Anjali Damania Reaction on Munde । मुंडेंकडून स्पष्टीकरण येताच,दमानियांकडून नवी पोलखोल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • State Food and Civil Supplies Minister Dhananjay Munde, who is already under the opposition's attack in the Santosh Deshmukh murder case, is likely to find himself in even deeper trouble. Social activist Anjali Damania has made serious allegations against Dhananjay Munde. Damania has made serious allegations that Dhananjay Munde ate farmers' money while he was the Agriculture Minister. Anjali Damania has demanded that Dhananjay Munde commit a scam in the Agriculture Department and should resign from his post as a minister. Munde has given a befitting reply by holding a press conference.
    संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात घोटाळा केला असून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.त्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंडेंनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.
    #dhananjaymunde #beedsarpanchcase #anjalidamania #news18lokmat #shku
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 271

  • @rajanpandit8365
    @rajanpandit8365 5 днів тому +123

    अंजली ताई तुम्हाला सलाम आहे,याला सोडू नका

  • @rameshraonaikwade89
    @rameshraonaikwade89 5 днів тому +60

    शेतकरी म्हणुन आपले खूप खूप आभार ,धन्यवाद ताई

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 5 днів тому +100

    ताई सर्व शेतकर्‍यांवर महान ऊपकार करत आहात !

  • @pradippote5751
    @pradippote5751 5 днів тому +56

    महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे पुण्याचे काम केले ताई धन्यवाद धन्यवाद

  • @pradippote5751
    @pradippote5751 5 днів тому +43

    सुपर पोलखोल सत्य पोलखोल कायदेशीर पोलखोल धन्यवाद अंजली ताई धन्यवाद

  • @pradipkarale1781
    @pradipkarale1781 5 днів тому +61

    ताई सलाम तुम्हाला!.चांगलीच पोलखोल केली!.आता ते सारवासारव करत आहेत!.पन चौकशीला सामोरे जावेचं लागेल!.पन मुक्खंमंत्रि व दादा यांनी विचार करावा!.जनता पन हूशार आहे

    • @satishchandrapatil2711
      @satishchandrapatil2711 5 днів тому +7

      महाराष्टाची वाघीण अंजली ताई

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 5 днів тому +52

    शेती साहित्य मार्केट पेक्षा जास्त दराने शासनाच्या संबंधित विभागाने खरेदी केले असेल तर या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे
    असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे अभिनंदन अंजली ताई दमानिया

  • @promodmestry1146
    @promodmestry1146 5 днів тому +34

    ताई ह्या लबाड राजकारणी लोकांना सोडू नका घाबरू नका निवडणूक तोंडावर आहे 👍👍🙏

  • @ganis8565
    @ganis8565 5 днів тому +55

    शेतकरी संघटनेतर्फे मोर्चे काढले पाहिजे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 днів тому +35

    मंत्री मंडळात राहून पुरावे नष्ट करतोय आणि पुन्हा वर तोंड करून एक तरी आरोप सिध्द झालाय का ? असे विचारताना जनाची तर नाहीच पण मनाची सुध्दा वाटत नाही !

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 5 днів тому +30

    असल्या राज्यकर्त्यांवर जनतेचा वचक राहिलाच पाहिजे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @atul-2011
    @atul-2011 5 днів тому +27

    आत्ता ED CBI सोमय्या कुठे गेले मुख्यमंत्री साहेब

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 5 днів тому +22

    राजकारणी निगरगट्ट आहेत.अंजली ताई
    दमानिया यांच्यावर चांगले रट्टे ओढत आहेत.
    अंजली ताईंना पूर्ण पाठिंबा व त्यांना धन्यवाद.

