Zero Hour Guest Center : जरांगेंच्या आरोपावर भाजपची भूमिका काय? Chitra Wagh Exclusive

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection
    ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
    Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 571

  • @NavnathSomvanshi-u5w
    @NavnathSomvanshi-u5w 2 місяці тому +23

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 2 місяці тому +17

    आताही आमी विरोधात आहोत चित्रा बाई ,ओबीसीत आरक्षण मराठा मिळाले नाही तर सुपडा साफ

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 2 місяці тому +27

    एका मराठा योद्धा जरांगे यांच्यावर फडणवीस ने आणेल लोक विरोधात उभे केले त्याचीच पुनरावृत्ती त्यांनाच भोगावी लागतानार जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 2 місяці тому +81

    एका मराठा लाख मराठा पाटील 🚩💪

  • @संजयजगताप-व8च
    @संजयजगताप-व8च 2 місяці тому +23

    चित्रा ताई तुम्हाला मेहबुब च चांगले ऊत्तर देतील

  • @sunilpatil7275
    @sunilpatil7275 2 місяці тому +15

    भरकटलेले वाटतं...बाई
    लई जी जी करत आहे..
    मनोज जरांगे बद्दल बोलतांना 1000 बेला विचार करा

  • @ganpatmhaske7242
    @ganpatmhaske7242 2 місяці тому +29

    मराठी समाज जरांगे पाटील विरोधात बोलल्यामुळे तुम्हाला काही फायदा होणार नाही

  • @Hukumiekka
    @Hukumiekka 2 місяці тому +9

    Part 2 वाले १ समजून घ्या,त्यांना आरक्षण पाटील म्हणतात तसे द्या म्हणा,तुम्हाला सत्तेत येण्या पासून कोणीच रोखू शकत नाही🙏🙏उगाच झुलवत ठेवू नका

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 місяці тому +11

    दिल्लीचे स्मृती इराणी महाराष्ट्राची चित्रा वाघ यात काहीच फरक नाही नुसतेच दिसायला बाहुली

  • @RameshShitole-rj2mf
    @RameshShitole-rj2mf 2 місяці тому +8

    मराठा समाजाची मागणी कुणबी मराठा आरक्षण द्या ही आहे

  • @ganpatmhaske7242
    @ganpatmhaske7242 2 місяці тому +6

    माननीय पंतप्रधानांनी अजित दादांच्या वरती 72 हजार कोटीचा आरोप केला होता तो बिना पुराव्याचा केला होता की काय

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye 2 місяці тому +32

    एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @नादविहार
    @नादविहार 2 місяці тому +10

    जरांगे पाटील अंगार है ⛳

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 місяці тому +19

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @gorakhshingan1292
    @gorakhshingan1292 2 місяці тому +7

    फक्त बोलण्यात पटाईत आहे ही बाई

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 2 місяці тому +54

    जरांगे पाटील काय आहेत हे तुम्हाला लवकरच कळेल

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 2 місяці тому +6

    कळली ताई तुमची भूमिका काय ती

  • @prashantyadav8539
    @prashantyadav8539 2 місяці тому +15

    चित्राताई तुमच्या नवऱ्याचं काय करायचं आता तुम्ही एवढं बोलताय मग तुम्हाला कसं सोडून गेलात राष्ट्रवादी

  • @anantpatil3468
    @anantpatil3468 2 місяці тому +29

    संजय राठोड चे काय झाले ते सांगा.
    तुम्ही तर जरगे पाटील आणि मराठा समाजावर बोलायची लायकी नाही.
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 2 місяці тому

      जरांगे पाटील यांचा इतिहास बघा मग कळेल भावा लायकी आहे की नाही.

  • @sanjaydhondwad6238
    @sanjaydhondwad6238 2 місяці тому +1

    जरांगे पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 2 місяці тому +3

    काय काम केले ते सांगा

  • @Sundarprabha-lr9tc
    @Sundarprabha-lr9tc 2 місяці тому +73

    मला वाटत..नाही....माला वाटत.....देवेन्द्र जी। महाराष्ट्र जनता महणते... देवेन्द्र हा कलंक .

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 місяці тому

      Garib marathana fasaun rajakaran karato

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 місяці тому

      जरागे हा च महाराष्ट्राला.लागलेलि पनवति. कलंक साडेसाथि आहे भडबा भडबेगिरि करतोय

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 2 місяці тому +10

    वाध बाई तुम च्या वर काय विश्वास रात्रीतून तुम्ही पक्ष भाजप त गेला

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 2 місяці тому +5

    एक मराठा कोटी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 2 місяці тому +14

    सकाळी सकाळी असलेल्या बाईला आपण आमचा दिवस बेकार जाणार

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 місяці тому +33

    ही पार्न व्हिडीओ पाहणारी चित्राच आहे. हो संजय राठोड आवर रे हिला

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 2 місяці тому +3

      तुम्ही गेलात की काय तीच्या सोबत व्हिडिओ बघायला.तुम्हाला कसं माहीत पडले.तुम्हीपण त्यातलेच.

