Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis: मराठा आरक्षण आंदोलनावर वडेट्टीवार भडकले, SIT चौकशीचे आदेश
Вставка
- Опубліковано 26 лют 2024
- #BBCMarathi #ManojJarange #devendrafadnavis
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यावरून मंगळवारी विधानसभेत जोरदार राडा झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चौकशीची मागणी केली.
त्यानुसार घडलेल्या प्रकाराची SIT चौकशी व्हावी, अशा सूचना अध्यक्षांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
राणे टिल्लूनि पोलिसांबद्दल जे बोलले त्याच समर्थन करतोस का फडणवीस.
फडतूस 😂
Bhadkhau need bol , bapala asach bolat ka
तलाठी भरती घोटाळा ची SIT चौकशी करायची मागणी करत आहेत तर तेच काही घेणेदेणे नाही सरकारला अन् इकड SIT म्हणे 😝
Point hai
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नार्को टेस्ट करा
Jarangechi narko test zali pahije
@@gopalkakade6275 tuzi dna test zali pahije😂😂😂😂
@@JaysinhMadake tuzi pn krun ghe
@@gopalkakade627596 K मराठा तुझ बेण नास्क आहे
योग्य चौकशी होउदया फडणवीस ची चौकशी होउ दया
100%
Anita Jaysinghani Prakarnachi pn Choulashi houdya mag Ajun chehre pudhe yetil ase vatatay...
आंतरवाली सराटी मध्ये शांततेत चाललेल्या आंदोलन कर्त्यांवर बेछूट लाटीचार्ज करायला कोणी आदेश दिला त्याची SIT चौकशी व्हावी .
अतिशय दुर्गंधी युक्त वातावरण निर्माण केले जाते आहे . मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे .
Aata jati pati band kara tyamule samaj ek hot nahi
अंतरवली मध्ये झालेल्या गोळीबार घटनेची सखोल चौकशी SIT तर्फे केली तर शहानिशा होईल
वडेट्टीवार साहेब धन्यवाद
जे उद्योग गुजरात ला नेल त्यांची चौकशी करा ...
agdi barober ahe sir tumcha
@@krishnasolankar7032maharashtrat vatavaran changle thevave.
धन्यवाद वडेट्टीवार साहेब...मी मराठा
देवेंद्र जी
ला
आता विश्रांती ची गरज आहे.
जरंगे हा वेडा आणि गाढव आहे आरक्षण मिळाल्यावर आता गोल पोस्ट बदलून अशक्य मागण्या करत आहे
मंत्र्यांची पण करा चौकशी
सगळ्यात प्रथम बिजपी नेत्यांची चौकशी झाली पाहिजेत 😂
F20 मनोज जरांगे काय तुम्हाला मराठा समाजा शी पण काय देना घेणं नाही...
Maratha samajasathi sagalyat jast kaam kelela mukhyamantri DF
हो नितेश राणे यांना मराठा समाजाशी देणं घेणं आहे
देवेंद्र फडणविस साहेब तुम्ही मराठा समाजासाठी जे काम केले आहे ते सर्व तुम्ही टीव्हीवर येऊन सांगा आणि सर्व मराठी वाहिन्यांवरुन प्रक्षेपित करा.
Fekoo fadanvis
आमदार ला 50 -50 कोटी दिले हे कोठून आले
हे ही सांगा.
50-50 कोटी दिलेत कां
उबाठा बोलले की ते खरं मानायचं का
काही पुरावा आहे का
यामधे खरे कितीजन बोलतोय ते न कळनया ईतका मराठा अडाणी नाही
धन्यवाद वडेट्टीवार साहेब
देवेंद्र फडणवीस ही मराठ्याला देणेघेणे नाही त्यांनी मराठ्यांविषयी बोलू नये नाहीतर त्याचा त्याला रस्ता दाखव
Maratha samajasathi sagalyat jast kaam kelela mukhyamantri DF
मराठ्यांना अकला नाही आहेत.. कुठल्या तरी गाढवाला उभ करून आपला नेता मानायचा आणि तो आमच्यासाठी लढेल असे मानायचे...
