Manoj Jarange On Pankja Munde & Dhananjay Munde | हे Gopinath Mundeयांचा हात धरुन पुढे आलो अन्..N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • Manoj Jarange Patil's fast to death is starting again..Demands are not accepted even after the deadline given to the government on 13th July..Therefore Jarange Patil is going on the fifth phase of hunger strike from today..He will sit on fast after taking blessings in the village temple in the morning..The government accepted the demands. If it is not done, they will also hold a meeting of the community to decide what should be done in the assembly.. Today, an important decision will be made in this meeting whether to drop 288 candidates or to field 288 candidates from Maratha and other communities.
    मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे..13 जुलै रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही मागण्या मान्य होत नाहीत..त्यामुळे जरांगे पाटील आज पासून पाचव्या टप्प्यातील उपोषण करीत आहेत..सकाळी गावातील मंदिरात आशीर्वाद घेऊन ते उपोषणाला बसतील..सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेत काय निर्णय घ्यायचा याबद्दल समाजाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत..आज 288 उमेदवार पाडायचे की मराठा आणि इतर समाजाचे 288 उमेदवार उभे करायचे याबद्दलचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे
    Manoj Jarange Arrest Warrant Updates LIVE | Maratha Reservation | अटक वॉरंटवर जरांगे काय म्हणाले?
    #manojjarangepatil #marathareservation #AntarwaliSarati #marathinews #news18lokmat
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 779

  • @Ooomo-007
    @Ooomo-007 2 місяці тому +130

    तू मुंडे साहेब नाव घेऊ नको😊तुझी लायकी नाही तेवढी
    त्या देवत आहेत आमचे ❤

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 2 місяці тому +79

    तुला पण आमच्या मुंडे साहेबांची आठवण झाली
    ना उपोषण ना आंदोलन ना रस्ता रोको तरी पण 2% आरक्षण घेतलं म्हणून मानतो मुंढे साहेबांना❤

  • @gajanandhakne7220
    @gajanandhakne7220 2 місяці тому +37

    याच्याकडे कोण गेलं उपोषण सोडवायला सोडू नको तसाच बैस आता मुंडे साहेबांचे नाव घेऊ नको

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 2 місяці тому +189

    गोपीनाथ मुंडे साहेबांचं तुम्ही अजिबात नाव घेऊ नका

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 2 місяці тому +2

      Ha jyala nahi dyayache tyana arakshan dile,,

    • @decidueye2247
      @decidueye2247 2 місяці тому

      बरोबर आहे नालयका तुझी लायकी नाही आमचं साहेबच नांव घ्याच नाही

    • @suyashkande8259
      @suyashkande8259 2 місяці тому

      ​@@ashoknikam8417मनगटा मध्ये दम लागतो open cha 6 jaga ghetala tumhi fakt arakshan arakshan kra

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому +1

      @@shivajikharde9393 मुंडे यांनी पण bjp सोबत राहून ntd आरक्षण दिले.

  • @neetmotivation4613
    @neetmotivation4613 2 місяці тому +50

    ना आंदोलन , ना उपोषण
    ना रस्ते रोक ,
    एका शनात आरक्षण देतात त्याला
    गोपीनाथ मुंडे साहेब महंतात

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 2 місяці тому +55

    ताईंना नाव ठेवता आणि मुंडे साहेबाचं नाव घेता

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 2 місяці тому +88

    पाडापाडी ची भाषा बंद करा...
    हिंमत असेल तर २८८ लढूनच दाखवा....

  • @rahulkhade8951
    @rahulkhade8951 2 місяці тому +47

    मुंढे साहेबाचे नाव घेऊ नको

  • @pandurangbade9717
    @pandurangbade9717 2 місяці тому +282

    मुंडे साहेबच नाव घेऊ नका... तुमच्या सारखा जातीवादी बघितलंच नाही

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 місяці тому +5

      Tumhich jativadi ahot

    • @ganeshshelar7259
      @ganeshshelar7259 2 місяці тому +2

      Shatt kalht Tula yadzvya

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 місяці тому

      @@ganeshshelar7259 ho Tula khup kalat shemnya

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 2 місяці тому

      Shemnya jatiwad krun tyancha mulila ka padla vanjari obc vote bara jmtat tumla​@@ShrutiJagtap-ed3fn

    • @MA23527
      @MA23527 2 місяці тому

      Gavthi Mithun pagal zaly

  • @bharatkhedkar807
    @bharatkhedkar807 2 місяці тому +121

    सदावर्ते साहेबांनी सांगीतल होत हा पाटील मराठा बांधवाच्या मुलांच वाटोल करतोय फक्त राजकारणासाठी ते खर ठरतय अस वाटत आता

