Dhanajay Munde यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी Anjali Damania, Ajit Pawar यांच्या भेटीला | Beed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 69

  • @anilnimase19
    @anilnimase19 9 днів тому +62

    खूपच छान अंजली ताई महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी आहे

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 9 днів тому +57

    शाबास ताई खरच वाघीन

  • @shahajifasale4106
    @shahajifasale4106 9 днів тому +39

    खूप छान अंजली ताई 👌👌👍👍👍💐💐

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    दमानिया मॅडम देव तुम्हाला शक्ती देवो......

  • @sr2597
    @sr2597 9 днів тому +26

    सलाम अहे अजली ताई तूम्हाला

  • @संदीपमुंढेभाविनिमगाव

    आम्ही संपुर्ण जनता आपल्या पाठिशी ताई,आपण खरोखरच छान काम केलंय,आपण रणरागिणी आहात,न्यायासाठी लढतात...

  • @sampatrokaderokade1279
    @sampatrokaderokade1279 9 днів тому +14

    अंजली ताई साहेब आपल्या कार्यास सलाम आशा धनाढ्य नेता च्या विरुद्ध लढतात हि खुपच मोठी बात आहे जय भीम जय शिवराय

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 9 днів тому +7

    पत्रकार सोबत राहू द्या..👈
    एक नंबर मॅडम..👌

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 9 днів тому +11

    अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही सलाम तुम्हाला

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 9 днів тому +11

    We support you Ma'am 🎉🎉 Salute tumchya karyala

  • @bharatnevge2646
    @bharatnevge2646 9 днів тому +14

    अंजली ताई दमानिया ह्या सामान्य जनतेचा आवाज आहे म्हणून त्यांना झेड सिक्युरिटी देण्यात यावी ही लाडक्या सरकारला विनंती जय शिवराय जय भीम

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 9 днів тому +24

    काहीही होणार नाही,कारण एकमेकांचे अंडे पिल्ले एकमेकांना ठाऊक आहे !

  • @SunilNayak-hp2hk
    @SunilNayak-hp2hk 9 днів тому +4

    Salute Ma'am.

  • @rupeshjondhale8744
    @rupeshjondhale8744 9 днів тому +5

    1 no tai

  • @asmanDhage
    @asmanDhage 9 днів тому +5

    ऐक नंबर ताई

  • @ganesh24381
    @ganesh24381 9 днів тому +1

    जे काम..... ला जमत नाही ते वाघीण करते आहे. 🙏

  • @akshaydeokate4662
    @akshaydeokate4662 9 днів тому +1

    We support mam.

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 9 днів тому +3

    शेरणी

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 9 днів тому

    खुप छान मुद्दा आहे ताई

  • @omkarkanse8040
    @omkarkanse8040 9 днів тому +2

    Respect for Anjali maam

  • @manikmande435
    @manikmande435 9 днів тому

    Great

  • @dilipdalvi5274
    @dilipdalvi5274 9 днів тому

    अंजली दमानिया मॅडम यांच्या पाठपुरावा पद्धतीला नक्कीच सलाम करावे लागेल. राजकारणी प्रकरण जुने व्हावे याची वाट पाहत आहेत

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 9 днів тому +1

    Good.

  • @udayshinde2427
    @udayshinde2427 9 днів тому +1

    असल्या नेत्यांचा कार्यक्रम महाराष्ट्र दोन मिनिटात लावू शकतो, महाराष्ट्रात हेलागाड,तेलागाड सुसंस्कृती निर्माण होऊ शकते, ताईसाहेब अक्का महाराष्ट्र तुमच्यासोबत, अजित दादा या प्रकरणाशी संबंध येत नाही??😅

  • @sujalpawar6558
    @sujalpawar6558 9 днів тому +3

    Tai tumcha abhiman ahe ki aj pn ya jagat manuski japli jate tumi greate ahot😊

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 9 днів тому

    अजित पवार यांच्या पुरावे देऊन ही सही सलामत बाहेर आलेत हे मुंढे यांच्या पाठीशी उभे आहेत

  • @kingsatish8130
    @kingsatish8130 9 днів тому

    लढत रहा ताई

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 9 днів тому

    अंजीर पवार यांनी मुंढे चा राजीनामा घेतला तर लै फेमस होणार.