अरे मूर्ख मराठ्यांनो तुमचा पहिला कैवारी म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज आणि शेवटचा कैवारी म्हणजे राजे संभाजी महाराज. हया नंतर तुम्हाला फक्त अमिषाच बिस्कीट दाखवून तुमच्या कडून मत गोळा करणारेच तुमच्या अवती भवती फिरणार.. तुम्ही त्या सर्व राजकीय नेत्यांसाठी मतपेटी आहात. त्याच्या पलीकडे तुम्हाला काडी मात्र हि किंमत नाही
तो स्वतः गावठी पाळलेला आहे तो तुम्हाला काय न्याय मिळवून देणार..
आणि एवढं सांगून सुद्धा तुम्हाला अक्कल येतं नसेल.. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम करु नका.. नका त्यांचा जय जय कार करू..
Kay rasta dakhvasal Haryana cha example ghya jaat andolancha
@@Switchon777 तु गृह मंत्री आहेस का रे
@@bhimashankarjondhale4497tu CM ahes ka re
फडणवीसने राजीनामा द्यायला पाहिजे
देशाला खरंच समान नागरिक कायद्याची गरज आहे...
Totally agree with you, sarv jati ani aarakshane band vhavit.
फडणवीस साहेब... तुम्हाला आम्ही मानत होतो... पण मागच्या काळात तुम्ही ज्या प्रकारे वागलात ते चूकच आहे....
करा चोकशी ह्या सगळया नेत्यायची लावा जरागे पाटलाची ताकत समाज आहे एस आयटी फडनिस चीही करावी आरक्षण दिल मग वकिल कोन ऊभा केला पन आता एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
उपमुख्यमंत्री यांना सर्व माहिती असेल तर सर्व सत्य काय आहे ते सांगावे
मनोज जरांगे पाटलाचा बोलवता धनी गरजवंत मराठा समाज आहे 🔥✊🚩
पेपर फुटी ची चौकशी करा
जरांगे यांनी कोणा विषयी अपशब्द वापरले . त्याच समर्थन कोणीही करीत नाही .परंतु चांगल्या माणसाला योग्य न्याय जर मिळाला नाही . तर तो कसा वैफल्यग्रस्त होतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . ही वेळ कशामुळे त्यांवर आली . यावर कमिटी स्थापन करण्यात यावी .
सारंगी हा वेडा मूर्ख आणि गाढव आहे आरक्षण मिळाल्यानंतर तो खूप कठीण मागण्या करत आहे ज्या पूर्ण करणे अशक्य आहे
कोणालाही मत देऊ नका फक्त शरद पवार ला 2024 ला मत देऊन आपण जरांगे पाटील यांना सपोर्ट करावा 🙏🙏 कारण ज्यांनी 1947 पासून ते 2014 प्रयन्त मराठा ला आरक्षण साठी खूप मदत केली 🤣🤣
जय महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले त्यांचे एसआयटी चौकशी करा
Sanskar ache hone chahiye fhadanvis is great speech ❤❤❤
सरकार म्हणजे लोकशाहीत जनता असते हे सर्वच राजकारण्यांनी लक्षात घ्यावे.
हे सगळे मिळालेले आहेत....विरोधी पक्ष नेता सुद्धा 😢😮😮
आरोपी ना किती खोके दिले
अध्यक्ष निट स्वता बघा जरांगे खरेच आहेत.
बरोबर आहे साहेब पोलीस तुमचेच आहेत मराठा तुमचा नाही
ओन्ली जरांगे पाटील साहेब एक मराठा लाख मराठा
शिरसागर यांचे घर जाळायला तुमची माणसं होते
Very nice 1number 🙏🙏✌✌💐💐🌸🌸🌸🌸🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अंतरवाली सराटी या गावांमध्ये लाठी चार्ज तिथेही sit लावा
अध्यक्ष महोदय पुढच्या वेळी ह्या तील कोणीच तुम्हाला विधान भवनात बघायला मिळणार नाही 🙏🏻🙏🏻
सर्व समाजातील गरजूंना आरक्षण लागू करावे . अन्यतः भविष्यात महाराष्ट्रात सामान्य जनजीवन विस्कळित होईल . आरक्षणावरून व असमानतेच्या वागणूकी मुळे अनेक प्रश्न निर्माण होतील . राजकारण थोडस जीवंत असेल तर शासन कर्त्यांनी थोडासा गांभिर्याने विचार करावा .
Aarakshanpeksha garjuna tabadtob madat keli javi, pratyekala vakuba pramane kam dyave.