    • @SuvarnaPatil-z4h
      @SuvarnaPatil-z4h 2 місяці тому

      ​@@shobhanagargoje1864तुला का 🔥

  • @VithalGadhe
    @VithalGadhe 2 місяці тому +8

    पाटील पाटील पाटील पाटील पाटील ❤

  • @dnyaneshwarmusale3639
    @dnyaneshwarmusale3639 2 місяці тому +16

    चित्राताई तुम्ही म्हणता आमचा नेता बिगर पुराव्याचे आरोप करत नाही,मग तुमच्या नेत्याने ७० हजार कोटी रुपयांचे आरोप केले होते ते पुरव्या सहीत की बिगर पुराव्याचे??😂😂

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 2 місяці тому +28

    स्मृतीईराणी सारखी स्थिती होईल🎉

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 2 місяці тому +17

    वाईट वेळ आल्यावर शरद पवार यांना बाप म्हणयचं आणि वेळ निघून गेल्यावर शरद पवार यांच्यावर टीका करायची.

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 2 місяці тому +2

    वाह बाई तुम्ही गप बस

  • @satisherande5554
    @satisherande5554 2 місяці тому +1

    जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख लाख मराठा

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 2 місяці тому +4

    फक्त मनोज जंरागे पाटील जय हो 👍

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 2 місяці тому +2

    चित्रा आपला तो भाऊ दुसऱ्याचं ते कार्ट एच आय शिवाय दुसरं जमतच नाही

  • @janardannichal461
    @janardannichal461 2 місяці тому +14

    काही संघटना.. वैगरे काही नाहि... जनतेने हे आंदोलन हाती घेतले.. गापचीप मराठा आरक्षण देऊन टाका..

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 2 місяці тому +1

    जरागें फक्त राजकारण करीत आहे 🚩🚩

  • @VijaySable-w7u
    @VijaySable-w7u 2 місяці тому +7

    लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला आणि जातियवादी लोकांचे दाबेदणानले

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 місяці тому +7

    गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @jalinderkasabe556
    @jalinderkasabe556 2 місяці тому +3

    Ek maratha lakh maratha

  • @rautnd1992
    @rautnd1992 2 місяці тому +13

    चित्राताई तुम्ही कितीही आरडाओरड केली तरीही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे

  • @satishaute2825
    @satishaute2825 2 місяці тому +1

    बाई तुम्हाला लयच अनुभव आहे देवेंद्र जी चा 😂😂

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 місяці тому +7

    राजकारणाचा स्तर घसरला आहे याला बारामती कर आहे.

  • @PandhariLungare
    @PandhariLungare 2 місяці тому +1

    जरांगे पाटील कोण आहे ते तुला लवकरच कळेल विधानसभा

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 місяці тому +1

    काहीही झालं तरी फक्त म्हणून जरांगे मराठा एक मराठा लाख मराठा

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 місяці тому +43

    पाटिल आदेश - भाजपा सुपडा साफ

    • @BabanKadam-gw7kd
      @BabanKadam-gw7kd 2 місяці тому +4

      घंटा

    • @Bhau-kadam
      @Bhau-kadam 2 місяці тому +3

      🍌

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 2 місяці тому +1

      ​@@Bhau-kadamtuja aai la de patlche kel

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 місяці тому +4

      BJP cha pathishi hindu maratha ahe ak gost laxat thev jarange rajkaran karat ahe te amhi ughade padu

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому

      कोण. विचार तो तुझ्या नालायक पाटलाला

  • @kiranj7171
    @kiranj7171 2 місяці тому +4

    पाटील

  • @NamdevJadhav-y4j
    @NamdevJadhav-y4j 2 місяці тому +9

    एक मराठा लाख मराठा

  • @bramhadevpatil6732
    @bramhadevpatil6732 2 місяці тому +1

    जरांगे हा दुर्योधन ॥

  • @satishgawande8624
    @satishgawande8624 2 місяці тому +4

    पूजा ताई च काय झाल हे सांगत नाही

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 місяці тому +1

    ही बाई महाराष्ट्र लाचांगलीच माहिती आहे

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 2 місяці тому +1

    आमचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @सर्वज्ञ-ज7ल
    @सर्वज्ञ-ज7ल 2 місяці тому +5

    वेळोवेळी पक्ष बदलनारे लोकांना का बोलाआवता ....