  • @adhuniksheti1471
    @adhuniksheti1471 9 днів тому

    गंगा धर ही शक्तिमान है

  • @ManavRamch
    @ManavRamch 9 днів тому

    Metting Fix ahe Dada Barobar

  • @sandipdeore6158
    @sandipdeore6158 9 днів тому

    ताई अजित पवार या जनावरांचा जनावर आहे

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 9 днів тому

    अजीत पवारांनी धनंजय मुंढे यांचा राजीनामा घेतला पाहिजे

  • @शूद्रराष्ट्र

    धन्या बिनलाजा आहे राजीनामा देणार नाही

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 9 днів тому

    अंजली ताई तूम्ही खरच छान काम करत आहेत,पण अजित पवार हा हालकट माणूस आहे

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 9 днів тому

    हो ताई हे च करा

  • @onkarpatil8680
    @onkarpatil8680 9 днів тому +4

    Kay tare dusre Kam ahe

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 9 днів тому

    Danya gela

  • @scotttigerNull
    @scotttigerNull 9 днів тому

    अजित पवार यांनी विचारावं माझा 70000 कोटींच्या घोटाळ्या मधले पैसे नक्की होते कुठे मला तर नाही भेटले 🤣🤣🤣🤣

  • @BaburaoMaule
    @BaburaoMaule 9 днів тому +1

    ७०००० कोटींचे काय

  • @balasahebmane1278
    @balasahebmane1278 9 днів тому

    Must be resign immediately...!!!

  • @rahulgarje6027
    @rahulgarje6027 9 днів тому

    Dm boss

  • @Abcdef-c9n5j
    @Abcdef-c9n5j 9 днів тому

    Dada n dhanya ekach maaliche mani aahet😂😂

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 9 днів тому

    अजित पवार पण भागीदार आहे

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 9 днів тому +3

    Ajit pawar bhamta aahe

  • @S_P_1212
    @S_P_1212 9 днів тому

    स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ती😅😅

  • @GaneshGhubade-n5q
    @GaneshGhubade-n5q 9 днів тому

    Adhikaryawar hi karwai zhali pahije

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 9 днів тому

    अजित पवार च खंडणी बहादर आहे

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES 9 днів тому

    Damania amount sangun parat yetyt bgha ataa

  • @sachinrathod5821
    @sachinrathod5821 9 днів тому

    Anjali damNiya la konhi olkht nahi

  • @akash67bandagar
    @akash67bandagar 9 днів тому

    मॅडम परभणी मध्ये 400 एकर जमीन खाल्ली मंदिराची इथल्या खासदारांनी

    • @SohamKarahle
      @SohamKarahle 9 днів тому

      😂😂

    • @scotttigerNull
      @scotttigerNull 9 днів тому +1

      पैसे द्यावे लागतात मग बोलतात त्या 🤣🤣

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 8 днів тому

    Ajya khota ahe je bolne hoil te record kara nahi tar ha tumhi paise magitle asa prachar karil

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 9 днів тому

    Ajit Pawar cha brastachar Modi ni pan ughad kela aahe. BJP la assech lok pahijet. Ajit Pawar na hatva.

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 9 днів тому

    Ajya 70000 cr cha chor ahe kahi honar nahi

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 9 днів тому

    Beed sp not Singham he. Is shand

  • @amoldoiphode3531
    @amoldoiphode3531 9 днів тому

    बाई जरा दमानं या

  • @RamkisanWagh
    @RamkisanWagh 9 днів тому

    Jawani Bhati mein Raj ka korona ka

  • @संतोषकांबळेqeddr

    चमकोगिरी चालू आहे अंजली दमानियाची.... फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हापापलेली बाई आहे ही सुपारीबाज.😂😂😂

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 9 днів тому

    सरकार च खंडणी समर्थक आहे