Anjali Damania | अजित दादांना भेटून मुंडेंविरोधात पुरावे दिले ; अंजली दमानिया यांनी सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 499

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 9 днів тому +258

    दमानिया ताई तुम्हच्या कार्याला प्रणाम ताई तुम्ही महाराष्ट्रातील गरीब जनतेला तुमचा अभिमान आहे

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 9 днів тому +287

    ताईंना मोठा पाठिंबा द्यायला हवा सर्वांनी.

    • @babansagade
      @babansagade 9 днів тому +14

      ताई तुमच्या कार्याला सलाम

    • @ramlokhande1682
      @ramlokhande1682 8 днів тому +3

      Ho

    • @OmkarKale-zl1hf
      @OmkarKale-zl1hf 8 днів тому

      @@gurunathjoshi1425 हो, नक्कीच!

  • @rekhashinde4403
    @rekhashinde4403 9 днів тому +304

    अंजली ताई तुमचा हा गैरसमज.. की ते राजीनामा घेतील.. ते सर्वजण एकाच माळीचे मनी आहे.

    • @जाणता-राजा
      @जाणता-राजा 8 днів тому +10

      आवाज तर उठवावा लागेल ना भाऊ

    • @Rakesh-g15M
      @Rakesh-g15M 8 днів тому +1

      सर्वांचा बाप bjp सरकार आहे....

    • @sohamjadhav1467
      @sohamjadhav1467 8 днів тому +1

      Bapacha papacha ghada bharlyavr palayla jaga rahat ny devachya daratla nyay

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 9 днів тому +147

    अंजली दमानिया यांना Z सुरक्षा देण्यात यावी..त्यांना धोका देऊ शकतात हे राजकीय लोकं..सर्व गुंडाची भरती आहे या पक्षात..🙏🙏

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 9 днів тому +131

    अंजली ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे

  • @Re75640
    @Re75640 9 днів тому +173

    सलाम मॅडम राज्याला दिशा दया सत्तेत कोणीही असो

  • @vishwasdawkar5787
    @vishwasdawkar5787 9 днів тому +123

    खूप खूप चांगल काम आपण करत आहात ताई आपण मात्र झोपेतल्याला जागे करता येते पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला आपण जागे करूच शकत नाही तसेच हे सरकार सोंग घेत आहेत.

  • @gajanansarode1612
    @gajanansarode1612 9 днів тому +58

    ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्यांची गरज आहे महाराष्ट्राला

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 9 днів тому +128

    खतरनाक बाई आहे....

    • @RajendraDange-r6z
      @RajendraDange-r6z 9 днів тому +16

      फक्त गुन्हेगारा साठी!
      खरे तर त्या मानवतेच्या पुजारी आहेत.

    • @LuckyBoy-x3c
      @LuckyBoy-x3c 9 днів тому +1

      नीट बोल

    • @dattusonavane5748
      @dattusonavane5748 8 днів тому

      तू गप पड

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 8 днів тому +2

      शिक्षणाचा चांगला वापर करणाऱ्या एक धाडसी समाजसेविका 🚩⚔️🚩

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 9 днів тому +71

    अंजली दमानिया यांचे खुप कौतुक

  • @KesarkarRaj
    @KesarkarRaj 9 днів тому +25

    वाह ताई.. याला म्हणतात समाजकार्य..iam proud of you..समाजामध्ये असे लोक असतील तर पूर्ण महाराष्ट्र सुधारेल

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 9 днів тому +44

    स्वारी झी 24तास टिव्ही चालन चा आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद सर सर्व आरोपिला फाशी मिळत नाही तोपर्यंत मुधा लाऊन धरा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 9 днів тому +93

    लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना एक बाई इतके पुरावे देत आहे आणि हे आरोपिंना वाचवण्यासाठी गप्प बसले आहेत