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 2 місяці тому +27

    भाजपा हटाव , महाराष्ट्र बचाव!!

    • @BabanKadam-gw7kd
      @BabanKadam-gw7kd 2 місяці тому

      शरद पवार चा चाटू

    • @s.g.a9765
      @s.g.a9765 2 місяці тому +1

      Jaichand tevha pan hote ani aaj pan ahet

  • @Storymyra
    @Storymyra 2 місяці тому +1

    सोडत नाहीत.आत्ता बघु विधान सभा

  • @devdattkharate6858
    @devdattkharate6858 2 місяці тому +1

    चित्रा ताई केवळ स्वतःचा फायदा नका बघू ताई तुम्ही पिधितानच्या बाजु मांडत होता आता तुमचा स्वार्थ पाहता तुम्ही कोणत्या पक्षाच्या होता

  • @gorakhshingan1292
    @gorakhshingan1292 2 місяці тому +6

    शरद पवारांच्या सावलीत वाढलेली बाई साहेबांनवरच पलटली आहे हिचा समरती इराणी होणार

  • @yogeshkharade4644
    @yogeshkharade4644 2 місяці тому +24

    संजय राठोड बद्दल काय बोलत नाही
    देवेंद्र घाणेरडे राजकारण करत नाही म्हणते सगळ्यात नीच राजकारणी आहे तो

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 2 місяці тому +5

    जरांगे पाटलांच सरकार येणार एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому +2

      घ्या मग काढूण आरक्षण बसा बोंबलत

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +1

    मनोज दादा पाटील सोबत एकनिष्ठ राहा तुमचा fayda hoil

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 місяці тому +5

    चित्राताई मिस्टरांच्या केसचे काय झाले संजय राठोड यांच्या केसचे काय झाले

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 2 місяці тому +7

    बाई तूमंचे भाऊ संजू राठोड यांच काय झाल बाई रकशाबधंन आल राकी आनली का

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 2 місяці тому +3

    हे विचीत्र बाई तु टरबुजाची किती ही बाजू घे महाराष्ट्र तील जनतेला सर्व माहिती आहे.❤😢😢😢

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 2 місяці тому +2

    विधानसभा निवडणुकीच्या आत जामिनावर असलेले अनिल देशमुख साहेब लवकरच आत जातील

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 2 місяці тому +6

    तुमचा देवेद्र कितीही भारी आसुधा मराठा समाज देवेद्रची जागा दाखवुन देणार आहे जास्त हुशार होऊ नका एकमराता लाख मराठा दाखवुन देणार नक्की

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq 2 місяці тому +6

    कॅप्टन नि आदेश दिला मनून कुठलाही रण कडू नका नाहीतर पूर्ण टीम रण आउट होईल......

  • @ramchandraghadge2232
    @ramchandraghadge2232 2 місяці тому +1

    फक्त जरंगे पाटील ❤

  • @sureshshinde170
    @sureshshinde170 2 місяці тому +1

    चित्रा विचीत्री बाई पहिले देव मानून जरांगे पाटील यांचा अभ्यास करा मगच त्यांच्यावर बोला उगीच भरकटलेल्या वाणी बोलू नका आमच्या दैवता बदल तुम्ही वाईट बोललात तर मराठा समाज तुम्हाला जशास तसे उत्तर देईल हे लक्षात ठेवा एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 2 місяці тому +1

    फडणवीस यांच कुणीही काहीही करु शकत नाही.कारण ते कोणत्या एकाचे मंत्री किंवा उप मुख्यमंत्री नाहीत.हे प्रतेक समाजाने समजुन घेण जरुरीच आहे अस मलातरी वाटत.
    जय महाराष्ट्र
    जय हिंद
    जय ओ.बी.सी.

  • @namdevlandage
    @namdevlandage 2 місяці тому +7

    चित्राताई तुम्ही कधी शहाण्या झाल्या तुम्ही कशाला देवेंद्र ची बाजू घेतात मराठा म्हणून जरांगे ची बाजू घ्या

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 місяці тому

    फसवूनक बोलु नये आम्ही जरांगे पटलावरील विश्वास कायम आहे त्यात बदल नाही जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashchavan4825
    @prakashchavan4825 2 місяці тому +6

    ताई सर्व वाचून बोलत आहेत

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. सरकार ऊघडा डोळे बघा नीट, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॉझेट मुंबई गॉझेट इत्यादींच्या आधारे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यास काहीच हरकत नाही. मराठ्यांनी/कुणब्यांनी सरकारला १०% वेगळं असं आरक्षण मागीतलेलंच नाही हे अगोदर रद्द करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढा.