    • @bdib567g
      @bdib567g 2 місяці тому +3

      Ews घालू. उपोषण माघे 😂😂

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 місяці тому

      तु आणि बांगा सदावर्ते यांनी मराठ्यांच्या पोरांची काळजी करु नये आम्ही आणि आमचे जरागे पाटील खंबीर आहोंत

  • @dkagne3
    @dkagne3 2 місяці тому +115

    माकडाला दारू प्यायला दिलावर कसे करते माकड आज ऑनलाईन महाराष्ट्र राज्यातील जनतेला

    • @gds...6972
      @gds...6972 2 місяці тому +4

      बापला पण असेच बोलतोस का

    • @Mrganesh05-f9t
      @Mrganesh05-f9t 2 місяці тому +1

      ​@@gopalvanjare743 धनु भाऊ ची फाटली आहे म्हणून हे धंदे चालू केले आत टरबूज ने😂

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 2 місяці тому +1

      मागुन ठोश्या दिल्यावर गाभन झाली😂😂

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 2 місяці тому +1

      😂😂😂

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 2 місяці тому

      @@nitinkadam4444 कुणाला म्हणतोय झाट्या

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 2 місяці тому +134

    मुंडे साहेबांचं नाव नको घेऊ तात्या

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 місяці тому +6

      गयबन तात्या

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому +4

      Gavti bakula

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 2 місяці тому +2

      गावठी बकुळा आणि धनु ला सांगा मतं मागू नका

    • @nagnathfunde2321
      @nagnathfunde2321 2 місяці тому +1

      @@user-fqie4jn9 देत तर नाहीत ना मग कशाला चौकश्या करतो गावठी मिथुन

  • @freelancer12345
    @freelancer12345 2 місяці тому +51

    सुरेख धस आष्टी मध्ये निवडूण येणार जराग्या खरच एका बापाचा असेल तर लठ विधानसभा

    • @dnyaneshwarsanap2115
      @dnyaneshwarsanap2115 2 місяці тому +5

      Only OBC ata koni maratha nahi

    • @freelancer12345
      @freelancer12345 2 місяці тому +4

      धस चांगला माणूस आहे

    • @dnyaneshwarsanap2115
      @dnyaneshwarsanap2115 2 місяці тому +1

      @@freelancer12345 konta hi Maratha rajkiya neta changla nahi.he sagle faydya sathi swTala changla dakhavta. Jasta bhramat rahu naka. Amcha pan asa bhram. Hota Nashik loksabhela vaje changla manus aahe asa manaycho pan nivdun alyvar saglat jasta jativadi toch nighala. Jarangech pahila sarthan tyanech kela lokana vishvas basat navta pan marathaycha loka shevti jat dakhvlya shivay rahat nahi. Ya dhas ne munde sahebancha virodhat nivdnuk ladhavli aahe. Aani pankaja taila sudha ye veles madat karu shaklo nahi

    • @तुकारामरामचंद्रशेळके
      @तुकारामरामचंद्रशेळके 2 місяці тому +1

      ​@@dnyaneshwarsanap2115आता पश्चाताप करून काही उपयोग नाही आम्हीही तेच केलं

    • @babasahebmahajan4799
      @babasahebmahajan4799 2 місяці тому

      मी तुमच्या बरोबर ​@@dnyaneshwarsanap2115

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +166

    सरकार पाडायच का निवडून आणायच। हे ओबीसी समाज ठरवेल।
    लोकसभेला ओबीसी मतदारानी बिड सारखे मतदान विधानसभेत करुन दाखवेल।

    • @deepakkhairnar5196
      @deepakkhairnar5196 2 місяці тому +9

      मला वाटले कोणी हुशार असेल तुमच्यात, हे काय चाललंय कळतंय का,100 टक्के पाटील सत्तेत येणार

    • @txs8ul263
      @txs8ul263 2 місяці тому

      घंटा@deepakkhairnar5196

    • @vikrambhasme9710
      @vikrambhasme9710 2 місяці тому +4

      बीडमध्ये बुत ताब्यात घेऊन जसे केले तेशे आमदार किला करु

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 місяці тому +11

      बाळ ओबीसी महाराष्ट्र राज्यात कीती आहे ते बघ आणि पुन्हा बनव ओबीसी सरकार. 😂😂

    • @somnathgaikwad6262
      @somnathgaikwad6262 2 місяці тому

      घ्या साईटची 😅😅

  • @fitcoachkrushna5578
    @fitcoachkrushna5578 2 місяці тому +17

    छत्रपती शंभूराजे होणं कोणत्याही लोकांची लायकीच नाही आपण तर बारामतीच्या शकुनी मामाचे भाचे आहात जय भावानी जय शिवराय जय शंभूराजे

  • @jayrambangar9301
    @jayrambangar9301 2 місяці тому +116

    गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव घ्यायचा अधिकार नाही

  • @rushikeshkhandagale1859
    @rushikeshkhandagale1859 2 місяці тому +48

    गावठी मिथुन मनोज जरांगे याला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      तुझ्या बापाला असेच बोलतो का ????