    • @dileepsohni-iv2pg
      @dileepsohni-iv2pg 9 днів тому

      Right ✅️

    • @dattusonavane5748
      @dattusonavane5748 8 днів тому +1

      आपणच निवडूण दिले आहे

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 8 днів тому

      Correct

    • @OmkarKale-zl1hf
      @OmkarKale-zl1hf 8 днів тому +2

      @@ranjanaparthe3237 हे ईतके हालकट, बेशरम, स्वार्थी,मतलबी आणि निच व्रतीचे आहेत

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 9 днів тому +40

    सलाम ताई..... कलियुगातील दुर्गा....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 9 днів тому +38

    शेर नही मिला पर शेरनी जरूर मिली है

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 9 днів тому +17

    ताई,सलाम आपल्या कार्याला!

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 9 днів тому +17

    आपल्या हिंमतीला सलाम आपल्या सारख्या कोणी तरी आहात म्हणून हि लोकशाही जिवंत आहे धन्यवाद आपले 🙏🙏

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 9 днів тому +22

    ताई खरोखर तुम्ही खूप महान आहात .

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 9 днів тому +29

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @pramodchoudhari9911
    @pramodchoudhari9911 9 днів тому +14

    ग्रेट वर्क केले. धन्यवाद अंजली ताई ,

  • @tukaramgavate9445
    @tukaramgavate9445 9 днів тому +111

    एका चोराची तक्रार दुसऱ्या चोराला केल्यावर काय होणार ? मुंडे आणि पवार हे दोघेही महाचोर आहेत ,

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 8 днів тому +2

      Correct

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 8 днів тому +1

      1000% बरोबर आहे🚩

    • @sagarsankpal191
      @sagarsankpal191 8 днів тому

      पुरावे पाहून बारामतीचे दादा पण दचकले असतील धंन्ना शेट ची कमाई पाहून

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 8 днів тому

      😂

    • @mohansatpute7451
      @mohansatpute7451 8 днів тому

      💯% correct

  • @jyotikadam3875
    @jyotikadam3875 9 днів тому +63

    ताई तुमची धडपड कळते त्याची किम्मत केली पाहिजे त्यांनी 😢

  • @Xfqzji
    @Xfqzji 9 днів тому +20

    अतिशय प्रामाणिक आणि सच्ची सामाजिक कार्यकर्ता... आशा लोकांची समाजाला अत्यंत गरज आहे. अंजली दमानिया स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करतात त्यांच्या सुद्धा जीविताला धोका होऊ शकतो. सलाम अंजली दमानिया तुमच्या कार्याला

  • @SanjayPatil-le8hg
    @SanjayPatil-le8hg 9 днів тому +16

    अप्रतिम ताई सलाम आहे तुम्हाला..🎉🎉🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 9 днів тому +28

    ❤ हे सगळे माहीत नाही हे कोनी मान्य करणार नाही ❤❤ पुरावे देऊन सुधा काय कारवाही नाही केले. तर समजायचे सरकार कोणास पाठीशी घालत आहे ❤

  • @m.p2083
    @m.p2083 9 днів тому +40

    सत्यमेव जयते

  • @Abhi_dahibhat_vlog_11
    @Abhi_dahibhat_vlog_11 9 днів тому +33

    धनंजय मुंडे चा राजीनामा द्यावा नाही तर अजितदादा पवार पुढं संपनार😭

  • @shantaramugale1945
    @shantaramugale1945 9 днів тому +40

    एकच नंबर कार्यक्रम होणार

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 9 днів тому +13

    अंजलीताई आपल्या कार्याला सलाम... पण अजित दादांना यातलं काहीच माहीत नसेल ही शक्यताच नाही

  • @VikasTodmal
    @VikasTodmal 9 днів тому +52

    राजीनामा घेतला पाहिजे

  • @AvinashLonkar-l4x
    @AvinashLonkar-l4x 9 днів тому +40

    अंजली मैडम तुमच्या सारखी जन भावना ही राजकारणी आणि जनतेची तर आपला भारत खूप छान राहील