खरेतर सरकारने खूप उशीर केला
❤❤
आता जारांग्याची काही खैर नाही ।😂😂😂😂
हो
Shatta kahi hot nahi😅
मराठा आरक्षण कोर्टात सुनावणी साठी कुंभकोणी ला बाजु मांडण्या कोणी मनाई केली हे कुंभकोणी नी स्वतः सांगितले आहे याची एस आय टी चौकशी करणार आहे काय ॰ॽ
जरांगेच वक्तव्य चुकतंय, आता अस वाटतंय की त्यांचा मघे शरादचा हात आहे..💯✅
आतिशेय खालच्या पातळीवर जाऊन सरकार आंदोलन दाबनेचा प्रकार चालू आहे भावा नो लक्ष ठेवा डोळे उघडे यांना निवडणूक की चा वेळेस सर्व ची आवकात दाखवून द्या ही विनंती आहे भावा नो एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हरे साथ है
Faith in.
Tujayacha pucha❤❤❤❤
#we_support_manojjarangepatil
मराठा समाजाच्या व्यापक हितापुढे पक्ष आणि राजकीय नेता माझ्यासाठी दुय्यम आहे.
मी समाजासोबत.. मी मनोज जरांगे सोबत !!
एक मराठा,लाख 🚩
राज्य सरकारचा जाहीर निषेध!
जरांगे पाटील कोणासाठी लढत आहे येवढ तरी भान ठेवा... येणाऱ्यां काळात तुमची आमची पिढी हेच सांगणार एकटा पाटील जाती साठी लढत होता आणि त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी पुढारी मंडळी विरोध करत होती...
#we_support_manojjarangepatil
Mala vatate aata jati pati n palne hi jast vyapkata tharel, sarv samaj ekach v garjuna sarv madat vina vilamb vhavi.
अरे फडवणीस हा मराठा आंदोलन दाबून टाकण्याचा पर्यंत करत आहे...waddatitwar साहेब... ध्यनीवाद ...खूप छान बोलले तुम्ही
एकदम बरोबर, waddatitwar साहेब..... ध्यनीवाद....खूप छान लिहिता तुम्ही😅😅😅😂😂
@@raghuveervvaidya206 I know ,there is mistake in Marathi typing..so don't show your marathi knowledge here... मुद्दा समजून घे
@@raghuveervvaidya206 आणि कोन काय लीहते हे वाचणारे पण लोक आहेत तुझ्या सारखे हे पाहून छान वाटले
Purava kay
योग्य निर्णय
2024 च्या election मध्ये आमच्या गावात एक उमेदार फिक्स झालं!
तुमच्या गावतील होणार का?
सकल मराठा समाज मनोज जरांगें बरोबर आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे एवढीच प्रबळ इच्छा आहे व ती यापुढेही कायम राहील .
सदावर्ते चा बोलाविता धनी कोण 😂😂
Well done fadnvis ji iam marata सच बात आहे
लोकप्रतिनिधी वयोवृद्ध यांना जरांगे अरे तुरे करतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
अंतरवाली तील लाटी चार्ज करणारे आदेश कोणी दिले त्या ची चोकशी होयला पाहिजे
मुळीच नाही फडणीस साहेब खोट बोलू नका आम्ही मराठा जरंगे दादा सोबत आहोत बघा उदयच्य मतदानात काय होतेय
महाराष्ट्र बेचिराख होईल! अस बोलले जरांगेजी ते अस तर नाही बोलले कि मी महाराष्ट्र बेचिराख करीन.
तुम्हाला चार शिव्या दिल्या तर वाईट वाटलं आणि आमच्या आया बहिणीचे डोके फोडले शांततेत आंदोलन चालू असताना तुम्ही राडा केला हे सगळं तुम्हाला चालतं का
आणाजी पंतानी महाराजाचे नाव घेऊ नये
देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर बोलतात
Nice
फक्त जरांगे पाटील
Ok
Maratha reservation must pass at "Rajyapal" sir if they really want to conclude before election
सगळेच म्हणतात आम्ही मराठा समाजासाठी केले आम्ही केले तर मराठा समाजाची आज ही दुर्दशा का झाली आहे सगळे राजकारणी म्हणतात आम्ही केले तर ही आमची परिस्थिती
एक मराठा
Marathe swatachya pragtibabat savdhan zale nahit,velet sudharna kelya nahit.
मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका कोणी दाखल करायला लावली. का तर सरकार महविकास आघाडीचे आहे?
हलकट फडणवीस
आता सगळ्यांचं घर जाळल्याची आठवण झाली. तेव्हा कुणी नाही बोलला. आई बहीण निघाल्यावर तोंड उघडता.
👎🏻👎🏻🤔🍉🍉🍉🍉😂😂😂
मनोज जरांगे पाटील गरीब कुटुंबातील आहे. राजकीय लोक गरीब कुटुंबातील युवकाला कधीच पुढे येऊ देत नाही.
मनोज जरांगे पाटलाच्या मागचा धनी पाहायचा देवेंद्र फडणवीस च्या पाठीमागचा कोणी पाहिजे
राणेंचे मुल भास्कर जाधवांबददल कोणती भाषा वापरत आहेत
वेळ येईलच शेवटी जरांगेला जेल मध्ये जावेंच लागेल.
४० आमदारांची एसआयटी चौकशी करा. तसेच गुवाहाटीला कोण गेले आणि हॉटेल आणि जेवणाचा खर्च कोणी केला. हे सत्य महाराष्ट्रालाही कळू दे.
जरांगे ना राजकारणी केले ते मुख्यमंत्री नी
खरी चौकशी करा, मराठा कधीच चुकणार नाही.
55 लाख कुणबी नोंदी सापडल्या असतील तर किती लोकांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली . व राहिलेल्याना का दिली नाहीत . याची चौकशी त्वरीत करावी .सकल मराठा समाजास आरक्षण द्यावे . नसेल तर सर्वांना एकच नियम लागू करण्यात यावा
चोकशी करा हें सर्वांनाच माहितीये पण मराठा आरक्षणाचं काय
हें कोनीही सांगत नाही. ही सर्व दिशाभूल आहे. लोकांना कधी समजणार. 🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
आशा वर्कर्स गेले कित्येक दिवसापासून आझाद मैदानावर ती आपल्या हक्कासाठी लढत आहेत .त्यासुद्धा कोणाच्यातरी आई-बहिणी असतीलच त्या सरकारला दिसत नाहीत का? सरकारचे भाषण शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय चालू होत नाहीत शिवाजी महाराजांचे विचार हे सरकार पूर्णपणे विसरलेले आहे.
बीड मध्ये घरे जाळली तेव्हा कोणाच्या आदेशाने पोलीस गप्प बसले होते?
ज्याने एक गुजराती धनी करून घेतलाय त्याला नेहमी असेच वाटणार की प्रत्येकाला बोलविता धनी लागतो . यड्यांनो काही लोक स्वतःचे स्वतः धनी असतात . सगळेच गुलाम मानसिकतेत नसतात .
जरा.पा.अनाडी माणूस..मराठी माणूस इतका खालच्या पातळीला जाऊ शकत नाही 🚩
सर्व समाज jarange पाटील सोबत पुर्ण बहुमताने.
बोलवता धनी एकच पवार साहेब
adhyaksha mohoday Mhanje aitya bilavar "Naroba"
Sit चौकशी लावली आणि जरांगे पाटील जिंकले. सरकार हरले. येणारा काळ दाखवून देईल.
As tula watath😂😂
सदावर्तेला सुप्रीम कोर्टात कोणी पाठवले.
70 वर्षे मराठा समाज शांत आहे.
कुणी आंदोलन करणाऱ्या निष्पाप आई बहीण लाठीचार्ज व गोळीबार करण्याचे आदेश देतो काय.
We support Manoj Jarange patil
मनोज जरांगे चि नार्को टेस्ट करा.
Only jarange patil saheb tumchya pathisi ❤️
फडणवीस साहेब त्या जरांग्या वर कारवाई करा
# the dirty politics
आरोपी कोण आहे हे माहीत आहे...
देवेंद्रजी चांगला माणूस आहेत.
बीडमध्ये दंगल झाली या विषयावर बडबड करू चौकशी कर तुमचीच माणसे तुमची माणसं होती श
सुरुवातीला लाठी चारा पासून लाटेच्या र.कोनि.केला.कोणि.पोलिसाना.आदेश.दिला.हे्पाहणे.गरजेचे.आगोदर.
Irrigation scam baddal Bola na?