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 місяці тому +4

      नको आताच अजून विधानसभेला शरद पवारांना साथ द्यायची

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому

      Bapala de re tzya sharadhajali

    • @asshhhhxjdj577
      @asshhhhxjdj577 2 місяці тому

      तुतारी चा प्रचार करायचाय जरांगे ला

    • @aniljadhav6710
      @aniljadhav6710 2 місяці тому

      आवकात सोडून बोलू नको

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 2 місяці тому +74

    म्हणजे हाके सर यांनी बरोबर ओळखल तुम्हाला आरक्षण नको आहे त्या अडून राजकारण कार्यच आहे

  • @sureshphad9906
    @sureshphad9906 2 місяці тому +92

    मुंडे चे नाव कशाला घेतो

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 місяці тому

      Tech ahet hyachya mage kat karastan karnare

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 місяці тому +2

      ​@@ShrutiJagtap-ed3fn ते म्हणजे कोण

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 2 місяці тому

      जरागे कोवत काय बोलतोय

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 2 місяці тому

      🍌🍌 घे तोंडात ​@@ShrutiJagtap-ed3fn

  • @kendrenathrao6322
    @kendrenathrao6322 2 місяці тому +14

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करा आणि 288 जागा लढवा आणि मुख्यमंत्री व्हा हार्दिक शुभेच्छा

  • @santoshghuge2566
    @santoshghuge2566 2 місяці тому +47

    काल उठता येत नव्हतं आज समोर मिडीयचे बूम आल्याआल्या सगळं ठीक ठाक 😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +1

      😂😂

    • @royal-n4v
      @royal-n4v 2 місяці тому

      ​@@kishorbhusari6774 गावठी देशी मास्तर आहे लगेच टॉनिक घेतो लपून

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 2 місяці тому +2

      😂6 koti lokanchi takad

    • @vitthalgarje2297
      @vitthalgarje2297 2 місяці тому +2

      😂😂😂😂😂😂

    • @ramkhadke8112
      @ramkhadke8112 2 місяці тому

      जोकर असं का वर डायल

  • @SLR36
    @SLR36 2 місяці тому +140

    अटक वॉरंट निघाले की घाबरलंय 😂😅

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 місяці тому +7

      कोणाच्या डांगीत दम असेल तर दाखवा 1 दिवस अटक करून. मग कळल काय ते... .. 😂😂😂😂

    • @kamlakarlande2743
      @kamlakarlande2743 2 місяці тому +2

      अमृता चा व्हिडिओ बाहेर आला की घरात घालून बसली

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +1

      ​@@rushimarwadkar384यानेच मागे आहात तुम्ही ...

    • @ganeshshelar7259
      @ganeshshelar7259 2 місяці тому

      वेळ सांगेल शेमन्या कोण घबरल ते... झाट हटत नाय

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 2 місяці тому

      ​@@rushimarwadkar384ghoda lagty election hou de😂

  • @avinashghuge3398
    @avinashghuge3398 2 місяці тому +19

    मुंडे साहेब आमचं दैवत आहे त्यांचं नाव घेऊ नका

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 2 місяці тому +21

    विधिमंडळात मराठ्यांचा एक तरी शेर पाहिजे म्हणतात ...
    मग जे आहेत त्या कोणाच्या औलादी आहेत ते तरी सांगा.....

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 місяці тому

      हे एकटेच मराठ्याच्या जमजतय स्वतःला,वरून पुन्हा वाघ ,रहा उभा विधानसभेला,गेवराई येथून रहा ,नाहीतर आष्टी पाटोदा तालुक्यात पाहू धमक

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 2 місяці тому +1

      Tya brahmnachya ahet

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 2 місяці тому +22

    मुडे च नाव घेऊ नाका...ताई ला तुम्ही पडलं...आम्ही शांत नाही बसणार

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому

      Tai la punha padnar ubha Raha mnav

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому

      @@जयहिंद-ह6ङ panku ks ky geli mg hakke la pathimba dayla

  • @GokulNagargoje-wb5io
    @GokulNagargoje-wb5io 2 місяці тому +36

    रात्री काजू बदाम खल्या मुळे तब्येत चांगली झाली पाटलाची😅

  • @Vishal_avhad491
    @Vishal_avhad491 2 місяці тому +31

    हीच तर आमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांची ताकद आहे आणि तू पंकजाताईला पाडायची बात करतो मुंडे साहेबांचे नाव पण नको घेऊस तू

  • @Ram-ci6yv
    @Ram-ci6yv 2 місяці тому +15

    तूझी ओकात नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची नाव घेण्याचं........