  • @samadhankapse3421
    @samadhankapse3421 2 місяці тому +4

    तुम्ही म्हणाला होतात की पवार साहेब माझे वडील आहे

  • @RahulBiradar-cl1qu
    @RahulBiradar-cl1qu 2 місяці тому +1

    हे पहा कोन बोलतय जयांच्या नवरयाणे ४लाखाची लाच घेतली ते बोलत आहे ऐक मराठा लाख मराठा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 2 місяці тому +1

    हेच केल मॅडम तुम्ही जरा तरी कधी तरी खर बोला

  • @SanjayPpatil-sz8jk
    @SanjayPpatil-sz8jk 2 місяці тому +12

    खोट बोलण्यात ही एक नंबर आहे आता भाजपा चा सुपडा साफ होणार आहे

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 2 місяці тому +1

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 місяці тому +9

    ह्यालाच म्हणतात स्क्रिप्टेड नरेटिव्ह सेट करणं 🤷‍♂️🤦‍♂️🤔 कारण त्याचं त्याचं जुन्या टेपा वाजवून लोकांची दिशाभूल करणं म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट करणं 😜😂 चित्रातील वाघ 🤭

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 2 місяці тому +4

    जरांगे पाटील सब से अच्छा !
    आदमी दिल का सच्चा !!

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 2 місяці тому +1

    ताई साहेब मला एक विचारा वाटत की ओबीसी हा भाजप चा डीएनए आहे हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ला शोभत का मंग मराठा का भाजप चा दुश्मन आहे का म्हणून जरांगे पाटील फडणवीस यांना विरोध करतात

  • @keshavainule9858
    @keshavainule9858 2 місяці тому +4

    सुपडा साफ होणार

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 2 місяці тому +1

    चाणक्य कुठे गेले

  • @magankale566
    @magankale566 2 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @santosharude990
    @santosharude990 2 місяці тому +1

    IT सेल चित्राबाई वाघ 🐯🐯 BJP IT सेल

  • @anilkakde5103
    @anilkakde5103 2 місяці тому +1

    अगोदर सरकारने खरं बोलावं

  • @ushagiri9923
    @ushagiri9923 2 місяці тому +1

    अनिल देशमुख आगे बढो जनता तुम्हारे साथ है.

  • @bandulandge9779
    @bandulandge9779 2 місяці тому +14

    बीजेपी हाटावमहाराष्ट्र बचाव

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 2 місяці тому +2

    चित्रा वाघ
    आपण विधानसभेला उपास रहा
    मग कळेल पाटलाचे कार्यकर्ते कसे आहेत
    अरे कोण शरद पवार
    कोण फडणवीस कोण उद्धव ठाकरे
    तू कशासाठी आम्हाला शिकते
    अरे आमचा एकच आवाज माननीय श्री जरांगे पाटील

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 місяці тому +1

    चित्रा वाघ ने येवढे कौतुक का करते,

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c 2 місяці тому +2

    Chitra bai vikas kuthe kela te sang bai

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar567 2 місяці тому +1

    लोकसभेला कुठल्या बिळत होती

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 2 місяці тому +7

    जरांगे पाटील 💪
    ऐक मराठा लाख मराठा ⛳

  • @krishnajangle7895
    @krishnajangle7895 2 місяці тому +16

    आरक्षण विषय काहि तोडाला उटलनाहि ताई तुमचया सारखायला शोभत नाहि पण एक मराठा कोटि मराठा

  • @mohankulkarni5749
    @mohankulkarni5749 2 місяці тому +1

    फक्त भाजप 🎉🎉

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 2 місяці тому

    कशा लोकांना बोलवलय मुलाखतीला हे पाहन शुद्ध पाप आहे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 місяці тому +1

    सगळे पुरावे आहेत. काय करणार. काहीच नाही. येवढे पुरावे आहेत कि पन्नास ट्रक भरतील .मराठा समाजाने ते पण काम केले आहे.

  • @prakashdhotre5435
    @prakashdhotre5435 2 місяці тому +4

    जरंगे पाटील तुम्हाला लवकरच कळतील तुम्ही नका नादाला लागू

  • @RajendraBale-l8c
    @RajendraBale-l8c 2 місяці тому +1

    ताई नीट बोला जरांगे पाटलावर बोलू नका

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 місяці тому +1

    Nr jarange patil now becomes bhindranwale of Maharashtra.jai Hind jai bhole nath.