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 5 днів тому +13

    अंजली दमानिया हे नाव आता वाघिणीचे आहे असं वाटत आहे. अंजली ताईंना सलाम. 👏🏻👏🏻👏🏻💐🎉🎁

  • @AmitJagtap-q5n
    @AmitJagtap-q5n 5 днів тому +24

    Ekdam barobar tai

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u 5 днів тому +14

    धन्यवाद लोकमत .....आपला श्वास चालू आहे

  • @संदीपसातपुते-ब2श

    दमानिया मॅडम तुम्ही चांगलं काम करत आहात

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 5 днів тому +32

    ताई ग्रेट

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 4 дні тому +4

    अहो ताई इथे ऊर्व्धमुल मधशाखम हा श्लोक चपखल बसतो.
    ह्याचा वाटा वरपर्यंत जातो.
    तुमच्या कार्याला मनापासून सलाम.
    यापुढे भाजप ला मतदान नाही.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 5 днів тому +29

    दारू पिऊन पत्रकार परिषद घ्यावी लागते यातच सर्व आले धनंजय मुंडे😂😂

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 5 днів тому +10

    ताई सलाम तुम्हाला गोरगरीब जनता तुमच्याच पाठीमागे उभा राहील

  • @navnathdhondirammoremsedcl5442
    @navnathdhondirammoremsedcl5442 5 днів тому +8

    खरंच अंजली दमानिया यांच्या कार्याल,अभ्यासाला सलाम...

  • @Aditirocks99
    @Aditirocks99 5 днів тому +25

    एक नंबर ताई सोडू नका या घोटाळेबाजांना

  • @ompatil2014
    @ompatil2014 5 днів тому +14

    देवापंत आणी अजीत दादा धन्याला अब्रू नाही तुम्हाला असेल तर राजीनामा घ्या

  • @dnyaneshwarjadhav5862
    @dnyaneshwarjadhav5862 5 днів тому +8

    सलाम ताई

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 5 днів тому +20

    अंजली ताई जिंदाबाद!

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 5 днів тому +9

    अंजली ताई तुम्ही खूपच छान सविस्तर चर्चा करतत.तुम्ही अभ्यास करून बोलतात

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 5 днів тому +7

    आता वेळ आली आहे अंजली ताई यांच्या समर्थनार्थ लोकांनी रस्त्यावर येण्याची.

  • @badrinathkesbhat3850
    @badrinathkesbhat3850 5 днів тому +17

    एवढ्या मोठ्या नेत्यावर आरोप करायचा म्हणजे काय चेष्टा आहे का ?
    काहीतरी सत्य असेल ना

  • @swapnilpophale5219
    @swapnilpophale5219 5 днів тому +5

    शेतकऱ्याची बाजू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..🎉🎉🎉

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 днів тому +4

    महाराष्ट्राची वाघीण दमानिया ताई ❤❤

  • @santoshnarkar1629
    @santoshnarkar1629 5 днів тому +3

    ताई सलाम आपल्या कामाला

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 5 днів тому +23

    धनंजय मुंडे ची शेवटची फडफड होती ही😂😂

  • @Social_work0322
    @Social_work0322 5 днів тому +8

    Support ANJALI TAI🎉

  • @Amadmi..55
    @Amadmi..55 5 днів тому +14

    मुंडेनी शेतकर्यांचा पीक विमा खाल्ला
    आहे तत्याला सोडू नका आत्ता

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 5 днів тому +1

    फायर ब्रँड सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया 👏👏

  • @bappa_moryaaaaaaa
    @bappa_moryaaaaaaa 5 днів тому +8

    Salam taiii.....jay hind🎉🎉🎉

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 5 днів тому +3

    ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे .

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 4 дні тому +1

    You are Great..
    India needs such leaders

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 5 днів тому +8

    महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने अंजली दमानिया ताई आपणास खूप खूप धन्यवाद

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 5 днів тому +5

    धनंजय मुंडे ने खूप मोठा घोटाळा केला आहे,, सरकार ने योग्य ती कारवाई करावी

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 5 днів тому +5

    किती आरोप करा काही फायदा नाही मुंडे ने जे काही घोटाळे करून पैसे कमवले याची हिस्सेदारी अजित दादा आणि फडणवीस कडे दिली आहे त्यामुळे कोणी काही ॲक्शन घेणार नाही.