  • @rjbhay3183
    @rjbhay3183 2 місяці тому +177

    फाटली आत्ता तू रहा उभा आमदारकिला आष्टी मतदार संघातून नाही नीट उतरवला तर मग कळेल कोण आहे जास्त म्हणून

    • @vikrambhasme9710
      @vikrambhasme9710 2 місяці тому +1

      घंटा

    • @RameshKhamkar-wd4ir
      @RameshKhamkar-wd4ir 2 місяці тому +13

      आष्टी मध्ये गरजवंत मराठा समाज आज भी आणि उद्या बी पाटलान सोबत आहे तुला काळजी करायची गरज नाही पाटलाची

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +10

      ​@@RameshKhamkar-wd4irम्हणूनच आता तुम्ही काळजी करा ....कारण आम्ही नेहमी मराठा उमेदवारांना मत देत होतो ....आता जातीयवाद कळलय आम्हाला ..

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 2 місяці тому

      ​@@RameshKhamkar-wd4irपाटील निवडणूका लढला तरच ओबीसी चे राज्यं येईल,,पाटील मराठा,भाजपचा उमेदवार मराठा,मविआ,उमेदवार मराठा,,ओबीसी चा ऐकच उमेदवार केलात चा,मराठा मत विभाजन झालं तरच आपला ओबीसी निवणुन येईल,,पण जरागैं निवडुन क लढणार नाही,ह्याला निवडुकीत येयाला मजबुत करा 288 पैकी 180 तरी आपलेच आमदार असतील,आणी 10 ते 15,मुस्लिम येतील,

    • @SBUSER888
      @SBUSER888 2 місяці тому +5

      ​@@RameshKhamkar-wd4irतुम्हाला समजलं आता ❤ ड्या नो काय आहे obc

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 місяці тому +78

    आरक्षणाच्या नावाखाली हे सरकार पाडुन महाविकास आघाडी सरकार अनन्याचा डाव बाकि काहि नाही

  • @popatmusudage
    @popatmusudage 2 місяці тому +40

    आधीच मर्कट त्यात पेला दारु असा हा जरांगे उड्या मारीत आहे.😊😊

  • @bomkarj
    @bomkarj 2 місяці тому +50

    छ.शिवाजी महाराज यांच्या सैन्यात " जरांगे चे किती सगेसोयरे " होते ? " निजाम कालीन " पुरावे आहेत तर ..निजामाला आरक्षण माग..उगीच छ.शिवाजी महाराजांना बदनाम करू नकोस.

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 місяці тому +3

      एकही मारा क्या सॉलिड मारा

    • @santoshkarhe8541
      @santoshkarhe8541 2 місяці тому

    • @satishbangar2835
      @satishbangar2835 2 місяці тому +2

      तुम्ही तर भोंगळाच केला याला

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 2 місяці тому

      Arre murkha niajamala aarakshan magayla te sattet ahet ka??😂😂 pakka layki dakhavat ahes tuzi😂😂 aarakshan walach vattoy tu mhanun asla boltoy

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 2 місяці тому +13

    सव्वा लाख मराठा समाज आष्टी मध्ये आहे तर जारांगे रहा उभे विधानसभेला आष्टी पाटोदा तालुक्यात

  • @Rajku11271
    @Rajku11271 2 місяці тому +24

    त्या कलाकाराचे पैसे दे.... न पुन्हा उपोषण करा...

  • @anilbangar7425
    @anilbangar7425 2 місяці тому +23

    आष्टी मधे ओबीसी आमदार होणार एवढं नक्की
    300000 मधे 180000 ओबीसी आहेत

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      Nt वाले तेवढे का मनावर घेतले. Jarange ओबीसी आरक्षण मागत आहे nt नाही.