  • @rushikeshralebhat834
    @rushikeshralebhat834 9 днів тому +114

    ताई, तुम्ही चोराकडे न्याय माघायला गेलात

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 9 днів тому +4

      Khar aahe tya doghana akmekanche karaname maht aahe

  • @BabasahebSomavanshi-iy1ki
    @BabasahebSomavanshi-iy1ki 9 днів тому +22

    अंजली दमानिया आपल्या कामाचा गाव गौरव आहे आम्हाला खूप खूप छान वाटलं

  • @ramdasjadhav8353
    @ramdasjadhav8353 9 днів тому +15

    अंजलीताई आज देशात तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 9 днів тому +33

    Barobar tai

  • @sachinsonawane2896
    @sachinsonawane2896 9 днів тому +15

    खरोखर अंजली दमानिया आशा ताईंची महाराष्ट्राला फार गरज आहे आणि हे आशिया मुंडे सारखे काही लोक यांना खरोखर शिक्षा झालीच पाहिजे

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 9 днів тому +15

    ताई ते सर्व ऐका माळेचे मणी आहेत

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502 9 днів тому +11

    सलाम ताई खूप छान लढत आहात धन्यवाद ताई

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 8 днів тому +2

    शंभर वर्ष शेळी होऊन जगण्या पेषा चार दिवस वाघिन होऊन जगने ह्याचे नांव अजंलिया दमानिया❤❤❤

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 9 днів тому +30

    अजित पवार पक्षाला मतदेऊन मोठी चुक झाली

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 9 днів тому +17

    अंजली ताई दमानिया जी आपले आणि झी 18लोकमत चालन चा खुप खुप धन्यवाद मैडम जिं ताई बिड चे पोलिस वाले याची बदली किंवा निलंबन ताबडतोब करायला लावा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Ram-A4k
    @Ram-A4k 9 днів тому +16

    ताई पुढच्या वेळी तुम्ही च मुख्य मंत्री व्हा म्हणजे.. कायदा निट सुरळीत चालू होईल..

  • @sudeshramane9752
    @sudeshramane9752 8 днів тому +4

    दमानिया मॅडम तुम्हाला 100 हत्तीचं बळ येवो..... तुम्ही एक सक्षम महिला आहात आम्हाला अभिमान आहे तुमचा....

  • @unknown-p9i6
    @unknown-p9i6 8 днів тому +1

    Anjali madam tumhi kharch khup hushar ani dhadshi ahat...tumchi kharch hya maharshtra la garaj ahe... proud of you madam 👏🏻🙏🏻

  • @arunkadus100
    @arunkadus100 9 днів тому +6

    दमानिया ताई या सगळया गोष्टीला टरबुज कल्चर जबाबदार .

  • @AnilDhere-kl2nf
    @AnilDhere-kl2nf 9 днів тому +14

    अजित पवार यांना आपल्या सहकारी नेत्याचे कारनामे माहीत नाही असे होवू शकत नाही.

  • @raviingale8861
    @raviingale8861 8 днів тому +3

    दमानिया ताई तुमचा आम्हाला अभिमान आहे
    गरीब जनतेसाठी तुम्ही तढत आहात सर्व जनता तुमची मनापासून आभारी आहे तुम्हाला शालुट great work mam ❤

  • @Daya44
    @Daya44 9 днів тому +9

    धन्यवाद ताई

  • @ganeshgkhaire
    @ganeshgkhaire 9 днів тому +22

    ताई सलाम तुमच्या कार्याला, पण अजित दादा हाच मोठा चोर आहे, ते काय कोणाचा राजीनामा घेतील...असे नेते जो पर्यंत महाराष्ट्रात आहे ,तो पर्यंत सामान्य माणसाला न्याय भेटणार नही...

  • @kashinathmane9138
    @kashinathmane9138 9 днів тому +18

    Good ma'am....!