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 5 днів тому +12

    धनंजय मुंढे याना जर हे आरोप खोटे अस्तील तर धनंजय मुंढे यांनी अंजली दमानिया विरुद्ध कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे

    • @mohanshinde8291
      @mohanshinde8291 5 днів тому

      मजनू मुंड्या ची कुठली अब्रू..... करुणा मुंडे चं काय केलं त्यानं 😂😂😂

    • @vinodkute551socialworker2
      @vinodkute551socialworker2 5 днів тому

      खरय ते

    • @dhirajm3
      @dhirajm3 5 днів тому

      त्याला डांगीत दम असावा लागतो 😂

    • @uttamraochavan9320
      @uttamraochavan9320 5 днів тому +1

      त्यात धन्याच गुंतेल

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 5 днів тому +7

    ईथपण धन्याबरोबर लाभार्थांच टोळक दिसत😂पण ताई मोजीत नाही!!!!

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 5 днів тому +6

    एवढे पुरावे देऊन सुध्दा.... फडणवीस ह्यांचा राजीनामा का घेत नाही???? ... अजित पवारां कडून तर काहीच अपेक्षा न केलेलीच बरी!!!😮

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 5 днів тому +5

    या विषयात तरी बहुतेक जातीयवाद नाही असं दिसतंय..
    आता पाहू या शेतकरी म्हणून न्याय मागण्यासाठी प्रतिक्रिया काय येतात ते..

  • @shital-mithunlovelycouple
    @shital-mithunlovelycouple 5 днів тому +1

    Khup khup dhanyvad madam

  • @NavnathKamble-ns2nq
    @NavnathKamble-ns2nq 5 днів тому +1

    खुप सुंदर विश्लेषण ताई

  • @rbidkar7955
    @rbidkar7955 5 днів тому +1

    सुंदर विश्लेषण ताई

  • @TrimbakKohok
    @TrimbakKohok 5 днів тому +4

    ताई तूम्ही न्यायालयात जा तेथेच न्याय मिळेल. हे सर्व कालाहरण करतील. तूम्ही जे काही सांगितले आहे ते सर्व त्यांना अगोदरच माहीत आहे. त्यांचेसाठी काही नवीन नाही. फक्त न्यायालयाने काही केल्यास तरच शक्य आहे.

  • @deepjoshi9243
    @deepjoshi9243 5 днів тому +13

    Wanjari samaj kiti changla ahe...ya dhanya mule kay kay aaikayla bhettay 😢

  • @abhayshinde7498
    @abhayshinde7498 5 днів тому +1

    Great lady social worker Hon Anjali Damania Madam. Neither Government nor the opposite party is serious and sincere about these corrupt leaders.
    So called social workers must learn from her

  • @eknathnangre-rd8wn
    @eknathnangre-rd8wn 5 днів тому +1

    अंजली ताई तुम्ही अजित पवार यांचा 70हजार कोटींचा घोटाळा झाला त्यावेळी तुम्ही खूप खूप प्रयत्न केले त्यानंतर काही परिणाम झाला नाही आहेत ताई तुमचा खूप खरच खूप अभ्यास आहे आता तरी या चोरांना सोडू नका सलाम तुमच्या कार्याला

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 5 днів тому +7

    ताई❤

  • @atul-2011
    @atul-2011 5 днів тому +5

    बीड बंद करणारे मुंडे चे कार्यकर्ते आत्ता कुठे लपलेत

    • @dhirajm3
      @dhirajm3 5 днів тому +1

      उकिरड्यावर पडलेले तुकडे खात असतील त्याचे 😅

  • @eknathnangre-rd8wn
    @eknathnangre-rd8wn 5 днів тому +2

    अंजली ताई तुम्ही अजित पवार यांचा 70हजार कोटींचा घोटाळा झाला त्यावेळी तुम्ही खूप खूप प्रयत्न केले त्यानंतर काही परिणाम झाला नाही आहेत

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 5 днів тому +5

    मुंडे किती दिवस टिकतो पदावर बघाच

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 5 днів тому +2

    लई भारी ताई

  • @Kushalkumard
    @Kushalkumard 5 днів тому +1

    Hatts Off to you madam. You are so brave.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 5 днів тому +1