    • @ravishep768
      @ravishep768 2 місяці тому

      ​@@santoshdchस्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी मधून आरक्षण आहे NT ला जरा अभ्यास करा. सगळे Jarange सारखे अडाणी आहेत वाटतंय 😂😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 2 місяці тому

      @@santoshdch NT स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी मधून आरक्षण घेतात. जरा अभ्यास करा का सगळे अडाणी Jarange झाले आहेत तुतारी प्रचार करून

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      @@ravishep768 तुम्हाला गरीब मराठ्यांच्या नोकरी व शिक्षण याचे देणे घेणे नाही फक्त राजकारणात तुमचे प्रतिनिधी कमी होतील म्हणून विरोध करताय . माळी,वंजारी व कुणबी हे स्वातंत्र्यापूर्वी एकाच आर्थिक ,सामाजिक परिस्थितीत होते आज ते तीन ठिकाणी आहेत. यात एक प्रवर्ग शिक्षणासाठी रडतोय तर दुसरा पुढारी साठी विरोध करतोय. मी vj मध्ये आहे पण मराठा समजाचे दुःख जवळून पाहिले आहे .

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      @@ravishep768 म्हणजे तुम्हाला मराठ्यांच्या शिक्षण व गरिबीचे देणे घेणे नाही तुम्हाला तुमचे पुढारी महत्त्वाचे आहेत. स्वातंत्र्यापूर्वी माळी वंजारी व कुणबी एकच आर्थिक सामाजिक परिस्थिती होते आज ते वेगवेगळ्या प्रवर्गात आहेत .एक प्रवर्ग शिक्षणासाठी रडतोय तर दुसरा पुढाऱ्यांच्या आरक्षणासाठी विरोध करते. मी पण vj मध्ये येतो मी मराठा समाजाचे दुःख जवळून पाहिले आहे .

  • @gajanandhakne7220
    @gajanandhakne7220 2 місяці тому +26

    जरांगे रडायला लागला का आता गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव घेऊ नको आता

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 місяці тому +15

    दारूच्या उष्ट्या ग्लासात उंदीर जर पडला तर उंदीर उड्या मारायला लागलो तसं याच झालंय .

  • @Gar391
    @Gar391 2 місяці тому +14

    .. २८८ आमदार निवडून आणून शिव्या बहाद्दर मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटील यांचा शपथ विधि असा असेल.. . मी गावठी ..गप फुकणीच्या शपथ घेऊ दे मला .. मी..गावठी मिथुन .. हिंदूविरोधी कपटी काकाला स्मरून .. गाप बस की भाडखाऊ .. शपथ घेतो की .. भेंचोट.. श्रद्धापूर्वक आणि निष्ठा .. गू खा माझा .. पूर्वक जी कामे व कर्तव्ये .. आता लगीन करू का मी नार्वेकर बरोबर? .. आवश्यक असेल तेव्हाच .. टकुर फिरवू नको .. सविधनास अनुसरून .. माझी ल्येकर.. पादल्या शिवाय राहणार नाही .. कर्तव्ये पूर्ण करीन. आता सपासप कामे करेंगे, लोकांना भेटेंगे ..फडवणी..छगन.. आई बही.. न
    (विधानसभा तातडीने बरखास्त करून सभापतींनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे)

  • @HariGawli143
    @HariGawli143 2 місяці тому +29

    वॉरंट निघालं तर डांग फाटली 😂😂😂

  • @anantmhatre3629
    @anantmhatre3629 2 місяці тому +22

    एका दिवसाचा एकादशीचा उपवास भारी पडतो आम्हाला मग जरांगेंचा उपवासाचे गुपित काय आमच्या उपासमारीत गुपित उपयोगी पडेल भावांनो ?.......एकसमान कायदा आणा म्हणजे सर्व काही बरोबर होईल .बाकी हा सर्व फायदा श्रीमंतांच्या कामी येणार आहे?....

    • @Gar391
      @Gar391 2 місяці тому

      उपोषणाचा फराळ :- गोधडी खालील काजू, बदाम, पिस्ते, वडापाव. रात्री सामसूम झाल्यावर व्हिडिओ call वर शरदचंद्र दर्शन घेतले की चपटी 90 तीर्थ घेऊन मटणाचा प्रसादावर ताव मारायचा.

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 2 місяці тому +31

    जरांगे सगळी सत्ताच मराठ्यांकडे आहे मुख्यमंत्री मराठा उपमुख्यमंत्री मराठा विरोधी पक्ष नेता मराठा अजून काय पाहिजे सर्व सत्ता असताना उपोषण कशासाठी गरीब वंचीत जातींवर दादागिरी करण्यासाठी शिवीगाळ करण्यासाठी उपोषण

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 2 місяці тому +1

      Pn chavtiy kon fadnvis nytr marathe marathyanchya virodhat nste bolle ani je pahije 1980 pasun ladha chaluy bhetl ny

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 місяці тому +50

    सरकारने नं मागताच वेळ दिला तो ही एक महिन्याचा ? 😂🤪😝

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 2 місяці тому +15

    थोंडावर गोधली घेऊन kaju खातो. ..