  • @ganadeshmukh8313
    @ganadeshmukh8313 9 днів тому +7

    आजच्या महाराष्ट्राच्या जिजाऊ❤❤❤

  • @OmkarKale-zl1hf
    @OmkarKale-zl1hf 8 днів тому +3

    ताई सलाम तुमच्या कार्याला .
    ताई तुम्ही लढत रहा .सबंध महाराष्ट्र तुमच्या
    पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

  • @prashantkamble9748
    @prashantkamble9748 9 днів тому +11

    Madam तुमचं कार्य सफल होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 9 днів тому +16

    अजित पवार यांच्या कडून अपेक्षा नाही मीटिंग मध्ये चर्चा करू चौकशी नेमले जाईल चौकशी चालू आहे अहवाल येईल

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 8 днів тому +1

    Rajinama ghya.....
    Great work Tai👍👍

  • @ChetanSalunkhe-fo1ti
    @ChetanSalunkhe-fo1ti 8 днів тому +3

    Salute tai tumcha karyala

  • @SunitaIthape-z2t
    @SunitaIthape-z2t 9 днів тому +5

    अंजली तुम्ही तुमच्या कामास आमचा सलाम

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 9 днів тому +11

    ताई 🙏🙏

  • @KishorPatil-bo5tg
    @KishorPatil-bo5tg 8 днів тому +1

    ताई खूप ग्रेट काम करत आहेत तुम्ही

  • @MAGARDHANJAGTAP
    @MAGARDHANJAGTAP 9 днів тому +11

    आजपर्यँत राजीनामा का घेतला नाही

  • @VrushaliJaybhaye-bm7yz
    @VrushaliJaybhaye-bm7yz 9 днів тому +4

    ग्रेट ताई. तुम्ही हे प्रकरण असच पुढे ही लावून धरा... आम्ही सगळे महाराष्ट्र मधील जनता तुमच्या बरोबर उभे आहोत.. नालायक धन्यचा राजीनामा झालाच पाहिजे आणि बीड मध्ये जे काही चालु आहे त्यामध्ये जर हा धन्या अडकला तर जर त्याच नाव आले तर आपण सर्वांनी मिळून न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे..

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 9 днів тому +4

    अंजली ताईची तळमळ बघता अजित पवार नक्कीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. या कामात देव करो आणि अजित दादांना सद्बुद्धी मीळो.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 днів тому +1

    अंजली ताई 🙏🙏🙏

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 8 днів тому +2

    एकच नंबर ताई साहेब. एकदम मुद्देसूदपणे purave .gunhegar ला shiksha झाली ch पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g 9 днів тому +14

    👌👌💪👍👍

  • @jayashreekad6497
    @jayashreekad6497 8 днів тому +2

    Great job anjali mam..👍👍
    संतोष भैय्या च्या न्याय साठी जे कोणी लढत आहेत त्या सगळ्याना यश येऊदे देवा लवकर....

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 9 днів тому +8

    मोदीजी आले होते मागे कशाला आले होते bjp ने स्पष्ट करावे 🚩

  • @Onlytruevijayshinde7047
    @Onlytruevijayshinde7047 9 днів тому +5

    अंजली ताई आपले मत विचार यांना शताश नमन. या. न्याय कामासाठी मी आपला आभारी आहे..

  • @BapuravVairagar
    @BapuravVairagar 9 днів тому +3

    ताई तुमच्या कार्याला नतमस्तक होतो आम्ही खूप छान कार्य करत आहात गोरगरिबांसाठी तुमच्या विचारांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवा

  • @arunkadus100
    @arunkadus100 9 днів тому +4

    मुंडे प्रकार राज्याला कलंक राज्यान त्यांना गाडाव आण्णा आपण देशातील एक नंबर आमदार .