    ह्या माणसाची मंञी म्हणून लायकीच नाही

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 5 днів тому +3

    त्यांचा सुविद्य वकील gunratne ni dm na स्क्रिप्ट लिहून देणार...... param मित्राच्या मित्रांना एवढी तरी मदत करायला पाहिजे ना

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 4 дні тому +2

    Tai tumhi Maharashtra la dakhwun dya ...
    Arop sidh krun dakhawa

  • @babasahebmunde1297
    @babasahebmunde1297 5 днів тому +1

    70 हजार कोटी सिंचन घड्याळाचं काय दमानिया बाई हे पण सांगा

  • @amitpawar920
    @amitpawar920 5 днів тому +4

    दमानिया ताई... सलाम तुम्हाला 👌👌👌

  • @MukundDeshmukh-l1d
    @MukundDeshmukh-l1d 4 дні тому

    ताई भ्रष्टाचारी धन्याला सोडू नका याच्यपासुंच करडची दहशत जन्माला आली पूर्ण सत्य आहे

  • @sanjayjangam6375
    @sanjayjangam6375 5 днів тому

    Tai Namskar.... Khupach chagle kam krtayet.

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 5 днів тому +2

    सगळ्यांना .सरकारला सुद्धा माहिती आहे.लपत आहेत.मुद्दाम राजीनामा देत नाहीत.हिसकावून घ्या राजीनामा

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 5 днів тому +1

    मुंडेंनी शेण खाल्ले हे सिद्ध झाले आहे

  • @sharadjadhav5405
    @sharadjadhav5405 5 днів тому

    Great

  • @psudha-ix1eb
    @psudha-ix1eb 5 днів тому

    Mam u are great.

  • @atul-2011
    @atul-2011 5 днів тому +1

    धन्याला सोडू नका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय तो घाबरलाय. तो काय सांगतो मी विरोधी पक्ष नेता होतो. तो व अजितदादा सर्व ह्या भ्रष्टाचार केलेला आहे

  • @dronkarbalkrishnakhiste7526
    @dronkarbalkrishnakhiste7526 5 днів тому

    योगीजी, अंजली ताई सारखे अभ्यासू नेतृत्व प्रत्येक राज्यास मिळाले तर नक्कीच प्रत्येक राज्याचा न्यायासह विकास होईल...

  • @sunilgandhi377
    @sunilgandhi377 5 днів тому +2

    At least after confirming above normal citizens should stop supporting these culprit politicians. Don't support culprit people just because they belongs to your caste. Because of Anjali Madam you come to know whats wrong things happening. I am not relative of Anjali Madam, but salute to her daring and guts to expose wrong things.

  • @amolkakade4234
    @amolkakade4234 5 днів тому

    शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते काय करताय... बघा लक्ष घाला!!

  • @kunalpawar7127
    @kunalpawar7127 5 днів тому

    Good madam

  • @vikaspadwal8595
    @vikaspadwal8595 4 дні тому

    ताई सलाम तुम्हाला

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 4 дні тому

    बिड मधील वनजमीन घोटाळ्यात लक्ष घाला ताई .

  • @ashishbaikar8268
    @ashishbaikar8268 5 днів тому

    Keep it up...good work from anjali damaniya.

  • @manojghadigaonkar3722
    @manojghadigaonkar3722 5 днів тому

    Anajali Damaniya madam entire Maharashtra is thankful to you it requires huge efforts to collate all information and evidences and fight for people justice we have huge respect and salute to your efforts and dedication.

  • @AtmaramJadhav-ep1pz
    @AtmaramJadhav-ep1pz 5 днів тому

    फारच छान ताई

  • @Maharashtra8422
    @Maharashtra8422 5 днів тому +1

    माफ करा पण एका किंवा अनेक स्त्री चा अपमान आणि तिच्या चारित्रबरोबर खेळ केला किंवा एका किंवा अनेक स्त्री ची मानसिक फसवणूक केल्यामुळे हे भोगायला लागत आहे असे माझे मत झाले आहे

  • @vasundharasakpal2635
    @vasundharasakpal2635 4 дні тому

    ताई तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो

  • @vilasramgude2166
    @vilasramgude2166 5 днів тому

    माननीय मुख्यमंत्री साहेब..गप्प का माझी संघटना तुमच्या बरोबर होतो न असेल पण या देशमुख प्रकरण मध्ये योग्य निर्णय घ्या...

