400 वर्षे आरमारी परम्परा असलेला आणि 1679 पर्यंत जगात नाविक युद्धात अपराजित इंग्रजांचा पहिला पराभव केवळ 22 वर्षे अनुभव असलेल्या शिव आरमाराने खान्देरी येथे केला!महाराजांचे आदेश,मार्गदर्शन आणि आरमाराचे सेनापति मायनाक भंड़ारी आणि दौलत खान यांनी केला! हा दैदीप्यमान इतिहास आपण सांगितला आहे!!खुप खुप धन्यवाद साहेब!! जय शिवराय!!
बसरुर मोहीम संपूर्ण सांगावे आपल्या चॅनल हा खूप उत्तम व इतिहासाचे संपुर्ण मुद्दे त्यात येतात हे खूप कमी बकिकडे दिसते पण आपला चॅनल संपूर्ण माहिती योग्य प्रकारे देत आहे याबद्दल धन्यवाद व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व लढाया ९ वर्षातल्या सांगाव्यात 🙏🏼🙏🏼
1764 buxar च्या लढाई पर्यंत इंग्रज सैनिक च होते आणि संख्या खुप कमी असायची, पण बंगाल जिंकल्या वर इंग्रजांनी सेना खुप मोठी केली आणि त्यात भारतीय सैनिक खुप भरले..
@@MarathiHistoryChannel तसेच प्र. के. घाणेकर ह्यांचेही स्वराज्याच्या आरमाराविषयक असलेले व्हिडीओ पहावेत. परंतु कृपया ह्या दोघांच्याही इतिहास विषयक ज्ञानावर शंका घेऊ नये. 🙏
Chatrapati sambhu maharajan var ajun video banva na sir .. 🙏🙏 purna Mumbai mdhe fakta aamchya yete Vikhroli la Chatrapati sambhu maharajan chi murti ahee ..😓
Aata chya yugat navy madhe jya fast attack naval vessels,missile boats, shallow water attackcraft ,corvetts ,chi prerna hi chattrapati shivaji maharajanchya yach chotya aarmara mule aali ahe yaat kahi shaka nahi Ycha pratek marathi maansala abhiman asayla hava
Chatrapati Shivaji Maharaj father of Indian Navy 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पापी इंग्रज ची खरी लायकी त्या ना आपल्या महाराजांनी दाखवुन दिली होती 🙏
सर तुम्ही जी शिवरायांच्या आरमाराबद्दल आणि शिवरायांच्या विजयाबद्दल इंग्रजा विरुद्धच्या जी माहिती सांगितली ती मला खूप आवडली
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय शंभूराजे 🙏⛳
1 number sir
400 वर्षे आरमारी परम्परा असलेला आणि 1679 पर्यंत जगात नाविक युद्धात अपराजित इंग्रजांचा पहिला पराभव केवळ 22 वर्षे अनुभव असलेल्या शिव आरमाराने खान्देरी येथे केला!महाराजांचे आदेश,मार्गदर्शन आणि आरमाराचे सेनापति मायनाक भंड़ारी आणि दौलत खान यांनी केला! हा दैदीप्यमान इतिहास आपण सांगितला आहे!!खुप खुप धन्यवाद साहेब!!
जय शिवराय!!
Chatrapati shivaji maharaj ki jay🚩👑
❤❤ खुप पछानमाहीतीधन्यवाद
Ek number
बसरुर मोहीम संपूर्ण सांगावे आपल्या चॅनल हा खूप उत्तम व इतिहासाचे संपुर्ण मुद्दे त्यात येतात हे खूप कमी बकिकडे दिसते पण आपला चॅनल संपूर्ण माहिती योग्य प्रकारे देत आहे याबद्दल धन्यवाद व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व लढाया ९ वर्षातल्या सांगाव्यात 🙏🏼🙏🏼
बसरूरची मुक्ती आणि दीड कोटी रुपये । स्वराज्याचे ६००० नौसैनिक आणि ८८ गलबतं । स्वराज्य आरमार मोहीम
ua-cam.com/video/jjDilcmuVfI/v-deo.html
खरच आज महाराजांची गरज आहे
Nice information sir 👍👍🙏🙏💐
So nice of you
कान्होजी आंग्रे हे तर शिवाजी महाराजांच्या आगोदर पासून जंजिरा किल्ल्यावर हुकूमत होती
सुंदर माहिती
🚩जय शिवराय 🚩
Khup chaan mahiti sir 👍
जय शिवराय❤
जय जिजाऊ जय शिवराय
Jai Shivrai Jai shambhuraje
जय शिवराय
Jayshivshambhu
खूप खूप खूप छान लेख
😅😅
Very nice
I can't explain 😞 but also very nice
Thanks so much 🙏
Thank you so much 😀
Videos खूप दिवसापासून येत नाहियेत सर, आम्ही वाट पहातोय
खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आला
Shivaji Maharaj ki Jay.....🙏🙏🙏🙏🙏
इंग्रज युद्ध करत होते त्यात सैन्य इंग्रज लोक होते का भारतीय होते
1764 buxar च्या लढाई पर्यंत इंग्रज सैनिक च होते आणि संख्या खुप कमी असायची,
पण बंगाल जिंकल्या वर इंग्रजांनी सेना खुप मोठी केली आणि त्यात भारतीय सैनिक खुप भरले..
🚩🙏
dr vijay kolpe sir aatta face reveal kara
aani podcast kara guest bolvun channel var😅
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🔥
दर्यासारंग व दौलतखान या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या.
अगदी बरोबर
छत्रपती श्री शिवाजी महाराज🚩🔥
Sir please vedio banva
👌
श्रीमंत रायाजी बांदल यांच्या बद्दल माहिती सांगा
jarur sangen
१६८० ला महाराज गेले म्हणून😢 नाहीतर मुंबई सुध्दा स्वराज्यात आली असती! नियोजन पूर्ण होते पण महाराज लवकर सोडून गेले
दर्यासारंग आणि दौलत खान ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. कृपया गल्लत करू नये.
Reference please
@@MarathiHistoryChannel
ua-cam.com/video/WrfW8mVVApk/v-deo.html
@@MarathiHistoryChannel
ua-cam.com/video/RfSPtGAQXu0/v-deo.html
@@MarathiHistoryChannel
तसेच प्र. के. घाणेकर ह्यांचेही स्वराज्याच्या आरमाराविषयक असलेले व्हिडीओ पहावेत. परंतु कृपया ह्या दोघांच्याही इतिहास विषयक ज्ञानावर शंका घेऊ नये.
🙏
@@hindavitravals2845
माफी असावी, परंतु हेही चूक आहे
Chatrapati sambhu maharajan var ajun video banva na sir .. 🙏🙏 purna Mumbai mdhe fakta aamchya yete Vikhroli la Chatrapati sambhu maharajan chi murti ahee ..😓
कारण ती मुंबई आहे.....
Aata chya yugat navy madhe jya fast attack naval vessels,missile boats, shallow water attackcraft ,corvetts ,chi prerna hi chattrapati shivaji maharajanchya yach chotya aarmara mule aali ahe yaat kahi shaka nahi
Ycha pratek marathi maansala abhiman asayla hava