  • @Rajku11271
    @Rajku11271 2 місяці тому +26

    आत्ता शिकवा कोर्टाला... जारांगे 😂

  • @SachinBavlat
    @SachinBavlat 2 місяці тому +10

    डोक्यावर परीणाम झाला. 😂😂

  • @yuvrajrajedhas8347
    @yuvrajrajedhas8347 2 місяці тому +23

    एका वॉरंट मध्ये जिरली वाटत पाटील

  • @AabasahebMunde
    @AabasahebMunde 2 місяці тому +55

    तुमचं नाव आलं म्हणून सर्वांचीच बदनामी करायला चालू केले नाही तर आता

    • @sanjaykakad4095
      @sanjaykakad4095 2 місяці тому +1

      तुम्ही पैसे बुडवले नाटक बनवनारयाचे त्यांनी केस केली तिच्यात काय संबंध फडवनीसचा

  • @rayachandnarale2386
    @rayachandnarale2386 2 місяці тому +19

    जरांगे साहेब हेकाड पणा आता सोडा आणि गोधडी सोडा आणि आरक्षण चा विषय पण सोडा आणि घरी जाऊन थोडी फार शेती करा आणि लेकरा बाळांना संभाळा कारण तुमची पण बुदधी तुम्हाला साथ देण्याच्या स्थितीत नाही

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +2

      😂😂

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 2 місяці тому +1

      जरांगे पाटील यांनी सगळी शेती विकुन टाकली.ऊस तोडायला जावं लागेल.

    • @shankarnagargoje5758
      @shankarnagargoje5758 2 місяці тому

      Barobar

  • @balashebsarwade5995
    @balashebsarwade5995 2 місяці тому +25

    मराठा समाजाचे वाटोळे केलच पवाराच ऐकुन मोदींनी E w S मधुन आरक्षण सर्वात जास्त लाभ मराठा समाजाने घेतला होता.

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 місяці тому +23

    मला तर असं वाटायला लागलंय याने याच्यावरची केस माघे घेण्यासाठीच उपोषण केल आहे याला आरक्षणाचं काही घेणं देण नाही 🙏🙏🙏

    • @ramshelke8927
      @ramshelke8927 2 місяці тому

      कोणती केस आहे यांच्या वर अशी 302 की एखाद्या भ्रषटाचाराची ed ची केस आहे ….

  • @omkaragarmore165
    @omkaragarmore165 2 місяці тому +4

    गोपीनाथ मुंडे यांनी तुमच्यासारख जातीवाद नाही केला. सर्वांना माहित आहे तुम्ही लोकसभेला महाविकास आघाडी ला support केला ते पण जातीवाद करून वाह....

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 місяці тому +44

    दुसरे के तुला काय घेणं देणं नाही तू फसवणूक केली तू जा याच्यावर आले किं हा दुसऱ्याचं काधतो

    • @kamlakarlande2743
      @kamlakarlande2743 2 місяці тому

      अमृता वाहिणी ची चौकशी कधी होणार

    • @Mrganesh05-f9t
      @Mrganesh05-f9t 2 місяці тому

      आम्ही इतके मराठे आहे पैसे असेल ना देऊन टाकू तू नको काळजी घेऊ तू फक्त टरबूज च बुल्ला घेयं

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 місяці тому

      बरोबर

  • @नरेंद्रघुगे-झ9ज
    @नरेंद्रघुगे-झ9ज 2 місяці тому +22

    पुढच्या पाच वर्षात तई खासदार राहणार जरांगे

    • @Mrganesh05-f9t
      @Mrganesh05-f9t 2 місяці тому

      जनते मधून निवडून दाखवा😂

    • @Mrganesh05-f9t
      @Mrganesh05-f9t 2 місяці тому

      Free मध्ये भेटली ती खासदारकी😂

    • @ravishep768
      @ravishep768 2 місяці тому

      ​@@Mrganesh05-f9tथांब थोडा ते पण होणार. Jarange पुढच्या वेळेस जातीवाद करायला नसतील. लवकरच मराठा समाजाला कळेल त्यांनी समाजाला फसवले. EWS तर गेले आता

  • @hariomningawale6084
    @hariomningawale6084 2 місяці тому +9

    Jarange पाटील तुम्ही तुमचे बघा . आंदोलन योग्य मार्गांनी चालू द्या. ह्यांनी त्यांनी काय केले हे कश्याला शिव्या शाप देणे योग्य नाही.

  • @pradipbangar5107
    @pradipbangar5107 2 місяці тому +7

    मुंडे घर्यानाला टार्गेट करूं नको

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 2 місяці тому +11

    सत्ताधारी तुम्हीच आणि हा भाऊ म्हणतो आम्हाला राजकारणात जायचे नाही..