  • @amoljavale348
    @amoljavale348 8 днів тому +1

    एक अनुभव असणारे व्यक्ती मतव म्हणजे अंजली ताई जय शिवराय 🙏

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 9 днів тому +2

    धन्यवाद ताई

  • @sygk3120
    @sygk3120 8 днів тому +1

    अंजली ताई तुम्ही खरंच खूप महान आहात , उपोषण किंवा आंदोलना cha मार्ग न अवलंबता जे काही करता ते थेट आरपार ., म्हणजे अगदी मुख्यमंत्री la पण घाम फुटेल ............सॅल्युट

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 8 днів тому +1

    आपल्या राज्यात अंजली ताई सारख्या पुढारी मिळाल्या हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे 🙏🙏

  • @Vicky-io4rc
    @Vicky-io4rc 9 днів тому +3

    Khatarnak tai

  • @ganeshbhangare9201
    @ganeshbhangare9201 9 днів тому +2

    Great 👍

  • @rajendradeshmukh6667
    @rajendradeshmukh6667 9 днів тому +1

    ताई ग्रेट आहात.

  • @TukaramJawale-t7y
    @TukaramJawale-t7y 9 днів тому +2

    Khup chan

  • @kalpanalangade8707
    @kalpanalangade8707 8 днів тому +1

    सर्व जनता, अवघा महाराष्ट्र तुमच्या मताशी सहमत आहे मॅडमजी 🙏

  • @shrikrishnaghodke5164
    @shrikrishnaghodke5164 9 днів тому +2

    खूप छान ताई

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 8 днів тому +1

    नुसत्या साक्षर नाहीत तर शिक्षणच अगदी योग्य वापर करणाऱ्या एक धाडसी समाज सेविका 🚩⚔️🚩

  • @motivational7167
    @motivational7167 9 днів тому +1

    Good work❤

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 9 днів тому +1

    सलाम हिंमत्तीला ताई

  • @kalpanalangade8707
    @kalpanalangade8707 8 днів тому +2

    यांनतर ही त्यांनीराजीनामा घेतला नाहीतर, पक्ष सुद्धा त्याला सामील असेल असंच जनतेचं मत असेल

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 9 днів тому +3

    Anjali damania tumche khup khup abhinandan. Tumhala salaam

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 8 днів тому +1

    Jay munde saheb

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 9 днів тому +2

    Great salute Anjali Tai. Ur really Great, honest and down to earth personality. God always keep you,fit, healthy and happy forever and ever. We all are with you and Deshmukh family.

  • @mukeshbhosale466
    @mukeshbhosale466 8 днів тому +1

    👌

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 8 днів тому +1

    मी सरकार ला विनंती करतो कि अंजली ताईंना सुरक्षा पुरविण्यात यावी

  • @Solanke2375
    @Solanke2375 9 днів тому +7

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @balasahebpawar2255
    @balasahebpawar2255 9 днів тому +1

    ताई तुमच्या कामाला खरंच सलाम

  • @ramlokhande1682
    @ramlokhande1682 8 днів тому +1

    अंजली ताई खूप छान काम करता तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @pavanharke7533
    @pavanharke7533 9 днів тому +1

    Tai great work

  • @आबासाहेबदातार

    अंजली दमानिया ताई धन्यवाद खरोखर सत्य परिस्थिती जगासमोर दाखवत आहे

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 9 днів тому +9

    सर्व मंत्र्याचा व्यवहार बाहेर काढा तुम्ही समाजसुधारक आहात तू सर्वांसाठीच योग्य उत्तर द्या

  • @prashantzalte4586
    @prashantzalte4586 9 днів тому +1

    अंजली ताई धन्यवाद

  • @vijaygaikwad9045
    @vijaygaikwad9045 9 днів тому +1

    हिम्मत वाली ताई आहे

  • @Re75640
    @Re75640 9 днів тому +7

    अहो झोपेचे सोंग घेतले आहे

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 9 днів тому +1

    मस्त ताई

  • @BHIMRAOBODHALE-z7e
    @BHIMRAOBODHALE-z7e 9 днів тому +1

    Great Tai