thanks mam... tumi khup chan sangta....jo topic asel to chan explain karat...

  • @dineshdani1905
    @dineshdani1905 4 роки тому

    धन्यवाद अतिशय छान.

  • @narendragarle5340
    @narendragarle5340 4 роки тому

    ताई, विश्लेषण छान होत.कोणतीही नविन गोष्ट सुरवातीला अवघड वाटते. नंतर त्यातच अजुन चांल्या सुधारना होवून त्याचे चांगले फायदे मिडतात.

  • @nitinvalvi1675
    @nitinvalvi1675 4 роки тому

    Tumhi sangta tya pramane kharai...kagdavar tar sagla revolutionary destai...pan pratyakshat kiti practically work hotai te important..chanch explanation Harshada mam

  • @uttamkhot5619
    @uttamkhot5619 4 роки тому

    खूप छान माहिती, 10 वि 12 वि dropout आत्ताच्या शिक्षण व्यवस्थे मध्ये ना घरके ना घाटके सारखे आहेत, शिकून सुद्धा काही उपयोग नसल्यासारखं, फक्त लिहण्या वाचन पुरता उपोय 15-16 वर्षाची मेहनत फुकट व्यावरकीक जीवनात निरुपयोगी आणि अर्धवट ज्ञान, नवीन पोलिसी ज्याप्रमाणे तू सांगितलं त्याप्रमाने बेस्ट वाटते, तू खूप छान पदतीने सांगितली.

  • @vishalnaik5159
    @vishalnaik5159 4 роки тому +1

    खूप छान वर्णन केले आहे

  • @techsolutions6131
    @techsolutions6131 4 роки тому

    खुप छान माहीती दिली मैडम।।जे तुम्ही मातृ भाषे बद्दल सांगितले... जिसकी आई वडलाना इंग्लिश येत नाही आणि मुलानी इंग्लिश बोलाव... या मुळेच इंग्लिश स्कूल ची महत्व वाढली ....

  • @dikshajadhav6810
    @dikshajadhav6810 4 роки тому

    तुम्ही समाजाबद्द्ल मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत. आणि खुप छान विश्लेषण केले आहे ह्या नवीन शिक्षण पध्दतीचे.

  • @vandnachavan2137
    @vandnachavan2137 4 роки тому

    खरच..फक्त बातम्या देत राहिल्या असता तर तुमची दुसरी बाजू कधीच कळली नसती..good explanation..good luck..n thanks too..

  • @ChemistryRRR
    @ChemistryRRR 4 роки тому +1

    निर्भिड पत्रकारितेला सलाम... पटलं...!!!👍👍👍

  • @drshashank_c_tari
    @drshashank_c_tari 4 роки тому +1

    आपल्या शिक्षण पध्दतीत एवढा आमूलाग्र बदल घडून येणार आहे हे नक्कीच स्वागतार्ह आहे आणि तुमचे मत देखील अगदी योग्यच आहे हे असेच्या असे लागू झाले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी हा माणूस म्हणून घडून येईल आणि एक चांगला सुदृढ व सशक्त आणि सुंदर समाज निर्माण होईल. नेहमीप्रमाणे तुमचा व्हिडिओ खूपच चांगला होता पुढील कार्यासाठी खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा तुम्हाला 👍👍👍👍👌👌👌👌

  • @mahadevmohite1686
    @mahadevmohite1686 4 роки тому

    खूप खूप धन्यवाद हर्षदा

  • @nandamore865
    @nandamore865 4 роки тому

    Very good explanation..in simple and easy to understand.Thanks..wating for new one.

  • @pranjalpatil9669
    @pranjalpatil9669 4 роки тому +2

    Yes it is difficult to implement..but we citizens along with government can work towards it for better future of India.... Class editing👌👌 nice information thankyou😊

  • @rudralad4062
    @rudralad4062 4 роки тому +1

    धन्यवाद,हर्षदा तू म्हणालीस तसेच सामजिक स्विकार खरच नाही आहे आणि तो मिळवण्यासाठी समाजला खरच खुप बदलायला हवे

  • @poornimamane3666
    @poornimamane3666 4 роки тому

    Excellent topic as well as brief explanation in marathi

  • @sohelsatarkar68
    @sohelsatarkar68 4 роки тому +1

    Thanks mam for information samjavun sangitylya baddal dhanyavad

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 4 роки тому

    माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे .पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या त्याच्या शिक्षणाचं आम्हाला टेन्शन आलेलं. नवीन शिक्षण पद्धती तुमच्याकडून खूप छान समजली आणि बराच relief मिळाला. आणि आमचा मराठी माध्यमातून शिकवायचा निर्णय अजून पक्का झाला..Thank you

  • @hotesh
    @hotesh 4 роки тому +1

    Ekdum chan padhatine sangital ahe video madhye jya goshti news channel madhye nahi samajalya , thank you 🙏

  • @prathameshghorpade5579
    @prathameshghorpade5579 4 роки тому

    खरंच हर्षदा ताई तुमचे vedio खूप छान असतात आणि मुद्दे सुधा समजावून सांगता असेच vedio बनवा

  • @jitendrapatil8041
    @jitendrapatil8041 4 роки тому

    Explained very well Harshada madam

  • @vikaspatil5435
    @vikaspatil5435 4 роки тому

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभार

  • @surajkale9575
    @surajkale9575 4 роки тому

    खूप मस्त विवरण आहे.🙏👌

  • @डॉ.सचिनवानखेडे

    धन्यवाद, हर्षदा मॅडम, तुमच्या विविध विषयाच्या विश्लेषणा मूळे बरेच समज/ गैरसमज दूर होतात....

  • @drrameshchintamani1787
    @drrameshchintamani1787 4 роки тому

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण परंतु अनेक शाखेतील विषय निवडतांना वेळापत्रकाच कसे अमलात आणणार? अनेक महाविद्यालयांना पुरेशा इमारती नाहीत.सरकारने वेतनेतर अनुदान बंद केले आहे ‌. पुरेसे शिक्षक नाहीत.जे आहेत त्यांना पगार नाही.मग न.शै.धोरण कसे यशस्वी होणार ? परंतु तुमचं विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण आहे.धन्यवाद.

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..5943 4 роки тому +1

    Very nice information 👏👏👏👏

  • @Wechitra
    @Wechitra 4 роки тому

    very well described and explained

  • @mysteriousthingsonplanet9216
    @mysteriousthingsonplanet9216 4 роки тому

    Very nice and easily understood Harshada

  • @rtw21
    @rtw21 4 роки тому

    Superb explained thank you so much Harshada

  • @varsharaniniphade2861
    @varsharaniniphade2861 4 роки тому +1

    Very good information Harshada... Plz make video on other nations education system and it's difference with India.

  • @shubhamgore8467
    @shubhamgore8467 4 роки тому +1

    खूप सुंदर सविस्तर महत्वपूर्ण माहिती मॅडम थँक्यू व्हेरी मच