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 місяці тому +27

    चोर तो चोर पुन्हा शिरी जोर

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 місяці тому +18

    तुम्ही पाटील राजकारण करत आहे फडवणिस ला का टारगेट करत आहे करायचं असेलं तर सरकार च वर बोला एका व्यक्ती ला टारगेट करत हैं चुकिच मराठा समाज ला एकट पाडलं आणि आजच सागंतो तुम्ही निवड नूक ला उभे राहत नाही मिटीग काशाला घेता

  • @SubhashNagargoje-l8v
    @SubhashNagargoje-l8v 2 місяці тому +9

    का पोट भरलं नाही का पंकजा ताईला पाडून

  • @appakute6084
    @appakute6084 2 місяці тому +12

    घाबरला आंदोलन भरकटत चाललंय

  • @shankarnagargojesn5518
    @shankarnagargojesn5518 2 місяці тому +5

    मुंडे साहेबच नाव शोभत नहीं जाती वाद्याला

  • @rushikeshkendre4447
    @rushikeshkendre4447 2 місяці тому +12

    शरद पवारला सत्तेत आणण्यासाठी झटत आहे... जरांगे.. देवाची शपथ सांगायलो... Yz आहे एक नंबर चा

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому

      Pankila padli tych dukh gheun kiti divas bsych ...yz tuze nete ahet

    • @rushikeshkendre4447
      @rushikeshkendre4447 2 місяці тому

      @@deepakgaikwad2896 गप्प जातीवादी भडव्या

  • @pradipbangar5107
    @pradipbangar5107 2 місяці тому +8

    ओबीसी मतदान करनार बिजेपीला

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 2 місяці тому +12

    लोकांचे पैसे खातो.‌‌...समाजाला पुढे करतो.‌‌

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 2 місяці тому +24

    अरे बाबा तू राजकारण करतो मराठा समाजाला फसवत आहे तू मराठा आमदार विषय शब्द पण बोलत नाही तू फक्त bjp ल टारगेट करतो आरक्षण राहिलं बाजूला राजकारण चालू पवार मानतील तस

  • @Believer3227
    @Believer3227 2 місяці тому +9

    गोरगरीब नाटक कलाकारांचे पैसे नव्हते बुडायला पाहिजे होते पण दिले असते तर बर झालं असतं... खूप वाईट झालं बिचाऱ्या कलाकारांसोबत 😢😢

  • @Vishal_avhad491
    @Vishal_avhad491 2 місяці тому +10

    गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव घेऊ नका

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 2 місяці тому +14

    मिथुन चक्रवर्ती मुंडे साहेब यांच नाव नको घेऊ

  • @ShriramJaybhaye
    @ShriramJaybhaye 2 місяці тому +25

    तिथली दारू प्यायची
    काजू बदाम खायची आहे

  • @ज्ञानदेवदौंड
    @ज्ञानदेवदौंड 2 місяці тому +8

    मुंढे साहेबांचे नाव घेऊ नकोस फाटली वाटतं आता

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 2 місяці тому +10

    देशी हाणली काय रे यांनी आज

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      पोस्ट टाकायला किती पैसे मिळाले.

  • @Balajigavte-wc6og
    @Balajigavte-wc6og 2 місяці тому +19

    दुखत बातमी जरांग्या ला आटक😂😂

  • @sudarshanwanve9941
    @sudarshanwanve9941 2 місяці тому +7

    तु कोण ठरवणारा कोण येईल कोण नाही ओबीसी समाज आहे या महाराष्ट्रात

    • @Vig1832
      @Vig1832 2 місяці тому

      Kel

    • @ravishep768
      @ravishep768 2 місяці тому

      ​@@Vig1832jarange तुम्हाला भिकाला लावतोय लवकरच😂😂😂

  • @ashokhange5745
    @ashokhange5745 2 місяці тому +4

    मुंडे साहेब चा नाव घेऊ नये कोणी प्रसाद्धी साठी

  • @Vishal_avhad491
    @Vishal_avhad491 2 місяці тому +5

    शिवाजी महाराजांचे नाव नको घेऊ तू ते तुझ्यासारखे नव्हती असे

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 2 місяці тому +7

    तुम्ही ज्याला निवडून दिला त्याला बोलायला लावा ना

  • @SindhuSangle-qj6wy
    @SindhuSangle-qj6wy 2 місяці тому +3

    हा स्वताला शिवाजी महाराज समजु राहयला

  • @ANITAJaybhaye-w4g
    @ANITAJaybhaye-w4g 2 місяці тому +1

    मुंडे साहेब ते आमच्यासाठी देव आहे आणि त्या देवाचं नाव घेण्याची स्वतःमध्ये लायकी असावी लागते