  • @bhimraoindalkar807
    @bhimraoindalkar807 5 днів тому +1

    ताई अशा भष्टाचारी मंत्री सत्तेवर राहता कामा नयेत.

  • @nikhilyadav8567
    @nikhilyadav8567 5 днів тому

    Proud of you🙏🙏🙏🙏

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 5 днів тому +1

    किती बिनलाजी नेते असतात एक एक,
    मामी ला पण सोडला नाही.

  • @sunildongare9849
    @sunildongare9849 5 днів тому +1

    All farmers please see that how these ministers are doing corruption
    Please learn and raise concern in whole maharashtra

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 5 днів тому

    Anjali Damaniya great leader

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 5 днів тому +1

    अंजली ताई मुंडेना सगळ माहिती आहे.ढोंग करत आहेत.राजीनामा हिसकावून घेतला पाहिजे

  • @atul-2011
    @atul-2011 5 днів тому

    आत्ता सर्व जनतेनी मुख्यमंत्री यांना घेराव घेराव घालून मुंडे चा राजीनामा घ्यायला लावायला हवा. मंत्री पद गेले की अटक होईल म्हणून तो राजीनामा देत नाहीय

  • @अदीनाथबनकर
    @अदीनाथबनकर 5 днів тому

    भ्रष्टाचारी नेते सर्व घरी बसवा सर्वसामान्यांचा पैसा लुटत आहेत मॅनेज होऊ नका धन्यवाद ता ई

  • @AshokJadhav-u7s
    @AshokJadhav-u7s 5 днів тому +2

    हे अशे लुबाडतात शेतकऱ्यांना सोडू त्याला

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 5 днів тому

    मुंडेना वाचविण्याचा प्रयत्न बीजेपी सरकार करत आहे, भ्रष्टाचार झाला आहे हे आता पूर्णपणे सिध्द झाले आहे. तरि कृपया सरकारने मुख्यमंत्री यांनी उप-मुख्यमंत्री यांनी स्वीकारुन ताबडतोब धनंजय मुंडे यांचा मंत्री पदाचा राजीनामा ध्यावा,अन्यथा यापेक्षा पण बिकट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल.

  • @sharmilanaidu9955
    @sharmilanaidu9955 5 днів тому

    Hats off to Anjali Damania 😊🎉

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 5 днів тому

    दमानिया मॅडम पासून मुंडेची सुटका नाही

  • @arnavproperties
    @arnavproperties 5 днів тому

    ताई तुमच्या प्रयत्नांना यश भेटू हीच इच्छा

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 5 днів тому

    भ्रस्टाचारात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंडे अधिकारी हे सगळे मलीदा वाली गँग कशी चौकशी होणार

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 5 днів тому

    ताई गेले एक महिना तुम्ही लाडत आहात पण सरकार गेंड्याचया कातडीच आहे. आज शिंदे CM असते तर धनु भाऊंचा कधीच मंत्री पदाचा राजीनामा झाला असता आणी त्याची चवकारी चालू झाली असती.

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 5 днів тому

    ताई सलाम. पण हे सगळे एक दुसऱ्याचे साथीदार आहेत. राजकारण करून ह्या प्रश्नावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरिता वेळ काढत आहेत. व कस ही करून मुंडेना वाचवणार आहेत. प्रसंगी दबाव टाकून पीडित कुटुंबास बाधित ही करतील. वा त्यांच्यात ही फूट पाडतील.आपणांस ही थकवतील वा धमकावतील.

  • @Vij472
    @Vij472 5 днів тому

    अजीत दादांना अर्थ खात का पाहिजे हे कळून येते. निदान आता तरी त्यांचे खाते बदला..