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 місяці тому +15

    💪फडणवीस साहेब जिंदाबाद💪

  • @nathlolge1150
    @nathlolge1150 2 місяці тому +5

    पत्राचाळ नका नाव घेऊ, ते आमच्या साहेबांचा घोटाळा आहे😅😅

  • @sushrutmarathi9486
    @sushrutmarathi9486 2 місяці тому +3

    बिचारा नाटक कलाकारांचे पैसे भरायला पैसे यांच्याकडे पैसे नाहीत.. आणि मोर्चामध्ये दादा हजार गाड्या असतात🎉🎉🎉 वाह रे गरीब

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 місяці тому +2

    मुंडे साहेबांचं नाव घ्याच म्हणजे माणुसकी होती त्यांची म्हणून राजकीय बागितले तर प्रमोद महाजन, सुशील कुमार , चाकूरकर, गडकरी, विलासराव यांनी केंद्रात मोठे पद भूषवले आहेत परत वसंतराव शंकरराव हे ही आहेत हे लोक मुंडे त्यांच्यहून मोठं पदे भूषवले आहेत

  • @vikasnagre7864
    @vikasnagre7864 2 місяці тому +9

    जाती वादा शिवाय येतच काय पाटलाला

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 2 місяці тому +6

    हे काही बरळत आहे. खुप उपाशी आहे काहीं खा. मग बोलायला ताकत येईल

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 місяці тому +11

    पैसे तुम्ही खालले आणि समाजाला फेडायला लावता का ?

  • @kavitakhambalkar1677
    @kavitakhambalkar1677 2 місяці тому +1

    आपल्या शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा ईमानदार मावळा होण्याची वेळ आहे.... 🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय.... 🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा... कोटी मराठा... 🚩🚩🚩

  • @shankartadge5800
    @shankartadge5800 2 місяці тому +1

    जारंगे पाटील स्वतः मुख्यमंत्री होण्या साठी उभे रहावे obc त्यांना मतदान करतील

  • @surajkekan6652
    @surajkekan6652 2 місяці тому +1

    हा फक्त मुंडे ना टारगेट करतो कारण ह्वाच पान चालत नाही तिथ😀

  • @संतोषपालवे-ढ1व
    @संतोषपालवे-ढ1व 2 місяці тому +1

    पंकज मुंडे आमदार झाल्यापासून तुझी जळायला लागली

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 2 місяці тому

    मराठा याचा बुलंद आवाज आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 місяці тому +2

    गोपीनाथ मुंडे साक्षात देव होते त्यांचं नाव नको घेऊ गोपीनाथ मुंडेंनी हजारो मराठा नेते घडवले आपल्याला आप लागलं उगच सूर्यावर थुंकू नको एक मराठा लाख मराठा

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass 2 місяці тому +9

    लवकर अटक करा😂😂😂

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 2 місяці тому +6

    तू होतो का भाजपाचा पक्षप्रमुख

  • @indragamingff2892
    @indragamingff2892 2 місяці тому +9

    मुंडे breand ♥️

  • @pandhrinath
    @pandhrinath 2 місяці тому +9

    जरांगे पाटील तुम्ही जातीवाद का करता आस्ठी तालुका मधील मराठा खंबीर राहा
    असे म्हणणे कशा करता जरांगे साहेब रावन सारखे तुमचे दिवस भरत आहे
    जा जेलात

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 місяці тому +12

    काका ला सोडुन सगलया ना घमकया।। जय महाराष्ट्र।।

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 місяці тому +11

    मळणी यंत्र च इंजन सारखी अवस्था झाली

  • @anilghuge151
    @anilghuge151 2 місяці тому +3

    तुझी हवा गेली का 288 उभा करण्याची तुम्हीं फक्त पांडू शकता तुमच्यात निवडून ययाची ताकत नाही

  • @UdhavAghav
    @UdhavAghav 2 місяці тому +2

    आता आठवण करून काय उपयोग आहे आजी बात गोपीनाथ राव जी मुंडे साहेब यांचे नाव घेऊ नका पाटील तुमच्या सारख्या जाती जाती मध्ये विष पसरविण्याचे काम करून मोकळा झाला आहे आता काय करायचं मुंडे साहेब यांचे गुन गान करून

  • @ganeshbade5693
    @ganeshbade5693 2 місяці тому +5

    हे बेवड जास्त पेल आज😂

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      किती पैसे मिळाले पोस्ट टाकण्याचे ,???

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 місяці тому

      Tzi Malkin pite daru mhiti kad